माझी अमेरिके तली गुढी

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in जनातलं, मनातलं
28 Mar 2009 - 1:12 am

सर्व मिपा करां ना गुढी पाडव्या च्या हार्दिक शुभेच्छा...

माझी गुढी अशी झाली होती.

संस्कृतीछायाचित्रणप्रकटनअभिनंदन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

28 Mar 2009 - 1:15 am | विसोबा खेचर

सु रे ख..!

अन्य शब्द नाहीत!

तात्या.

योगी९००'s picture

28 Mar 2009 - 1:26 am | योगी९००

दिपाली,

तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेत्छा..!!!

(खालचे प्रसादाचे ताट पाहुन मात्र सणकून भुक लागली).

खादाडमाऊ

एक's picture

28 Mar 2009 - 1:27 am | एक

नैवेद्य सुरेख दिसतो आहे.. आणि गुढी सुद्धा!

(काय करणार आमचं लक्ष्य आधी खाण्याकडे मग निमीत्ता कडे ;) )

बेसनलाडू's picture

28 Mar 2009 - 1:32 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

चतुरंग's picture

28 Mar 2009 - 1:30 am | चतुरंग

दीपालीताई, नववर्षाभिनंदन!!
पहिल्या फोटूतलं ताट दुसर्‍या फोटूत गायबलं आहे ही सूचकता आवडली! ;)

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Mar 2009 - 1:36 am | बिपिन कार्यकर्ते

अरे हे फोटो फ्लिकरवरून चढवले आहेत का? इथे फ्लिकर बॅन आहे. काहीच दिसत नाहीये. :(

बिपिन कार्यकर्ते

दिपाली पाटिल's picture

28 Mar 2009 - 1:38 am | दिपाली पाटिल

हे फोटो ऑरकूट वरुन चढवले आहेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Mar 2009 - 2:19 am | बिपिन कार्यकर्ते

इथे ऑर्कुटपण बॅन आहे. :(

पिकासावर चढवत जा हो....

बिपिन कार्यकर्ते

दिपाली पाटिल's picture

28 Mar 2009 - 2:25 am | दिपाली पाटिल

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Mar 2009 - 2:42 am | बिपिन कार्यकर्ते

वा!!! खूपच सुंदर.

फक्त ते (साग्रसंगीत) ताट बघताना, त्रास होतोय. :(

बिपिन कार्यकर्ते

दशानन's picture

28 Mar 2009 - 1:33 pm | दशानन

हेच म्हणतो आहे :)

प्राजु's picture

28 Mar 2009 - 1:59 am | प्राजु

खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

समिधा's picture

28 Mar 2009 - 2:23 am | समिधा

मस्त आहे गुढी आणि नैवेद्य पण..... :)

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

भाग्यश्री's picture

28 Mar 2009 - 2:24 am | भाग्यश्री

वाह काय सुंदर दिसतीय..
आम्ही सगळी तयारी केली.. पण काठीच नाही मिळाली! आजार्‍यांच्याच काठ्या मिळाल्या.. :(
तू काय घेतलंयस गं ?

दिपाली पाटिल's picture

28 Mar 2009 - 2:36 am | दिपाली पाटिल

माझ्या कडे अगदि नविन Swiffer चा दांडा होता. आत्ता नेहमी ती च वापरते.

शितल's picture

28 Mar 2009 - 3:19 am | शितल

गुढी आणी नैवद्याचे ताट देखिल :)

लवंगी's picture

28 Mar 2009 - 4:54 am | लवंगी

प्रसन्न वाटल गुढी बघुन

रेवती's picture

28 Mar 2009 - 6:34 am | रेवती

मस्तच आहे गुढी!
काठीचा प्रश्न एकवेळ सोडवता येइल पण (साखरेच्या) गाठींचा प्रश्न कसा सोडवलास?

रेवती

भाग्यश्री's picture

28 Mar 2009 - 8:09 am | भाग्यश्री

बत्तासे मिळतात ना.. त्याची माळ रेडीमेड मला नाही दिसली खरं..
कदाचित आपल्यालाच करावी लागेल! :)

पण बहुधा मिळते युएस मधे कुठे कुठे.. माझ्या मैत्रिणीला मिळाली..

Nile's picture

28 Mar 2009 - 6:43 am | Nile

वा!!! त्या सुंदर गुढीने अमेरिकन "घराला" महाराष्टीय घराची सात्विकता लाभली आहे असे वाटते आहे!

निखिल देशपांडे's picture

28 Mar 2009 - 9:45 am | निखिल देशपांडे

गुढी व प्रसादाचे ताट मस्तच......

क्रान्ति's picture

28 Mar 2009 - 7:27 pm | क्रान्ति

गुढी अगदी सुन्दर! खूप आवडली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

संदीप चित्रे's picture

29 Mar 2009 - 9:28 am | संदीप चित्रे

आणि ताटही रूचकर दिसतंय :)

घासू's picture

29 Mar 2009 - 2:32 pm | घासू

आपल्या प्रेरणेने पुढल्यावर्षी आम्हीसुद्धा गुढी उभारु शारजाहत.

सोनम's picture

29 Mar 2009 - 2:40 pm | सोनम

दिपाली ताई गुढी आणि प्रसादाचे ताट दोन्ही फारच छान आहे. :) :) :)
प्रसादाचे ताट छळत आहे. :( :( :(
बाकी सुरेख

उमेश कोठीकर's picture

29 Mar 2009 - 4:19 pm | उमेश कोठीकर

खूप छान्.मराठी संस्कृतीचा विजय असो! दिपालीजी अशीच संस्कृती जतन करा.

यशोधरा's picture

29 Mar 2009 - 9:39 pm | यशोधरा

छान दिसतेय गुढी :)
प्रसादाचे ताट लाजवाब!

ऋषिकेश's picture

29 Mar 2009 - 9:53 pm | ऋषिकेश

वा अमेरीकेत असे जेवण!!!!!! कुठे राहता हो तुम्हि ;)
गुढी क्लासच!

-(गोंधळलेला) ऋषिकेश

सँडी's picture

30 Mar 2009 - 7:30 am | सँडी

मस्तच!
नववर्षाच्या शुभेच्छा!

- सँडी
नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.

गुढी आणि नैवेद्याचे ताट, दोन्ही सुरेख!!
अश्विनि.