प्रेरणा :- मला झालेला 'डायरीया'.
मी तर रस्त्याने बोंबलत हिंडत होतो
मी तर भेळपुरी खात होतो
मी तर पोरीला गंडवत होतो
बोंबलत हिंडत होतो, भेळपुरी खात होतो
पोरीला गंडवत होतो
तुला मिर्ची लागली तर मी काय करू..
मी तर उकीरडे फुंकत होते
मी तर रवंथ करत होते
मी तर डोळे मारत होते
उकीरडे फुंकत होते, रवंथ करत होते
डोळे मारत होते
तुला मिर्ची लागली तर मी काय करू .
आग लागो सार्या दुनीयेला,
गेम टाकणार तुझ्यावर प्रेमदिवाणा..
तुझ्या बरोबर पळून जाणार
कोणाला देखील मी नाही दिसणार
लोकं लफडेबाजांवर जळतात
कसं सांगू काय काय दिवे लावतात..
मी तर गाडीने जात होतो
मी तर शिट्टी फुंकत होतो
मी तर टोपी फिरवत होतो
हो, गाडीतून जात होतो, शिटी फुंकत होतो
टोपी फिरवत होतो
तुला टोचन लागले तर मी काय करू..
नव्या टुकार पिक्चरला घेउन चल,
कुठेतरी वडापाव गिळव..
जरा पावशेर ढोसव
तहान माझी आज भागव
आज जीव तोडून प्रेम करणार आहे
तुझ्या डोळ्यात मोतीबिंदू तपासणार आहे
मी तर कंबर लचकावत होते
मी तर गळ्यावर अत्याचार करत होते
मी तर लफडे करत होते
कंबर लचकावत होते, गळ्यावर अत्याचार करत होते
लफडे करत होते
तुझी म्हातारी मेली तर मी काय करू..
मी तर रस्त्याने बोंबलत हिंडत होतो
मी तर भेळपुरी खात होतो
मी तर पोरीला गंडवत होतो
बोंबलत हिंडत होतो, भेळपुरी खात होतो
पोरीला गंडवत होतो
तुला मिर्ची लागली तर मी काय करू..
"लफड्याचे"चे महत्त्व इतक्या दो-टूकार शब्दांत सांगितलेले विरळाच आढळून येते.
मूळ गुन्हेगार ओळखा.
हा मराठी अत्याचार मात्र माझाच आहे.
प्रतिक्रिया
11 Apr 2012 - 12:38 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
बाजार उठलेला आहे.
==)) ==)) ==)) ==)) ==))
==)) ==)) ==)) ==)) ==))
==)) ==)) ==)) ==)) ==))
==)) ==)) ==)) ==)) ==))
11 Apr 2012 - 12:39 pm | ५० फक्त
मा. पराशेठ, किमान गेला बाजार संस्कृतात तरी भाषांतर करायचं, जरा ऑफ बीट वाटलं असतं ना.
त्वमं वृद्धा मरणं प्राप्तयेत, अहं किं कुरु तस्मात |
11 Apr 2012 - 12:42 pm | बिपिन कार्यकर्ते
=)))))))))))))
11 Apr 2012 - 12:49 pm | प्रीत-मोहर
बोंबला!!षेट तुम्ही या प्रांतातही पदार्पण केलेत का?
हा हंत हंत!!!
बाकी हहपुवा झाल्या गेली आहे.
11 Apr 2012 - 12:46 pm | नंदन
'म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो' ही म्हण आठवली ;)
11 Apr 2012 - 12:56 pm | गणपा
=)) =))
नंदन +१.
11 Apr 2012 - 1:23 pm | छोटा डॉन
हेच म्हणतो.
मराठी रुपांतर हे मुळ गाण्यापेक्षा भन्नाट आहे असे सांगतो ;)
अर्थात हे काव्य रुपांतर नसुन वर्जिनल असल्यास वरचे वाक्य बाद समजावे
- छोटा डॉन
11 Apr 2012 - 4:16 pm | रमताराम
वरच्या तीनही महानुभावांशी शमत.
अवांतरः पर्याला सर्वप्रथम हलकट म्हणणार्याशी पण सहमत.
11 Apr 2012 - 1:30 pm | छोटा डॉन
बादवे, आज आद्य 'सर्किट'काका हवे होते असे म्हणुन त्यांचे आवर्जुन आठवण काढतो ;)
- छोटा डॉन
11 Apr 2012 - 2:07 pm | सूड
अगदी अगदी !!
:D
:D
11 Apr 2012 - 12:49 pm | जाई.
कहर आहे
11 Apr 2012 - 12:57 pm | पियुशा
लोल !!!!
=)))
11 Apr 2012 - 1:10 pm | पैसा
इतरांना काहीतरी लिहायला शिल्लक ठेव जरा! =))=))=))
11 Apr 2012 - 1:24 pm | यकु
_____/\____ !!!!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
आता 'तुम्हारा मटका नळ को लगाओ, पानी आया है!' च्या प्रतिक्षेत!
11 Apr 2012 - 1:28 pm | स्पा
मी तर उकीरडे फुंकत होते
मी तर रवंथ करत होते
मी तर डोळे मारत होते
उकीरडे फुंकत होते, रवंथ करत होते
डोळे मारत होते
तुला मिर्ची लागली तर मी काय करू .
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
11 Apr 2012 - 1:47 pm | राजो
ब्वॉर्र!!
11 Apr 2012 - 1:54 pm | गवि
कालच्या जोकसत्तामध्ये ह्याच गाण्याचे विडंबन आले असून त्या कवीने सुद्धा म्हातारी मेल्याचाच उल्लेख केला होता... भलताच योगायोग आहे ना..?
11 Apr 2012 - 7:53 pm | रेवती
जोकसत्तामध्ये
मेले मेले. काय हे गवि.
12 Apr 2012 - 4:57 am | पिवळा डांबिस
हाण तिच्यायला! टेंपोत बसवला!!!
:)
कालच्या जोकसत्तामध्ये ह्याच गाण्याचे विडंबन आले असून त्या कवीने सुद्धा म्हातारी मेल्याचाच उल्लेख केला होता... भलताच योगायोग आहे ना..?
बहूदा कालच्या जोकसत्ताला 'हरिकथेतील पाजीकुमार' ह्यांनी हे परिक्षण लिहिलेले आहे. असे करा, त्यांना किंवा जोकसत्ताला ईमेल करून ह्या धाग्याची लिंक द्या. आणि माझे नाव देखील कळवा. ज्या कुच्छीतपणे हा योगायोग दाखवायला आला आहात, तशाच प्रमाणीकपणे त्यांच्याकडून आलेले उत्तर देखील इथे नक्की कळवा. मी वाट बघतो आहे.
-जिलेबीकरूंचा कर्दनकाळ
;)
परा, हम संभालता हय गविसाबको!!!
लेकिन थोडासा (ज्यादा नही, थोडासाच!!) शुद्धलेखनभी बघो रे!
कुच्छित (कुत्सित), प्रमाणिक (प्रामाणिक)...लाहौल बिलाकूवत!!
अबी हमकू खालीफौकट बुधवारकू जुम्मा करना पडेंगा ना!!!!
:)
12 Apr 2012 - 10:14 am | प्रीत-मोहर
काकानू
तुम्हाला "हलकटकथेतील पाजीकुमार" म्हणायचे आहे का?
12 Apr 2012 - 2:17 pm | अत्रुप्त आत्मा
बहूदा कालच्या जोकसत्ताला 'हरिकथेतील पाजीकुमार'
11 Apr 2012 - 1:54 pm | सुहास..
ग्गोड , ग्गोड, गुलाबी, गुलाबी, वातानुकुलीत वातावरणात, गुबगुबीत खुर्चीवर बसून छान -छान कविता सुचतात ओ तुम्हाला ;)
11 Apr 2012 - 1:55 pm | स्मिता.
देवा रे... काय लेव्हल झालीये मिपाची! मा. स. रा. रा. श्री. परासुद्धा या प्रांतात शिरले, आता आम्ही कुठे जावं आणि काय वाचावं??
गायीबद्दल बोलताय का?
11 Apr 2012 - 2:24 pm | प्रचेतस
11 Apr 2012 - 2:53 pm | स्वाती दिनेश
कहर आहेस रे परा..
स्वाती
11 Apr 2012 - 2:57 pm | sneharani
=)) =))
11 Apr 2012 - 3:05 pm | मृत्युन्जय
करिष्मा रवंथ करतानाचे द्रुष्य डोळ्यासमोर तरळुन गेले.
11 Apr 2012 - 4:38 pm | प्यारे१
हा हा हा हा!
असली कातिल का पता चल गया है डॉ. सालुंके....
वो पेहला खून जिसने किसने किया उसने ही दुसरे खूनी को उस्काया हय!
परा असं 'नगो' रे करु! ;)
11 Apr 2012 - 4:38 pm | श्रावण मोडक
रिकामटेकडा परा, विडंबन पाडी!
11 Apr 2012 - 4:42 pm | परिकथेतील राजकुमार
कामसू मोडक, उडवी काळ्या काचाची होंडा गाडी. ;)
ते 'काही बायका अशा तशा .. भाग १ , २, ३ ...' लिहिण्यात मग्न आहात का ?
11 Apr 2012 - 5:20 pm | श्रावण मोडक
होंडा नाही. ती काही तरी वेगळीच होती. त्याआधी इनोव्हा होती. अशा गाडीत बसून लिहायचं? छ्या... ;)
11 Apr 2012 - 5:03 pm | जेनी...
मला नाय आवडलं
:(
11 Apr 2012 - 5:07 pm | पियुशा
@ पुजा एकदा सांगीतल असत तरी कळाल असत ना ;)
४-४ वेळा प्रतिसादवुन धाग्याची ट्यार्पी का वाढवत आहेस ते ;)
11 Apr 2012 - 5:19 pm | जेनी...
पर्याच नाव वाचुन धागा लगेच उघडला ग पियुशा,
पण मूडॉफ्फ केला त्याने ,प्रतिक्रियाच जाइना लवकर् म्हुन्शान :(
11 Apr 2012 - 5:19 pm | दिपक
..
11 Apr 2012 - 5:40 pm | अत्रुप्त आत्मा
@कुठेतरी वडापाव गिळव..
जरा पावशेर ढोसव
तहान माझी आज भागव
आज जीव तोडून प्रेम करणार आहे
तुझ्या डोळ्यात मोतीबिंदू तपासणार आहे >>> आजकाल या काव्य विभागात चाललेल्या या प.रा.मानसशास्त्राचा काहि थांगपत्ताच लागेनासा झालाय... पराशेट येकदम बांगबुंग सुटलय तुमचं
11 Apr 2012 - 7:03 pm | स्वानन्द
आई ग्ग!! काय लिहीलय!! केव्हाचा हसतोय :D
11 Apr 2012 - 7:43 pm | कवितानागेश
भीषॉण!!
11 Apr 2012 - 9:55 pm | धन्या
पण मला नाही वाटत म्हातारी मेल्यानंतर तरी म्हातारा शांत बसेल. अत्याचार करण्याची सवय अशी सहजासहजी जाईल का. ;)
12 Apr 2012 - 8:58 am | मूकवाचक
_/\_
12 Apr 2012 - 9:28 am | इरसाल
......
12 Apr 2012 - 12:11 pm | जयवी
अशक्य आहेस रे तू परा....... :)
12 Apr 2012 - 6:47 pm | अविनाशकुलकर्णी
गाणे आइकुन करीश्मा व गोविंदाची प्रेते कुठेतरी तरंगताना दिसणार
[ता.क. निळी अन्टीक्यटी ची किक मस्त बसते]