न्यूज अँकर, मल्टीमीडिया पत्रकार आणि लेखक ते इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक, आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे आँकर. एक माणूस आपले खेत्र गाजवतो तो म्हणजे राजदीप सरदेसाई!
यांचे निवडणुक बोलणे तर खास असते. असा एकदम बॅलन्स मानूस आपल्या टिव्हिच्या माध्यमात आहे हे आपले भाग्य आहे. कोणतेही टोपिक असो हा मानूस एकदम मुळाशी जातो. नेहमी पुर्ण दुसरा बाजू दाखवून देतो.
या यशस्वी मानसाने साध्या रिपोर्टर मह्नून सुरुवात केली. पन कोणत्याही प्रामानिक मानसाला त्याचे काम वर घेउन जात असते. तसे त्याने मोठमोठ्या टिव्हि चानेल्स साठी काम केले आहे. एन्डिटिवी पासून त्याने ही सुरुवात केली आणि पाहता पाहता स्वताच्या टिव्हि कंपन्या काडल्या आहेत. जसे जीबीएन सिएन्बिसी आवाझ. सी एन एन सारक्या मोट्या अमेरिकन कंपनीला याने भारतात आणून एक क्रांती करून दाखवली. अशी क्रांती जी अजून पण कोणाला करायला जमली नाही.
भारतात २००२ मध्ये फार मोटी ट्राजीडी घडली ती म्हनजेची गुजरात दंगल. राजदीप सरदेसाई या दंगलचे यानी बातमी दिली. तशी बातमी देने कोनाला जमले नाही. यांनी एकहाती आंतरराष्ट्रीय लेवलला बातम्या पोचवल्या. त्या प्रिन्ट मद्दे आल्या. त्यातून एक दाब तयार झाला आणि घटनेची चौकशी झाली. ही आज फार मोठी आप्ल्याला उपलबदी आहे. यावर त्यांनी सर्व डिटेलचे एक पुस्तक पन लिहिले आहे. पुस्तक असे आसावे हे लेखकान्नी यान्च्याकडून शिकन्यासारके आहे. या पुस्तकसाठी राजदीप सरदेसाई याना पत्रकारिता रामनाथ गोएंका एक्सलन्स पुरस्कार २००६ मध्ये मिडाला.
आणि सरकारची माहिती जनतेला पोहोचवने, सरकारचे उपक्रम जनतेला सांगने यावर खूप काम केले आहे. यांचे उत्तुन्ग प्रयत्न आणि कार्य पाहून सरकार ने यांना २००८ मद्दे पद्मभुषन पुरस्कार दिला आहे.
या मानसाने अनेक मुलाखती घेतल्या, जसे जनमानसातल्या आजच्या भारतातल्या सर्वात लोकप्रिय नेत्या माननिय सोनियाजी गांधीजी यांची मुलाखत. पत्रकरितेचे अब्यास करनारायांनी ही मुलाखत वारंवार पाहिली पाहिजे. एखाद्या पत्र्काराला मुलाखत कशी घ्यावी याचा हा एक जगातला सर्वात उत्तम नमुना आहे. एखाद्या मानसाला बोलते कसे करावे हे याच्या कदून शिक्ले पाहिजे. माननिय सोनियाजी गांधीजी कधीच कोनाला मुलाकत देत नाही दिली नाही पन राजदिप ने तो चमत्कार करून दाखवला. त्याने माननिय सोनियाजी गांधीजी यांची पन मुलाखत घेऊन दाखवली आहे. यामद्दे त्यान्नी माननिय सोनियाजी गांधीजी यांना अतिशय मार्मिक व खोचक प्रश्न विचारुन बेजार केले आहे असे दिसून येते. पन माननिय सोनियाजी गांधीजी यान्नी एक्दम निर्भयपने सर्व प्रश्न्नाची उत्तरे दिली आहेत. प्रश्नाची उत्तरे कशी दायला पाय्जे याचा हा जगात गाजलेला आदर्श आहे. म्हनून माननिय सोनियाजी गांधीजी या सर्वसामान्य जनतेच्या खर्या नेत्या आहे हे त्या सिद्द करून देतात.
या नंतर २०१९च्या निवदनुकीत त्यांनी परत माननिय युवा नेत्या प्रियांकाजी राजीवजी गांधीजी यांना रस्त्यावर आनून प्रतेक्ष फिल्डमदे मुलाकात केलेली आहे. यात पण ते आपली निर्भिड पत्रकरिता दाखऊन देत आहेत. माननिय युवा नेत्या प्रियांकाजी गांधीजी यांनी पण त्यांना स्पष्ट उत्तरे देऊन मुलाकात कशी असावी याचा नमुना दिला आहे. त्यांनी तेवा पन सांगितले आहे की बेरोजगारी हा भारताचा प्रश्न आहे. किसान शेतकर्याची मदत सरकारने केली पाहिजे आनि त्यात सरकार अपयशी आहे. राजदीप यांच्या भेदक प्रश्नांना इतकी चांगली उत्तरे फक्त माननिय भारतीय युवा नेत्या प्रियांकाजी राजीवजी गांधीजी याच देउ शकतात आणि सरकारला त्याची जागा दाकऊन देतात.
अशा विचारी राजदीप सरदेसाई या व्यक्तीला भारतातच नाही तर परदेशात पन खूप डिमांद आहे. लंदन मदे यांचे लेक्चर होतात. अमेरिकेत यांना शिकवायला बोलाऊतात आज इतक्या उच्च थराला भारतात फार कमी पत्रकार पोचले आहेत. आजही यांचे लिखाण आपन हिन्दोस्तन टाइम्स, एन्डेटिवी, स्क्रोल अशा अनेक प्रतिष्ठित ठिकाणी वाचू शकतो. या मानसाला टिवीवर पाहायाला अजूनही भारतीय जनमानूस उस्तुक आहे. कोणत्याही चानेल वर हा मानूस असला तर विश्वासाच्या बातम्या भेटनार याची खात्री आज सामान्य मानसाला आहे. म्हणून याने कोणतीही मुलाकत घेतली तरी ती एकदम हिट असते. मग ती रिया असो नाहीतर अजून कोनी. कारन हा पत्र्कार सत्याला धरून चालतो. आपल्या चानेलवर न ओरडता पन बातम्या शांतपने देता येतात हे याने दाकऊन दिले आहे.
दुर्दैवाने अशा थोर मानसाला अमेरिकेत आपल्याच भारतीय लोकानी चांगली वागनुक दिली न्हवती. त्याला मारायचा प्रयत्न झाला. मारपिट वर यायचे काम नवते. विचारान्चा सामना विचाराने केला पाय्जे असे विचार असले पाजये. पन त्याने त्याचे उगाच रडगाणे कधीही केले नाही. कुत्ते भौके हजार हाती चले अपनी चाल अशा रितीने आपण आपले काम करत राहले पाहिजे अशा विचाराने हा राजदीप सरदेसाई काम करत राहिले. घटना, समता आणि बंधुता यांचे रक्षन या मानसाने नेहमी केले आहे.
आताच झालेल्या बिहार निवडनुकित राजदीप सरदेसाई याने केलेले बोलने आणि दाखवुन दिलेल्या बाजू कोनत्याच चानेल ने दाखवलेल्या नाही. हे आज सत्य आहे. इंग्रज सरकारला सलो किपळो करणारे लोकमान्य तिलकजी यांच्या सारकाच निर्भिड पत्रकार म्हणजे राजदिप सरदेसाई आहे असे आज आपन म्हनु शकतो.
असा हा पत्रकरितेचा दिपस्तंब आज भारताला भेटला म्हणून भारताची मान जागतिक मिडियामद्दे उंच झाली आहे.
प्रतिक्रिया
23 Nov 2020 - 11:27 am | आनन्दा
वारलो..
कहना क्या चाहते हो भाई?
23 Nov 2020 - 11:37 am | योगी९००
वारलो..खपलो... हसून हसून...
या लेखातले मराठी राजदिपच्या लेवलचे आहे. त्यावरुन समजून घ्या...
23 Nov 2020 - 11:44 am | शा वि कु
असं मुद्दामून टाइप करणे म्हणजे कसबीचे काम आहे.
24 Nov 2020 - 8:57 am | शा वि कु
लेख आवडला.
23 Nov 2020 - 11:50 am | Ujjwal
खाजदीप ची खरंच लाल केलीय की उपरोधिकपणे ल्हिवलय काय कळाना ब्वाॅ :p
23 Nov 2020 - 11:55 am | प्रसाद_१९८२
न्यूज अँकर, मल्टीमीडिया पत्रकार आणि लेखक ते इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक, आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे आँकर. एक माणूस आपले खेत्र गाजवतो तो म्हणजे राजदीप सरदेसाई!
--
मस्त लेख, अजून येऊद्या ! :)) 😂 😂
23 Nov 2020 - 12:41 pm | योगी९००
माननिय युवा नेत्या प्रियांकाजी राजीवजी गांधीजी...
किती ती हाजी हाजी... एवढी चाटूगिरीतर राजदिप पण करत नसेल...
23 Nov 2020 - 12:47 pm | वामन देशमुख
असे लिखाण मुद्दामहून करणे हे खरंच कौशल्याचे काम आहे. लेख वाचून गडबडा लोळावया लागलो, अजून येऊ द्या.
बाकी राजदीप सरदेसाई, सोनिया गांधी, प्रियांका गांधी या यादीत राहुल गांधी राहिले की हो!
23 Nov 2020 - 1:00 pm | आनन्दा
सध्या काँग्रेसमध्ये दोन गट आहेत.. त्यामुळे राहुल चा पत्ता कट.
23 Nov 2020 - 1:27 pm | चौथा कोनाडा
दिप्स्तंभ
खेत्र
टोपिक
काडल्या
उपलबदी
लेखकान्नी
लेकातले सूद्दले़कण कुप आवदले, इटरान्नी अशेच सब्द सोदायला हारखत नाहि
23 Nov 2020 - 2:44 pm | प्रसाद_१९८२
वाटते हा लेख श्रीमती सोनियाजी गांधीजी यांनी लिहीला असावा,
म्हणून शब्दांचे उच्चार असे असावेत.
24 Nov 2020 - 5:51 pm | चौथा कोनाडा
हा ..... हा ..... हा .....
😄
23 Nov 2020 - 2:08 pm | यश राज
सदर लेखकाने मिपाकरांसाठी 'मोकलाया' बरोबर स्पर्धा करण्यासठी सादर केला आहे
"ओकलाया ...."
बाकी लेख अगदी "पत्रकारितेतला दिप्स्तंभ राजदीप" सारखाच आहे.. एकदम रद्दड..
पु.भा.प्र ... ळॉळ ळॉळ
23 Nov 2020 - 5:34 pm | पुणेकर भामटा
असो, "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे." -- स. त. कूर्चेडकर (केतकी पिवळी पडली चे लेखक (ख्यातनाम)).
प्रयत्न चालू ठेवा, एक दिवस तुम्ही सुद्धा राजदीप सारखे लेखक व्हाल.
23 Nov 2020 - 6:36 pm | उपयोजक
https://youtu.be/rR53mDXKCtA
23 Nov 2020 - 10:26 pm | खेडूत
लेख खूप च आवडला..
लोकं तुम्हाला येडे ठरवतील पण लक्ष देऊ नये..अजून आपली मतं मोकळेपने मांडा. अवघ्या एका आठवड्यात इकडे येऊन लिहिलेले दोन्ही लेख डोळ्यात अमृतांजन घालणारे आहेत!
पुढील लेखा साठी शुभेच्छा!!
23 Nov 2020 - 10:49 pm | मुक्त विहारि
मनापासून हसलो...
धन्यवाद...
24 Nov 2020 - 3:01 am | निनाद
या नंतर २०१९च्या निवदनुकीत त्यांनी परत माननिय युवा नेत्या प्रियांकाजी राजीवजी गांधीजी यांना रस्त्यावर आनून प्रतेक्ष
यात तथ्य आहे असे वाटले :) कामच असे आहे तुमच्या दिप्स्तंभाचे!
24 Nov 2020 - 3:03 am | निनाद
इंग्रज सरकारला सलो किपळो करणारे लोकमान्य तिलकजी यांच्या सारकाच निर्भिड पत्रकार म्हणजे राजदिप सरदेसाई आहे आता मात्र खरंच आवरा! कुठे लोकमान्य आणि कुठे हे स्तंभ...
24 Nov 2020 - 8:39 am | आनन्दा
परवा इथेच कोठेतरी त्याला चोथा स्तंभ असे म्हटले होते.
या निबंधकडे बघून खात्री पटते
24 Nov 2020 - 9:38 am | योगी९००
समर्पक प्रतिसाद... चोथा स्तंभ..!!
24 Nov 2020 - 9:42 am | टर्मीनेटर
लिहिते रहा.
तुमच्या अशा लेखनामुळे मिपावरच्या 'अशुद्ध लेखना'च्या खंद्या समर्थकांमध्येही शुध्द लेखनाच्या महत्ते बद्दलची अस्पष्ट कुजबुज आपसात का असेना पण किमान ती सुरु झाली आहे, हे देखील खूप आशादायी चित्र आहे!
धन्यवाद 🙏