हिंदी आणि मराठी, सिनेमे बघत असतांना, काही डायलाॅग, आयुष्यभर साथ देतात....तसे, हे डायलाॅग, असतात एक ते दोन वाक्यांचेच, पण, जबरदस्त परिणाम करतात ....
लोहा, लोहे को काटता है.
सिक्के और आदमी में, यहीं तो फर्क है.
सोन्या, तुम जानती हो की, ये रिव्हाॅल्व्हर खाली है, मैं जानता हूं के ये रिव्हाॅल्व्हर खाली है, लेकिन, पुलिस नहीं जानती हैं की, ये रिव्हाॅल्व्हर खाली है ..
डाॅन को पकडने की कोशीश तो, ग्यारह मुलकों की पुलीस कर रहीं है.
डाॅन को पकडना मुश्किल ही नहीं तो, नामुनकीन काम हैं
कुत्ते, कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा.
अब, तेरा क्या होगा, कालिया.( इंजीनियरिंग नावाचा, माझ्या दृष्टीने, टाईमपास करत असतांना, वायवाच्या आधी हा डायलाॅग, एकमेकांना हमखास ऐकवायचो...)
हम चींटी को उस वक्त तक नहीं मसलते की जबतक वो हमें कांटने लायक ना हो
Saturday Night Full Tight
जानी, ये बच्चों के खेलने की चीज नहीं. (कुणी, काहीही माहिती नसतांना, मीटिंग मध्ये तोंड उघडले की, हमखास ऐकवायचो....)
जिनके घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंका करते.
सुना है के, लिफ्ट के दीवारों को कान नहीं होते.
ते काय, देवाला देखील विकत घेतील.
पण, सगळ्यात जास्त वापरायला लागणारा डायलाॅग म्हणजे....
न जाने कहां कहां से आ जाते है
प्रतिक्रिया
6 Feb 2021 - 9:27 am | उपयोजक
जहाँ हम खड़े होते हैं।
6 Feb 2021 - 9:37 am | उपयोजक
१. महेश महेश!!
२. हा हलकटपणाय माने!
३. ज्याची असते शक्ती अपूर्व; ज्याचे असते ध्येय अचूक; तोच होऊ शकतो खरा धडाकेबाज!
४. तुम लोग मुझे वहाँ ढुंढ रहे हो; और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ।
५. आ गए मेरी मौत का तमाशा देखने
६. ये हाथ मुझे दे दे ठाकूर!
७. तुम्हारा नाम क्या है बसंती?
८. छोटा काम करेगा तो नालासोपारा में रहेगा।बड़ा काम करेगा तो दुबई जाएगा।
९. बेटा मैंने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है।
१०. आज अगर तुम्हारे पिताजी होते तो कितने खश होते।
११. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं। शेर अकेला आता है।
१२. इससे पहले तुम्हें मेरी लाशपरसे गुजरना होगा।
6 Feb 2021 - 1:11 pm | साहना
ह्या चित्रपटांत असे डायलॉग आहेत जयंत निव्वळ टेस्टोस्टेरॉन ची फेकाफेकी आहे असे वाटते :
https://www.youtube.com/watch?v=O8UTJ9pZ13o
ह्या चित्रपटांत असे डायलॉग आहेत जयंत निव्वळ टेस्टोस्टेरॉन ची फेकाफेकी आहे असे वाटते :
https://www.youtube.com/watch?v=O8UTJ9pZ13o
मुंबईत आमचा एक ड्रायवर होता जो अतिशय बेकरदारपणे गाडी चालवायचा मग कुठे लागली कि मर सुद्धा खायचा आणि मार खाताना "मी शिवसैनिक आहे, शाखेवर जाऊन सांगतलं तर भाऊ घरांत येऊन मारतील वगैरे धमक्या दुसऱ्या पार्टीला मार खाता खाता द्यायचा". नाही हा शिवसैनिक होता नाही ह्याचे कुणी भाऊ वगैरे होते.
7 Feb 2021 - 5:49 pm | चौथा कोनाडा
भारी डॉयलॉक व्हीडो !
जानी राजकुमार आणि शत्रुघ्नाची जुगलबंदी एक नंबर आहे
6 Feb 2021 - 1:53 pm | कानडाऊ योगेशु
स्गळ्यात फेमस डायलॉग विसरलात कि
"मै तुम्हारी बच्चे कि मा बनने वाली हू"
"भगवान के लिये मुझे छोड दो"
बाकी मुविकाका काही दिवसांपासुन असे गर्दीखेचक धागे का काढु लागलेत बरे!
6 Feb 2021 - 4:32 pm | मुक्त विहारि
दुसरी गोष्ट अशी की, इथे फार कमी प्रमाणात, वैयक्तिक हेवेदावे होतात ...
6 Feb 2021 - 2:52 pm | भंकस बाबा
खामोश
जली को आग कहते है, बुझी को राख कहते है। जिस राख से बारुद बनता है उसी को विश्वनाथ कहते है।
6 Feb 2021 - 3:01 pm | सौंदाळा
१. व्याख्या विख्खी वुख्खू
२. लाल बटन दीख रहा है?
हां, दबा दिया.
नही दबाना था.
३. कौन केहता की मरद को दरद नही होता
४. सौदामिनी, आधी कुंकू लाव
५. बाई, वाड्यावर चला.
6 Feb 2021 - 3:10 pm | भंकस बाबा
ये ढाई किलो का हाथ जब किसिपर पडता है तो आदमी उठता नही , उठ जाता है
6 Feb 2021 - 8:58 pm | उपयोजक
इस चाबी को अपने जेब में रखो पीटर; ये ताला अब तुम्हारी जेब से चाबी निकालकर ही खुलेगा।
याला म्हणतात आत्मविश्वास
6 Feb 2021 - 9:00 pm | उपयोजक
को अगर सच्चे दिल से चाहो तो पुरी कायनात उस चीज़ को तुमसे मिलाने के लिए ज़ुट जाती है।
Law of attraction
6 Feb 2021 - 9:02 pm | उपयोजक
वर्षांनी आला तरी मुल्क ग्यारहच राहिलेत. :)
6 Feb 2021 - 10:52 pm | मुक्त विहारि
मिनिएचर फोटो काॅपी
7 Feb 2021 - 10:08 am | Vichar Manus
*तारीख पे तारीख*
7 Feb 2021 - 5:45 pm | चौथा कोनाडा
असे अविस्मरणीय डायलाॅग लिहिणार्याला त्याचे श्रेय बहुतेक वेळा मिळत नाही त्याचे काय ?
7 Feb 2021 - 6:02 pm | प्रसाद_१९८२
सिनेमात शत्रुचे डायलॉग क्लासिक होते.
--
'मंगल का खुन कोई लेमन सोडा नही, जिसे विजय जैसे ओंगे पोंगे पी जाये'
7 Feb 2021 - 6:31 pm | मुक्त विहारि
योग्य वेळ आली की वापरीन
7 Feb 2021 - 6:22 pm | उपयोजक
My pain is my destiny doctor!
7 Feb 2021 - 10:12 pm | Bhakti
-थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है..
-झूठ बर्दाश्त नहीं होता..कहा था ना मैने..
8 Feb 2021 - 7:58 am | मुक्त विहारि
हा इथे वारंवार वापरायला लागतो ...
7 Feb 2021 - 11:23 pm | Vichar Manus
पाहिले सलीम जावेद चे संवाद असले की फार छान असायचे, जसे की दिवार, Sholay, शक्ती, शान, काला पत्थर, त्रिशूल. जावेद अख्तर जेव्हा एकट्याने लिहायला लागले तेव्हा पण संवाद चांगले होते. अर्जुन, मशाल , मेरी जंग वगैरे. तसे चांगले संवाद नंतर राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपटात आदळतात. घायल, दामिनी, घातक , अंदाज अपना अपना वगैरे