साक्षिदेवाच्या प्रश्नाला संबंधितांनी जरूर उत्तर द्यावे, परंतु याच संदर्भात येथे मी थोडी जोड देऊ इच्छितो, ती अशी -
साक्षिदेवाचे चिरंजीव १२ वी ची परिक्षा ९५ टक्के मार्क मिळवून अतिशय चांगल्या रितीने उत्तीर्ण झाले आहेत व त्यांना पुढील शिक्षणाकरता सिंगापूरला जायचे आहे. त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली आहे..
मी संपूर्ण मिपा परिवारातर्फे साक्षिदेवाचे आणि त्याच्या चिरंजीवाचे मनपासून अभिनंदन करतो व त्यांच्या चिरंजीवंनी अशीच दैदिप्यमान कारकीर्द या पुढेही घडवावी अशी सदिच्छा व्यक्त करतो...
बाकी काही म्हणा, आमच्या ठाण्याची मंडळी तशी हुशारच! :)
आपला,
(साक्षिचा गाववाला) तात्या ठाणेकर.
साक्षिदेवा, बर्याच दिवसांपासून तुझ्याकडून अज्ञात क्रांतिकारकांविषयी काही वाचले नाही. लवकर काहितरी लिही. तुझे लेख वाचताना डोळ्यात पाणी येते खरे परंतु मानही उंचावते...!
सर्व्साक्षी तुमचे आणि तुमच्या मुलाचे अभिनंदन. माझी एक मैत्रीण आत्ताच सिंगापूर ला गेलेय आयटी मधे आहे..ती कुठे आहे वगैरे काहीही माहीत नाही मला. पण तुम्हाला व्यनि मधे तिचा इमेल टाकते. ती काय मदत करु शकेल माहित नाही. पण ती आणि तिचा नवरा दोघेही ठाणेकर आहेत...
बाकी काही म्हणा, आमच्या ठाण्याची मंडळी तशी हुशारच!
अगदी अगदी "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
साक्षिदेवा तुमच्या सुपुत्रांचे अभिनंदन. त्याच्या घवघवीत यशावरून तो सुपुत्र आहे हे कळले.
स्वगतः कसे काय लोक इतका अभ्यास करतात आणि ९५% मार्क मिळवतात? आमची तर कसे बसे ५९%चे जयकर नियमाचा फायदा मिळून ६०% मिळवताना फ्याफ्या उडायची
अभिनंदन :)
मुलासाठी अपेक्षित असलेली मदत लवकरच मिळो हीच देवाकडे प्रार्थना.
तात्याना अनुमोदन स्वांतंत्र्यवीराच्या लेखासाठी.
................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
सर्वसाक्षी ,
आपल्या मुलाचे अभिनंदन. माझी बहीण आहे सिंगापूरला. तिचा इमेल मी कळवेन तुम्हाला. काही हवे असल्यास कळवा व्य. नि. मधून .
- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
7 Jul 2008 - 11:48 pm | विसोबा खेचर
साक्षिदेवाच्या प्रश्नाला संबंधितांनी जरूर उत्तर द्यावे, परंतु याच संदर्भात येथे मी थोडी जोड देऊ इच्छितो, ती अशी -
साक्षिदेवाचे चिरंजीव १२ वी ची परिक्षा ९५ टक्के मार्क मिळवून अतिशय चांगल्या रितीने उत्तीर्ण झाले आहेत व त्यांना पुढील शिक्षणाकरता सिंगापूरला जायचे आहे. त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली आहे..
मी संपूर्ण मिपा परिवारातर्फे साक्षिदेवाचे आणि त्याच्या चिरंजीवाचे मनपासून अभिनंदन करतो व त्यांच्या चिरंजीवंनी अशीच दैदिप्यमान कारकीर्द या पुढेही घडवावी अशी सदिच्छा व्यक्त करतो...
बाकी काही म्हणा, आमच्या ठाण्याची मंडळी तशी हुशारच! :)
आपला,
(साक्षिचा गाववाला) तात्या ठाणेकर.
साक्षिदेवा, बर्याच दिवसांपासून तुझ्याकडून अज्ञात क्रांतिकारकांविषयी काही वाचले नाही. लवकर काहितरी लिही. तुझे लेख वाचताना डोळ्यात पाणी येते खरे परंतु मानही उंचावते...!
आपला,
(तिरंगाप्रेमी) तात्या.
8 Jul 2008 - 12:04 am | मुक्तसुनीत
सर्वसाक्षी , तुमचे नि तुमच्या मुलाचे अभिनंदन !
8 Jul 2008 - 12:24 am | केशवसुमार
साक्षीशेठ ,
तुमचे नि तुमच्या मुलाचे अभिनंदन ! =D>
(आनंदी)केशवसुमार
तात्या आतल्या गोटातली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद!
(आभारी )केशवसुमार
स्वगत: केश्या मेल्या ९५% @) म्हणजे किती माहिती आहे का? :W .. जाउ दे उगाच दम लागेल.. /:)
8 Jul 2008 - 12:28 am | वरदा
सर्व्साक्षी तुमचे आणि तुमच्या मुलाचे अभिनंदन. माझी एक मैत्रीण आत्ताच सिंगापूर ला गेलेय आयटी मधे आहे..ती कुठे आहे वगैरे काहीही माहीत नाही मला. पण तुम्हाला व्यनि मधे तिचा इमेल टाकते. ती काय मदत करु शकेल माहित नाही. पण ती आणि तिचा नवरा दोघेही ठाणेकर आहेत...
बाकी काही म्हणा, आमच्या ठाण्याची मंडळी तशी हुशारच!
अगदी अगदी
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
8 Jul 2008 - 12:39 am | धनंजय
साक्षिपुत्रास शिक्षणात आणि सर्वत्र असेच घवघवीत यश मिळत राहो.
8 Jul 2008 - 1:03 am | अरुण मनोहर
कृपया व्य. नि. वर संकर्प साधा. मी सिंगापूरला स्थायीक आहे. तुमच्या मुलाचे परीक्षेतल्या यशाबद्दल अभिनंदन.
8 Jul 2008 - 1:05 am | चतुरंग
आपल्या चिरंजिवांना उत्तरोत्तर असेच यश मिळू दे आणी त्या मिळणार्या यशास आपण असेच 'सर्वसाक्षी' रहा! :)
(तात्यानुं, बातमीबद्दल आपले आभार!)
चतुरंग
8 Jul 2008 - 1:11 am | सर्किट (not verified)
साक्षीजी,
व्यनि ने संपर्क साधा. आमचे काही आप्तगण तेथे स्थायिक आहेत. आपल्या मुलाची तेथे उत्तम खातिरदारी होईल, ह्याची हमी देतो.
- सर्किट
8 Jul 2008 - 3:43 am | llपुण्याचे पेशवेll
साक्षिदेवा तुमच्या सुपुत्रांचे अभिनंदन. त्याच्या घवघवीत यशावरून तो सुपुत्र आहे हे कळले.
स्वगतः कसे काय लोक इतका अभ्यास करतात आणि ९५% मार्क मिळवतात? आमची तर कसे बसे ५९%चे जयकर नियमाचा फायदा मिळून ६०% मिळवताना फ्याफ्या उडायची
(ढ )
पुण्याचे पेशवे
8 Jul 2008 - 8:30 am | ऋचा
>>साक्षिदेवाचे चिरंजीव १२ वी ची परिक्षा ९५ टक्के मार्क मिळवून अतिशय चांगल्या रितीने उत्तीर्ण झाले आहनंदन!!
तुमच्या मुलाचे अभिनंदन!!
आवांतर : बाबो!! इतके गुण कसे मिळतात तेच कळत नाही :?
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
8 Jul 2008 - 11:14 am | झकासराव
अभिनंदन :)
मुलासाठी अपेक्षित असलेली मदत लवकरच मिळो हीच देवाकडे प्रार्थना.
तात्याना अनुमोदन स्वांतंत्र्यवीराच्या लेखासाठी.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
8 Jul 2008 - 6:10 pm | सर्वसाक्षी
समस्त मिपाकरांचे मन:पूर्वक आभार, केलेल्या कौतुकाबद्दल व देउ केलेल्या मदतीबद्दलही. असाच लोभ असावा ही विनंती.
आपला स्नेहांकित,
साक्षी
8 Jul 2008 - 8:19 pm | प्राजु
सर्वसाक्षी ,
आपल्या मुलाचे अभिनंदन. माझी बहीण आहे सिंगापूरला. तिचा इमेल मी कळवेन तुम्हाला. काही हवे असल्यास कळवा व्य. नि. मधून .
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/