Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by लिखाळ on Mon, 03/09/2009 - 22:04

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 03/09/2009 - 22:06

Permalink

बास रे,

बास रे, मारू नका एका दिवसात मला या काव्यप्रहा(का)रांनी! उ(हु)च्च काव्य! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 03/09/2009 - 22:07

Permalink

साल्यांनो!!

साल्यांनो!!! मी निघून जाईन आता इथून... मरायची पाळी आली आहे आता... कविता कुठली आणि विडंबन कुठलं तेच कळेना... क्रियेच्या योगाक्लासमध्ये इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श होताना गजगामिनी म्हणाली '' अय्या, मोबाईल नंबर देतायना !'' =)) =)) =)) =)) =)) भयानक.... लिखाळपंत, आजकाल पूल काय कामुक काय... खरं नाय राव तुमचं... थंडी पण संपली आता.... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on Mon, 03/09/2009 - 22:18

In reply to साल्यांनो!! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

कविता

कविता कुठली आणि विडंबन कुठलं तेच कळेना... =)) =)) =)) हि:हि:हि: ! अगदी अगदी! खतरनाक!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 03/09/2009 - 22:22

In reply to कविता by मेघना भुस्कुटे

Permalink

कविता

कविता कुठली आणि विडंबन कुठलं तेच कळेना... सोप्पंय, शीर्षक कंसात असेल ते विडंबन! (म्हणजे असा प्रघात आहे म्हणून म्हटलं हो! ;-) =)) =)) =)) अवांतरः चुकून एका (वाहतो ही दुर्वांची जुडी?) नाटकातलं एक वाक्य आठवलं, "अरे बिगडनेचा मतलबच सुदरून गेलाय." अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 03/09/2009 - 22:08

Permalink

ठ्ठ्यॉ....

क्रियेच्या योगाक्लासमध्ये इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श होताना गजगामिनी म्हणाली '' अय्या, मोबाईल नंबर देतायना !'' =)) =)) =)) =)) =)) फुटायची बाकी आहे मी फक्त.. बापरे किती हसावं आज! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 03/09/2009 - 22:12

Permalink

हा हा हा हा!!

अरे हा हाफवॉली मी खेळायला येणार येवढ्यात लिखाळ बॅट घेऊन पळत आले आणि चेंडू स्टेडियमच्या बाहेर!!! क्रियेच्या योगाक्लासमध्ये इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श होताना गजगामिनी म्हणाली '' अय्या, मोबाईल नंबर देतायना !'' =)) =)) =)) =)) (मी ऑफिसमधून बाहेर जातोय!! हसू दाबणे अशक्य झालंय!!! ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 03/09/2009 - 22:14

In reply to हा हा हा हा!! by चतुरंग

Permalink

इकडे या!!!

इकडे ये रंगा... दोघं मिळून जाऊ राजेच्या रानीखेतच्या आश्रमात... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Mon, 03/09/2009 - 22:32

Permalink

प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट!

कविता आणि विडम्बन यात कोण सरस आहे याचा अन्दाज करणे महाकठीण आहे! त्यापेक्षा वाचावे, हसावे आणि वाचावे! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

Submitted by शरदिनी on Mon, 03/09/2009 - 22:37

Permalink

आम्हाला

आम्हाला विडंबने आवडतात... शेवट फारच उच्च आहे. ... विडंबन हा मूळ कलाकृतीचा सन्मान आहे असं मी समजते. धन्यु रे धन्यु
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Mon, 03/09/2009 - 22:41

In reply to आम्हाला by शरदिनी

Permalink

आम्हाला

आम्हाला विडंबने आवडतात... शेवट फारच उच्च आहे.
खिलाडुवृत्तीने याकडे पाहिलेत म्हणून आनंद वाटला. प्रतिसादाबद्दल आभारी आहे. :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 03/09/2009 - 22:46

Permalink

वा!! तुम्ही

वा!! तुम्ही सुद्धा!!! --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Tue, 03/10/2009 - 01:41

Permalink

पडलो

मालावरची वळणे, नंबर देताय् ना खल्लास! (योगाभ्यासक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 03/10/2009 - 12:05

Permalink

मेलो रे मेलो ...

आयला लिखाळबाबु काय सुटले आहेत जहबहर्‍या .... सर्वांनी आग्रहाची विनंती की थोडे थांबा बाबांनो, नोकर्‍या घालवताल आमच्या, दर १० मिनीटाला हसु दाबत बाहेर जाणे आणि रुमालाने डोळ्यातले पाणी टिपत परत येणे बरे दिसते का ? पब्लिक माझ्याकडे खुळ्यासारखे पहात आहे.
क्रियेच्या योगाक्लासमध्ये इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श होताना गजगामिनी म्हणाली '' अय्या, मोबाईल नंबर देतायना !''
ठ्या ऽऽऽऽ अशक्य आहेस रे भावा,वाईट तोडला आहेस ... आता बास, पळतो मी , नोकरी घालवताल लेकांनो आमची ... ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 03/10/2009 - 13:22

Permalink

ही सगळी म॑डळी माझी नोकरी घालवणार आहेत..

धन्य धन्य आहात आपण... सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on Tue, 03/10/2009 - 13:46

Permalink

मारायचय का?

क्रियेच्या योगाक्लासमध्ये इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श होताना गजगामिनी म्हणाली '' अय्या, मोबाईल नंबर देतायना !'' =)) =)) =)) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 03/10/2009 - 13:52

Permalink

वा छान

विडंबन कंच आन कविता कंची या नादात दोन्ही वाचल गेलं. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Tue, 03/10/2009 - 14:00

Permalink

क्रियेच्य

क्रियेच्या योगाक्लासमध्ये इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श होताना गजगामिनी म्हणाली '' अय्या, मोबाईल नंबर देतायना !'' =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Tue, 03/10/2009 - 14:15

Permalink

आई गं...वेडं

आई गं...वेडं व्हायची वेळ आलीये आता :)
  • Log in or register to post comments

Submitted by झेल्या on Tue, 03/10/2009 - 14:22

Permalink

ह हा हि ही हु हू हे है हो हौ हं हः

इनोदमुनी लिखाळ, लै जोरदार. :) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Tue, 03/10/2009 - 15:47

Permalink

प्रतिसादा

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार ! :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 03/13/2009 - 11:21

Permalink

लिखाळभाऊं

लिखाळभाऊंना सलाम..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5376 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com