(जिलब्या खायकू)

sagarpdy's picture
sagarpdy in जे न देखे रवी...
2 Aug 2012 - 11:02 am


प्रेरणास्थान
१.
पाऊस धारा
पडती हाती गारा
हाती घ्या झारा
धारा धारा, शुद्ध धारा

२.
कुटील कावा
मनांत रंगवावा
पाडून जिलब्या
पोटभर खाव्या

३.
नाच मोराचा
हैदोस पोराचा
जेवण झाल्यावर
टाईम झोपेचा

(चारोळ्या जुळवण्यात अखेर यशस्वी!)

हास्यचारोळ्यापाकक्रियाविडंबन

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

2 Aug 2012 - 11:21 am | अन्या दातार

लैच खुसखुशीत जिलब्या, आपलं, चारोळ्या :D

अत्रुप्त आत्मा's picture

2 Aug 2012 - 3:06 pm | अत्रुप्त आत्मा

1)चिखल(च) सारा
दगडं मारा
हवी तितकी!

2)कचकन चावा
मनी दुष्टावा
सापडला तर अपटावा!

3)नाद जिलब्यांचा
पण तांब्या चुकिचा
पिठ पात्तळ !

प्रचेतस's picture

2 Aug 2012 - 3:32 pm | प्रचेतस

तुम्ही पण प्रतिसादांच्या कचकून जिलब्या टाकल्यात हो बुवा.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Aug 2012 - 6:07 pm | अत्रुप्त आत्मा

@जिलब्या टाकल्यात हो बुवा.>>> आंssssssssssssss

त्या मोबॉइलवर असल्यामुळे त्या चुकुन पडल्या,पण आ-पण प्रत्येक प्रतिसादाल बुच मारुन आपलं दु.दु.अ.... हे नावं सार्थ केलं.... ;-)

अगोबा..ढगोबा...तोफेतून भिंतीवर धडकोबा....! :-p

अत्रुप्त आत्मा's picture

2 Aug 2012 - 3:06 pm | अत्रुप्त आत्मा

1)चिखल(च) सारा
दगडं मारा
हवी तितकी!

2)कचकन चावा
मनी दुष्टावा
सापडला तर अपटावा!

3)नाद जिलब्यांचा
पण तांब्या चुकिचा
पिठ पात्तळ !

प्रचेतस's picture

2 Aug 2012 - 3:30 pm | प्रचेतस

तुम्ही पण प्रतिसादांच्या कचकून जिलब्या टाकल्यात हो बुवा.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Aug 2012 - 3:06 pm | अत्रुप्त आत्मा

1)चिखल(च) सारा
दगडं मारा
हवी तितकी!

2)कचकन चावा
मनी दुष्टावा
सापडला तर अपटावा!

3)नाद जिलब्यांचा
पण तांब्या चुकिचा
पिठ पात्तळ !

प्रचेतस's picture

2 Aug 2012 - 3:28 pm | प्रचेतस

तुम्ही पण प्रतिसादांच्या कचकून जिलब्या टाकल्यात हो बुवा.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Aug 2012 - 3:07 pm | अत्रुप्त आत्मा

1)चिखल(च) सारा
दगडं मारा
हवी तितकी!

2)कचकन चावा
मनी दुष्टावा
सापडला तर अपटावा!

3)नाद जिलब्यांचा
पण तांब्या चुकिचा
पिठ पात्तळ !

आहो माहितीये धागा जिलब्यांचा आहे आणि तुम्हीही अत्रुप्त आहात पण म्हणून तीनदा जिलेबी???

काय झालं नक्की ;)

अत्रुप्त आत्मा's picture

2 Aug 2012 - 5:29 pm | अत्रुप्त आत्मा

मोबॉइल हॅकला ;-)

प्रचेतस's picture

2 Aug 2012 - 3:26 pm | प्रचेतस

तुम्ही पण प्रतिसादांच्या कचकून जिलब्या टाकल्यात हो बुवा.