शक्तिमान in कलादालन 14 Mar 2009 - 10:02 pm नमस्कार पुणेरी पाट्यांची महती हैद्राबादेतही पोहोचली म्हणायची.... ही पहा मी टिपलेली एका पाणपोईबाहेर लावलेली एक चपखल व लक्षवेधक हैद्राबादी पाटी.... पुणेरी पाट्यांसारखी खवचट नसली तरी खास आहे हे नक्की :) देशांतरसमाजमौजमजाछायाचित्रण प्रतिक्रिया पुणेरी 15 Mar 2009 - 11:44 am | मराठी_माणूस पुणेरी पाट्यांसारखी खवचट नसली तरी खास आहे हे नक्की अगदी बरोबर.
प्रतिक्रिया
15 Mar 2009 - 11:44 am | मराठी_माणूस
पुणेरी पाट्यांसारखी खवचट नसली तरी खास आहे हे नक्की
अगदी बरोबर.