विसुनाना in जनातलं, मनातलं 4 Jan 2008 - 11:24 am आज ४ जानेवारी. महाराष्ट्राचे जावई श्री. राहूल देव बर्मन ऊर्फ पंचमदा यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! एस्.डी. बर्मन, पत्नी मीरा, पुत्र आर्.डी. बर्मन आणि स्नुषा आशा संगीतसंस्कृतीचित्रपटसद्भावना प्रतिक्रिया विलक्षण प्रतिभावान! 4 Jan 2008 - 12:27 pm | विसोबा खेचर पंचमदा या विलक्षण प्रतिभावंताला माझीही विनम्र आदरांजली... तात्या. -- कुछ रीत जगत की ऐसी है हर एक सुबह की शाम हुई तू कौन है? तेरा नाम है क्या? सीता भी यहा बदनाम हुई! फिर क्यो संसार की बातोंसे भीग गये तेरे नैना?! कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है केहेना छोडो बेकार की बातों मे कही बीत ना जाए रैना! अभिवादन 4 Jan 2008 - 2:04 pm | जुना अभिजित विनम्र अभिवादन. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित विनम्र अभिवादन 4 Jan 2008 - 8:25 pm | स्वाती राजेश त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! त्यांचे संगीत आज सुद्धा ऐकताना मस्त वाटते. मग ते लेकर हम.. असुदे किंवा किस लिए मैने प्यार किया.. एक चाहती स्वाती.
प्रतिक्रिया
4 Jan 2008 - 12:27 pm | विसोबा खेचर
पंचमदा या विलक्षण प्रतिभावंताला माझीही विनम्र आदरांजली...
तात्या.
--
कुछ रीत जगत की ऐसी है
हर एक सुबह की शाम हुई
तू कौन है? तेरा नाम है क्या?
सीता भी यहा बदनाम हुई!
फिर क्यो संसार की बातोंसे
भीग गये तेरे नैना?!
कुछ तो लोग कहेंगे
लोगोंका काम है केहेना
छोडो बेकार की बातों मे
कही बीत ना जाए रैना!
4 Jan 2008 - 2:04 pm | जुना अभिजित
विनम्र अभिवादन.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
4 Jan 2008 - 8:25 pm | स्वाती राजेश
त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
त्यांचे संगीत आज सुद्धा ऐकताना मस्त वाटते.
मग ते
लेकर हम.. असुदे किंवा
किस लिए मैने प्यार किया..
एक चाहती
स्वाती.