जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून
शांततेची कबुतरे उडताना
पाहून गालिब म्हणाला
वल्हव रे नाखवा
वल्हव वल्हव
गुंत्यातला तोरा मिरवत
घाटातली वळणे घेताना
चुकून मॅडोना म्हणाली
जितं जितम्
जितम्
प्रियेच्या झोपड्यामध्ये
साजणस्पर्शाचा भावुकदर्प
घेताना सजणी म्हणाली
"अय्या, याला काय अर्थ आहे?"
वाचने
5763
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही
चालु द्यात ...
डॉन्याशी
In reply to चालु द्यात ... by छोटा डॉन
केवळ अप्रतिम!!!
बिपिनदाची सहमत आहे.
In reply to केवळ अप्रतिम!!! by बिपिन कार्यकर्ते
का रिमिक्स आहे ?
फारच भारी आहे
पुलं तुम्ही धन्य आहात!
आता मात्र
In reply to पुलं तुम्ही धन्य आहात! by चतुरंग
विडंबन
आपल्याला
:ऑ?
वेगळीच संवेदनशीलता
कविता
बरोबर आहे !!
©º°¨¨°º©
धम्माल !!
क्लासिक