छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
24 Jul 2015 - 10:53 am

******************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा
********************************************************

नमस्कार मंडळी! जरा अडखळत सुरुवात झाली, पण आता पाऊस सुरू झाला सगळीकडे. सगळीकडे सृष्टीचे हिरवेगार, शांत रूप बघायला मिळते आहे. मागची स्पर्धा जरा कठीण होती असा विचार बहुसंख्येने ऐकायला मिळाला. यावेळच्या स्पर्धेचा विषय आम्ही कोण ठरवणारे? आपोआपच ठरला तो! सर्वांना सारखंच भिजवणारा पाऊस!

ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा

भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा

-शांताबाई शेळके -

या पावसाचा उत्सव आपापल्या चित्र प्रतिमांमधून इथे साजरा करू यात तर!

आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावर तुम्ही मंडळींनी सुचवलेल्या विषयांची नोंद पुढच्या स्पर्धांसाठी घेतली आहेच. मात्र यावेळी पावसाशिवाय दुसरे काहीच सुचत नाहीये! स्पर्धेसाठी आपापली छायाचित्रे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत इथे सादर करा. या स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणेच. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि वाचकांना धन्यवाद!

छायाचित्रणप्रतिभा

प्रतिक्रिया

रवीराज's picture

25 Jul 2015 - 10:21 am | रवीराज

खराखुरा पाउस गायब झालाय पण चित्रांनाही दुष्काळ आलाय कि काय....अवघड दिसतेय यावर्षी.

सोंड्या's picture

26 Jul 2015 - 12:49 am | सोंड्या

व्होल वावार्‍ इज अवर

before

after

अभिदेश's picture

26 Jul 2015 - 6:40 am | अभिदेश

paus

पावसाचा थेम्ब माझ्याकडे बघतोय...

निकोन डि५२००
लेन्स nikon 50mm 1.8g

यशोधरा's picture

26 Jul 2015 - 10:28 am | यशोधरा

DOF भारी.

सोंड्या's picture

26 Jul 2015 - 8:43 am | सोंड्या

2015-06-11_01-43-09
.
.
.
2015-06-11_01-46-09

अमृत's picture

27 Jul 2015 - 9:56 am | अमृत

दोन्हीही जबरदस्त

नाव आडनाव's picture

27 Jul 2015 - 10:20 am | नाव आडनाव

पहिला लईच आवडला.

यशोधरा's picture

27 Jul 2015 - 12:57 pm | यशोधरा

विहीरीचा फोटो फार आवडला.

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Jul 2015 - 5:54 pm | माम्लेदारचा पन्खा

"1

अभिदेश's picture

26 Jul 2015 - 6:56 pm | अभिदेश

paus

विशाल कुलकर्णी's picture

27 Jul 2015 - 12:54 pm | विशाल कुलकर्णी

अप्रतिम !
या बरोबर जरा कॅमेर्‍याचे डिटेल्स, सेटींग्जही द्या ना.

कंस's picture

28 Jul 2015 - 7:30 am | कंस

व्वा अगदी अप्रतीम

प्रियाजी's picture

4 Aug 2015 - 2:53 pm | प्रियाजी

फोटो अतिशय सुंदर!नेमका कुठे काढला आहे? निसर्गातील रंगसंगती डोळ्यांना रौद्र तरिही आल्हददायक वाटत आहे.

(हा फोटो चालेल का?)

यशोधरा's picture

27 Jul 2015 - 12:58 pm | यशोधरा

सुरेख!

सविता००१'s picture

27 Jul 2015 - 4:58 pm | सविता००१

सुरेख फोटो

कंस's picture

28 Jul 2015 - 7:31 am | कंस

अतिसूंदर फोटो

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jul 2015 - 8:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा घ्या पाऊस...

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 10:18 pm | टवाळ कार्टा

पांढर्या साडीतली हिरवीण कुठाय ;)

नाखु's picture

27 Jul 2015 - 12:30 pm | नाखु

पाऊस आणलाय बाकी जाबाब्दारी ज्याची त्याची हा का ना का !!
छत्रीधारी नाखु

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2015 - 12:47 pm | टवाळ कार्टा

छत्री की रेनकोट?

कपिलमुनी's picture

27 Jul 2015 - 9:31 am | कपिलमुनी

paus

प्रचेतस's picture

27 Jul 2015 - 9:34 am | प्रचेतस

हैला.
जबराट फोटोय.

सुबोध खरे's picture

27 Jul 2015 - 9:37 am | सुबोध खरे

+१००

प्रीत-मोहर's picture

27 Jul 2015 - 9:47 am | प्रीत-मोहर

अशक्य सुंदर फोटोय मुनिवर!!!

नन्दादीप's picture

27 Jul 2015 - 11:10 am | नन्दादीप

खतर्णाक फटू....

पाटील हो's picture

27 Jul 2015 - 12:18 pm | पाटील हो

जबराट

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2015 - 12:30 pm | टवाळ कार्टा

फटू दिसत नै :(

कपिलमुनी's picture

27 Jul 2015 - 12:33 pm | कपिलमुनी

पाप वाढलंय :)

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2015 - 12:48 pm | टवाळ कार्टा

तुम्ची संगत लाभल्यावर आणखी काय होणार
lllluuuulllluuuu

विशाल कुलकर्णी's picture

27 Jul 2015 - 12:53 pm | विशाल कुलकर्णी

जबराट प्रचि _/\_
अप्रतिम आलाय !

चिगो's picture

27 Jul 2015 - 2:09 pm | चिगो

OMG.. क्या बात है, मुनीवर.. अत्यंत अत्यंत सुंदर फोटो.. जबराट..

सविता००१'s picture

27 Jul 2015 - 2:15 pm | सविता००१

जबरी फोटो

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2015 - 2:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त आहे फोटो !

त्रिवेणी's picture

27 Jul 2015 - 4:13 pm | त्रिवेणी

अशक्य सुंदर फोटो.
हे असे मस्त फोटो बघितल्यावर maze फ़ोटो takane मी कैन्सल केले.
maza पहिल मत यालाच.

सूड's picture

27 Jul 2015 - 4:16 pm | सूड

निव्वळ अप्रतिम!!

सोंड्या's picture

27 Jul 2015 - 4:19 pm | सोंड्या

अ प्र ति म

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jul 2015 - 4:42 pm | अत्रुप्त आत्मा

मुनिवर मुनिवर....... पेहेला नंबर.........मुनिवर मुनिवर

अमृत's picture

27 Jul 2015 - 5:25 pm | अमृत

फोटो काढल्यावर त्या ढगानी तुम्हाला गाठलं काय?

यशोधरा's picture

27 Jul 2015 - 6:58 pm | यशोधरा

वा!

टिवटिव's picture

27 Jul 2015 - 7:11 pm | टिवटिव

निव्वळ अप्रतिम!!

कंस's picture

28 Jul 2015 - 7:32 am | कंस

अगदी झक्कास फोटो

झाडे झाली निळी निळी, करांगुळी गोवर्धन
धुंद आकाशच झाले, मंद अस्मानी पर्जन्य
...
शांताचिया वृष्टीमध्ये, अशी अद्भुताची सृष्टी
का या लावण्यात मीही, असा सुखानेही कष्टी?
- बोरकर

प्यारे१'s picture

28 Jul 2015 - 12:34 pm | प्यारे१

आज दिसला. वर्णनातीत सुन्दर

ब़जरबट्टू's picture

29 Jul 2015 - 9:12 am | ब़जरबट्टू

एक नंबर..

Maharani's picture

31 Jul 2015 - 9:13 am | Maharani

अप्रतिम फ़ोटो..

नाव आडनाव's picture

6 Aug 2015 - 11:23 am | नाव आडनाव

क्या बात! असा फोटो फक्त चित्रात येऊ शकतो :)

रवीराज's picture

27 Jul 2015 - 10:24 am | रवीराज

सुंदर आहे

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jul 2015 - 11:23 am | ज्ञानोबाचे पैजार

वरचे एकापेक्षा एका सुरेख फोटो पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.
या वर्षी ज्ञानेश्र्वर महाराजांच्या पालखी बरोबर चालताना काढलेला एका फोटो स्पर्धे साठी देत आहे.
चालता चालता दिघी च्या जवळपास अचानक जोरदार पाउस पडायला लागला. या जोरदार पावसा पासून बचाव करण्यासाठी फिनोलेक्स कंपनीने वारकर्यांना हे दिले होते
Paus2

प्लास्टिक च्या कापडाचा आधार घेत पावसापासुन बचाव करणार्या काही वारकारी भगिनी.
Paus

पैजारबुवा

कपिलमुनी's picture

27 Jul 2015 - 11:57 am | कपिलमुनी

paus2

(हा स्पर्धेसाठी नाही )

विशाल कुलकर्णी's picture

27 Jul 2015 - 12:04 pm | विशाल कुलकर्णी

मढेघाटात...
M

M1

बेडसे लेणी, कामशेत
B

कपिलमुनी's picture

27 Jul 2015 - 12:35 pm | कपिलमुनी

सुंदर आहेत

सविता००१'s picture

27 Jul 2015 - 2:17 pm | सविता००१

सगळेच फोटो मस्त आहेत रे.........

ajaypadwal's picture

27 Jul 2015 - 12:27 pm | ajaypadwal

1

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2015 - 2:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

लिंक अ‍ॅड्रेस देताना थंबनेलचा देऊ नये (याने चित्र दिसत नाही)... थंबनेलवर डबलक्लिक / क्लिक करून दिसणार्‍या मूळ चित्राचा द्यावा.

मी हाच प्रयत्न खूप वेळा केला ... तरी काहीतरी चुकतंय ....

ajaypadwal's picture

27 Jul 2015 - 12:29 pm | ajaypadwal

पावसाळ्यात हमखास उगवणारे

पैसा's picture

27 Jul 2015 - 12:52 pm | पैसा

चित्राची बरोबर लिंक द्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2015 - 2:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

लिंक अ‍ॅड्रेस देताना थंबनेलचा देऊ नये (याने चित्र दिसत नाही)... थंबनेलवर डबलक्लिक / क्लिक करून दिसणार्‍या मूळ चित्राचा द्यावा.

टुंड्रा's picture

27 Jul 2015 - 12:31 pm | टुंड्रा

-

विशाल कुलकर्णी's picture

27 Jul 2015 - 12:49 pm | विशाल कुलकर्णी

वाह... सुंदर !

कंस's picture

29 Jul 2015 - 7:35 am | कंस

अतीसूंदर

विशाल कुलकर्णी's picture

27 Jul 2015 - 12:49 pm | विशाल कुलकर्णी

उल्हास व्हॅली, लोनावळा

इथे वाढला वसंत,
दंवे ओलावली माती सुखकर
थांब ऐकु दे समीरा
गीत हिरवाईचे निवांत क्षणभर

थांब जरा बोल हळु
ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर
बघ निशःब्द रानवेली
अलवार करीती नाजुक कुरकुर

ओज कसे वृक्षगर्भी
ओल्या पानांची किंचीत थरथर
झाडांमधुनी नागमोडी
वाट जशी कुणी नार अटकर

हे रान हिरवे लाजले
कोवळी जणु नववधु नवथर
इथे ओलावला वसंत
पालवी गाते हिरवाई निरंतर

सभोवार सौंदर्य फाकले
क्षणात मिटले स्वर्गाचे अंतर

विशाल...

U

पैसा's picture

27 Jul 2015 - 12:54 pm | पैसा

कविता सुंदर आणि फोटो पण क्या कहने!

एकदा ह्या दरीत खंडाळ्यावरुन उतरलो होतो. पण कुणे धबधब्यापर्यंत मधल्या डोहांमुळे जाता आले नव्हते.

विशाल कुलकर्णी's picture

27 Jul 2015 - 1:09 pm | विशाल कुलकर्णी

तिथेही जाता येते पण पावसाळ्यात थोडे रिस्की आहे.

अमृत's picture

27 Jul 2015 - 1:49 pm | अमृत

आक्षेप नसल्यास वॉलपेपर म्हणून वापरू काय?

विशाल कुलकर्णी's picture

27 Jul 2015 - 3:56 pm | विशाल कुलकर्णी

आक्षेप कसला आलाय त्यात? तुम्ही विचारताय हा तुमचा सच्चेपणा झाला. न विचारता वापरला असतात तरी कोणी काहीच करु शकलं नसतं. सो गो अहेड !

चिगो's picture

27 Jul 2015 - 2:12 pm | चिगो

सुंदर, आल्हाददायक फोटो..

सविता००१'s picture

27 Jul 2015 - 2:19 pm | सविता००१

कविता आणि फोटो यातलं जास्त छान काय ते ठरवता येइना विशालदा

विशाल कुलकर्णी's picture

27 Jul 2015 - 3:57 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद माय :)

सविता००१'s picture

27 Jul 2015 - 4:45 pm | सविता००१

काहीही काय ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2015 - 2:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर फोटो... कविताही मस्तच !

कंस's picture

28 Jul 2015 - 7:34 am | कंस

वा तारीफे काबील फोटो

बेन१०'s picture

27 Jul 2015 - 3:03 pm | बेन१०

मढे घाट

Madhe Ghat

सविता००१'s picture

27 Jul 2015 - 4:46 pm | सविता००१

छान आहे फोटो. अप्रतिम

रवीराज's picture

27 Jul 2015 - 4:35 pm | रवीराज

तो हाच का.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jul 2015 - 4:50 pm | अत्रुप्त आत्मा

पांडुची वेंट्री????????
.
.
.
.
..
.
.
.
.
७ऑगस्ट. http://www.sherv.net/cm/emoticons/bye/dancing-penguin-waving-bye-smiley-emoticon.gif

अमृत's picture

27 Jul 2015 - 5:29 pm | अमृत

नक्कीच. वाखुसाआ.

आशय ढवळे's picture

27 Jul 2015 - 5:30 pm | आशय ढवळे

philadephia

सविता००१'s picture

27 Jul 2015 - 5:42 pm | सविता००१

भारी

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2015 - 6:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम !

कपिलमुनी's picture

27 Jul 2015 - 6:28 pm | कपिलमुनी

रंगसंगती लाजबाब !

दिसलेले सगळेच फोटो क ह र आहेत.
(काही न दिसल्याने निराशा झाली आहे.)

इशा१२३'s picture

27 Jul 2015 - 6:13 pm | इशा१२३

मस्त फोटो आणि विषय!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jul 2015 - 6:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकापेक्षा एक जब्बरदस्त. जियो फ्रेंड्स जियो.

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

27 Jul 2015 - 7:01 pm | चौकटराजा

सर्व फोटो चांगले आहेतच पण भर पावसाचा धिगाणा दाखविणारा एकही फोटो नाही म्हूनशान नाराज !

मात्र पाऊस पडत असलेला एकही नाही.

मोहनराव's picture

28 Jul 2015 - 4:32 pm | मोहनराव

fsdf

Vikrant's picture

29 Jul 2015 - 11:37 am | Vikrant

Vikant