मुली शोधाण्यातले frustration

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in काथ्याकूट
30 Dec 2012 - 8:29 pm
गाभा: 

मुली शोधाण्यातले frustration

नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे

माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects
पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे
पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे )

मुलगी type १
डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :(

मुलगी type २
मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
२-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे
लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद

मुलगी type ३
engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता
त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked

उरलेल्यांपैकी बर्याच
matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही
चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही
जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार

दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????)
किंवा
(this is classic)
नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???)
किंवा
घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे)
जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच
love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे

जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated
आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत???

(पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

30 Dec 2012 - 8:33 pm | किसन शिंदे

लेखातले इंग्रजी शब्द कमी केले असते तर एक सुंदर लेख तयार झाला असता. ;)

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2012 - 8:40 pm | टवाळ कार्टा

सवय झालिये त्या शब्दांची...सुटायला वेळ लागेल :)
आणि "सुंदर"??? थान्कु :)

तथागत's picture

3 Jan 2013 - 3:47 am | तथागत

आम्ही बर्याच विषयांवर मोकळेपणाने बोललेलो... reasons for past breakups
>> म्हणजे तुम्ही पुर्वी मुली पटवलेल्यात तर! तेंव्हा काय केलेलेत ते आठवा. ते पुन्हा करुन लगेच मागणी घाला.

शुचि's picture

30 Dec 2012 - 8:41 pm | शुचि

(१) "rose with rose"... जरा अतिच वाटते. माफ करा पण आपली कमेंट मला दवणीय आणि 'डेस्पो" वाटली.
(२) अपेक्षा "फिल्मी" असण्याबद्दल मुलीचे अ‍ॅलर्ट होणे मला पटले.
___________
मला वाटते "मा फलेषु कदाचन" भावनेतून जरा "गो स्लो". मुलीदेखील अतिचिकीत्सक असतात हे बाकी मान्य. माझी रुममेट मुलं पाहते आहे. तिला जी मुले आवडत नाहीत किंबहुना अगदी टाकाऊ वाटतात तीच मुलं मला विवाहोत्सुक आणि फ्रेश (प्रॉमिसींग) वाटतात. तिने थोड्या सकारात्मक दृष्टीकोनातून पाहीले तर तिला नकी पटू शकेल मी काय म्हणते ते. पण तारुण्यातले स्वभावाचे धारदार कंगोरे मला वाटतं इतक्या सहजासहजी "मेलो" होत नाहीत.

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2012 - 8:56 pm | टवाळ कार्टा

(१)"rose with rose"...आधी टायटानिकवरुन बोलणे झालेले...त्यासंदर्भात ती ओळ होती
तिने चॅट बंद केले कारण ओपनली कमेंट लिहिणे आवडले नाही...का ते मला तरी अजुन समजलेले नाही

(२) अपेक्षा "फिल्मी" असण्याबद्दल मुलीचे अ‍ॅलर्ट होणे मला पटले.
"एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे...
मी "character" बद्दल बोलत होतो... (आणि मुक्ता बर्वेबद्दल नाही...का आत आता हे सुद्धा सविस्तर सांगावे लागेल :) )

कमेंट बद्दल मी देखील सहमत आहे. मला ती कमेंट "जरा जास्तच सलगीपूर्ण" वाटते. माहीत नाही का पण वाटते. मी त्या मुलीशी बाडीस आहे.

मुक्ता बर्वेबद्दल नाही हे कळले होते. पण अपेक्षा जरा फिल्मीच वाटते.
______________

दोन्ही मुलींशी मी बाडीस आहे. :(

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2012 - 9:17 pm | टवाळ कार्टा

"जरा जास्तच सलगीपूर्ण"
यापेक्शा जास्त सलगीपुर्ण वाक्ये आधी दुसर्यांनी लिहिली होती...मला त्या वाक्यात काहिही वावगे वाटले नाही...it was just a complement

that comment is not even a flirt comment, if some1 thinks so...then i will say that's ok...it's ur opinion

बेस्ट कॉम्प्लिमेंट नजरेतून दिली जाते अशा टाईपची काव्यमय (दवणीय किंवा कसेही) मुलगी असेल तर तिला ती कॉम्प्लिमेंट "ऑव्हर्ट" वाटू शकते. :)
अशा मुली असतात. ती तशीच असेल मग असा माझा कयास आहे.
____________
एक शंका - यापेक्षा सलगीपूर्ण कमेंट जी अन्य कोणी दिलेली, ती तिने "लाईक" केली होती का? प्रॉबेबली नॉट.

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2012 - 9:23 pm | टवाळ कार्टा

"लाईक" केली होती

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2012 - 9:23 pm | टवाळ कार्टा

अपेक्शा

I think a relationship requires loyalty, understanding, care and support from both sides. I hate liars and selfish people. And yes... I know that adjustments are part of life. My partner should be honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker. In my partner preference anybody can observe that any community, cast is acceptable... that's correct. For me if a girl has above mentioned qualities then I don't mind overlooking community or cast.

शुचि's picture

30 Dec 2012 - 9:40 pm | शुचि

a relationship requires - अ लॉट ऑफ लाफ्टर, फ्रेन्ड्शिप अँड सनशाईन ऑफ फन.
मी माझ्या मुलीला नेहमी सांगते जी व्यक्ती तुला हसवू शकते, तुझी चांगला मित्र आहे अशा व्यक्तीशी लग्न कर. :) ....... एव्ह्रीथिंग एल्स विल फॉल इन राईट प्लेस.

असो. धागा मस्त आहे. आपल्याला वधू निवडण्यास शुभेच्छा.

इष्टुर फाकडा's picture

30 Dec 2012 - 9:04 pm | इष्टुर फाकडा

संस्थळांवर तुमचे जमेल असे वाटत नाही. पारंपारिक पर्याय जवळ करा. स्वभाव जुळण्याला महत्व तुम्ही द्या. छान मुलगी मिळेल :) शुभेच्छा !

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2012 - 9:11 pm | टवाळ कार्टा

"पारंपारिक पर्याय जवळ करा"
म्हणजे कोणते??

इष्टुर फाकडा's picture

30 Dec 2012 - 10:19 pm | इष्टुर फाकडा

माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects

जे तुम्हाला अपेक्षित आहेत तेच !

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Jan 2013 - 2:32 pm | श्री गावसेना प्रमुख

तुम्हाला ढिगभर फोटो हवे आहेत का?चॉइस करा,शिनेमातल्या हिरोसारख

टवाळ कार्टा's picture

1 Jan 2013 - 2:48 pm | टवाळ कार्टा

:D

century \m/

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Jan 2013 - 3:26 pm | श्री गावसेना प्रमुख

हेच अपेक्षीत होत का?

टवाळ कार्टा's picture

1 Jan 2013 - 3:31 pm | टवाळ कार्टा

नाही नाही हे अनपेक्शीत होते :)

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Jan 2013 - 4:00 pm | श्री गावसेना प्रमुख

काय अनपेक्षीत होत्?तुमचा हेतु १०० प्रतिक्रीया(ज्यात तुमच्याच जास्त असाव्यात) गाठण्याचा होता हे ढळढळीत सत्य आहे का?असेही असे धागे पुष्कळसे येउन गेलेत्
तुम्ही मनमोकळे रहा ,पैका जवळ ठेवा,दिपिका चे लग्न पुढच्या वर्षी असावे असा माझा कयास आहे.

टवाळ कार्टा's picture

1 Jan 2013 - 4:06 pm | टवाळ कार्टा

"पैका जवळ ठेवा,दिपिका चे लग्न पुढच्या वर्षी असावे असा माझा कयास आहे."

_/|\_ ;)

पिवळा डांबिस's picture

30 Dec 2012 - 9:07 pm | पिवळा डांबिस

"दिवसाला ५० धागे येतात, कुणाकुणाला प्रतिक्रिया देणार?"
असं म्हणत नाहीये!!! :)
पण लेख क्रमशः करून अजून अनुभव लिहा तुमचे, इथेच थांबू नका...
वाचायला सॉलिड मजा येतेय, हे सगळं सुरस आणि रोचक वाटतंय!!!!
:)

शुचि's picture

30 Dec 2012 - 9:10 pm | शुचि

+१
धागा मलाही फार आवडला. खरच खुसखुशीत अनुभव आहे.

तुमच्या मनात नसलं तरी तुम्ही स्वतःला थोडे उथळ प्रोजेक्ट करत आहात. फारशी ओळख नसलेल्या मुलीला फेसबुकवर कमेंटा टाकणे, टीव्ही सिरियलमधल्या कॅरॅक्टर्सारखी मुलगी पाहिजे सांगणे यावरून तुमच्याबद्दल एक अपरिपक्व इमेज बनते आहे. 'मला शारुकसारखा नवरा पाहिजे' असं एखाद्या मुलीने म्हटलं तर तुमची प्रतिक्रिया काय राहील?
मला मॅट्रिमोनी साईट्सचा अनुभव नाही पण एवढंच म्हणेन की मुलींच्या मनात तुमच्या बद्दल आश्वासक भावना निर्माण झाली पाहिजे. उतावीळ होऊ नका.

बायदवे शतकी धाग्यासाठी शुभेच्छा! ;)

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2012 - 9:25 pm | टवाळ कार्टा

परत एकदा...

"एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे

honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker

पैसा's picture

30 Dec 2012 - 9:42 pm | पैसा

प्रामाणिक, स्पष्टवक्ती, बहिर्मुख, सुशिक्षित, आनंदी, आत्मविश्वासपूर्ण, स्वतंत्र विचारांची.

मग एखाद्या मुलीने स्पष्टपणे सांगितलं तर रागावताय कशाला? एखाद्या सीरियलमधले कॅरेक्टर प्रत्यक्षात अपेक्षिणे यावर मला फक्त हसू येतंय. कारण प्रत्यक्षात आपल्याला ८ तास नोकरी करावी लागते. त्यासाठी ४ तास प्रवास करावा लागतो. महिन्याचे बजेट करावं लागतं. छान साड्या, दागिने आणि कपडे घालून सासू/सुनेविरुद्ध कट करत आयुष्य चालवता येत नाही. प्रेम, रॉमंटिक वागणे वगैरे स्वप्नं प्रत्यक्ष लग्न झाल्यानंतर दाणकन जमिनीवर येतात. मग घरातल्या कामांची वाटणी वगैरे जास्त महत्त्वाचे ठरते.

हे मने जुळणे वगैरे याला फार अर्थ नसतो. कारण कोणत्याही २ व्यक्ती एकसारख्या कधीही नसतात. एखाद्याच्या गुणदोषांसकट आपले म्हणायची तयारी आणि तडजोड हे लग्न यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत. मला विचाराल तर कोणतेही लग्न, मग ते प्रेमविवाह असो की ठरवून केलेले, हे लग्नच असते. घरोघरी मातीच्याच चुली.

माझा फुकटचा सल्ला हाच की आतापर्यंत तुम्हाला जर प्रेमात पडून लग्न करणे शक्य झाले नसेल तर घरच्यांनी ठरवलेल्या आणि जी तुम्हाला कांदेपोहे खाताना आवडेल अशा मुलीशी सरळ लग्न करा. पश्चात्ताप होणार नाही.

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2012 - 10:37 pm | टवाळ कार्टा

"एखाद्या सीरियलमधले कॅरेक्टर प्रत्यक्षात अपेक्षिणे"

इथेच तर समजण्यात चुक झाली ना...मी फक्त उदहरण दिलेले..."तश्शीच" असवी अशी अपेक्शा कधीही नाही

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2012 - 10:43 pm | टवाळ कार्टा

"एखाद्या मुलीने स्पष्टपणे सांगितलं तर रागावताय कशाला?"

???
हाच तर प्रॉब्लेम आहे ना...कोणीच स्पष्टपणे सांगितले नाही
तोच तर लेखाचा विषय आहे

आणि जर कोणि स्पष्टपणे सांगत असेल तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही

आदूबाळ's picture

31 Dec 2012 - 12:08 am | आदूबाळ

आणि जी तुम्हाला कांदेपोहे खाताना आवडेल अशा मुलीशी सरळ लग्न करा

कांदेपोहे सुद्धा आवडले तर फारच उत्तम!

michmadhura's picture

31 Dec 2012 - 12:23 pm | michmadhura

पैसाताइंशी सहमत.
हे मने जुळणे वगैरे याला फार अर्थ नसतो. कारण कोणत्याही २ व्यक्ती एकसारख्या कधीही नसतात. एखाद्याच्या गुणदोषांसकट आपले म्हणायची तयारी आणि तडजोड हे लग्न यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत//////१००%

आनंदी गोपाळ's picture

1 Jan 2013 - 9:18 pm | आनंदी गोपाळ

हे मने जुळणे वगैरे याला फार अर्थ नसतो. कारण कोणत्याही २ व्यक्ती एकसारख्या कधीही नसतात. एखाद्याच्या गुणदोषांसकट आपले म्हणायची तयारी आणि तडजोड हे लग्न यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत

इतकी उमज येईपर्यंत थांबलात तर उशीरातल्या तिशीत वा लवकरातल्या चाळीशीत लग्न पटकन जमून जाईल

अत्रन्गि पाउस's picture

6 Feb 2016 - 8:36 am | अत्रन्गि पाउस

असेच म्हणतो

क्श्मा कुल्कर्नि's picture

9 Jan 2013 - 11:44 am | क्श्मा कुल्कर्नि

अगदि खर !! १००% सहमत !!

नावाचं स्पेलींग बदलून घ्या हो.

"क्षमा कुळकर्णी" असं करा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Feb 2016 - 9:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आणि त्या कुळकर्णी नसुन कुलकर्णी असतील तर?

सुबोध खरे's picture

19 Feb 2016 - 9:41 am | सुबोध खरे

कुळकर्णी आणि कुलकर्णी
यात फरक काय आहे? आमच्या वर्गात एक मुलगी कुलकर्णी म्हटले असताना कु"ळ"कर्णी असे सुदाह्रून घेण्याचा आग्रह करत असे यावरून विचारत आहे. (थट्टेने नव्हे)

कुळकर्णी हा हुद्दा आहे. जमिनी वगैरेंचे दफ्तर सांभाळणारे ते कुळकर्णी असे वाचल्याचे आठवते.

सुबोध खरे's picture

19 Feb 2016 - 9:51 am | सुबोध खरे

पण व्यंकटेश माडगुळकरांच्या सर्व पुस्तकात हीच कामे सांभाळणारे "कुलकर्णी" म्हणून लिहिले आहे.
खरं तर बर्याच देशस्थ ब्राम्हणान्मध्ये कुलकर्णी हे आडनाव त्या पदवीवरून आलेले आहे असे समजते. जसे मराठा समाजात "पाटील" हि पदवी समजली जाते जी बरेच लोक नंतर आडनाव म्हणून वापरतात. उदा शंकरराव कोल्हे -पाटील, शंकरराव काळे - पाटील

मूळ हुद्दा कुळकरणी असा होता. त्यातही देशावरील कारभारचा हिशोब सांभाळणं, दफ्तरखाना इत्यादी. त्यामुळे देशकुळकरणी असेही म्हणत. कोकणात काय पद्धत होती नेमके माहीत नाही.

अपभ्रंश होत होत पदवीबरुन कुलकर्णी हेच नाव झाले.

कोकणात कुलकर्णी नाव ऐकले नाही. मुळात कोकणात शेतीच किती आहे/ होती? दीड एकरानंतर डोंगरच चालू होतो

अरे मुद्दा बघा रे, हुद्याच्या काय मागे लागला.
मुद्दा टक्या फर्सट्रेशन मध्ये हाय.

सुबोध खरे's picture

19 Feb 2016 - 9:54 am | सुबोध खरे

हे तर खरं च
आय माय स्वारी बरं का.

मुद्दा टक्या फर्सट्रेशन मध्ये हाय. >>> २०१२पासून? तुम्ही सगळे मित्तर मदत करा की. असले कसले मित्तर? एक वहिनी शोधता यीना!

टवाळ कार्टा's picture

19 Feb 2016 - 12:16 pm | टवाळ कार्टा

मित्रांनी सांगितले नव्हते आम्ही शोधू म्हणून

अभ्या..'s picture

19 Feb 2016 - 12:57 pm | अभ्या..

एवढ्या एका डॉयलॉग साठी तु भित्रा, पळपुटा अन शेंदाडशिपाई आहेस असे आगामी आरोप मागे घेण्यात येत आहेत. ;)

तू शूर मावळा हायेस टक्या. उचल ढाल तरवार आण म्हण हरहर म्हादेव.........

टवाळ कार्टा's picture

19 Feb 2016 - 1:10 pm | टवाळ कार्टा

;)
और तुम कम से कम कपडा तो संभालो...

श्रीरंग_जोशी's picture

19 Feb 2016 - 9:52 am | श्रीरंग_जोशी

दोन फरक असू शकतात.

विदर्भ व विदर्भाला लागून असणार्‍या खानदेशाच्या व मराठवाड्याच्या भागांत कुळकर्णी हेच आडनाव आढळतं कुलकर्णी अगदीच अपवादात्मक. याउलट राज्याच्या इतर भागांत कुळकर्णी आडनाव कायस्थांचे असते.

सुबोध खरे's picture

19 Feb 2016 - 9:56 am | सुबोध खरे

कुळकर्णी आडनाव कायस्थांचे असते.
हायला
कायस्थात पण कुळकर्णी असतात काय? आम्ही आपला राजे प्रधान वगैरे ऐकले होते.
लैच अज्ञान आहे आमचं. महाराष्ट्राच्या बाहेर फिरून न घर का न घाट का अशी अवस्था झाली आहे खरी.

श्रीरंग_जोशी's picture

19 Feb 2016 - 9:59 am | श्रीरंग_जोशी

माझ्या माहितीप्रमाणे अभिनेत्री नीना कुळकर्णी या कायस्थ आहेत. (चुभुदेघे).

टक्या - माफी असावी, तुझ्या धाग्यावर विषय सोडून प्रतिसाद देतोय.

स्वलेकर's picture

14 Feb 2013 - 6:31 pm | स्वलेकर

एकदम परफेक्ट! पटले

मनोरा's picture

17 Feb 2013 - 7:34 am | मनोरा

ज्योती कामत ह्यांनी दिलेला सल्ला बेस्ट आहे. जमीनीवर रहाणे म्हनतात ते ह्याला.

एस's picture

30 Dec 2012 - 10:19 pm | एस

एक सांगू? स्वतःला काय हवे आहे यापेक्षा किंचित जास्त आपण इतरांच्या अपेक्षा कितपत पूर्ण करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा. आख्खं आयुष्यच अर्थपूर्ण होईन. :)

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2012 - 10:39 pm | टवाळ कार्टा

असेच स्वप्नरंजन मी सुध्धा केलेले...तीने दुसर्याला निवडल्यावर जमिनिवर आलो

एस's picture

31 Dec 2012 - 11:50 pm | एस

आता खुश्कीचे युद्ध सुरू...

दादा कोंडके's picture

31 Dec 2012 - 12:32 am | दादा कोंडके

नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???)

तुम्ही वाट बघता म्हणजे नक्की काय करता? त्या मुलीचा (पहिल्याच केलेल्या requestला) reply येइल म्हणून इतर मुलींना contact करणं बंद करता का?

घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे)

म्हणजे का? इतर जातीतले ही असली अट ठेवायला eligible नाहीत का?

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 12:39 pm | टवाळ कार्टा

"तुम्ही वाट बघता म्हणजे नक्की काय करता? त्या मुलीचा (पहिल्याच केलेल्या requestला) reply येइल म्हणून इतर मुलींना contact करणं बंद करता का?"

आधी वाट बघायचो (१०-१५ दिवस)...पण नंतर अनुभवातुन शहाणा झालो आणि वाट बघणे सोडले

"म्हणजे का? इतर जातीतले ही असली अट ठेवायला eligible नाहीत का?"
मला प्रश्न समजला नाही ... मी "(तरी मी so called उच्च जातीतला आहे)" हे फक्त एव्हड्यासठीच लिहिले कारण माझा अजुन्पर्यंत समज हाच होता की भारतात आंतर्जातीय विवाह करताना फक्त "so called" (sarcasm expected here) उच्च-कनिष्ठ जातींमधेच तणाव असतो... आणि दोन "so called" (sarcasm expected here) उच्च जातींसाठी तरी काहीच हरकत नसावी...

DISCLAIMER - FOR ME, CASTE/RELIGIONS DON'T HAVE ANY PRECEDENCE NOR THEY ACT AS ANY CRITERIA FOR SHORTLISTING GIRL

आबा's picture

31 Dec 2012 - 3:13 am | आबा

सिरियसली....
"rose with rose", "मुक्ता बर्वे टाईप.." वगैरे नंतर तुम्हाला रिप्लाईज येतिल, अशी अपेक्षा होती तुमची ?! :))

मला या प्रकारातला फारसा अनुभव नाही पण मुक्ता बर्वे आणि रोझ विथ रोझ या दोन्ही नंतर मीही अगदी दुसर्‍या क्षणानंतर संवाद बंद केला असता. पैसाताईशी सहमत. नव्या प्रकारे लग्न जमत नसेल तर कांदेपोहे कार्यक्रम करून लग्न करायला काहीच हरकत नाही. मुक्ता बर्वेची जी मालिका थोडीफार पाहिली आणि त्यातली तिची भूमिका लिहिणारा प्राणी कन्फ्युज्ड असावा किंवा त्याला प्रेक्षकांना कन्फ्यूज करणे जमले असे म्हणीन.
तुम्हाला लवकरच मुलगी पसंत पडो, तिलाही तुम्ही पसंत पडो आणि आम्हाला लाडू मिळोत अशी इच्छा!

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 12:18 pm | टवाळ कार्टा

हा सगळ्याच मुलींचा प्रॉब्लेम आहे का??

मी ती कमेंट लिहिलेली कारण...
१.आमाची आमचे १५-१६ वेळा online chat (every time atleast for 20 minutes) झालेले आणि आम्ही बर्याच विषयांवर मोकळेपणाने बोललेलो... अगदी each other's ex, reasons for past breakups, expectations from each other
2.ज्या मुलीच्या फोटोवर "ती" कमेंट लिहिलेली ती २ वर्षे परदेशात राहुन आलेली... त्यामुळे माझ्यामते तरी तिला "ती" कमेंट बरिच सोज्वळ वटायला वाटायला काहीच हरकत नव्हती

आणि सगळ्यात महत्वाचे...इतके सगळे जण हा लेख वाचत आहेत...एकालाही असे वाटु नये की त्या मुलीला जर मझी कमेंट आवडली नाही तर तसे सरळ्पणे सांगायला हवे होते...का सगळ्यांचे असेच मानणे आहे की "मुली अश्याच वागतात"???

आहे हे असे आहे. त्याच्याकडे प्रॉब्लेम म्हणून बघायचे का हे तुम्ही ठरवा. जर प्राथमिक संवादात हा प्रॉब्लेम वाटत असेल तर पिक्चर अभी बाकी है मेरे भाय. लग्नाच्या बाबत शेवटचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार. आईवडीलही चहा पोहे झाल्यावर "बघ बाबा आता, आम्हाला स्थळ बरं वाटतय, तुला आवडली मुलगी तर हो म्हण." असंच म्हणतात. कोणत्याही मुलीला दुसर्‍या मुलीचे उदाहरण देऊन तू तशी असायला हवीस असे म्हणणे आवडत नाही (मुलांचेही असेच असावे असा अंदाज). ती मुलगी किंवा आणखी कोणी परदेशात राहू दे नाहीतर परग्रहावर, लग्नासारख्या गोष्टींमध्ये बहुतेकवेळा तुमचे संस्कार जसे असतील तसे वागले जाते (हे सकारात्मक दृष्टीने वाचणे) कारण ते सुरक्षित वाटते (म्हणून आईबाबांकडे धाव घ्यावीशी वाटते).
मुलीने कोणती गोष्ट सरळपणे सांगायला हवी हे तुम्ही ठरवू शकत नाही, निदान लग्नाच्या बाबतीत तरी. तुम्ही तिला टर्न ऑफ केलेत की संपले. हे मुलांच्या बाबतीतही आहे. फक्त तसा अनुभव तुम्हाला अजून आला नसेल. वाट बघा. आपल्या अपेक्षा सटासट् कधी कमी होतात ते समजत नाही. ही जर तडजोड वाटत असेल तर संसार करताना त्याच्या कितीतरी पट तडजोड करण्याचे गणित (मनातल्या मनात) मांडा.

टवाळ कार्टा's picture

1 Jan 2013 - 2:10 pm | टवाळ कार्टा

"आहे हे असे आहे"

आहे हे असे आहे म्हणजेच भले जे आहे ते चुकीचे असेल पण ते तसेच चालणार

कदाचीत त्यामुळेच असेल...पण आजकाल कोणतीही मुलगी जर स्त्री-पुरुष समानतेबाबत बोलु लागली तर असेच वाटते की पुरुषांच्या जागी स्त्री असती आणि स्त्री च्या जागी पुरुष असते तर स्त्रीयासुद्धा अशाच वागल्या असत्या...

माझ्याबाबत तरी मुलींबद्दल माझा रिस्पेक्ट फार कमी झाला आहे (हे वाक्य फार वादग्रस्त ठरु शकते याची जाणिव आहे पण परदेशात राहील्यावर लग्नाबद्दल बोलण्यात जो मोकळेपणा दिसतो तसा जर खरोखर आचरणात आणला तर अरेंज लग्नानंतर्च्या बर्याच 'तडजोडी' कमी होतील...)

'आहे हे असं आहे' याचा अर्थ म्हणजे जगातल्या सगळ्या बायकांचा तो स्वभाव आहे (उगाच का बायको माहेरी गेल्यावर बरेचजण आनंदी राहतात?) ;). आणि बुवा, परदेशातल्या दोन वर्षांत विचारात बदल वगैरे फारसा घडत नाही. रिस्पेक्ट कमी झालाय का तरी? ओक्के. तुम्ही अजून लग्नासाठी तयार नाही असंच दिसतय. विचार करा थोडे दिवस. अस्संच हवं नी तस्संच हवं असं फार चिवडू नका (शेवटी अपर्णा म्हणाली त्याच शब्दापर्यंत आले मी).

तथागत's picture

3 Jan 2013 - 3:49 am | तथागत

आम्ही बर्याच विषयांवर मोकळेपणाने बोललेलो... अगदी each other's ex, reasons for past breakups
>>
तेंव्हा एक्ष कशी पटविली होती ते आठवा तेच पुन्हा करुन लगेच मुलीला मागणी घाला.

जेनी...'s picture

5 Jan 2013 - 5:07 am | जेनी...

त्च्च् .... छ्या ! नै रे ... मुली अश्या नसतात . :)

झालं कै असेल मैते का ... तिच्या नव्या मित्राने ओब्जेक्शन घेतलं असणारे ...
त्यामुळे तिने तुला उडवला असणारे ..,

एवडं कै मनाला लाउन घेतो ... ती नै त कुइ उर सै असा विचार करुन जगायचं अस्तय रे ;)

टवाळ कार्टा's picture

5 Jan 2013 - 10:21 pm | टवाळ कार्टा

पुजाबै...या बाबतीत "बस, ट्रेन ऑर लडकी..." एकदम पर्फेक्ट...

स्पंदना's picture

31 Dec 2012 - 7:54 am | स्पंदना

प्रेमात पडुन करा, चॅट करुन करा, वा कांदा पोहे खाउन करा, पण लग्न म्हणजे वर्षानु वर्षाची बांधणुक असते. अन मग ते तुम्ही कितीही ठरवलात तरी शेवटी तडजोडीनेच टिकते. आता स्वभावात फारच फरक असेल तर वेगळी गोष्ट पण साधारण आवडी निवडी शिक्षण अन बॅकग्राउंड जमत असेल तर झटक्यात करुन टाका. ट्रस्ट मी फार चिवडाल तर हाताला गाळ येइल.

शैलेन्द्र's picture

31 Dec 2012 - 10:42 am | शैलेन्द्र

"ट्रस्ट मी फार चिवडाल तर हाताला गाळ येइल."

अगदी.. १००% सहमत..

भिकापाटील's picture

31 Dec 2012 - 8:33 pm | भिकापाटील

फार चिवडाल तर हाताला गाळ येइल.

+१०००००००००००००००००
लै चाफीत बसला तर चिंगळ्याच हातात येतील...... =))
त्यामुळे फार अपेक्षा न ठेवता करुन टाक झटपट...

अमोल खरे's picture

31 Dec 2012 - 9:50 am | अमोल खरे

मुलींच्या अपेक्षा आणि पेट्रोलचे भाव कधीही खाली येत नाहीत हे वैश्विक सत्य आहे.

किचेन's picture

6 Feb 2016 - 8:55 am | किचेन

लै भारी .

प्रकाश घाटपांडे's picture

31 Dec 2012 - 10:22 am | प्रकाश घाटपांडे

पैसा रेवती अपर्णा यांच्याशी सहमत आहे. टवाळाला कार्येषु मंत्री करुणेषु| दासी भोजनेषु माता शयनेषु रंभा || अशी बायको पाहिजे. प्रत्येक पुरुषाला असेच वाटत असते असो

त्ये पयलं दांडकं एक शब्द अलीकडं आलं बगा.

स्पंदना's picture

31 Dec 2012 - 5:16 pm | स्पंदना

दांडक?

अग आआई ग!

प्रकाश घाटपांडे's picture

31 Dec 2012 - 6:45 pm | प्रकाश घाटपांडे

आता तुमी बूच मारल्याव काय कर्नार!

sagarpdy's picture

31 Dec 2012 - 7:10 pm | sagarpdy

:P

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 12:02 pm | टवाळ कार्टा

"कार्येषु मंत्री करुणेषु| दासी भोजनेषु माता शयनेषु रंभा ||"
असे मी कधी लिहिले??

"प्रामाणिक, स्पष्टवक्ती, बहिर्मुख, सुशिक्षित, आनंदी, आत्मविश्वासपूर्ण, स्वतंत्र विचारांची"
हे सगळेच गुण नसतील तरी यातील काही तरी हवे...

आणि आजवरचा अनुभव असा'च' आहे की मुलगी कितिही शिकलेली असुदे... बोलतानामात्र "आइ-बाबा सांगतील तेच बरोबर" हाच ऐटिट्युड...

अजुन एक...ज्या मुली स्वताला "स्वतंत्र विचारांची" समजतात त्यांना जर एखाद्या विषयावरचे मत (उदा. जात, groom's minimum expected income, लग्नानंतर पगाराचे शेअरींगच्या अपेक्शा ) justify करायला सांगितले तर मात्र उत्तर येते "या माझ्या अपेक्शा आहेत आणि मला त्यासाठी कोणाला justific द्यायची गरज नाही"

आनंदी गोपाळ's picture

1 Jan 2013 - 9:30 pm | आनंदी गोपाळ

जसजसे वाचतोय तसा तुमच्या म्याचुरिटीचा अंदाज बांधतोय.

अजुन एक...ज्या मुली स्वताला "स्वतंत्र विचारांची" समजतात त्यांना जर एखाद्या विषयावरचे मत (उदा. जात, groom's minimum expected income, लग्नानंतर पगाराचे शेअरींगच्या अपेक्शा ) justify करायला सांगितले तर मात्र उत्तर येते "या माझ्या अपेक्शा आहेत आणि मला त्यासाठी कोणाला justific द्यायची गरज नाही"

जर ती स्वतंत्र विचारांची आहे, तर तिचे विचार तिने तुम्हाला जस्टिफाय का करायला हवेत?

आणि आजवरचा अनुभव असा'च' आहे की मुलगी कितिही शिकलेली असुदे... बोलतानामात्र "आइ-बाबा सांगतील तेच बरोबर" हाच ऐटिट्युड...

अ‍ॅटिट्यूड नस्तो तो. एस्केप प्ल्यान असतो. ऐन टायमाला तुमच्यात काही लोचा वाटला तर "आईबाबा नको म्हंतात" म्हणून कल्टी मिळेल तुम्हाला.

जेनी...'s picture

5 Jan 2013 - 5:14 am | जेनी...

हिहिहि .

अ‍ॅटिट्यूड नस्तो तो. एस्केप प्ल्यान असतो. ऐन टायमाला तुमच्यात काही लोचा वाटला तर "आईबाबा नको म्हंतात" म्हणून कल्टी मिळेल तुम्हाला.
---------
अगदि तोंडातलं वाक्य =))

स्वतंत्र विचार आहेत म्हणून आई बाबाना विचारायचच नाहि अस नाहि.एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतल.त्यांच्या अनुभवाचा आणि आपल्या अपेक्षंाचा मेळ बसत असेल तर हो नाहितर नाहि.
आणि फेसबुक वरचि व्यक्ति आणि तिचा प्रोफाईल यात बराच फरक असतो.

चौकटराजा's picture

31 Dec 2012 - 10:29 am | चौकटराजा

लग्न म्हणजे थ्री ईन वन आईसक्रीम असते. नवरा म्हणजे सहकारी, सजण सरकार अशा तीन भूमिकाचे ते आईसक्रीम असावे.ती सहकारी सचिव सखी असावी.पण हे असताना परस्परांचे अहंकार जपण्याची कसरत करण्यापेक्षा संसाराच्या हितासाठी अहंकारांची होळी करण्याचा मोठेपणा दोघात असेल तर सुख मिळते. नाहीतर मुले होतात, गाडी येते, पेंट हाउस मिळते , दागिने मिळतात पण सुख लाभेलच असे नाही.

धन्या's picture

31 Dec 2012 - 10:36 am | धन्या

पण हे असताना परस्परांचे अहंकार जपण्याची कसरत करण्यापेक्षा संसाराच्या हितासाठी अहंकारांची होळी करण्याचा मोठेपणा दोघात असेल तर सुख मिळते. नाहीतर मुले होतात, गाडी येते, पेंट हाउस मिळते , दागिने मिळतात पण सुख लाभेलच असे नाही.

चौराकाका, "दोन इगो क्लॅश होत असतानाही विवाहबंधन टीकून राहतं, फक्त ती हेल्दी रीलेशनशीप नसते" असं तुम्ही गृहीत धरत आहात. आजचं वास्तव वेगळं आहे.

धन्या खाली 'आणखी काही' किं वा बरंच काही लिहायचं होतं का रे?

मुक्ता बर्वे छाप आणि रोझ विथ रोझ म्हंजे कहर आहे. मुलगी तद्दन ढ असेल तरच परतिसाद देईल या अपेक्षांना. नै म्हंजे काय बोलताय इतकंच कसं बोलताय यालाही महत्व असतं. उद्या समजा पोरीनं म्हटलं की मला दबंग मधल्या सल्मानसारखा पोरगा पाय्जे तं मग कप्पाळाला हात नै का लावणार तुमी? तसंच हाय हितं.

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 12:19 pm | टवाळ कार्टा

परत एकदा

मी फक्त उदहरण दिलेले..."तश्शीच" असवी अशी अपेक्शा कधीही नाही

बॅटमॅन's picture

31 Dec 2012 - 12:30 pm | बॅटमॅन

परत एकदा...उदाहरण देतानासुद्धा, जिच्यासारखी असावी हे सांगताना तद्दन फिल्मी उदाहरण घेतल्याने तो मोठा टर्न ऑफ होतो. तुम्हाला कॉन्फिडंट, औटगोईंग्,इ.इ. असलेली मुलगी हवी तर तसे सरळ सांगा, त्याची कल्पना येण्यासाठी मुक्ता बर्विणीला कशाला मध्ये आणताय फुक्कट? नै म्हंजे कॉन्फिडंट वैग्रे सांगताना लोकांना शब्द कळणार नैत असे वाट्टे की काय? की मुक्ताबै जास्तच रुतून राहिलीये मनात? उपमा देणे सोडवत नै? हा तर मेन प्राब्ळम आहे. एकदा तुमच्याकडून जरा नीट असले सगळे की मग पोरींची खुस्पटे काढणे बरे दिसते, त्याआधी नै ;)

धन्या's picture

31 Dec 2012 - 12:38 pm | धन्या

ब्याम्या, लईच इस्कटून सांगायला बे...

बॅटमॅन's picture

31 Dec 2012 - 12:55 pm | बॅटमॅन

:)

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 12:44 pm | टवाळ कार्टा

मी आधी "honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" याच शब्दात त्या मुलीला माझ्या अपेक्शा सांगीतलेल्या...त्यावर तीची प्रतिक्रिया होती "बकवास"
मग उदाहरण देउन सांगताना बर्वेबाइंना आणले

ओक्के. मग ती पोरगी अंमळ गंडकी होती असे दिसते. असो. पण एका पोरीला हे सर्व बकवास वाटले म्हणून सर्व पोरींना बर्वेछाप सांगू लागला तर मग प्राब्ळम है भौ.

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 1:06 pm | टवाळ कार्टा

"बर्वेछाप" आज पर्यंत फक्त एकदाच वापरावे लागले ... बाकी बर्याचशा खालील क्याटेगरी मधील आहेत

matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही
चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही
जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार

दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????)
किंवा
(this is classic)
नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???)
किंवा
घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे)
जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच
love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे

नै जमलं कै जर बराच वेळपर्यंत तर मग सरळ घरच्यांना बनवा तुमचे गूगल. इन एनी केस, सर्च चालू ठेवा इतकेच सांगून मी आपली रजा घेतो :)

ए भौराया ... तुझ्यापासनं सावध रैला हवे बे :-/

टवाळ कार्टा's picture

5 Jan 2013 - 10:24 pm | टवाळ कार्टा

हे कोणासाठी??? ;)

कवितानागेश's picture

1 Jan 2013 - 11:45 am | कवितानागेश

हुशार दिसतेय मुलगी!! =))
तुमच्या व्याख्येतली मुलगी तुम्हाला कुठेही सापडणार नाही.
ते टीव्हीवर सगळे खोटं असतं. आधी टीव्ही बघणं बंद करा बरं.
जी मुलगी तुम्हाला प्रत्यक्ष भेटून 'हो' म्हणेल तिच्याशी पटकन लग्न करुन घ्या.

टवाळ कार्टा's picture

5 Jan 2013 - 10:25 pm | टवाळ कार्टा

सगळेच गुण असतील अशी माझी अपेक्शा कधीही नाही...पण १-२ तरी हवे

शैलेन्द्र's picture

31 Dec 2012 - 12:43 pm | शैलेन्द्र

टवाळा.. अनुभवाचे बोल ऐक.. तुझ्या एकंदर मनोवृत्तीवरुन, मुलगी शोधणे, शोधली तरी तिला तुझ्याशी विवाह करायला राजी करणे यासाठी वडीलधार्‍यांची मदत घे, उशिर करशील तितका पस्तावशील

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 12:47 pm | टवाळ कार्टा

मी कसा आहे याबद्दल व्यनी कराल का? मलासुद्धा जाणुन घ्यायला आवडेल
इथे भांडणाचा अजीबात उद्देश नाहे...फक्त इतकेच जाणुन घ्यायचे आहे की या लेखावरुन माझी काय इमेज तयार झाली आहे

शैलेन्द्र's picture

31 Dec 2012 - 12:57 pm | शैलेन्द्र

आम्ही फक्त सल्ला फुकट देतो, तो "का" दिला याच्या विश्लेशनाचे पैसे घेतो.. :)

जास्त मनावर घेवु नकोस आणी इथल्या पब्लीकच्या नादाला लागशील तर असं घुमवतील की त्या मुली बर्‍या वाटायला लागतील..

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 1:06 pm | टवाळ कार्टा

माहीत आहे ;)

परिकथेतील राजकुमार's picture

31 Dec 2012 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार

मराठी भाषांतर of this article कुठे मिळेल ? any idea कोणाला ?

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 12:47 pm | टवाळ कार्टा

:D

मृत्युन्जय's picture

31 Dec 2012 - 1:08 pm | मृत्युन्जय

परा तु too much एक्स्पेक्ट करतो आहेस.

अप्पा जोगळेकर's picture

31 Dec 2012 - 3:09 pm | अप्पा जोगळेकर

चिल राहा फ्रेंड. आय सपोज हा क्वेश्चन स्क्रॅपबुक मधे प्रॉपर प्रॉपर वाटेल. करेक्ट ना ?

पर्‍या इतक्या अपेक्षा ठेवशिल त तुलाहि ट्क्या सारखी उत्तरं मिळतिल =))

सस्नेह's picture

31 Dec 2012 - 1:09 pm | सस्नेह

अनुभवाचे बोल ऐकयचेत ?
जरा तुमच्या अपेक्षा बाजूला ठेवा अन तुम्ही कुणाच्या 'अपेक्षां'मध्ये बसता याचा शोध घ्या. तुमचा शोध तिथेच संपेल..

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 1:38 pm | टवाळ कार्टा

ते सुद्धा सुरु आहे
१ शंका...मुली असाच विचार करतात का??

जेनी...'s picture

5 Jan 2013 - 5:25 am | जेनी...

नै रे ... मुली. खुप छान छान विचार करतात :)

टवाळ कार्टा's picture

5 Jan 2013 - 10:26 pm | टवाळ कार्टा

"मुली. खुप छान छान विचार करतात"
माहीत आहे...आणि मुले मुलींबद्दल खुप छान छान विचार करतात ;)

मुलींचे विचार रोज बद्लत असतात, मनाला लावुन घ्यायचे नाहित. एक नाहि तर पुढे. त्या काय विचार करतात, तो विचार करत बसलात तर....... म्हातारे व्हाल.

ऋषिकेश's picture

31 Dec 2012 - 1:36 pm | ऋषिकेश

थोडक्यात सांगायचं तर "तुम्हाला नक्की काय नकोय?" याची यादी बनवा. ते गुण नसणार्‍या पहिल्या मुलीशी लग्न करा.

काय नकोय ची यादी ५ गुणांच्या वर गेली तर तुम्ही लग्नाला तयार नाहित असे समजा

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 1:40 pm | टवाळ कार्टा

हा पर्याय एकदा करुन पाहेलेला ... त्या वेळी "मी फार निगेटिव्ह विचार करतो" असा शिक्का मारला माझ्यावर
परत त्या फंदात पडलो नाही

ऋषिकेश's picture

31 Dec 2012 - 2:04 pm | ऋषिकेश

लोकं काय सगळे शिक्के घेऊन बसले असतात.. तुम्हाला जे योग्य वाटतं ते ज्या देशात रहाता तेथे कायदेशीर आणि शिष्टसंमत असेल तर बिंदास करा

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 1:43 pm | टवाळ कार्टा

साला खालच्या प्रतिक्रियेवर एकही प्रतिक्रिया नाही???
http://www.misalpav.com/comment/446870#comment-446870

जोडीदार निवडण्याची पद्धत आता चॅट, फेसबुक आणि अन्य ई-अव्हेन्यूजवर विस्तारली आहे हे पाहून आधी ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे आता ते लपूनछपून पाठलाग करणं, माहिती मिळवणं, हाय हॅलो करताना मानेवर मुंग्या येणं, शेवटी फोन नंबर मिळवणं आणि लग्नसमारंभाच्या दिवसापर्यंत आटोकाट प्रयत्नाने सज्जन दिसणं वगैरे असं सगळं सगळं बायपास झालं म्हणायचं. लक्की न्यू जनरेशन...!! :)

अप्पा जोगळेकर's picture

31 Dec 2012 - 2:42 pm | अप्पा जोगळेकर

म्हणजे आता ते लपूनछपून पाठलाग करणं, माहिती मिळवणं, हाय हॅलो करताना मानेवर मुंग्या येणं, शेवटी फोन नंबर मिळवणं आणि लग्नसमारंभाच्या दिवसापर्यंत आटोकाट प्रयत्नाने सज्जन दिसणं वगैरे असं सगळं सगळं बायपास झालं म्हणायचं.
असे करुन पोरी गटवणार्‍या लोकांबद्दल खरोखरंच आदर आहे. ज्यांना सेल्फ मार्केटिंग करता येत नाही ते अश्राप जीव मैट्रिमोनी सैटींचा आश्रय घेतात याबदद्दल मनोमन खात्री पटलेली आहे.

अप्पा जोगळेकर's picture

31 Dec 2012 - 2:37 pm | अप्पा जोगळेकर

'आपण हीटवर आलेलो आहोत' हे सांगण्याचा अत्यंत संयत आणि सुसंस्कॄत मार्ग तुम्ही निवडला याबद्दल कौतुक वाटले. ते 'रोज विथ रोज' असे लिहिणे आणि मुक्ता बर्वेसारख्या मुलीची अपेक्षा हे जरा विचित्रच वाटले. बाकी आपण खाल्लेले धक्के हे धक्केच नव्हेत. पाहिलेल्या फोटोतली मुलगी एक आणि प्रत्यक्षात भेटलेली मुलगी भलतीच असे झाले नाही यातच स्वतःला नशिबवान समजा.

बॅटमॅन's picture

31 Dec 2012 - 2:44 pm | बॅटमॅन

खल्लास रे आप्पा. बेष्ट परतिसाद.

मालोजीराव's picture

31 Dec 2012 - 2:47 pm | मालोजीराव

.

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 3:16 pm | टवाळ कार्टा

:D

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Dec 2012 - 3:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

__/\__ __/\__ __/\__ !!!

ब़जरबट्टू's picture

8 Feb 2016 - 3:17 pm | ब़जरबट्टू

'आपण हीटवर आलेलो आहोत'

लय बेक्कार फुटलो राव.. :)

टका :- सध्या काय Position आहे ? :)

इनिगोय's picture

31 Dec 2012 - 2:52 pm | इनिगोय

नेहमीप्रमाणे लेखापेक्षा प्रतिसाद भारी.

ट्रस्ट मी फार चिवडाल तर हाताला गाळ येइल.

याची जरूर नोंद घ्या..

एक म्हण आठवली, उथळ पाण्याला खऴखळाट फार.

वाल्मिक's picture

20 Sep 2016 - 5:28 pm | वाल्मिक

सहमत

सुबोध खरे's picture

20 Sep 2016 - 7:20 pm | सुबोध खरे

हायला
साडे तीन वर्षांनी सहमत

टवाळ कार्टा's picture

20 Sep 2016 - 8:27 pm | टवाळ कार्टा

तो दर वेळी नवीन आयडीने सहमती दर्शवतो =))

अभिजित - १'s picture

31 Dec 2012 - 3:58 pm | अभिजित - १

पुजा ताइस्नि इचारा कि ! त्या येक्स्पर्ट हायेत याच्यामांदी ( असे वाटते !! )

इश्श्श्य ...... तुमचं आपलं काहितरीच हं !! ;)

टवाळ कार्टा's picture

5 Jan 2013 - 10:30 pm | टवाळ कार्टा

पुजाबै...आमुचा दंडवत घ्यावा ;)

पिंपातला उंदीर's picture

31 Dec 2012 - 6:44 pm | पिंपातला उंदीर

माझा एक सल्ला. वर लोकानि दिलेल्या सल्ल्यापैकी एक पण ऐकू नका. सुनो सब की करो मन की : )

टवाळसाहेब, आपण फारच दुराग्रही दिसता...
अशाने असेच रिप्लाय येतील..
साधं सरळ प्रपोज करा..
नाही म्हणाली तर पुढं सरका...
शेवटी एकीशीच करायचे आहे ना.. ?

सूर्यपुत्र's picture

31 Dec 2012 - 8:22 pm | सूर्यपुत्र

स्पष्ट बोलण्याची अपेक्षा??

-सूर्यपुत्र.

रेवती's picture

31 Dec 2012 - 8:32 pm | रेवती

हा हा हा. भारी!

sagarpdy's picture

31 Dec 2012 - 10:42 pm | sagarpdy

लप जा आता कुठेतरी. ;)

फक्त त्याचा नेमका अर्थ समजावून घेताना ऐकणार्‍याचा गोंधळ उडतो एवढंच ;)

टवाळ कार्टा's picture

5 Jan 2013 - 10:32 pm | टवाळ कार्टा

मुलीने सांगीतलेल्या वाक्याचा "खरा" अर्थ समजाउन घेताना या जगात असा कोण आहे ज्याचा गोंधळ उडाला नसेल :)

एस's picture

31 Dec 2012 - 11:55 pm | एस

च्यामारी.. लग्नच कशाला करायचं? रहा की लिव्ह-इन्-रिलेशनशिपमध्ये. जोपर्यंत पटतंय तोपर्यंत एकत्र. नाही पटलं की सरळ आपापले रस्ते धरायचे. सगळा प्रश्नच संपला. अन् नसेल एवढी धमक आयुष्याला सामोरं जायची तर उगाच हा असा अन ती तशी वगैरे गळे काढू नयेत.

थांबला तो संपला. बच्चू, चालत रहा.

चित्रगुप्त's picture

1 Jan 2013 - 4:32 am | चित्रगुप्त

फ्रान्स वगैरे देशात सहा की कितीतरी प्रकारची लग्ने असतात म्हणे. याविषयी आहे का कुणाला काही माहिती?
पूर्वी आपल्याकडेही गांधर्व विवाह, राक्षस विवाह वगैरे असायचे...

अहो काका, इथे एका प्रकारातच यांना एवढं कन्फ्युजन आहे.. सहा प्रकार?

धनंजय's picture

1 Jan 2013 - 12:22 am | धनंजय

चर्चा वाचतो आहे.

(आंतरजालावरील वैयक्तिक अनुभवांशी थोडेसे सामांतर्य जाणवले. म्हणून वाचन सहानुभूतियुक्त आहे.)

यशस्वी होऊन बाजारपेठेतून बाहेर पडलेल्या लोकांचे अनुभव फारसे उपयोगी पडत नाहीत. कारण प्रत्येक यशस्वी जोडीच्या यशाची किल्ली वेगळीच असते. त्याच जोडीला लागू अशी काहीतरी विलक्षण बाब असते. अपयश अनेकदा हातात येते, म्हणून त्या अनुभवांपासून काहीतरी "तत्त्वे" शोधून काढता येतात. पण बहुतेक यशस्वी जोड्यांना यश एकदाच मिळालेले असते. एका अनुभवातून "तत्त्वे" वगैरे काही शोधता येत नाहीत. पण यशाची तत्त्वे शोधता आली नाहीत, तर नुसती अपयशाची शोधलेली तत्त्वेही असमतोल असतात. फारशी उपयोगी नसतात.

निराश न होता शोध चालू ठेवा, आणि अधूनमधून आम्हाला तुमचे गमतीदार अनुभव सांगत राहा, असे प्रोत्साहन देतो.

रामदास's picture

1 Jan 2013 - 9:10 pm | रामदास

असेच प्रोत्साहन देतो.
हां पण फार चिकीत्सकपणा करू नका बॉ.
शेवटी ऑल क्याट्स ग्रे इन डार्क...
तरीपण एक प्रश्न विचारल्याशिवाय राहवत नाही.
तुम्ही तुमच्या आईवडीलांशी मनमोकळेपणानी चर्चा केली आहे का ? ही न्युज नातेवाईक चॅनेलमधून ब्रॉडकास्ट झाली आहे का ?
त्यांनी ती गांभीर्याने स्विकारली आहे का ?
तोपर्यंत आंजावर धुंडो धुंडो रे साजना चालू ठेवा .

काळा पहाड's picture

1 Jan 2013 - 2:51 am | काळा पहाड

honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker.

पुढच्या वेळी बर्वेंच्या मुक्ताबाईं च्या ऐवजी सावंतांच्या राखीताईंचे नाव घेवून पहा. हेच सगळे गुण त्यांनासुद्धा लागू होतात.

कवितानागेश's picture

1 Jan 2013 - 11:48 am | कवितानागेश

बरोब्बर!
:D

टवाळ कार्टा's picture

5 Jan 2013 - 10:34 pm | टवाळ कार्टा

मला संसार करायचा आहे...विरक्ती नाही घ्यायची :(

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Jan 2013 - 3:41 am | निनाद मुक्काम प...

आपण तर बुआ लिव्हिंग रिलेशन शिप मध्ये काही वर्ष काढली आणि पुढे भारतात येउन लग्न केले. त्यामुळे अरेंज मेरेज चा माझा वैयक्तिक अनुभव नाही.
पण त्या बद्दल चे किस्से वाचतांना जाम धमाल येते.
माझ्या अनेक मित्रांचे लंडन मध्ये असतांना असेच विवाह साईट व मग लग्न जमले व आजतागायत सुरळीत चालले आहे.
मात्र त्यांचे एकाच वेळी चार ते ५ मुलींना शॉर्टलिस्ट करून काही महिने चाट करणे व त्यानंतर काही महिन्यांनी वार्तालाप करून झाल्यावर ४ जणींना नाकारून एकीला हो म्हणणे असा प्रकार पहिला तेव्हा त्याची तुलना जॉब इंटरव्ह्यू ची करावीशी वाटते.
म्हणजे मुलाखत देणाऱ्या कडे व घेणाऱ्या कडे भरपूर पर्याय उपलब्ध असतात.
त्यामुळे नथिंग पर्सनल ,
हा एक बाजार आहे.

काळा पहाड's picture

1 Jan 2013 - 4:09 am | काळा पहाड

लिव्ह इन एकीशी आणि लग्न दुसरीशी. बराबर ना?

काळा पहाड's picture

1 Jan 2013 - 4:17 am | काळा पहाड

ऊप्स माफ करा, तुमच्या ब्लौग वर जाताच खरी गोष्ट ध्यानात आली. अभद्र लिहिण्याबद्दल क्षमा असावी.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Jan 2013 - 5:03 pm | निनाद मुक्काम प...

आंतरजालावर एकदा लिहिले कि येणाऱ्या प्रतिसादांचे मी नेहमीच स्वागत करतो.
माझ्या पहिल्या वाक्यातून गोंधळ निर्माण होऊ शकतो हे मान्य ,पण दुसरे वाक्य मला अनुभव नाही ,,, ह्यातून खुलासा केला होता.
पण आपण जे लिहिले आहे ते अगदी योग्य आहे.
माझ्या परिचयात अनेक लिविंग जोडपी होती.
त्यांचे अनेक किस्से आहेत ,त्यावर एक लेख लिहावा म्हणजे पंचतारांकित लिविंग रिलेशन शिप अशी कल्पना डोक्यात आली.
प्रत्येक जोडप्याची आपलीच एक कहाणी आहे.
उलट तुमच्या प्रतिसादाचे मला आभारच मानले पाहिजे त्यामुळे नववर्ष लिहिण्याचा एक विषय मिळाला.
मागे मिपावर मी पंचतारांकित किस्से लिहिण्याचं ठरवले होते. ह्या निमित्ताने सुरवात करेन ,

आनंदी गोपाळ's picture

1 Jan 2013 - 9:44 pm | आनंदी गोपाळ

तुम्हाला नक्कीच विंग्रजीत लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणायचे आहे. "लिविंग रिलेशन शिप" नव्हे. होय ना?

कलादालन, साहित्य, काव्य, भटकंती इ. इ. शिवाय मिपावर आणखी एक सदर : "शुभमंगल" हवे आहे असे दिसते.....

पिवळा डांबिस's picture

1 Jan 2013 - 10:07 am | पिवळा डांबिस

पण इथे सगळेच (काही नेहमीचे अपवाद सोडता)आयदर लग्नाळू किंवा नुकतंच लगीन लागलेले स्वप्नाळू लोकं सल्ले देताहेत त्या बिचार्‍या उनाड कार्ट्याला! हे म्हणजे उघड्याकडे नागडं गेलं अशापैकी आहे!!!
तुमच्यासारख्या जुन्या आणि जाणित्या योध्याने चार युक्तीच्या गोष्टी सांगायला हव्यात बॉ त्याला!!!
:)