दशानन in जनातलं, मनातलं 6 Dec 2011 - 12:52 am अनुक्रमणिका त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -१त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -२ त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (बेल्लुर) भाग - ३ त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (श्रावणबेळगोळ) भाग - ४ ‹ त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -१ up त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (बेल्लुर) भाग - ३ › इतरत्र पूर्वप्रकाशित मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम. चेहर्यावरून यक्षिणी असावे असे वाटत नाही, राक्षसिणी असावी शक्यतो ;) पण सजावट यक्षिणी सारखी आहे. मंदिराचे आतून छत. मंदिराचे आतून छत. इतिहासप्रकटन प्रतिक्रिया छान 6 Dec 2011 - 5:37 am | चित्रा सुंदर चित्रे, राजे. अतिशय गुंतागुंतीची कलाकुसर 6 Dec 2011 - 8:54 am | प्रचेतस अतिशय गुंतागुंतीची कलाकुसर असलेले अप्रतिम फोटो. एकाहून एक सुंदर फोटो.. जियो 6 Dec 2011 - 10:29 am | गवि एकाहून एक सुंदर फोटो.. जियो राजे.. खास, अप्रतिम, ग्रेट 6 Dec 2011 - 10:45 am | पैसा कलाकुसर आणि त्याचे फोटो... राज, तेरा जवाब नहीं. त्या सुंदर पुतळ्यांचे हात पाय तोडणारे माणूस म्हणवायला लायक नव्हते असं वाटतंच. सुन्दरतेचे गारदी..कि मारेकरी....!!!! 6 Dec 2011 - 8:54 pm | विनोद१८ ***त्या सुंदर पुतळ्यांचे हात पाय तोडणारे माणूस म्हणवायला लायक नव्हते असं वाटतंच.*** अगदी बरोबर 'पैसा' म्हणूनच ते आज जगभरात आपल्यासारख्या माणसान सुखाने जगु देत नाहीत. विनोद१८ अप्रतिम 6 Dec 2011 - 11:01 am | अन्या दातार फोटो. पण गेल्या लेखाच्या तुलनेत माहिती दिली नाहीयेत तितकीशी. अप्रतिम फोटो! 6 Dec 2011 - 12:38 pm | मैत्र केवळ अप्रतिम फोटो.. इतकी जबरदस्त शिल्पकला फोटोत पकडणं अवघडच आहे.. खूपच सुंदर.. आणि त्या एवढ्या मोठ्या खजिन्यातून उत्तम शिल्पं शोधणं हेही ग्रेटच.. सर्वच फोटो भारी पण... 6 Dec 2011 - 12:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे वरुन दोन नंबरचा फोटो लैच आवडला. -दिलीप बिरुटे सुंदर लेख-चित्रमाला सुरु 6 Dec 2011 - 12:57 pm | प्यारे१ सुंदर लेख-चित्रमाला सुरु आहे. बाकी आमच्या गावच्या ;) काशीविश्वेश्वराचा नंदी आणि वरील फटुतला नंदी जुळे भाऊ आहेत काय अशी शंका येण्याइतपत साम्य आहे दोघांमध्ये. सुंदर 6 Dec 2011 - 8:02 pm | स्मिता. अतिशय बारीक कोरीवकाम असलेल्या मंदिराचे फोटोही सुरेखच! त्या एवढ्या सुंदर मुर्त्यांचे हात तोडायची कोणाची इच्छाच कशी होवू शकते हे फोटो बघतांना वारंवार वाटत होतं. @@@......त्या एवढ्या सुंदर 6 Dec 2011 - 9:05 pm | विनोद१८ @@@......त्या एवढ्या सुंदर मुर्त्यांचे हात तोडायची कोणाची इच्छाच कशी होवू शकते हे फोटो बघतांना वारंवार वाटत होतं......@@@ ''मुर्तीभन्जकाच्या आवड्त्या क्रुत्याचे परिणाम म्हणजेच ते तुटलेले सुन्दर हात." तुमचा आमचा खरा इतिहास. विनोद१८ सुन्दर 8 Dec 2011 - 4:06 pm | क्रान्ति फोटो आहेत. लेख आवडला. छान मालिका. 8 Dec 2011 - 4:16 pm | मन१ वाचन्खूण साठवलेली आहेच.
प्रतिक्रिया
6 Dec 2011 - 5:37 am | चित्रा
सुंदर चित्रे, राजे.
6 Dec 2011 - 8:54 am | प्रचेतस
अतिशय गुंतागुंतीची कलाकुसर असलेले अप्रतिम फोटो.
6 Dec 2011 - 10:29 am | गवि
एकाहून एक सुंदर फोटो.. जियो राजे..
6 Dec 2011 - 10:45 am | पैसा
कलाकुसर आणि त्याचे फोटो... राज, तेरा जवाब नहीं. त्या सुंदर पुतळ्यांचे हात पाय तोडणारे माणूस म्हणवायला लायक नव्हते असं वाटतंच.
6 Dec 2011 - 8:54 pm | विनोद१८
***त्या सुंदर पुतळ्यांचे हात पाय तोडणारे माणूस म्हणवायला लायक नव्हते असं वाटतंच.***
अगदी बरोबर 'पैसा' म्हणूनच ते आज जगभरात आपल्यासारख्या माणसान सुखाने जगु देत नाहीत.
विनोद१८
6 Dec 2011 - 11:01 am | अन्या दातार
फोटो.
पण गेल्या लेखाच्या तुलनेत माहिती दिली नाहीयेत तितकीशी.
6 Dec 2011 - 12:38 pm | मैत्र
केवळ अप्रतिम फोटो.. इतकी जबरदस्त शिल्पकला फोटोत पकडणं अवघडच आहे..
खूपच सुंदर.. आणि त्या एवढ्या मोठ्या खजिन्यातून उत्तम शिल्पं शोधणं हेही ग्रेटच..
6 Dec 2011 - 12:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वरुन दोन नंबरचा फोटो लैच आवडला.
-दिलीप बिरुटे
6 Dec 2011 - 12:57 pm | प्यारे१
सुंदर लेख-चित्रमाला सुरु आहे.
बाकी आमच्या गावच्या ;) काशीविश्वेश्वराचा नंदी आणि वरील फटुतला नंदी जुळे भाऊ आहेत काय अशी शंका येण्याइतपत साम्य आहे दोघांमध्ये.
6 Dec 2011 - 8:02 pm | स्मिता.
अतिशय बारीक कोरीवकाम असलेल्या मंदिराचे फोटोही सुरेखच!
त्या एवढ्या सुंदर मुर्त्यांचे हात तोडायची कोणाची इच्छाच कशी होवू शकते हे फोटो बघतांना वारंवार वाटत होतं.
6 Dec 2011 - 9:05 pm | विनोद१८
@@@......त्या एवढ्या सुंदर मुर्त्यांचे हात तोडायची कोणाची इच्छाच कशी होवू शकते हे फोटो बघतांना वारंवार वाटत होतं......@@@
''मुर्तीभन्जकाच्या आवड्त्या क्रुत्याचे परिणाम म्हणजेच ते तुटलेले सुन्दर हात." तुमचा आमचा खरा इतिहास.
विनोद१८
8 Dec 2011 - 4:06 pm | क्रान्ति
फोटो आहेत. लेख आवडला.
8 Dec 2011 - 4:16 pm | मन१
वाचन्खूण साठवलेली आहेच.