अभिजात(चारोळी)

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
15 Jan 2018 - 8:14 pm

छंदात बांधण्याचे,
गेले सखे दिवस ते |
मज अभिजात जे उमजले,
ते मुक्त छंद होते....||

कविताचारोळ्याप्रेमकाव्यगझल

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

16 Jan 2018 - 9:29 am | चांदणे संदीप

अजून येऊद्यात!

Sandy

प्राची अश्विनी's picture

16 Jan 2018 - 10:07 am | प्राची अश्विनी

आवडली.

राघव's picture

16 Jan 2018 - 12:02 pm | राघव

ते शब्द बांधलेले
वाटेवरी निराळ्या..
उत्स्फूर्त भावनांशी
सलगी "वयात" होते!