शशिकांत ओक in जनातलं, मनातलं 31 Jan 2021 - 3:15 pm मांडणीप्रतिशब्दशब्दक्रीडाआस्वादविरंगुळा प्रतिक्रिया साडेतीनराव? -गा.पै. 31 Jan 2021 - 3:50 pm | गामा पैलवान साडेतीनराव? -गा.पै. १ साडेतीनराव 31 Jan 2021 - 4:11 pm | सौंदाळा १ साडेतीनराव २ साडे, ३ साती, ४ सान, ५ सारा, ६ साव ७ डेरा ८ तीन ९ नसा, १० नडे, ११ नरा, १२ नव १३ राडे, १४ रान, १५ राव, १६ रानडे १७ वसा, १८ वडे, १९ वन, २० वराडे २१ सावन, २२ सावरा, २३ वराती शब्द पटापट लिहून 31 Jan 2021 - 10:13 pm | शशिकांत ओक कोडे सोडवल्याचे समाधान मिळते हे खरे. पण त्या शब्दाचा थोडक्यात अर्थ सादर केला तर शब्द चांदणी सादर केल्याचे समाधान होईल. सौंदाळांचे शब्द बरोबर येत आहेत. साडेसाती 1 Feb 2021 - 8:25 am | मुक्त विहारि हा शब्द बरोबर आहे का? क्षमस्व 1 Feb 2021 - 1:00 pm | शशिकांत ओक सा हे अक्षर मुख्य शब्दात एकदा आले आहे. दोन वेळा नाही म्हणून साडे साती हे बरोबर मानता येणार नाही. उत्तर - शब्द चांदणी ३ 8 Feb 2021 - 1:41 pm | शशिकांत ओक मस्तच 9 Feb 2021 - 12:19 pm | मुक्त विहारि पुढचे कोडे कधी? मस्त! 9 Feb 2021 - 12:40 pm | राघव खूपच छान! आवडले. धन्यवाद!
प्रतिक्रिया
31 Jan 2021 - 3:50 pm | गामा पैलवान
साडेतीनराव? -गा.पै.
31 Jan 2021 - 4:11 pm | सौंदाळा
१ साडेतीनराव
२ साडे, ३ साती, ४ सान, ५ सारा, ६ साव
७ डेरा
८ तीन
९ नसा, १० नडे, ११ नरा, १२ नव
१३ राडे, १४ रान, १५ राव, १६ रानडे
१७ वसा, १८ वडे, १९ वन, २० वराडे
२१ सावन, २२ सावरा, २३ वराती
31 Jan 2021 - 10:13 pm | शशिकांत ओक
कोडे सोडवल्याचे समाधान मिळते हे खरे. पण त्या शब्दाचा थोडक्यात अर्थ सादर केला तर शब्द चांदणी सादर केल्याचे समाधान होईल.
सौंदाळांचे शब्द बरोबर येत आहेत.
1 Feb 2021 - 8:25 am | मुक्त विहारि
हा शब्द बरोबर आहे का?
1 Feb 2021 - 1:00 pm | शशिकांत ओक
सा हे अक्षर मुख्य शब्दात एकदा आले आहे. दोन वेळा नाही म्हणून साडे साती हे बरोबर मानता येणार नाही.
8 Feb 2021 - 1:41 pm | शशिकांत ओक
9 Feb 2021 - 12:19 pm | मुक्त विहारि
पुढचे कोडे कधी?
9 Feb 2021 - 12:40 pm | राघव
खूपच छान! आवडले. धन्यवाद!