सर्व मिसळपावकरांना आग्रहाचे निमंत्रण. प्रकाशनस्थळी फक्त ५० लोकांची क्षमता आहे व सामाजिक विलगीकरणाचे नियम लक्षात घेऊन Facebook व YouTube यांच्यावर कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची सोय इथे केली आहे. नंतर व्हिडिओ चित्रीकरण YouTube वरही पाहता येईल.
YouTube: https://panipat-signup.web.app/live
Facebook: https://www.facebook.com/BORIPUNE
Twitter: https://twitter.com/BhandarkarI
उपस्थित मान्यवर
---------------
शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या हस्ते प्रकाशन
डॉ. उदय कुलकर्णी - प्रमुख वक्ते
श्री. पांडुरंगजी बलकवडे - विशेष उपस्थिती
श्री. प्रदीपदादा रावत - अध्यक्ष
प्रतिक्रिया
18 Dec 2020 - 9:04 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्तच की प्रकाशन समारंभाला जरुर इ-उपस्थिती लावणार.
पैजारबुवा,
18 Dec 2020 - 11:22 am | शशिकांत ओक
आधुनिक पद्धतीने सुरू केल्याबद्दल धन्यवाद.
एका अर्थाने कोरोनाच्या आपदेतून नाविन्यपूर्ण रितीने सोहळे सादर करायच्या सोई वापरता येऊ लागल्या.
पुस्तकाची प्रत नोंदणी करून ठेवली आहे. वाचून अभिप्राय जरूर देईन.
18 Dec 2020 - 9:26 pm | सिरुसेरि
अभिनंदन आणी अनेक शुभेच्छा .
19 Dec 2020 - 7:19 am | कंजूस
मराठी वाचकांना समग्र किंवा व्यापक इतिहास वाचायचा नसतो. अस्मिता.
शालेय काळात यावर एका परिच्छेदात उरकलेलं असायचं.
24 Dec 2020 - 1:42 am | मनो
ज्यांनी आत्तापर्यंत घेतलेले नाही, त्यांच्यासाठी पुस्तक या तीन ठिकाणी मिळू शकेल
https://panipat-signup.web.app/
http://sahyadribooks.com/battle-of-panipat/
https://www.amazon.in/Battle-Panipat-Light-Rediscovered-Paintings/dp/B08...
आजच जरूर मागवा.