आज मिसळपाव बद्दल टाईम्स ऑफ इन्डीयाच्या पुणे मिरर या वर्तमानपत्रात बातमी आली आहे.
मिसळपावकरांनी बंगलुरूमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जी तात्काळचर्चा केली आणि त्याला बंगलुरूवासी मिपाकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यात माहिती दिलेली आहे.
मिसळपावचा एक फोटो (स्नॅपशॉट) देऊन ५ नं पानावर ही बातमी आहे.
पुणे मिररचे स्वतंत्र संकेतस्थळ नसल्यामुळे बातमीचा मथळा देत आहे.
Potpourri of information
Misalpav.com is one the websites which has been pivotal in relaying news from the blast-torn cities of Bangalore and Ahmedabad.
बंगलुरूच्या बॉम्बस्फोटानंतरची परिस्थिती आणि त्याकाळात मिसळपाव वर घडलेल्या घडामोडींबद्दल त्यात माहिती दिली आहे. बातमीचा शेवटचा परिच्छेद खाली देत आहे.
Misalpav is an interactive platform in Marathi and was started by Tatya Abhyankar, who hails from Thane. There are many subjects and discussion platforms available on Misalpav.
नीलकांत
प्रतिक्रिया
28 Jul 2008 - 9:27 am | अमोल केळकर
इ सकाळ नंतर पुणे मिरर
साहित्य , चर्चा , काव्य , पाककृती या बरोबरच सामाजीक बांधीलकी , प्रेम , आपुलकी यात ही मिपासभासद आघाडीवर आहेत हेच यातुन दिसुन येते.
( अभिमानी मिपा सभासद ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
28 Jul 2008 - 11:08 am | धमाल मुलगा
असेच म्हणतो.
आम्ही अभिमानी मिपाकर!!!!!!
28 Jul 2008 - 9:30 am | मृगनयनी
"मिसळ पाव" हळुहळु....ग्लोबलाइझ होत आहे..असे म्हणायला हरकत नाही.
खूप आनंद झाला...
28 Jul 2008 - 9:40 am | फटू
आधी सकाळ आणि आता टाईम्स ऑफ ईंडिया ची पुरवणी...
जियो मेरे मिपा (आणि तात्या देवगडकर...)
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
28 Jul 2008 - 10:09 am | बिपिन कार्यकर्ते
वा भई वा....
बिपिन.
28 Jul 2008 - 10:16 am | डॉ.प्रसाद दाढे
जियो जियो तात्या! थ्री चियर्स फॉर तात्या!!
28 Jul 2008 - 10:17 am | आनंदयात्री
तात्या अन मिपावासियांचे अभिनंदन !!
:)
28 Jul 2008 - 10:40 am | II राजे II (not verified)
तात्या अन मिपावासियांचे अभिनंदन !!
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
28 Jul 2008 - 10:41 am | श्रीमंत दामोदर पंत
सर्व मिपाकरांचे अभिनंदन......................
28 Jul 2008 - 10:44 am | विसोबा खेचर
नीलकांता, ही बातमी इथे कळवलीस त्याबद्दल तुझे धन्यवाद रे! :)
आशीर्वाद -भाईकाका, कुसुमाग्रज, भीमण्णा, बाबूजी
श्रेय -समस्त मायबाप मिपाकर!
विशेष श्रेय -मिपाचा विंजिनियर - नीलकांत.
आपला,
(सर्वंचाच ऋणी) तात्या.
28 Jul 2008 - 10:51 am | निसर्ग
तात्या अभिनंदन !!
" DON'T AIM THE TARGET...
....JUST ACHIVE IT "
28 Jul 2008 - 10:53 am | स्वाती दिनेश
बातमी वाचून आनंद झाला!
स्वाती
28 Jul 2008 - 11:11 am | llपुण्याचे पेशवेll
मस्त बातमी.
पुण्याचे पेशवे
28 Jul 2008 - 11:24 am | विद्याधर३१
आनंदाची बातमी ..
तसेच वृत्तपत्रेही या संस्थळाची प्रसिध्दी करत असल्याने आपणा सर्वांची जाबाबदारी वाढली आहे.
आपला
(आनंदीत) विद्याधर
28 Jul 2008 - 11:31 am | डोमकावळा
अभिनंदन समस्त मिपाकर मंडळी आणि तात्या....
नीलकांतचे विषेश अभिनंदन..
मिसळपाव आणि सर्व मिपाकरांचा अभिमान वाटतो.
- डोम
28 Jul 2008 - 11:57 am | नंदन
समस्त मिपाकरांचे आणि तात्या व नीलकांतचे अभिनंदन.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
28 Jul 2008 - 12:09 pm | अन्जलि
तात्या अभिनन्दन मिपाकर असल्याचा अभिमान वाटला.
28 Jul 2008 - 12:10 pm | नीलकांत
पुण्याबाहेरील लोकांनी मागणी केल्यामुळे बातमीचा फोटो देत आहे. वाचता यावी म्हणून फोटोचा आकार जरा जड आहे म्हणून फ्लिकरवर आहे.
http://www.flickr.com/photos/7662475@N04/2708916175/
नीलकांत
28 Jul 2008 - 12:23 pm | ऍडीजोशी (not verified)
तात्या पार्टी मस्टच आहे आता :)
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
28 Jul 2008 - 12:25 pm | मेघना भुस्कुटे
अभिनंदन तात्या आणि नीलकांत! :)
28 Jul 2008 - 12:41 pm | केशवसुमार
अभिनंदन तात्या आणि नीलकांत!
आमचा धागा वृत्तपत्रात आलेला बघून धक्काच बसला
(आनंदी)केशवसुमार
28 Jul 2008 - 2:37 pm | भडकमकर मास्तर
अभिनंदन तात्या आणि नीलकांत ..
आणि सर्व मिपाकरांचं सुद्धा अभिनंदन ...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
28 Jul 2008 - 2:42 pm | मनिष
तात्या, नीलकांत आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन!!
28 Jul 2008 - 2:43 pm | आनंदयात्री
व्हिजिबिलिटी वाढलिये ही गोष्ट स्तुत्य अन आनंददायक तर आहेच पण याला समांतर अजुन काही गोष्टींची जबाबदारी वाढलिये असे वाटते.एक लगेच लक्षात येणारा मुद्दा असा की जाती धर्म विषयक चर्चांवर कडक मॉडरेशन असावे. (बंदी आहे हे माहिती आहे तरी पण चर्चा चालतात मिपावर). कारण आज चांगली बातमी आलीये, पण इथेच जर का जास्त घातपात झालाय अश्या प्रकारचे काही लिखाण असले असते तर कदाचित अफवा पसरवतात असा शिक्काही बसु शकतो ! यामुळे मालक चालक यांना जवाबदार धरले जाउ शकते. शेवटी हे बातमीदार काही आपले मित्र किंवा मिपाचे हितचिंतक नाहीत की जे उद्या निलकांतला फोन करुन सांगतील की बाबा आमुक अमुक गोष्टीमुळे अमुक अमुक बातमी होउ शकते ते तु तिथुन काढ. ते लोक सरळ त्याची पण बातमी करतील. वी शुड बी मोअर केअरफुल नाउ ऑनवर्ड्स !!
28 Jul 2008 - 4:55 pm | मनिष
आनंदयात्री चांगला मुद्दा मांडलाय. मी त्याच्याशी सहमत आहे.
28 Jul 2008 - 5:05 pm | प्रकाश घाटपांडे
जबाबदारी वाढली . मिपा नक्कीच ती पेलण्यास समर्थ आहे.
प्रकाश घाटपांडे
28 Jul 2008 - 5:13 pm | शितल
मिसळ पाव दिवसें दिवस सर्वाच्या मुखात जात आहे. :)
मिपाकरांचे अभिनंदन, तात्या आणी निलकांताचे विशेष अभिनंदन.
आनंदयात्रीची प्रतिक्रीयेशी सहमत.
28 Jul 2008 - 6:39 pm | प्राजु
सर्व मिपाकरांचे , तात्यांचे आणि निलकांतचे अभिनंदन...
मिसळपावचे नाव आता प्रत्येक मराठी माणसाच्या तोंडी असेल.... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Jul 2008 - 9:05 pm | झकासराव
हुर्रे.................
:)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
28 Jul 2008 - 10:31 pm | सर्किट (not verified)
आपल्या आसपास घडणार्या बातम्यांच्या नोंदी सदस्यांनी येथे अशाच दिल्यात, तर मिसळपाव हे "सिटिझन जर्नालिझम" चे स्थळ ठरेल, आणि सदस्यांना जबाबदारीची जाणीव देखील होईल.
वरील आनंदयात्रींच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
मिपा चे अभिनंदन.
- सर्किट
28 Jul 2008 - 10:52 pm | देवदत्त
तात्या, नीलकांत व सर्वांचे अभिनंदन.
28 Jul 2008 - 10:57 pm | यशोधरा
तात्या, नीलकांत व सर्वांचे अभिनंदन.
29 Jul 2008 - 12:01 am | चतुरंग
तात्या, नीलकांत आणि सर्व मिपाकरांचे अभिनंदन!
मॉडरेटर्सची जबाबदारी आता वाढलीये ह्या अनंदयात्रीच्या मताशी सहमत.
'सिटिझन जर्नालिझम' चे सर्किटरावांचे मतही योग्य आहे.
चतुरंग
29 Jul 2008 - 4:09 am | मदनबाण
तात्या, नीलकांत आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन!!!!!
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
31 Jul 2008 - 3:01 pm | पारिजातक
सर्व मिपा सदस्यांचे अभिनंदन !! आम्ही ही मिपचे सदस्य असल्याचा अभिमान वाटतो.
मिपा असाच लवकर जगभर पसरो हीच इश्वर चरनी पार्थना!!
अणि मिपाचे दुकान उघडल्या बद्दल तत्यांचे मनापासून आभार!!!! :)
पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
1 Aug 2008 - 12:22 am | विसोबा खेचर
अणि मिपाचे दुकान उघडल्या बद्दल तत्यांचे मनापासून आभार!!!!
मिपाचे दुकान?? :)