✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस

स
संपादक मंडळ यांनी
Fri, 07/24/2015 - 10:53  ·  लेख
लेख
****************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा ******************************************************** नमस्कार मंडळी! जरा अडखळत सुरुवात झाली, पण आता पाऊस सुरू झाला सगळीकडे. सगळीकडे सृष्टीचे हिरवेगार, शांत रूप बघायला मिळते आहे. मागची स्पर्धा जरा कठीण होती असा विचार बहुसंख्येने ऐकायला मिळाला. यावेळच्या स्पर्धेचा विषय आम्ही कोण ठरवणारे? आपोआपच ठरला तो! सर्वांना सारखंच भिजवणारा पाऊस!
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा -शांताबाई शेळके -
या पावसाचा उत्सव आपापल्या चित्र प्रतिमांमधून इथे साजरा करू यात तर! आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावर तुम्ही मंडळींनी सुचवलेल्या विषयांची नोंद पुढच्या स्पर्धांसाठी घेतली आहेच. मात्र यावेळी पावसाशिवाय दुसरे काहीच सुचत नाहीये! स्पर्धेसाठी आपापली छायाचित्रे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत इथे सादर करा. या स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणेच. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि वाचकांना धन्यवाद!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
79230 वाचन

💬 प्रतिसाद (171)

प्रतिक्रिया

अजुन एकही नाही

रवीराज
Sat, 07/25/2015 - 10:21 नवीन
खराखुरा पाउस गायब झालाय पण चित्रांनाही दुष्काळ आलाय कि काय....अवघड दिसतेय यावर्षी.

व्होल वावार्‍ इज अवर

सोंड्या
Sun, 07/26/2015 - 00:49 नवीन
व्होल वावार्‍ इज अवर Image removed. Image removed.

थेम्ब पावसाचा....

अभिदेश
Sun, 07/26/2015 - 06:40 नवीन
Image removed. पावसाचा थेम्ब माझ्याकडे बघतोय... निकोन डि५२०० लेन्स nikon 50mm 1.8g

DOF भारी.

यशोधरा
Sun, 07/26/2015 - 10:28 नवीन
DOF भारी.
↩ प्रतिसाद: अभिदेश

...

सोंड्या
Sun, 07/26/2015 - 08:43 नवीन
Image removed. . . . Image removed.

दोन्हीही जबरदस्त

अमृत
Mon, 07/27/2015 - 09:56 नवीन
दोन्हीही जबरदस्त
↩ प्रतिसाद: सोंड्या

पहिला लईच आवडला.

नाव आडनाव
Mon, 07/27/2015 - 10:20 नवीन
पहिला लईच आवडला.
↩ प्रतिसाद: सोंड्या

विहीरीचा फोटो फार आवडला.

यशोधरा
Mon, 07/27/2015 - 12:57 नवीन
विहीरीचा फोटो फार आवडला.
↩ प्रतिसाद: सोंड्या

पाऊस मोती.....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 07/26/2015 - 17:54 नवीन
"Image removed.

माझा अजुन एक...

अभिदेश
Sun, 07/26/2015 - 18:56 नवीन
Image removed.

अप्रतिम !

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2015 - 12:54 नवीन
अप्रतिम ! या बरोबर जरा कॅमेर्‍याचे डिटेल्स, सेटींग्जही द्या ना.
↩ प्रतिसाद: अभिदेश

व्वा अगदी अप्रतीम

कंस
Tue, 07/28/2015 - 07:30 नवीन
व्वा अगदी अप्रतीम
↩ प्रतिसाद: अभिदेश

फारच सुंदर

प्रियाजी
Tue, 08/04/2015 - 14:53 नवीन
फोटो अतिशय सुंदर!नेमका कुठे काढला आहे? निसर्गातील रंगसंगती डोळ्यांना रौद्र तरिही आल्हददायक वाटत आहे.
↩ प्रतिसाद: अभिदेश

पावसात नाहून लख्ख निघालेली ’झुंझार’ माची- तोरणा

अजिंक्य विश्वास
Sun, 07/26/2015 - 19:24 नवीन
Image removed. (हा फोटो चालेल का?)

सुरेख!

यशोधरा
Mon, 07/27/2015 - 12:58 नवीन
सुरेख!
↩ प्रतिसाद: अजिंक्य विश्वास

मस्तच

सविता००१
Mon, 07/27/2015 - 16:58 नवीन
सुरेख फोटो
↩ प्रतिसाद: अजिंक्य विश्वास

कातिल फोटो

कंस
Tue, 07/28/2015 - 07:31 नवीन
अतिसूंदर फोटो
↩ प्रतिसाद: अजिंक्य विश्वास

स्पर्धेकरिता नाही....

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 07/26/2015 - 20:30 नवीन
हा घ्या पाऊस... Image removed.

पांढर्या साडीतली हिरवीण कुठाय

टवाळ कार्टा
Sun, 07/26/2015 - 22:18 नवीन
पांढर्या साडीतली हिरवीण कुठाय ;)
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

त्यांनी

नाखु
Mon, 07/27/2015 - 12:30 नवीन
पाऊस आणलाय बाकी जाबाब्दारी ज्याची त्याची हा का ना का !! छत्रीधारी नाखु
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

छत्री की रेनकोट?

टवाळ कार्टा
Mon, 07/27/2015 - 12:47 नवीन
छत्री की रेनकोट?
↩ प्रतिसाद: नाखु

पाउस

कपिलमुनी
Mon, 07/27/2015 - 09:31 नवीन
Image removed.

हैला. जबराट फोटोय.

प्रचेतस
Mon, 07/27/2015 - 09:34 नवीन
हैला. जबराट फोटोय.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+१००

सुबोध खरे
Mon, 07/27/2015 - 09:37 नवीन
+१००
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अशक्य सुंदर फोटोय मुनिवर!!!

प्रीत-मोहर
Mon, 07/27/2015 - 09:47 नवीन
अशक्य सुंदर फोटोय मुनिवर!!!
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

खतर्णाक फटू....

नन्दादीप
Mon, 07/27/2015 - 11:10 नवीन
खतर्णाक फटू....
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

१ नुंबर फोटो .

पाटील हो
Mon, 07/27/2015 - 12:18 नवीन
जबराट
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

फटू दिसत नै :(

टवाळ कार्टा
Mon, 07/27/2015 - 12:30 नवीन
फटू दिसत नै :(
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पाप

कपिलमुनी
Mon, 07/27/2015 - 12:33 नवीन
पाप वाढलंय :)
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुम्ची संगत लाभल्यावर आणखी

टवाळ कार्टा
Mon, 07/27/2015 - 12:48 नवीन
तुम्ची संगत लाभल्यावर आणखी काय होणार lllluuuulllluuuu
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

जबराट प्रचि _/\_

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2015 - 12:53 नवीन
जबराट प्रचि _/\_ अप्रतिम आलाय !
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अशक्य सुंदर..

चिगो
Mon, 07/27/2015 - 14:09 नवीन
OMG.. क्या बात है, मुनीवर.. अत्यंत अत्यंत सुंदर फोटो.. जबराट..
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आईग्ग.........

सविता००१
Mon, 07/27/2015 - 14:15 नवीन
जबरी फोटो
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मस्त आहे फोटो !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/27/2015 - 14:25 नवीन
मस्त आहे फोटो !
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अशक्य सुंदर फोटो.

त्रिवेणी
Mon, 07/27/2015 - 16:13 नवीन
अशक्य सुंदर फोटो. हे असे मस्त फोटो बघितल्यावर maze फ़ोटो takane मी कैन्सल केले. maza पहिल मत यालाच.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

निव्वळ अप्रतिम!!

सूड
Mon, 07/27/2015 - 16:16 नवीन
निव्वळ अप्रतिम!!
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अ प्र ति म

सोंड्या
Mon, 07/27/2015 - 16:19 नवीन
अ प्र ति म
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मुनिवर मुनिवर....... पेहेला

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/27/2015 - 16:42 नवीन
मुनिवर मुनिवर....... पेहेला नंबर.........मुनिवर मुनिवर
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

Breath taking

अमृत
Mon, 07/27/2015 - 17:25 नवीन
फोटो काढल्यावर त्या ढगानी तुम्हाला गाठलं काय?
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

वा!

यशोधरा
Mon, 07/27/2015 - 18:58 नवीन
वा!
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सुंदर !!!

टिवटिव
Mon, 07/27/2015 - 19:11 नवीन
निव्वळ अप्रतिम!!
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

झक्कास

कंस
Tue, 07/28/2015 - 07:32 नवीन
अगदी झक्कास फोटो
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

धुंद आकाशच झाले, मंद अस्मानी पर्जन्य

नंदन
Tue, 07/28/2015 - 12:29 नवीन
झाडे झाली निळी निळी, करांगुळी गोवर्धन धुंद आकाशच झाले, मंद अस्मानी पर्जन्य ... शांताचिया वृष्टीमध्ये, अशी अद्भुताची सृष्टी का या लावण्यात मीही, असा सुखानेही कष्टी? - बोरकर
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आज दिसला. वर्णनातीत सुन्दर

प्यारे१
Tue, 07/28/2015 - 12:34 नवीन
आज दिसला. वर्णनातीत सुन्दर
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

जबरा..

ब़जरबट्टू
Wed, 07/29/2015 - 09:12 नवीन
एक नंबर..
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अप्रतिम फ़ोटो..

Maharani
Fri, 07/31/2015 - 09:13 नवीन
अप्रतिम फ़ोटो..
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

क्या बात! असा फोटो फक्त

नाव आडनाव
गुरुवार, 08/06/2015 - 11:23 नवीन
क्या बात! असा फोटो फक्त चित्रात येऊ शकतो :)
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मस्तच

रवीराज
Mon, 07/27/2015 - 10:24 नवीन
सुंदर आहे

आमचाबी पाउस

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 07/27/2015 - 11:23 नवीन
वरचे एकापेक्षा एका सुरेख फोटो पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. या वर्षी ज्ञानेश्र्वर महाराजांच्या पालखी बरोबर चालताना काढलेला एका फोटो स्पर्धे साठी देत आहे. चालता चालता दिघी च्या जवळपास अचानक जोरदार पाउस पडायला लागला. या जोरदार पावसा पासून बचाव करण्यासाठी फिनोलेक्स कंपनीने वारकर्यांना हे दिले होते Image removed. प्लास्टिक च्या कापडाचा आधार घेत पावसापासुन बचाव करणार्या काही वारकारी भगिनी. Image removed. पैजारबुवा

पाउस

कपिलमुनी
Mon, 07/27/2015 - 11:57 नवीन
Image removed. (हा स्पर्धेसाठी नाही )
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा