छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
******************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा
********************************************************
नमस्कार मंडळी! जरा अडखळत सुरुवात झाली, पण आता पाऊस सुरू झाला सगळीकडे. सगळीकडे सृष्टीचे हिरवेगार, शांत रूप बघायला मिळते आहे. मागची स्पर्धा जरा कठीण होती असा विचार बहुसंख्येने ऐकायला मिळाला. यावेळच्या स्पर्धेचा विषय आम्ही कोण ठरवणारे? आपोआपच ठरला तो! सर्वांना सारखंच भिजवणारा पाऊस!
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा -शांताबाई शेळके -या पावसाचा उत्सव आपापल्या चित्र प्रतिमांमधून इथे साजरा करू यात तर! आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावर तुम्ही मंडळींनी सुचवलेल्या विषयांची नोंद पुढच्या स्पर्धांसाठी घेतली आहेच. मात्र यावेळी पावसाशिवाय दुसरे काहीच सुचत नाहीये! स्पर्धेसाठी आपापली छायाचित्रे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत इथे सादर करा. या स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणेच. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि वाचकांना धन्यवाद!
प्रतिक्रिया
स्पर्धेसाठी नाही...
ओलेचिंब फ़ोटो
विशालदा
(No subject)
लिंक अॅड्रेस देताना थंबनेलचा
मी हाच प्रयत्न खूप वेळा केला
(No subject)
लिंक द्या
लिंक अॅड्रेस देताना थंबनेलचा
पावसाचे थेम्ब
वाह... सुंदर !
अतीसूंदर
स्पर्धेसाठी...
जबरदस्त!
एकदा ह्या दरीत खंडाळ्यावरुन
तिथेही जाता येते पण
मस्त १ नंबर
आक्षेप कसला आलाय त्यात?
वाह..
झक्कास
धन्यवाद माय :)
ए..
सुंदर फोटो... कविताही मस्तच !
अतीशय सूंदर
मढे घाट
मस्तच
लक्ष्मी धबधबा
पांडुची वेंट्री????????
हा धागा वेड लावणार
फिलाडेल्फिया
आईशप्पत...........
अप्रतिम !
अप्रतिम
दिसलेले सगळेच फोटो क ह र आहेत
मस्त फोटो आणि विषय!
सर्वच फोटो
थोडा निराश झालो ...
सर्व फोटो चांगले आहेत.
पावसाच्या सरी...
महाड वाळनकोनडि गाव
प्राकाशित केलेला फोटो दिसत
मदत
दोन त्रुटी आहेत
- तुम्ही फोटोचा प्रत्यक्ष पत्ता .jpg चा समावेश असलेला न वापरता गुगल फोटोजच्या पेजचा युआरएल वापरला आहे.
- त्या युआरएल वर गेलो असता फोटो किंवा अल्बमला पब्लिक अॅक्सेस नसल्याचे दिसत आहे.
उपायः- सर्वप्रथम या फोटोला पब्लिकली शेअर करा.
- गुगल फोटोजमध्ये फोटो उघडल्यावर त्यावर राइट क्लिक करून कॉपी इमेज युआरएलद्वारे प्रत्यक्ष पत्ता मिळवा अन तो पत्ता इथे वापरा.
एक महत्वाची चाचणी:सुंदर फोटोज... :)
महाड वाळनकोडि गाव
आवडले एकदम
(No subject)
सगळेच फोटो अप्रतीम..
अगदि +१००
ताम्हिणी घाट
Pagination