तात्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

राजीव अनंत भिडे's picture
राजीव अनंत भिडे in जनातलं, मनातलं
2 Jan 2008 - 9:27 am

आमचे प्रिय मित्रवर्य, रसिकग्रणी तात्यासाहेब अभ्यंकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

त्यांच्या हातून रौशनी, साधना कोळीण, पाटणकर आजोबा यासारखी उत्तमोत्तम व्यक्तिचित्रं या पुढेही लिहिली जावोत हीच शुभेच्छा!

आम्हाला ग्रिटींग कार्ड बनवंण्याची कला माहीत नाही. तरी सुद्धा आम्ही तात्याला आवडणार्‍या त्याच्या अनुष्का या बाईचं चित्र इथे डकवून त्याला या रंगीत शुभेच्छा देत आहोत. ही बया तात्याला फ्लाईंग किस देते आहे असं आपण समजू! ;))

राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.

मौजमजासद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

2 Jan 2008 - 10:28 am | आजानुकर्ण

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष सुखसमाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्याचे जावो हीच सदिच्छा.

(शुभचिंतक) आजानुकर्ण

मुक्तसुनीत's picture

2 Jan 2008 - 10:35 am | मुक्तसुनीत

तात्यासाहेब , तुम जियो हजारो साल .... :-)

बाय द वे ,
>>>ही बया तात्याला फ्लाईंग किस देते आहे असं आपण समजू! ;))

अहो , जर "समजायचेच" असेल तर फ्लाईंगच कशाला हो ! तात्या, तुमची आवड म्हणजे ......नाही , रसिक हां, रसिक एकदम ! ;-)

धोंडोपंत's picture

2 Jan 2008 - 11:10 am | धोंडोपंत

मित्रवर्य तात्या,

तुला वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा. राजीव अनंत भिडे यांना तात्याबद्दल अनेक गोष्टी बरोब्बर माहित असतात हे चांगले आहे.

आपला,
(स्नेही) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सहज's picture

2 Jan 2008 - 11:15 am | सहज

तात्याश्रेष्ठ अनेकोत्तम शुभेच्छा!!

श्री. रा. अ. भि. यांचे आभार हा दिवस लक्षात आणून दिल्याबद्दल

तात्या,

तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ...
नवीन वर्षात तुम्ही शेअर बाजारावर जास्त नजर ठेवून आमच्यासारख्या नवशिकाऊंना मोलाचे मार्गदर्शन करावे ही विनंती.
एखादे नवीन सदर सुरु झाले तर खूपच सुंदर

तुम्हास उदंड आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना...

धन्यवाद
सागर

शब्दवेडा's picture

2 Jan 2008 - 1:32 pm | शब्दवेडा

तात्या,

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा...

मनोज's picture

2 Jan 2008 - 2:24 pm | मनोज

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आपलाच,
मन्या

मनिष's picture

2 Jan 2008 - 2:29 pm | मनिष

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

धोंडोपंत's picture

2 Jan 2008 - 2:56 pm | धोंडोपंत

तात्या,

बाई आवडली.

आपला,
(प्रेक्षक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मनीष पाठक's picture

2 Jan 2008 - 3:40 pm | मनीष पाठक

तात्या, तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

मनीष पाठक

इनोबा म्हणे's picture

2 Jan 2008 - 4:05 pm | इनोबा म्हणे

तात्या,

तात्याला आवडणार्‍या त्याच्या अनुष्का या बाईचं ....म्हणजी...हि बया तात्याची हाय का?आणी जर ती तात्याची असंल तर नक्की कशी त्याचं पष्टीकरण मिळंल का?न्हाय दिलं तरी फरक पडणार न्हाय्...पण आपलं उगीच्...वाटलं म्हणून इचारलं....(बया झकास हाय)

तात्या तुमच्या जलमदिवसा निमित आमचा मानाचा मुजरा('त्या' टायपचा नव्हं..:) आणी 'हॅपी नु येर'

बाकी ती बया सांच्याला पार्टिला येणार असंल तर आमाला बी बलवा...

झकासराव's picture

2 Jan 2008 - 4:14 pm | झकासराव

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
असेच मोठे व्हा (वजनाने नव्हे किर्तीने :))
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो (सोबत तुमची आवडती ग्लेन डीच का काय ती पण उदंड लाभो)
तुम्ही भरपुर लिहाव
अशा बर्‍याचशा शुभेच्छा (ज्या आत्ता या क्षणाला आठवत नाहीत)
मग पार्टी कधी????????????????????????????????
एक (कमीत कमी) मिसळ पार्टी होउन जावु दे की :)

स्वाती राजेश's picture

2 Jan 2008 - 5:03 pm | स्वाती राजेश

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Jan 2008 - 5:04 pm | बिपिन कार्यकर्ते

तात्या.... वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. बाकी.... 'शुभेच्छा' पण छान आहे :).

बिपिन.

विसोबा खेचर's picture

2 Jan 2008 - 6:58 pm | विसोबा खेचर

राजू भिडे आणि सर्व मंडळींचे अनेक आभार...

अनिवसे साहेब,

म्हणजी...हि बया तात्याची हाय का?आणी जर ती तात्याची असंल तर नक्की कशी त्याचं पष्टीकरण मिळंल का?न्हाय दिलं तरी फरक पडणार न्हाय्...

हम्म! ती बया आमचीच हाये, पर सद्या आमी तेचं पष्टीकरण देऊ इच्छित नाय! :)

तात्या.

व्यंकट's picture

2 Jan 2008 - 7:03 pm | व्यंकट

वाढदिवसाच्या !

अवलिया's picture

2 Jan 2008 - 7:29 pm | अवलिया

तात्यानु

तुमी लय वरुस जगाला ताप देणार हाय....
बाया मान्सांच्या माग जास्त लागु नका....शक्ती वाया घाल वु नका

शुभेच्छा

नाना

सुनील's picture

2 Jan 2008 - 7:30 pm | सुनील

वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा !!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इनोबा म्हणे's picture

2 Jan 2008 - 7:50 pm | इनोबा म्हणे

तुमी लय वरुस जगाला ताप देणार हाय....
बाया मान्सांच्या माग जास्त लागु नका....शक्ती वाया घाल वु नका

तात्यानू,नाना म्हणतोय ते बी बरुबर हाय्,बाया माणसांच्या 'मागं' लागून इनाकारण शक्ती आणी येळ वाया घालवू नगा,त्यापरिस ...नाण्याची 'दुसरी बाजू' ही लक्षात घ्याया पाहिजे....व्हय की नाय?

('मिसळ'लेला) इनोबा

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Jan 2008 - 9:44 pm | ब्रिटिश टिंग्या

ईनायक भौ,
बराब्बर बोल्लासा......
आवं तात्या पैल्यांदा 'हाता'तलं नाणं खणखणीत हाय का नाय ते पाव्हा.......अन् मंग हून जाउंद्या......बाजू कोंचीबी असो.....

आनी तुमाला आम्च्यातर्फे 'व्हाढ'दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!

(शुभेच्छूक) छोटी टिंगी

झंप्या's picture

4 Jan 2008 - 10:51 am | झंप्या

हातातलं नाणं!! हा हा हा हा.. द्वर्थी बोलणार नाही म्हणून संकल्प सोडणारे तुमीच काय राव? तुमचं हे मागून पुढून 'लागणं' आम्हाला कळलय बरंका!! :)

ऋषिकेश's picture

2 Jan 2008 - 7:57 pm | ऋषिकेश

तात्या,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-ऋषिकेश

देवदत्त's picture

2 Jan 2008 - 8:32 pm | देवदत्त

तात्या,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jan 2008 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजय अभ्यंकर's picture

2 Jan 2008 - 10:31 pm | संजय अभ्यंकर

तात्यांनु,

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

संजय अभ्यंकर

झंप्या's picture

3 Jan 2008 - 10:26 am | झंप्या

ह्या घ्या वाढदिवसाच्या "भरगच्च" शुभेच्छा! आमच्यापण!! ;)

आवडल्या का नाही??

विसोबा खेचर's picture

3 Jan 2008 - 10:50 am | विसोबा खेचर

आवडल्या का नाही??

नाही आवडल्या! सगळ्याच भरगच्च गोष्टी चांगल्या दिसत नाहीत!

तुम्हाला अजून आमची आवड नीटशी कळलेली दिसत नाही!

असो, शुभेच्छांबद्दल धन्यवाद!

कृपया यापुढे असल्या शुभेच्छांचे इतर नमुने पाठवू नयेत नाहीतर ते उडवले जातील!

आपला,
जनरल डायर!

विसोबा खेचर's picture

4 Jan 2008 - 8:43 am | विसोबा खेचर

'ओंगळ' आणि 'सुरेख' या दोन शब्दातील फरक वरील चित्रावरून आणि आम्ही खाली देत असलेल्या चित्रवरून स्पष्ट व्हावा!

असो...!

आपला,
(अनुष्काप्रेमी) तात्या.

विकि's picture

3 Jan 2008 - 1:45 pm | विकि

आमच्या पण तुम्हास एक दिवस उशिराने का होईना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपला
कॉ.विकि

इनोबा म्हणे's picture

3 Jan 2008 - 1:52 pm | इनोबा म्हणे

स.न.वि.वि.
मा.जनरल डूक्कर सायबास,
डाक लिव्हायचं कारण येवढंच की,आपण हा जो काय 'दारूगोळा' इथं पाटवला हाय तो बघून आम्ही खल्लास झालो हाय्...कार्टी काम-धंद्यात न रमता,फकस्त 'कामात' रमून जो काही धंदा कराया लागलीत त्याच्या मुळे 'मिसळ पंचायतीचं' वातावरण खराब व्हाया लागलंय....ह्या शुभेच्छा बघून माझं डोळं दिपलं ....हि बया माह्या डोळ्यात मावत न्हाय....हि चारचौघात 'उठून' दिसणारी हाय की चारचौघांचा उ......पुढलं बोलवत न्हाय्,तुमचं तुमीच समजून घ्या.
तुमच्या पत्राची वाट बघतोय.

कळावे,
आपला इस्वासू
इनोबा

झंप्या's picture

4 Jan 2008 - 10:13 am | झंप्या

इनोबा दादा,
तुम्ही खल्लास होऊन काय उपयोग? ज्यांना शुभेच्छा दिल्या त्यांना त्या ओंगळ वाटल्या ना!! त्यांना फक्त त्यांच्या राजूने दिलेल्याच शुभेच्छा आवडतात!! आम्हाला तर ती काय सुंदर बिंदर वाटली नाही (आणि 'भरगच्च' तर अजाबतच नाही!) असो ज्याची त्याची आवड काय करणार?

दिगम्भा's picture

4 Jan 2008 - 10:55 am | दिगम्भा

तात्या,
वयाने आपोआपच वाढ होते. तुम्ही त्याबरोबर कर्तृत्वानेही उत्तरोत्तर वाढावे ही हार्दिक शुभेच्छा.
सस्नेह
दिगम्भा

सुधीर कांदळकर's picture

6 Jan 2008 - 5:55 pm | सुधीर कांदळकर

आपणांस सुखसमृद्धी, दिर्घायुरोग्य आणि भर्पूर मिसळपाव व मद्यसमृद्धी चिंतितो.

तात्याना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेछ्या
असेच लिहित रहा आनि आमच्या मनन्वर अधिराज्य करा.
मी नक्कीच आपल्यापेकक्षा लहान आहे. म्हणुन आपणास उडन्द आउय्ष्य चिन्तितो

शरुबाबा's picture

12 Jan 2008 - 1:46 pm | शरुबाबा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपला

शरुबाबा