सर्व मिपाकरांना मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या अमेकोत्तम शुभेच्छा..!
आणि त्याचसोबत मी नीलकांताचे व प्रशांतचे देखील अनेक आभार मानतो की त्यांनी केवळ माझ्या आग्रहाखातर व माझ्या मनासारखे मुखपृष्ठ आज मिपावर चढवले.. :)
सोबत मधुबालाला अत्यंत प्रिय असलेले मथुरा-पेढे येथे आपल्या सर्वांकरता येथे देत आहे..! :)
सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा...
तात्या.
प्रतिक्रिया
14 Feb 2012 - 11:49 am | बिपिन कार्यकर्ते
+१
14 Feb 2012 - 11:57 am | सोत्रि
.
- (मधुबालाचा हार्ड कोअर फॅन) सोकाजी
14 Feb 2012 - 12:46 pm | गणपा
आज सकाळीच याची आठवण झाली होती. :)
14 Feb 2012 - 1:16 pm | स्वातीविशु
प्रेमदिनाच्या सर्वांना अनेक शुभेच्छा.
मधुबालाची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
अच्छाजी मैं हारी चलो मान जाओ ना......वाह....
(मधुबालाची लहाणपणापासूनची फॅन)
14 Feb 2012 - 2:42 pm | सानिकास्वप्निल
मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या मिपाकरांना शुभेच्छा..
तीच खरी सौंदर्यसम्राज्ञी :)
14 Feb 2012 - 2:52 pm | जयवी
:)
14 Feb 2012 - 2:59 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या अमेकोत्तम शुभेच्छा
14 Feb 2012 - 8:13 pm | तिमा
मधुबालासाठी लहानपणीच 'दिल' हरवलेला
--- तिरशिंगराव माणूसघायाळे
14 Feb 2012 - 8:28 pm | रेवती
छानच!
14 Feb 2012 - 10:01 pm | चेतनकुलकर्णी_85
भारतात नक्की कधी पासून हे प्रेम दिवस, valentine-day चे खूळ आले ते कोणी सांगेल का?
14 Feb 2012 - 11:40 pm | पैसा
मधुबालाच्या या अवखळ हसत्या फोटोसाठी नीलकांत आणि प्रशांत याना धन्यवाद!
15 Feb 2012 - 7:00 am | चौकटराजा
माझ्या संगणकाच्या खोलीत मी खुर्ची वर मान टाकून तिच्याकडे एक टक पहातो आहे . कानाला हेडफोन लावला आहे . व्ही एल सी प्लेअरवर हावडा ब्रीज मधले ओ पी चे ये क्या कर डाला तूने दिल तेरा हो गया हे गाणे चालू आहे. माझी मुलगी आली ."हे काय बाबा "म्हणून मला हलवते
माझी मान कलंडते........ आय अॅम गॉन ..... ! इतका तो चेहरा व इतके ते संगीत मला आवडते. की शेवट असा गोड व्हावा !