हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी?

कपिल काळे's picture
कपिल काळे in जनातलं, मनातलं
5 Nov 2008 - 10:14 pm

ह्या सटायर ची मूळ प्रेरणा "दिवाळीतले चमत्कार" असून, फक्त संवादांमधून चित्र उभे करण्याची खुमखुमी ( बराच डायल्यूट शब्द वापरला) सुद्धा एक प्रेरणा स्त्रोत आहे. सहज बसल्या बसल्या चकाट्या पिटताना सुचली कल्पना आणि मग मिपावर टाकेपर्यन्त धीर नाही निघाला...

“ हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी?”

“ह्हे, व्हूज दॅट?”

“आई येम सतीश मिश्रा, मायावतीज एड फ्राम इंडिया”

“मा या वा ठी , व्हाट्स दॅट? बरॅक इस वेरी बिझी नॅव, काल अगेन लेटर”

“नो नो एज ओबामाजी इज फॉर अमेरिका, मायावती इज फार इंडिया, शी मे बी द ने़क्स्ट प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया.”

“ओके बट डोन्ट बादर हिम मच, ओन्ली अ फ्यू मिनिट्स.”

“मेडम बात करियेगा, अभी लाइन ट्रैन्सफर हो रही है”

“येस, बरॅक हिर”

“हेलो, ओबामाजी, कान्ग्रेजुलेसन्स जी,आपने तो इतिहास.. हेलो… अरे मिश्राजी, वो कागज इधर करो ना.. हा हेलो कान्ग्रेजुलेसन्स.. यू हेव मेड अ हिस्टरी सरजी, आय येम प्रावड आफ यू एन्ड आल माय पार्टी मेंबर्स अल्सो टू सरजी”

“थॅंक यू, मायावाटी, बट इवन मॅन्मोहन एन्ड सोनिया हॅवन्ट काल्ड येट, हाव यू हॅव काल्ड मी?”

“सर दॅट्स द चेन्ज इंडिया नीड्स, सर आय हेव डन सोसल इंजिनियरिंग इन उत्तर परदेस सरजी टू बिकम चीफ मिनिस्टर आफ उत्तर परदेस , एन्ड नाव यू हॅव फालोड माय पाथ इन अमेरिका सरजी”

“विच ब्रॅन्च आफ इंजिनियरिंग इज धिस? एट लीस्ट इन हार्वर्ड आय हेव नाट हर्ड आफ एनी सच ब्रॅन्च आफ इंजिनियरिंग एन्ड व्हॅट इज उत्तर परदेस?”

“सरजी देट इज….अरे मिश्राजी यहा पे सुनो.. अब क्या बतायें? जल्दी लिख के देना, चोटी से हात निकालो और लिखो जल्दी से”
“स र जी आ य हे व गाट स पोर्ट आफ अ प र का स्ट एन्ड लो व र कास्ट.. अरे मिश्राजी.. जल्दी लिखो भई ओबामाजी को टाइम नही है., उत्तर परदेस इज द स्टेट इन इंडिया सर….. दिल्ली……. अवर केपिटल…. इज वेरी नियर फ्राम हियर…. एन्ड नाउ अ डेज इन माय साइट टू सर”

“वेल मायावाटी आय गाट यूर पाइन्ट.”

“सर जी एक्टुअली, यू हेव कम्प्लीटेड द ड्रीम आफ कांन्सीरामजी सरजी”

“ड्रीम्स आर नाट कम्प्लीटेड, ड्रीम्स आर फुलफिल्ड मायावाटी”

“ओके, सोरी सर, यू हेव फुलफिल्ड द ड्रीम आफ कान्सीरामजी सरजी”

“वेल बट व्हेर फ्राम धिस कान्सीराम केम इन बिट्वीन”

“ सर जी ही हेज नोट कम इन बिट्वीन, ही इज विदिन मी सर, व्हूएव्हर आय येम, आय येम बिकाज आफ हिम सर”

“ सो यू मीन ही इज यूर गाडफादर?”

“येस सर”

“सर यू हेव आल्सो कम्प्लीटेड, सोरी फुलफिल्ड द ड्रीम आफ फुलेजी, शाहूजी एन्ड आंबेडकरजी सर जी”

“ ओह, व्हू आर दिज जंटलमेन? एन्ड व्हाट इज धिस जी जी यू आर सेयिन्ग अगेन एन्ड अगेन?”

“सर जी, दिज आर अवर गाड्स सर, लायक यूवर मार्टीन ल्युथर किंग, लिंकन एन्ड लिंडन जान्सन…अरे मिश्राजी तिनो नाम बराबर है ना?”

“ओके ओके मस्ट बी सम ग्रेट पर्सनालिटीज फ्राम इंडिया, फार नॅव आय नो ओन्ली मॅहॅत्मॅ घॅन्दी, मॅन्मोहन एन्ड सोनिया दॅट्स व्हाय आय हॅव जो बिडेन एज माय डेप्युटी टू लूक ऍफ्टर फारिन पालिसीज”

“ नो सर दे आर व्हेअर एन्ड फुलेजी, शाहूजी एन्ड आंबेडकरजी आर व्हेअर? डोन्ट कम्पेयर सर…. मिश्राजी अब कैसे जल्दी लिखके दिया?”

“सर जी आय येम गोइंग टू कन्स्ट्रक्ट यूर स्टेच्यू इन फ़्रंट आफ उत्तर परदेस असेंब्ली. सर इट वील एन्करेज अवर यूथ. सर आय येम आल्सो गोइंग टू कन्स्ट्रक्ट अ मुझियम इन रायबरेली, आय हेव केन्सल्ड लेन्ड गिव्हन फार द रेल फेक्टरी टू कन्स्ट्रक्ट देट मुझियम.”

”ओह दॅट्स काइंड आफ यू, बट आय एम नाट सो ग्रेट.”

“नो सर, नाउ यू वील बी अवर फोर्थ गाड आफ्टर फुलेजी, शाहूजी एन्ड आंबेडकरजी. नाउ इट वील बी कंपल्सरी फार अवर पार्टी वर्कर्स टू वियर टी- शर्टस विथ यूवर फोटो सर........यूवर फोटो वील आल्सो बी हेन्गड ओन द वाल्स सर.....आल द कंपाउंड वाल्सआफ लखनौ वील हेव यूवर पेंटींग्ज........ आय हॅव इन्स्ट्रक्टेड मिश्राजी टू चेंज द सिलेबस एन्ड इन्क्ल्यूड यूवर लेसन्स फार ओल स्टेन्डर्डस सर..... एव्हन आय एम प्लेनिंग टू रि-कलर ताज महाल वीथ ब्ल्यू..........सर माय पार्टी कलर एन्ड यूवर पार्टी कलर इज सेम सर.”
“ सर आय येम आल्सो गोइंग टू रिनेम बुलंद्सेहेर डिस्ट्रीक्ट एन्ड गिव्ह यूवर नेम सर नाउ इट वील बी ओबामा जिला देट मीन्स ओबामा डिस्ट्रीक्ट.......सर इन धीस वे अवर पार्टी इज वर्कींग फॉर वेल बिईंग ऑफ डाउनट्रोडन कम्युनीटी इन इंडिया सर.....,. डाउनट्रोडन कम्युनीटी...... मिश्राजी आसान लिखने मे क्या परेशानी है आपको?”

“ लूक मायावाठी यू आर मिस्टेकींग, आय एम नाट ओन्ली फार डाउनट्रोडन कम्युनीटी, आय एम प्रेसिडेन्ट आफ यूनायटेड स्टेट्स आफ ऍमेरिका एज अ व्होल. आय वान्ट टू वर्क फार एन्टायर सोसायटी एन्ड ओवरकम द बॅरियर्स आफ कॅस्ट्स, रेस एन्ड रिलिजन्स. आय वान्ट ऍमेरिका टू बी अ मोर लिबरल सोसायटी , एन्ड दॅट्स द चेन्ज आय वान्ट टू सी इन ऍमेरिका . आय वान्ट टू स्टाप आल धिस डर्टी पालिटीक्स आफ कॅस्ट्स, रेस एन्ड रिलिजन्स. आय बिलिव्ह एवरीबाडी इज इक्वल इन फ्रंट आफ आलमाइटी.नाट ओन्ली इन ऍमेरिका बट आय वान्ट टू वर्क टूवर्डस सच अ ग्रेट वर्ल्ड.आल द लीडर्स आफ मायनारिटी एन्ड डाउनट्रोडन कम्युनीटी्ज शुड नाव शेड देर कलर्स एन्ड राइज अप टू वर्क टूवर्डस द न्यू वर्ल्ड आर्डर.”

“ हेलो ....हेलो.... हेलो सर जी आय येम नाट एबल टू हियर यू सर, येस्टरडे आय ट्रान्स्फरड द टेलिकोम सेक्रेटरी टू एनिमल हजबंडरी सर, ही मस्ट हेव प्लेड वीथ द कनेक्शन सर......देयर सीम्स टू बी सम प्राब्लेम इन द कनेक्शन सर.......हेलो व्हाट डिड यू से सर....... हेलो..... हेलो...... हेलो...... हेलो...... सर जी आय येम नाट एबल टू हियर यू सर....... हेलो......”

“ आय सेड, आल धिस गिमिक्स आफ चेंजिंग द सिलॅबस, विअरिंग द टी- शर्टस, पेंन्टीग द वाल्स, म्यूझियम्स , स्टॅच्यू एन्ड रिनेमींग सम डिस्ट्रीक्ट वील नेव्हर हेल्प.आल द लीडर्स आफ मायनारिटी एन्ड डाउनट्रोडन कम्युनीटीज शुड नॅव लीव देर युज्वल कॅस्ट बेस्ड पालिटीक्स एन्ड शुड नॅव ऍडॅप्ट टू द न्यू थाट आफ अन एक्वल वर्ल्ड आर्डर. एन्ड स्टार्ट वर्किंग फार रिअल वेल्फेयर आफ द एन्टायर कम्युनीटी......”

“ हेलो सर.. हेलो.... हेलो....... हेलो....... हेलो....... सर जी आय येम नाट एबल टू हियर यू सर....... सर जी.... बट यू डोन्ट वरी आय वील इन्स्ट्रक्ट मिश्राजी टू ट्रान्स्फर दॅट सेक्रेटरी फ्राम एनिमल हजबंडरी टू फेमिली प्लेनिंग सर...... अरे मिश्राजी देख क्या रहे हो?....... फोन काट दो भई........और हमने सबसे पहले बधाइ दिया ये कल के अखबारोंमे छपवाइएग.......”

विनोदराजकारणविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

5 Nov 2008 - 10:23 pm | आजानुकर्ण

देवनागरी लिपीतील लेख वाचायला अंमळ अवघड जात आहे.

आपला,
(मराठी) आजानुकर्ण

कपिल काळे's picture

5 Nov 2008 - 10:33 pm | कपिल काळे

उच्चार दाखवायचे होते. त्यातही मजा आहे. मराठीत तेवढी आली नसती.

http://kalekapil.blogspot.com/

भास्कर केन्डे's picture

5 Nov 2008 - 10:38 pm | भास्कर केन्डे

गंमतीशीर आहे. आम्हाला बॉ मायावतींच्या लागी लालू जोकर दिसत होता.

यशोधरा's picture

5 Nov 2008 - 10:29 pm | यशोधरा

हे मराठीतच लिहायचेत ना.. हे असे वाचायला वैताग येतोय!

हे पण पहा -
अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ

कपिल काळे's picture

5 Nov 2008 - 10:35 pm | कपिल काळे

मान्य आहे पण

दोघांच्या एक्सेन्टची मजा गेली असती.

http://kalekapil.blogspot.com/

यशोधरा's picture

5 Nov 2008 - 11:25 pm | यशोधरा

ऍक्सेंट वाचतात? :)

कपिल काळे's picture

5 Nov 2008 - 11:59 pm | कपिल काळे

बघा वाचून, मग समजेल. शब्द वाचताना, ऍक्सेंटसुद्धा वाचता येतो. तश्या पद्धतीने वचून बघा.

http://kalekapil.blogspot.com/

कपिल काळे's picture

6 Nov 2008 - 1:24 am | कपिल काळे

यशोधरा,

तुमच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आता हाच लेख माझ्या ब्लॉगावर, तुम्ही सांगितलेल्या सुधारणा आणि मला हवी असलेली ऐक्सन्टची मजा कायम ठेउन टाकला आहे.
http://kalekapil.blogspot.com/2008/11/blog-post_3232.html
सुधारित आवृत्ती कशी आहे ते सांगा...

अश्याच चुका दाखवत रहा. सुधारणेसाठी वाव मिळतो. ह्या आधीच्या डब्याच्या लेखातही " किती ही स्तुती" असा अभिप्राय दिल्यामुळे त्याच लेखाच्या दुसरया भागात बरयाच सुधारणा करता आल्या.

पण एक्सन्ट वाचण्याचा माझा मुद्दा पटला का? तसं वाचून बघितलं तर एक्सन्टसुद्धा वाचता येतो.

धन्यवाद. पण गंमत आली. शिकायलाही मिळालं.

सुक्या's picture

5 Nov 2008 - 11:40 pm | सुक्या

वाचताना अमळ मजा आली. मयावती च्या जागी लालु काय कुठलाही नेता असुद्या. तो डर्टी पालिटीक्स करनारच.

बाकी .. लल्लु , मायवती, रामविलास असले लोक पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहतात हे पाहील्यावर वाटते की या देशाचे भविष्य धुसर आहे. मंत्रालयात शिपाइ होण्याची लायकी नाही ...

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

सहज's picture

6 Nov 2008 - 7:10 am | सहज

कपीलजी

अ डिसेंट फिक्शन!

:-)