स्वर्गातल्या नारदमुनीहून
श्रेष्ठ अश्या कळा लावताना
हसून फेक आयडी म्हणाला
ओरपा रे ओरपा
तर्री ओरपा
गुत्यातला पेला मिरवत
मालावरची 'वळणे' पाहताना
चटकन विडंबक म्हणाला
प्रीतं प्रीतम्
प्रीतम्
क्रियेच्या योगाक्लासमध्ये
इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श
होताना गजगामिनी म्हणाली
'' अय्या, मोबाईल नंबर देतायना !''
-- लिखाळ.
प्रेरणा सामुद्रधुनी
प्रतिक्रिया
9 Mar 2009 - 10:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बास रे, मारू नका एका दिवसात मला या काव्यप्रहा(का)रांनी! उ(हु)च्च काव्य!
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
9 Mar 2009 - 10:07 pm | बिपिन कार्यकर्ते
साल्यांनो!!! मी निघून जाईन आता इथून... मरायची पाळी आली आहे आता... कविता कुठली आणि विडंबन कुठलं तेच कळेना...
क्रियेच्या योगाक्लासमध्ये
इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श
होताना गजगामिनी म्हणाली
'' अय्या, मोबाईल नंबर देतायना !''
=)) =)) =)) =)) =))
भयानक.... लिखाळपंत, आजकाल पूल काय कामुक काय... खरं नाय राव तुमचं... थंडी पण संपली आता.... ;)
बिपिन कार्यकर्ते
9 Mar 2009 - 10:18 pm | मेघना भुस्कुटे
कविता कुठली आणि विडंबन कुठलं तेच कळेना...
=))
=))
=))
हि:हि:हि: ! अगदी अगदी! खतरनाक!!!
9 Mar 2009 - 10:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कविता कुठली आणि विडंबन कुठलं तेच कळेना...
सोप्पंय, शीर्षक कंसात असेल ते विडंबन! (म्हणजे असा प्रघात आहे म्हणून म्हटलं हो! ;-)
=)) =)) =))
अवांतरः चुकून एका (वाहतो ही दुर्वांची जुडी?) नाटकातलं एक वाक्य आठवलं, "अरे बिगडनेचा मतलबच सुदरून गेलाय."
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
9 Mar 2009 - 10:08 pm | प्राजु
क्रियेच्या योगाक्लासमध्ये
इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श
होताना गजगामिनी म्हणाली
'' अय्या, मोबाईल नंबर देतायना !''
=)) =)) =)) =)) =))
फुटायची बाकी आहे मी फक्त.. बापरे किती हसावं आज! - (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Mar 2009 - 10:12 pm | चतुरंग
अरे हा हाफवॉली मी खेळायला येणार येवढ्यात लिखाळ बॅट घेऊन पळत आले आणि चेंडू स्टेडियमच्या बाहेर!!!
क्रियेच्या योगाक्लासमध्ये
इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श
होताना गजगामिनी म्हणाली
'' अय्या, मोबाईल नंबर देतायना !''
=)) =)) =)) =))
(मी ऑफिसमधून बाहेर जातोय!! हसू दाबणे अशक्य झालंय!!! )
चतुरंग
9 Mar 2009 - 10:14 pm | बिपिन कार्यकर्ते
इकडे ये रंगा... दोघं मिळून जाऊ राजेच्या रानीखेतच्या आश्रमात...
बिपिन कार्यकर्ते
9 Mar 2009 - 10:32 pm | क्रान्ति
कविता आणि विडम्बन यात कोण सरस आहे याचा अन्दाज करणे महाकठीण आहे! त्यापेक्षा वाचावे, हसावे आणि वाचावे!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
9 Mar 2009 - 10:37 pm | शरदिनी
आम्हाला विडंबने आवडतात...
शेवट फारच उच्च आहे.
...
विडंबन हा मूळ कलाकृतीचा सन्मान आहे असं मी समजते.
धन्यु रे धन्यु
9 Mar 2009 - 10:41 pm | लिखाळ
खिलाडुवृत्तीने याकडे पाहिलेत म्हणून आनंद वाटला. प्रतिसादाबद्दल आभारी आहे. :)
-- लिखाळ.
9 Mar 2009 - 10:46 pm | अवलिया
वा!! तुम्ही सुद्धा!!!
--अवलिया
10 Mar 2009 - 1:41 am | बेसनलाडू
मालावरची वळणे, नंबर देताय् ना खल्लास!
(योगाभ्यासक)बेसनलाडू
10 Mar 2009 - 12:05 pm | छोटा डॉन
आयला लिखाळबाबु काय सुटले आहेत जहबहर्या ....
सर्वांनी आग्रहाची विनंती की थोडे थांबा बाबांनो, नोकर्या घालवताल आमच्या, दर १० मिनीटाला हसु दाबत बाहेर जाणे आणि रुमालाने डोळ्यातले पाणी टिपत परत येणे बरे दिसते का ? पब्लिक माझ्याकडे खुळ्यासारखे पहात आहे.
ठ्या ऽऽऽऽ
अशक्य आहेस रे भावा,वाईट तोडला आहेस ...
आता बास, पळतो मी , नोकरी घालवताल लेकांनो आमची ...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
10 Mar 2009 - 1:22 pm | सूहास (not verified)
धन्य धन्य आहात आपण...
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
10 Mar 2009 - 1:46 pm | ऋचा
क्रियेच्या योगाक्लासमध्ये
इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श
होताना गजगामिनी म्हणाली
'' अय्या, मोबाईल नंबर देतायना !''
=)) =)) =))
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
10 Mar 2009 - 1:52 pm | प्रकाश घाटपांडे
विडंबन कंच आन कविता कंची या नादात दोन्ही वाचल गेलं.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
10 Mar 2009 - 2:00 pm | दशानन
क्रियेच्या योगाक्लासमध्ये
इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श
होताना गजगामिनी म्हणाली
'' अय्या, मोबाईल नंबर देतायना !''
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
10 Mar 2009 - 2:15 pm | जयवी
आई गं...वेडं व्हायची वेळ आलीये आता :)
10 Mar 2009 - 2:22 pm | झेल्या
इनोदमुनी लिखाळ,
लै जोरदार. :)
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
10 Mar 2009 - 3:47 pm | लिखाळ
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार ! :)
-- लिखाळ.
13 Mar 2009 - 11:21 am | विसोबा खेचर
लिखाळभाऊंना सलाम..! :)
तात्या.