मुली शोधाण्यातले frustration
नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे
माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects
पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे
पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे )
मुलगी type १
डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :(
मुलगी type २
मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
२-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे
लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद
मुलगी type ३
engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता
त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked
उरलेल्यांपैकी बर्याच
matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही
चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही
जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार
दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????)
किंवा
(this is classic)
नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???)
किंवा
घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे)
जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच
love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे
जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated
आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत???
(पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
प्रतिक्रिया
17 Feb 2013 - 11:56 pm | रमेश भिडे
मला तर वाटतेय भारत सरकार ने नवीन कायदा करून विवाह मंत्रालय स्थापन करावे ,आणि लग्न न होवू शकणार्याव सगळ्यानी तिकडे नावे नोंदवावीत . मग सरकार योग्य टी कार्यवाही करून matchmaking करून देईल ............ जी गोष्ट सामाजिकदृष्ट्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा सरकारी हस्तक्षेप करावाच लागतो. मुलींनी किती अपेक्षा ठेवाव्या(ताणाव्या) ? इत्यादि गोष्टीत व्यक्तिस्वातंत्र्य आणि तत्सम गोष्टींना फाट्यावर मारून लग्ने जमवावीत ,अशा मताचा मी आहे. याचे कारण आजकाल सर्रास बोकाळलेले प्रेमविवाह आणि अंतरजातीय /अंतरधर्मीय विवाहामुळे सो-कॉल्ड उच्च जातीतील मुलांची फारच कुचंबणा होत आहे हो!
18 Feb 2013 - 12:03 am | रमेश भिडे
बहुतांश ब्राह्मण मुली अंतरजातीय /अंतरधर्मीय विवाह करतात ,त्याचा जबरदस्त फटका ब्राह्मण मुलांना बसून आजकाल लग्नाला मुलगी मिळणे महामुश्किल काम झाले आहे, त्या उद्विग्न्तेतून आलेले हे विचार आहेत, काही चुकीचे असल्यास क्षमा करा....................
18 Feb 2013 - 12:07 am | अभ्या..
क्षमा कसली मागताय? अजून उद्विग्नता येईल अशाने.
ब्राह्मण मुलींचा कित्ता तुम्ही गिरवा. नैय्या पार. एकदम शिंपल.
19 Feb 2013 - 1:22 am | टवाळ कार्टा
मजा येतेय एक एक प्रतिसाद वाचुन :)
27 Feb 2013 - 11:07 pm | आशु जोग
.
28 Feb 2013 - 6:17 am | भडकमकर मास्तर
एक अवांतर किस्सा : अरेन्ज्ड लग्न न जमण्याच्या स्थितीमुळे कंटाळलेल्या माझ्या एका मित्राला वधूवर सूचक मंडळातल्या एका प्रौढ बैन्नी विचारले," त्यापेक्षा तुम्ही प्रेमविवाह का नाही करत?" .. आधीच वैतागलेल्या त्याने सर्व राग आवरून त्यांना म्हटले, " अहो ते जमले असते तर इथे कशाला झक मारायला आलो असतो रोज रोज?"
28 Feb 2013 - 9:28 am | वेल्लाभट
माझ्या एका मित्राला आलेली काही स्थळं:
या डील साठी त्यांच्या असलेल्या अटी: १) महिना एक लाख पगार हवा २) बहीण भाऊ नको (?!?) (काही दिवसांनी आईवडील नको असंही म्हणतील) ३) किमान ३ बीएचके घर हवं. ४) फॉरेन सेटल हवा
इत्यादी.
28 Feb 2013 - 1:32 pm | प्रसाद गोडबोले
अशा अटी घालणार्या पोरीला काय म्हणावे ?
१) महिना एक लाख पगार हवा <> ४) फॉरेन सेटल हवा
ही फॉरेन मधे एक लाखात कसे काय घर चालवणार देव जाणे =))
28 Feb 2013 - 2:03 pm | वेल्लाभट
या अटी वेगवेगळ्या आहेत. एका स्थळाच्या नाहीत.
28 Feb 2013 - 5:26 pm | इरसाल
तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही फार वैयक्तिक होवु पहात आहात. माझ्याकडे यापेक्षाही भयंकर शब्द आहेत तुम्हाला बोलायला. पण जावु दे ;)
28 Feb 2013 - 12:05 pm | लिलि काळे
मग टवाळ्कर्टा, मिळली का नाय हवी तशी छोकरी तुम्हाला?
28 Feb 2013 - 1:54 pm | प्रसाद१९७१
तुमची च कमी होती काळे काकू
28 Feb 2013 - 2:02 pm | अधिराज
तुम्ही का त्यांच्या मागे लागलाय हात धुवुन?
28 Feb 2013 - 4:54 pm | श्री गावसेना प्रमुख
त्यांना मेंदुचा आजार जडलाय्,गजनीसारखा त्यामुळे ते दिसेल त्याला टोकतात(ह घ्या)
28 Feb 2013 - 6:51 pm | kanchanbari
जर निर्णय लवकर घेतला नाही तर हे frustration असेच चालु राहील..इथे तुमच्या लेखाला प्रतिक्रिया बर्याच आल्या पण त्यातील काहीवर अंमलबजावनी केली तरच तुमचे लग्न लवकर होइल एवढे नक्की...
5 Feb 2016 - 5:43 pm | पिलीयन रायडर
आज जरा उत्खनन चालु आहे! तर हे एक रत्न सापडलं..
टका.. सापडली का रे मुलगी?
5 Feb 2016 - 5:56 pm | टवाळ कार्टा
खिक्क...त्या आधी अनाहिता मुली सुचवणार होत्या त्याचे काय झाले ते सांगा
5 Feb 2016 - 6:15 pm | पिलीयन रायडर
त्यासाठी तुझी सग्गळी खर्री खर्री माहिती लागेल.. देणार का?!
6 Feb 2016 - 11:35 am | टवाळ कार्टा
देउ की
7 Feb 2016 - 5:25 pm | पिलीयन रायडर
OK!!
Please provide details about total number of Du-ID on Misalpav.com with ID names!
Baki nav gav Patta CTC etc kundali mandu aamhi... Tu fakt Mipa var chi mahiti De!
7 Feb 2016 - 7:51 pm | टवाळ कार्टा
या माहितीचा मुलीला कसा उपयोग होणार ते सांगावे...मी लगेच सांगतो हे सगळे
7 Feb 2016 - 8:14 pm | श्रीरंग_जोशी
बहुधा मिपावरच्याच एखाद्या सुकन्येचे स्थळ असावे.
तुझा मिपावावर पाहता तिला जरा धाकधुक वाटली असावी.
हा अंदाज बरोबर ठरल्यास दोघांनाही शुभेच्छा!!
8 Feb 2016 - 11:15 am | पिलीयन रायडर
मिपावरचीच पोरगी शोधली तर संसार नक्की कोण करणार? दोघेही इथेच पडीक!
8 Feb 2016 - 12:22 pm | टवाळ कार्टा
ते आम्चे आम्ही बघून घेउ...बाकी अत्तापर्यंत फक्त एकच मिपाकरीण ठिक वाटलीये...भेटायचा योग आला नाहीये अज्जून ;)
8 Feb 2016 - 12:24 pm | पिलीयन रायडर
प्रयत्न केला अस्ता.. पण अता राहुच दे...!
8 Feb 2016 - 11:14 am | पिलीयन रायडर
एखादी मुलगी तुला सुचवायच्या आधी आम्हाला तुझी सगळी माहिती नको का?!
डु आयदीने केलेला धिंगाणा पाहुन मग आम्ही तुझी जालीय कुंडली मांडु.. तुझे मानसिक विश्लेषण करु.. सरांच्या पायावर सुद्धा घालुन आणु.. आणि मग ठरवु पुढे काय करयाचं ते!
8 Feb 2016 - 12:22 pm | टवाळ कार्टा
बसा वाट बघत.... ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु
8 Feb 2016 - 12:23 pm | पिलीयन रायडर
मग हुडुत..!
8 Feb 2016 - 12:24 pm | टवाळ कार्टा
झेपत नै तर घ्यायचे कशाला
8 Feb 2016 - 12:25 pm | पिलीयन रायडर
आमच्याकडे ते कुणी ल्ल्ल्ल्ल्ल्लुऊऊऊ करत आले की हाड हाड करायचीच पद्धत आहे..
ह्यात झेपण्या न झेपण्याचा सवालच काय वो?
8 Feb 2016 - 12:36 pm | टवाळ कार्टा
चायला तुम्च्याकडे गुर्जी म्हणूनच जात नसावेत
5 Feb 2016 - 6:30 pm | अजया
चार वर्ष झाली हे कार्टं शोधतंच आहे वाटतं अजून!
जर्रा म्हणून तडजोड करत नाही का रे तुम्ही पोरं?
5 Feb 2016 - 7:33 pm | श्रीरंग_जोशी
ओ तै, धाग्याला केवळ तीन वर्षे अन सहा आठवडे होत आले आहेत.
उगाच तीनाचे चार करून टक्याचे frustration वाढवू नका.
टक्या मित्रा - आशा सोडू नकोस रे बाबा...
5 Feb 2016 - 11:20 pm | टवाळ कार्टा
आता कोणत्या अपेक्शा कमी कराव्या हे पण सांगून टाका
6 Feb 2016 - 9:07 am | अजया
अपेक्षा ठेवुच नको! अपेक्षाभंगासारखे दुःख नाही.पहिल्या वेळी सूर मारायला शिकवताना कसं धाडकन उडी मारतात तसं आलेली नेक्स्ट मुलगी बघ आणि संपवून टाक विषय ;)
5 Feb 2016 - 7:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
काय ठरलं (का) मग? आशावादी असतास तर बरं झालं असतं. परेरा तयार होती.
5 Feb 2016 - 7:20 pm | अत्रुप्त आत्मा
बाळ टक्कु मक्कू शोनू* काय स्टेटस आहे सध्या नक्की तुझं!?
*the मामी! ;)
5 Feb 2016 - 8:04 pm | प्रचेतस
तुमचं घोडं गंगेत न्हालं म्हणून तुम्ही टक्याला अता असं बोलायलात. दू दू दू.
5 Feb 2016 - 11:20 pm | टवाळ कार्टा
हेच्च लिहायला आलेलो =))
5 Feb 2016 - 11:26 pm | अत्रुप्त आत्मा
8 Feb 2016 - 9:09 am | नाखु
ते टक्या सारख्यांचे** आदर्श (की प्रेरणास्थान ?) आहेत असे आम्चे निरि़क्षण आहे.
चर्चा सामान्य वाचक नाखु.
यात त्या त्या इच्छीतांनी आपली नावे डकवावीत.
5 Feb 2016 - 7:28 pm | मम्बाजी सर्वज्ञ
आयला आता फक्त 'मुली सोडा मुलं बघायला सुरुवात करा' असा सल्ला द्यायचा राहिलंय....
बाळ टवाळा, प्रतिक्रिया वाचून डिप्रेस होऊन सज्जनगडाची वाट धरू नको हो.....
5 Feb 2016 - 7:48 pm | अजया
=)))
तीन वर्षात बर्याच ठिकाणचे कांदेपोहे खाल्ले असतील टक्याने.मजा आहे बुवा ;)
लोकांकडचे कांपो छान लागतात!
5 Feb 2016 - 8:14 pm | विजय पुरोहित
एकदा आमच्या घरी कांदेपोहे कट्टा करायला हवा.
मी स्वतः अगदी छान बनवतो.
5 Feb 2016 - 10:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमच्याकडे कोणी लग्नाचं आहे का हो?
5 Feb 2016 - 10:39 pm | विजय पुरोहित
नाय हो. सहज म्हणतो एकदा आमच्याकडे कांदेपोहे कट्टा व्हावा.
:)
7 Jul 2016 - 11:00 am | सुबोध खरे
कांदे पोहे खायची इच्छा राहूनच गेली. चारच मुली पाहिल्या. एक सार्वजनिक ठिकाणी आणि तीन आमच्याच घरी. तिसरीशी लग्न झालं. आमच्या सासूबाई कांदेपोहे चांगले करत पण लग्नानंतरचे कांदेपोहे वेगळे.
लग्नाआधी दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याच्याच मुलीकडे न लाजता सरळ पाहत त्यांचेच चहा पोहे खाण्याची मजा काही औरच आहे(असावी). त्यातून घराचा एखादा वरिष्ठ माणूस म्हणून जातो-- नीट "बघून घे" मुलगी.
टक्या अजून एंजॉय करून घे.
7 Jul 2016 - 11:41 am | टवाळ कार्टा
=))
7 Jul 2016 - 11:48 am | वाल्मिक
अजून एक उरकून टाका
5 Feb 2016 - 8:13 pm | विजय पुरोहित
टकाबालकास वधूसंशोधनासाठी शुभेच्छा...
लग्न ठरल्यावर अत्मूगुर्जींपेक्षा कमी रेटमध्ये वैदिक/गांधर्व/राक्षस पाहिजे त्या पद्धतीने विवाह लावणेत येईल याची नोंद घ्यावी.
;)
5 Feb 2016 - 8:33 pm | मोदक
मोदींच्या पीएम टर्म मध्ये, गुजरातचे सीएम असतानाच्या पहिल्या टर्ममधील एखादा घोटाळा उघडकीस यावा असे काहीसे टकाचे झाले असणार हा धागा वर येवून. :))
पिराने अलगद खपली काढली आहे. :p
5 Feb 2016 - 8:42 pm | संदीप डांगे
### कोणताही विषय ओढून ताणून राजकारणावर नेलाच पाहिजे का? ###
5 Feb 2016 - 8:50 pm | मोदक
दोन दोन स्मायली आहेत हो..!!!! :))
5 Feb 2016 - 9:25 pm | संदीप डांगे
=)) =))
5 Feb 2016 - 9:47 pm | अजया
हा लेख लिहिताना टक्याला मराठी वर्ड रिमेंबर करायला डिफिकल्ट जात होते बहुतेक ;)
5 Feb 2016 - 10:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
लिहितानाची त्याची मानसिक स्थिती सिक होती, फ्रस्ट्रेट झालेला बिचारा. त्यातुन परेराचं प्रकरण. =))
5 Feb 2016 - 10:14 pm | प्रचेतस
ही परेरा कोण आहे?
5 Feb 2016 - 10:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्हाला आशा परेरा माहित नाही :O....पैसाताईंना विचारा =))
5 Feb 2016 - 10:30 pm | प्रचेतस
नाय ना. ही काय भानगड अता?
6 Feb 2016 - 9:04 am | अजया
ये परेरा नहीं जानता!
6 Feb 2016 - 10:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
भानगड नाही हो. स्थळ आहे हे, ३६ च्या ३६ अवगुण जमताहेत आणि टक्या नै म्हणतोय =))
5 Feb 2016 - 11:12 pm | नमकिन
रोझ- वाक्य प्रेमी युगल झाले की झेपले असते, बाकी मु बाई तिच्या आवडीत (अथवा व्यक्तित्व) बसत नसतील.
बाकी वायफळ, निरर्थक बडबड, खिदळणे इ मुलींना फार भावते.
मुलगा/गी यांच्या वयाचा उल्लेख नसल्याने सल्ला राखीव
5 Feb 2016 - 11:34 pm | विशाखा राऊत
मुली बघायला १७६० नखरे करुन मग पदरी पडले म्हणायची वेळ आलेली बघितली आहे. असो टका असे म्हणणार नाही हे नक्की. :) बाकी शोधा म्हणजे सापडेल असे म्हणतात
5 Feb 2016 - 11:58 pm | पिंगू
टक्या, सोड ती विवाहाची संकेतस्थळे आणि मातोश्रीं पुढे सपशेल लोटांगण घाल. इच्छा सुफळ संपूर्ण होईल.
6 Feb 2016 - 9:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ठाकरे ह्याचं लग्नं कसं काय जुळवुन देणार ब्वॉ!!! =))
8 Feb 2016 - 9:13 am | नाखु
(मातोश्रीवाल्यांना) त्यांनाच कळेना आपण सत्तेत लिव्ह (पक्षी रजा) इन मध्ये आहोत का लव्ह इन मध्ये !!!!!
प्रापंचीक नाखु
6 Feb 2016 - 10:08 am | नूतन सावंत
अरे,हा कसा काय नजरेतून सुटला .
टका,चांगल्या मुलींची/मुलांची लग्ने वडीलधारी माणसे ठरवतात.नगाला नग मिळतातच.
यात अजून एका अपेक्षेची भर पडलीय.ती जाहीर केलीस का?
ह.घे.हेवेसांलान.
6 Feb 2016 - 11:34 am | टवाळ कार्टा
खिक्क
6 Feb 2016 - 10:11 am | नूतन सावंत
अरे,हा धागा कसा काय नजरेतून सुटला.असे वाचावे.
7 Feb 2016 - 11:02 pm | पिशी अबोली
टका, तुम्ही किनई, ते शनि-शिंगणापूरला जाऊन तेल ओतून या बरं..
8 Feb 2016 - 12:23 pm | टवाळ कार्टा
तो शनीदेव आधीच पळतोय त्याच्या साडेसातीपासून :) स्त्रीया म्हणे ठाण मांडून बस्ल्या हैत तीथे =))
8 Feb 2016 - 2:04 pm | पिशी अबोली
म्हणूनच म्हटलं ना..तिथेच भेटायची कुणी..
8 Feb 2016 - 10:32 am | shawshanky
रोझ फॉर रोझ ....!!!! भावा कॉलेजची आठवण करून दिलीस !!! त्या वेळी जिच्या वर 'क्रश' होत तिच्या फ़ोटोवर कमेंट्स मधे लिहल होत... तेंव्हा सुद्धा बोलणाऱ्यानी बोलल की डिस्पो आहेस का? तिला नाही आवडनार ! पण आपण 'आपण' होतो तेंव्हा आणि आपल attitude बोला तो बोला टाइप होत!!! ( नंतर ते रोझ कोणत्यातरी अज्ञातस्थळी गेलेय अशी माहिती भेटली आणि त्या 'रोझ'च कमळ झालय असा समजल असो ) हे झाल रोझ वरुन....
सध्या आम्ही सुद्धा ह्या ग्रहणकाळातुन जात आहोत!! आम्ही आमचा चान्स घालवला 'नो लव म्यारेज' आत्ता घरचे दाखवतील तीच आपला जोड़ीदार_!! हयात ही खुप गमतीदार प्रसंग घड़तात
एकदा आई म्हणाली की कशी हवी तुला बायको ते सांग एकदाच शिकालेली की नशिकलेली ( तिला बोलयाच् होत की नुसती शिकलेली की जॉब वाली) मी लगेच बोललो की न शिकलेली बघ नंतर शिकविन तिला काय शिकवायच ते.,,,
माझे काही निरीक्षण आहे ते नोंदवितो
1)प्रथम ह्या पद्धतित तुम्ही काहीच ठरवत नसता तुम्ही आपल्या राष्टपतिसारखी रबरच्या शिक्या सारखे आहात ह्याची जाणीव सारखी होत राहते
2) लग्नाच्या बाजारात 'मुलींची' वाढलेली मागणी आणि त्यात मुलांची बेकारी ह्यमुळे काही गोष्टी किचकट होतात
3) त्यांच्याशी बोलताना जुन्या /exgirlfriend/relationship/लफड/ कधी बोलाव्यात हेच समजत नाही आणि कधी विचारव्यात् हे सुद्धा समजत नाही !!!
4) आपली लोकसंख्या 122 कोटि ची आहे तर आणि घनता ही गरजेपेक्षा जास्त असल्या मुळे कोणत्या ना कोणत्या जीवावर जिव जडणार्च ना राव !!! खर सांगितला की प्रॉब्लम आणि नाही म्हंटल आणि नंतर समजल तर प्रॉब्लम !!! आणि ती माझ असा काही न्हवत क्रश सुद्धा तर काय समजाव??? ( वय वर्ष 26) एवढी प्रेमा बाबत अरसिकता ?????? मग लग्नानंतर काय ?? अर्थ वेगळा काढू नए !!
आणि बाकी काय हो शेवटी adjustment ही तो करना है !!! बस अपने मर्जी से करो कब करना है तब !!!
8 Feb 2016 - 10:56 am | मदनबाण
चांगल्या झाडावर नेहमी माकडेच चढतात...
तस्मात टक्या... हॅहॅहॅ, कळलेच असेल तुला ! ;)
बाकी, एक वडाचे झाड शोध आणि त्याला उलट्या फेर्या घालुन दोरा गुंडाळ... मागच्या जन्मीचे काही "पाश" असतील तर ते सुटतील ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mounting concerns over return to Cold War-style troop build up in EuropeS-500 Missile System Offers ‘World-Beating’ Features to Guard Russia Skies
8 Feb 2016 - 11:13 am | पिलीयन रायडर
कळकट मळकट.. कामाला बळकट..
ह्या अपेक्षा जास्त रियलिस्टिक वाटतात नै!
8 Feb 2016 - 1:39 pm | टवाळ कार्टा
तुम्हाला पसंत करताना असलेल्या अपेक्षा माझ्यासाठी चिकटवू नका हो =))
8 Feb 2016 - 3:40 pm | ब़जरबट्टू
:) बेक्कार !!
13 Feb 2016 - 10:01 am | कपिलमुनी
फुटलो ! सिक्सर !
18 Feb 2016 - 12:03 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =)) =)) =))
हे म्हणजे बॉलचे दोन तुकडे करून एका दमात त्यांपैकी प्रत्येक तुकडा शेप्रेटली स्टेडियमच्या बाहेर भिरकावण्यापैकी आहे. सिक्सरच काय, डब्बल सिक्सर. =))
18 Feb 2016 - 12:13 pm | टवाळ कार्टा
नै रे...तसे फक्त आद्य जगतगुरु रजनीआण्णाच्च क्रू शक्तात
8 Feb 2016 - 12:23 pm | टवाळ कार्टा
खि खि खि
8 Feb 2016 - 12:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
३०० पुर्ण.
टक्कुमक्कुशोनुचा अक्षता व उपवर मुलींच्या कुंडल्या देउन हार्दिक सत्कार.
8 Feb 2016 - 1:38 pm | टवाळ कार्टा
तुझ्याकडून नकोच...तू गाळणी लावून देणार
8 Feb 2016 - 12:41 pm | पैसा
तीन वर्षात तीनशे? या स्पीडने टक्कुमक्कुशोनुच्या लग्नासाठी एक नारायणपेठी साडी घडी न मोडता ठेवलीय ती जुनी होऊन जाईल.
8 Feb 2016 - 1:02 pm | टवाळ कार्टा
मला बीचवेडिंग करायचे आहे....तिथे साडी???....गोयंच्या ना तुम्ही...झगा घालूनच यायला हवे =))
8 Feb 2016 - 1:05 pm | पैसा
झग्याची लांबी किती चालेल ते पण सांग.
8 Feb 2016 - 1:23 pm | टवाळ कार्टा
शिव शिव शिव...मी झग्यांची लांबी नै मोजत :D
8 Feb 2016 - 1:28 pm | पैसा
मी शिवते झगे. आणि लांबी सांगितली नैस तर सगळ्यांचे सारखे कसे होतील? थीम म्हणजे परफेक्ट थीम पैजे.
8 Feb 2016 - 1:35 pm | टवाळ कार्टा
तुम्हीच काँट्रॅक्ट घ्या...कोण कोण येणार हैत आणि त्यातल्या कितीजणी झगे घालणार हैत...मापे घ्या आणि शिवायला टाका...हाकानाका
8 Feb 2016 - 1:31 pm | पिलीयन रायडर
बीचवर झुळझुळणार्या वार्यात आमची पै तै झग्यात आली तर तुला कुणीतरी पाहिल काय रे टका!
8 Feb 2016 - 1:33 pm | पैसा
त्याला पण कोल्यांची हाफ लुंगी देऊ. हाकानाका.
8 Feb 2016 - 1:37 pm | टवाळ कार्टा
हट बे
8 Feb 2016 - 1:34 pm | टवाळ कार्टा
पाहिले तर पाहिले....त्यात काय? बाकी तुम्चा असा संकुचित दृष्टीकोन पाहून ड्वाळे पाणावले
8 Feb 2016 - 1:38 pm | पिलीयन रायडर
संकुचित दॄष्टिकोन? बळंच?
पुस.. पैसाताईने दिलेल्या लुंगीने डोळे पुस..!
8 Feb 2016 - 1:39 pm | टवाळ कार्टा
माझ्याकडे स्वतःचा रुमाल आहे
8 Feb 2016 - 1:42 pm | पिलीयन रायडर
नशीब..!
8 Feb 2016 - 2:00 pm | टवाळ कार्टा
म्हणून तर तुम्च्यासारख्या लुंगीने डोळे पुसणे यासारख्या चिंधी आयड्या येत नैत माझ्या डोक्यात =))
8 Feb 2016 - 2:03 pm | पिलीयन रायडर
तुझ्याकडे रुमाल आहे हे मला काय माहिती? लुंगी पैसाताईने ऑफर केली ना.. म्हणुन लुंगी!
जौ दे ना टका.. स्वतःच्याच धाग्याचा काय खफ करायचा.. इथे १००० जरी झाले तर पोरगी मिळणारे का?
8 Feb 2016 - 2:06 pm | टवाळ कार्टा
हे चांगलेच माहिती आहे मल ;)
8 Feb 2016 - 2:08 pm | बॅटमॅन
शेवटचा शब्द पाहून "निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे" या अजरामर काव्यपंक्तीची अथवन झलि.
8 Feb 2016 - 2:21 pm | टवाळ कार्टा
अच्रत बव्लत
8 Feb 2016 - 2:22 pm | बॅटमॅन
टकालाया दाही दिश्या
8 Feb 2016 - 2:31 pm | नाखु
एकूणच टक्याचा वधूसंशोधनाचा धागा मिपाकरांनीही तीतकाच(आणि फक्त) सहज घेतलेला पाहून मौज-अचंबा-हळहळ अश्या व्यमिष्र भावना मनी आल्या.
(आणि बहुउद्देशीय)** सदर शब्दाची माहीती फक्त बॅटोबा देऊ शकतील अशी आमची ठाम धारणा आहे.
वाचक नाखु
8 Feb 2016 - 2:13 pm | मीता
जोरात आहे धागा .
8 Feb 2016 - 2:19 pm | एस
'मुली' शोधू नका. 'मुलगी' शोधा. एकच शोधायला बरी पडते. ;-)
8 Feb 2016 - 3:22 pm | सूड
काय ठरलं मग?
8 Feb 2016 - 3:45 pm | ब़जरबट्टू
टकाशेठ, सलमानला ही मागे टाकले राव तुम्ही .. :)
8 Feb 2016 - 4:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सोताच्या धाग्याला मुविंच्या हजारी धाग्यापर्यंत न्यायचा केविलवाणा प्रेत्न!
8 Feb 2016 - 4:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अभ्या म्हाराज झिंदाबाद
http://www.misalpav.com/comment/800664#comment-800664
9 Feb 2016 - 1:35 pm | प्रमोद देर्देकर
तीन वर्ष वधु संशोधन बाबौ... अरे देवा टक्या अरे अता तरी गुरुजींकडुन दिक्षांत घे की.
रचक्याने त्या बाईकच्या धाग्याचे काय झाले....
9 Feb 2016 - 5:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
एका वेळी एका बाईकोची चर्चा केली तर बरं होईल))=))
9 Feb 2016 - 5:34 pm | अभ्या..
टक्याला म्हणले मी. बाईक सोड, बाई बघ पैले तर म्हणतो कसा. " बाईक विकत मिळते" आता काय म्हणाय्चे ह्याला.
9 Feb 2016 - 5:48 pm | टवाळ कार्टा
काय रे...ऑप्रेशन वगैरे करून घेत्लेस काय? आणि "बाईक विकत मिळते" म्हणजे बाईक शोधणॅ सोपे आहे...बाईकचे नखरे नसतात
11 Feb 2016 - 1:50 pm | गामा पैलवान
टका,
तुमचं वधूसंशोधन कुठवर आलंय ते माहीत नाही. भावी संशोधकांना सांगावंसं वाटतं ते लिहितो. तर तुमच्या मजकुरापासून सुरुवात करूया.
१.
>> माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात
>> याला सगळ्यात कमी importance आहे
पारंपरिक पद्धत बरोबर आहे. कारण तुम्हा दोघांचे स्वभाव कधीच जुळणारे नाहीयेत. तुम्ही एकमेकांशी कितपत जुळवून घेताय यावर लग्नं यशस्वी होतात.
जी लग्ने फाटतात त्यांची अपेशचिकित्सा (= फेल्युअर अॅनॅलिसीस) केलं की बहुतांश जोडप्यांचे स्वभावच मुळी जुळंतच नव्हते असा काहीसा निष्कर्ष काढण्यात येतो. आणि तो बरोबरही आहे. मात्र हे काही स्वभाव कसे जुळवावेत याचं उत्तर नाही.
आपण एकमेकांशी किती प्रमाणावर जुळवून घेऊ शकतो हा अंदाज तुम्ही तुमच्या संभाव्य जोडीदाराबरोबर संवाद साधून बांधायचा आहे.
२.
>> ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects
एक गोष्ट अशी की फेबु, च्याट वगैरे पदार्थ लग्न जुळवण्यासाठी अस्तित्वात आलेले नाहीत. नेहमीची ववसूम हे काम वर्षानुवर्षे करंत आलेली आहेत. त्यांच्याकडे जायचा फायदा म्हणजे वधू आणि वर दोघांनाही आपण काय शोधायला आलो आहोत हे स्पष्टपणे ठाऊक असतं.
ववसूम मध्ये जाणे म्हणजे इतर मार्ग बंद करणे नव्हे. इतर मार्ग पूरक आहेत. ते मुख्य मार्ग नाहीत. कारण समोरची मुलगी च्याटवर लग्नच करायला बसलीये का इतर काही कामासाठी बसलीये हे तुम्हाला माहीत नाही. मुलीला विचारलं तर तिलाही माहित नसण्याची शक्यता बरीच अधिक आहे. मुली लग्न आणि जोडीदार याकडे बऱ्याच वेगळ्या दृष्टीने बघतात.
३.
>> सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची
>> मुलगी मी शोधत आहे
मुलींना पुरुषी अक्कल नसते. तुम्हाला काय म्हणायचंय ते मला व्यवस्थित कळलंय. (जरी मी बर्वेची भूमिका बघितली नाही तरीही.) पण मुलींना ते कळणार नाहीये. त्यांची अक्कल वेगळ्याच दिशेने धावते. मुली लग्नासाठी पुरुषी अकलेच्या शोधात असतात.
वरवर सहज संभाषण झाल्यासारखं दाखवून प्रत्यक्षात त्यांच्या समोर जो स्वप्ने उभी करेल तो तिचा लग्नाचा पुरुष असतो.
यातून पुढचा मुद्दा स्पष्ट करतो.
४.
>> honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker
ही विशेषणे काढून त्याच्या जागी अनुरूप असावी असं मोघम लिहा. ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्या तुमच्यापाशीच असू द्या. मी वीसेक मुली बघितल्या. एकीनेही मला तिच्या अपेक्षा सांगितल्या नाहीत. एकीलाही मी माझ्या अपेक्षा सांगितल्या नाहीत. जिने माझ्याशी लग्न केलं तिच्या ववसूम फॉर्मवरच्या लेखी अपेक्षांच्या मी जवळपासही नव्हतो.
अपेक्षा ही एकेकाच्या डोक्यातली प्रोफाईल असते. शेवटी समोरचीशी किती जुळवून घ्यावं याचा तुम्हाला पक्का अंदाज येईल ती तुमची भावी पत्नी असेल. मात्र उपरोक्त विशेषणं तुमची स्वत:ची असतील तर जरूर जाहिरात करा.
५.
टाईप १, २, ३ च्या मुलींनी तुम्हाला नाही म्हंटलं याचा आनंद वाटवून घ्या. तुमच्यात जर संवाद घडला असता तर तुम्ही तुमची बाजू पटवून देऊ शकला असतात. आता ज्या मुलीला तुमच्याशी संवाद वाढवायची इच्छा नाही तिच्याशी काय घंटा संसार करायचा? तुम्ही तुमच्याकडून यथोचित प्रयत्न केले आहेत. शेवटी मदायत्ते तु पौरुषम् हे पक्के लक्षात असू द्या.
६.
>> love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage
>> जातीबाहेर नाही करायचे
>> जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated
याचाच अर्थ मुलगी highly educated असल्याचा लग्नाशी फारसा संबंध नाही. मग तुम्ही तरी well educated मुलगी कशाला बघताय? बेसिक डिग्री पुरेशी झाली की.
७.
>> पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे
>> चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच
त्या मुलीला इथे तिच्या आईबापांच्या जागी नवरा हा शब्द असलेला बघायला आवडेल. हाय कंबख्त तूने तो पी ही नही. ही अशी मुलगी तुमच्या बाजूला वळवता आली तर पहा. जबरदस्त अॅसेट आहे.
Women want to be led by men. Not only that, they take pride in it.
असो.
मला वाटतं की तुम्ही ववसू मेळाव्यास जावं. कमी वेळात भरपूर मासले बघायला मिळतात. फुकाची भिरभिर कमी होते.
आ.न.,
-गा.पै.
13 Feb 2016 - 2:48 am | स्रुजा
टक्या झालंच तुझं लग्न !! गुड लक रे बाबा..
12 Feb 2016 - 8:15 pm | मम्बाजी सर्वज्ञ
वर लिहिलेलं 'साज्जांगडी जाऊ नको' आता मागे घेतोय.
आता सन्यास घेऊन पहा काही जमतंय का!
.
.
.
गुना (मध्य प्रदेश) - 63 वर्षांचा एक संन्यासी 40 वर्षांच्या रशियन महिलेच्या प्रेमात पडला असून दोघांनी मिळून पश्चिम बंगालमधील वीरभुज जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
मध्यप्रदेशमधील गुना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 63 वर्षांच्या प्रभात गिरी नावाच्या संन्याशाने रशियातील नतालिया वेसेलोवा (वय 40) हिच्याशी विवाह करण्यासाठी अर्ज दाखल केला असून त्यामध्ये आपण स्वत: अविवाहित असल्याचे म्हटले आहे. गिरी आणि नतालिया हे पश्चिम बंगालमधील वोलपुर येथील एका आश्रमामध्ये गेल्या वर्षभरापासून सोबत राहत आहेत. तेथेच ते दोघे प्रेमात पडले आणि आता त्यांनी विवाहासाठी अर्ज केला आहे. दरम्यान प्रशासनाकडून अर्जात दिलेली माहिती तपासण्यात येत आहे.
http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5191510717176539454&Se...!
18 Feb 2016 - 1:50 pm | मदनबाण
मम्बाजी सुचवु पाहतात तसे... देशी मिळत नसेल तर रशियन "माल" शोध. ;)
{शारापोव्हा प्रेमी} ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
18 Feb 2016 - 1:57 pm | अभ्या..
म्हण्जे नही जमता कांदापोव्हा, तो देखले शारापोव्हा. असे का? ;)
18 Feb 2016 - 2:00 pm | मदनबाण
व्हय व्हय... ;)
{ ऍना कोर्निकोव्हा प्रेमी } ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
18 Feb 2016 - 4:26 pm | अजया
ठरलं का?
18 Feb 2016 - 7:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
थांबा टॉस चाल्लाय.
18 Feb 2016 - 11:14 pm | रमेश भिडे
>>>>कळकट मळकट कामाला बळकट
आमच्या थोडक्या संस्कृत भाषेत एक शब्द वाचून अपेक्षा बरोबर असाव्यात असंच वाटत आहे.
19 Feb 2016 - 5:12 am | कंजूस
" लग्नासाठी मुले/मुली शोधण्यातले frustration- २०१६"
असा नवीन धागा काढा.
19 Feb 2016 - 3:46 pm | स्वामी संकेतानंद
अजून जमले नसेल तर आमच्याशेजारी आसन टाकून बसा तपश्चर्येला!
6 Jul 2016 - 11:33 pm | वाल्मिक
लग्नाचा बाजार
http://www.misalpav.com/node/36586
आपले विचार किती जुळतात
6 Jul 2016 - 11:59 pm | टवाळ कार्टा
नाही...तुम्च्या इत्का व्यासंग नाहीये माझा
7 Jul 2016 - 2:02 pm | मोहनराव
लोल!
6 Jul 2016 - 11:56 pm | धनंजय माने
टक्याचा हा धागा पण सापडला होय रे चोरा तुला!
7 Jul 2016 - 12:12 am | स्रुजा
रोझ वुइथ रोझ च्या धर्तीवर चोर वुइथ चोर :प ;)
7 Jul 2016 - 12:14 am | टवाळ कार्टा
ए गपे चायला =))
7 Jul 2016 - 12:16 am | वाल्मिक
दादा कोंडके आठवले
7 Jul 2016 - 12:34 am | स्रुजा
खिक ! खूप दिवसांपासून संधी शोधत होते :प
7 Jul 2016 - 12:37 am | टवाळ कार्टा
when I hunted your horse?
7 Jul 2016 - 12:40 am | वाल्मिक
बरा बरा
7 Jul 2016 - 12:18 am | धनंजय माने
नाही, टक्या कड़े बेटर आयडिया आहेत यापेक्षा.
असलं लौंढो वालं काम टका नाही करणार.
7 Jul 2016 - 12:21 am | टवाळ कार्टा
हे क्रून झालेय रे =))
7 Jul 2016 - 12:22 am | वाल्मिक
उगी ugi
7 Jul 2016 - 12:24 am | टवाळ कार्टा
प्रत्येक जण कधी ना कधी आपटतो...कधी स्वतःच्या चुकीने तर कधी समोरच्याच्या
7 Jul 2016 - 12:24 am | धनंजय माने
तूने मेरे भरोसे को तोड़ दिया???? मैं तुम्हे कभी मुआफ़ नहीं करूँगा टक्या!
7 Jul 2016 - 12:25 am | वाल्मिक
मुआफ़
7 Jul 2016 - 12:27 am | टवाळ कार्टा
ओ माने...हा घ्या तुम्चा घरमालक
7 Jul 2016 - 12:28 am | वाल्मिक
दोन डझन
7 Jul 2016 - 12:40 am | धनंजय माने
टक्या, 400 मारायचे का?
7 Jul 2016 - 12:43 am | टवाळ कार्टा
इतकेच?
7 Jul 2016 - 12:46 am | धनंजय माने
एवढं frustration बास नाही होत????
एवढया काळात लोकांना जूळी होतात!
तुझा अजून प्लॉटचा शोध सुरु आहे.
7 Jul 2016 - 12:47 am | वाल्मिक
फक्त 65 झालेत
400 ???????????
7 Jul 2016 - 12:54 am | खटपट्या
आमचे येथे धाग्याची हजारी पुर्ण करुन दीली जाइल.
7 Jul 2016 - 12:56 am | धनंजय माने
ऐ मंदार, व्हय मागं!
आलंय मोठ्ठं त्वान्डाला साबन लावून...
तुझ्या धाग्यावर जाऊन वाट बघ जा.
7 Jul 2016 - 12:57 am | टवाळ कार्टा
मंदार =))
7 Jul 2016 - 12:59 am | वाल्मिक
68