इनोद (अर्थातच पी जे, चोरलेले इ. इ.)

चिगो's picture
चिगो in जनातलं, मनातलं
20 Jan 2011 - 5:03 pm

उगाच पाचकळपणा...
______________________

एक बाई दुसर्‍या बाईला विचारले
प.बा.:तु हा गहू कसा आणला?
दु.बा.:पिशवीतून आणला
प.बा.:तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
दु.बा: चुलत भावाने आणला..

--------------------------------

गावकरी: १० रुपयाच्या रिचार्ज वर किती टॉकटाईम मिळेल?
दुकानदारः ७ रुपये..
गावकरी: ठीक आहे..उरलेल्या ३ रुपयांची चॉकलेटं द्या...
-------------------------------

जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते, तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
:
:
:
:
:
फुल भाजी.. हॅ हॅ हॅ...
-------------------------------

प्रियकर प्रेयसीला उत्साहाने म्हणाला, "ते बघ ते झाड"..
आणि मग काय..
मग काय..
.
.
.
.
.
प्रेयसी झाडू लागली !!
--------------------------------

भुगोलाचे शिक्षक: सांगा पाहू, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाउस कुठे पडतो?
बंड्या: जमिनीवर..

----------------------------------

बंड्या: आई ..आई, बाहेर एक दाढीमिशीवाला आला आहे...!
आई: त्याला सांग, आम्हाला नकोत, बाबांच्या आधीच आहेत... ;-)
--------------------------------------------------------------------

एकदा धीरुभाई अंबानी स्वर्गातून फोनवर: अरे अनिल बेटा आपला रिलायन्स ईंडिया मोबाईल चा
बिझनेस काय म्हणतोय?
अनिल: पापा तुमचा आवाज नीट येत नाहिये. जरा माझ्या एअरटेल वर फोन करा..
------------------------------

बॉ.फ्रे. आणि ग.फ्रे. हॉटेलात जातात
बॉ.फ्रे.: काय घेणार?
ग.फ्रे.: (लाडात येउन) तू घेशील तेच..
बॉ.फ्रे.: ठीक आहे, वेटर, दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण
ग.फ्रे.: (परत लाडात येउन) वेटर, मला पण दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण!!
------------------------------

नवरी : आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तू मला कुठे नेशील ?
नवरा : अफ्रीकन सफारीला
नवरी : आणि लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला ?
नवरा : तुला अफ्रीकेहून परत आणेन...

______________

आता तुमचे हाणा....

विनोदमौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

20 Jan 2011 - 5:07 pm | टारझन

एक बाई दुसर्‍या बाईला विचारले
प.बा.:तु हा गहू कसा आणला?
दु.बा.:पिशवीतून आणला
प.बा.:तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
दु.बा: चुलत भावाने आणला..

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

कसला हसतोय मी तुफान ... आगायायाया ... हा जोग ऑफ द मिलेनियम होता ... आरारा ... पोटाला वात आला रे .. =)) =)) =)) जबरा ... पुढचे वाचवेनात एवढा हसतो आहे :)

-(हसरा) टाऋ

प्रियकर आणि प्रेयसी बागेत एकमेकांच्या बाहुपाशात विसावलेले असतात.
प्रेयसीचा हात प्रियकराच्या ह्रदयावर असतो.
ती: अरे, तुझे ह्रदय एवढे कठीण आणि छोटे कसे काय आहे?
तो: प्रिये, ते माझे ह्रदय नाही, ती चुन्याची डबी आहे!

टारझन's picture

20 Jan 2011 - 5:15 pm | टारझन

आम्हाला आवडलेला एकमेव भाषाविषयक विनोद असा :

एक मराठीच्या प्रोसेसर ला कधी नव्हे ते पोरगी पटलेली असते.
तिला मिठीत घेऊन तो आपला भर दुपारी बसलेला असतो ..
आपल्या व्याकरण विषयक ज्ञान पाजळण्याची त्याला हुक्की येते आणि तो तिला म्हणतो ... " सांग पाहु , मिठीतला "मी" पहिला की दुसरा ? "
प्रेयसी निरागस पणे म्हणते " तिसरा "

:)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Jan 2011 - 5:20 pm | घाशीराम कोतवाल १.२

आणि रावण वाला कितवा रे टार्‍या ???????????

चिगो's picture

20 Jan 2011 - 6:16 pm | चिगो

पॉक्कान फुटलो की राव... ;-)
प्रोफेसर सायब झिंदाबाद...

अवलिया's picture

20 Jan 2011 - 6:20 pm | अवलिया

म्हणून आमच्या ओळखीतले एक मराठीचे प्रोफेश्वर व्याकरणाला फाट्यावर मारतात. टेंन्शनच नको !!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Jan 2011 - 5:13 pm | घाशीराम कोतवाल १.२

नमस्कार,
मिसळपावचे धोरण येथे वाचा.

स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा.

बाकी चालु द्या

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2011 - 5:28 pm | परिकथेतील राजकुमार


च्यायला घाशीरामा हे धोरण तू सांगावेस हाच मोठा पी जे आहे .

चिगो's picture

20 Jan 2011 - 6:14 pm | चिगो

सुरुवातीलाच (डायरेक्ट शिर्षकात) चोरलेले असलेल्याचा निर्वाळा दिला ना राव...
संमंला वाटलं तर लगोलग उडवतीलच... तोवर हसा.

बाकी ते पराभौ कायतरी पर्षणल कमेंट हाणलीय ती आप्पुन वाचली नै ब्वॉ.. ;-)

प्रसाद_डी's picture

20 Jan 2011 - 5:31 pm | प्रसाद_डी

बराच जुना आहे पण बघा पचतो का?

जमीनी वर कोनते "तारे" राहतात ?
.
.
.
.
.
..
.
.
.
म्हा"तारे".

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Jan 2011 - 6:19 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मला वाटले तुम्ही "सतीश तारे" म्हणणार :-)

प्रसाद_डी's picture

20 Jan 2011 - 6:26 pm | प्रसाद_डी

हे कोन आहेत? मी नाही ओळ्खत त्यांना.
आसो,

ललिता's picture

20 Jan 2011 - 6:52 pm | ललिता

आई: कायकू रोता रे पोट्टे?
बेटा: टीचर मारी मेरकू....
आई: कायकू मारी चूडेलने?
बेटा: उसकू मुर्गी बोला...
आई: कायकू बोला?
बेटा: कायकू बोलेतो हर Xam मे अंडाच देरी!!!

प्रशु's picture

20 Jan 2011 - 8:01 pm | प्रशु

धमाल विनोद.... खुप आवडला...

कुसुमिता१२३'s picture

20 Jan 2011 - 8:41 pm | कुसुमिता१२३

आवडला!

स्वानन्द's picture

21 Jan 2011 - 2:31 pm | स्वानन्द

पहिला: शादी का लड्डू ,,जो खाये वो पश्ताये, जो ना खाये वो भी पश्ताये
दुसरा : म्हणून, शेजारच्याचा लाडू आधी खाऊन बघावा, पचतोय कि नाही ते

मुलूखावेगळी's picture

20 Jan 2011 - 7:01 pm | मुलूखावेगळी

प्रियकर प्रेयसीला उत्साहाने म्हणाला, "ते बघ ते झाड"..
आणि मग काय..
मग काय..
.
.
.
.
.
प्रेयसी झाडू लागली !!

हे १नम्बर

पन रीअल लाइफमधे असे मह्ननारे झाडुच खात असतिल
ना ;)

डावखुरा's picture

20 Jan 2011 - 8:48 pm | डावखुरा

एसीपी ने पुछा लाश से " खुन किसने किया बताओ??"
एसीपी ने पुछा लाश से " खुन किसने किया बताओ??"

लाश ने कहा "मेलोडी खाओ खुद जान जाओ..."

छत्रपती's picture

20 Jan 2011 - 11:00 pm | छत्रपती

लाश ने कहा "मेलोडी खाओ खुद जान जाओ..."

हे लै भारी.

नावातकायआहे's picture

20 Jan 2011 - 11:14 pm | नावातकायआहे

सं: अरे यार क्या बताउं मेरी बिवी परसो कुवेंमे गिर गयी.
बहोत रो रही थी.
चिल्ला रही थी.

बं: अरे यार बहोत बुरा हुआ.
अब कैसी है बहनजी?

सं: पता नही.
ठीक ही होगी.
क्योंके कलसे कुवेंसे आवाज नही आ रही.

शिल्पा ब's picture

20 Jan 2011 - 11:51 pm | शिल्पा ब

आपला गब्बर आणि ठाकूर ..बरं का !!

गब्बर : ये हाथ मुझे दे दे ठाकूर
ठाकूर: न sssss य
गब्बर : ये हाथ मुझे दे दे ठाकूर
ठाकूर: न sssss य
गब्बर : ये हाथ मुझे दे दे ठाकूर
ठाकूरची सनकते -- ले मेरे हाथ ले, विरू के हाथ ले, बसंती के हाथ ले और दुर्गामाता बन
गब्बर: तू तो सेंटी हो गया यार ..

स्वानन्द's picture

21 Jan 2011 - 2:33 pm | स्वानन्द

अविनाशकुलकर्णी's picture

21 Jan 2011 - 8:10 am | अविनाशकुलकर्णी

सुन= सासु बाई, हे आजुन आले नाहित, खुप वेळ झाला आहे.एखाद्या दुस~या मुलि बरोबर तर गेले नसतिल??
सासु=अग सटवे, तु नेहमी उलटा का विचार करते?अस पण होवु शकते,कि तो एखाद्या ट्रक खाली आला असेल

नन्दादीप's picture

21 Jan 2011 - 11:05 am | नन्दादीप

प्रियकर: प्रिये मी तुला माझ्या ह्या हृदयाच्या कप्प्यात बंद केले आहे...
.
.
प्रेयसी: सोन्या...., बंद कशाला केलंयस..
मी तिथून जाणार थोडीच आहे...!!...
...
.

प्रियकर: नाही ग... ...बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना म्हणून..

नन्दादीप's picture

21 Jan 2011 - 11:06 am | नन्दादीप

प्रियकर : प्रिये माझ तुझ्यावर अगदी मना पासून प्रेम आहे.
प्रेयसी : Sorry पण माझ प्रेम 'महेश' वर आहे. त्याने कालच BMW विकत घेतली आहे....!
.
.
.
.
.
.
.
.
प्रियकर : अरे रे मी उगाचच काल ५० किलो कांदे विकत आणले..... :(
प्रेयसी : अरे 'शोन्या.....' मी तर मजा करत होते माझ प्रेम तर फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे.

नन्दादीप's picture

21 Jan 2011 - 11:07 am | नन्दादीप

प्रियकर : प्रिये तू आता फार बदलली आहेस.
प्रेयसी : का रे..? तुला अस का वाटत...?
प्रियकर : आजकाल मी तुझ चुंबन घेत असताना तू डोळे नाही बंद करत. :(
प्रेयसी : मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून १०० रुपये गायब होते. X-(

नन्दादीप's picture

21 Jan 2011 - 11:07 am | नन्दादीप

मंग्या आपल्या नव्या आयटम बरोबर गाडीने फिरत होता, मधेच तिला जवळ घ्यायला बघत होता, पण ती बघत नव्हती.

काही वेळाने ती म्हणाली आता मी तुला जागा दाखवते जिथे माझ appendix च ऑपरेशन झाल होत..

मंग्या एकदम खुश होऊन सावरून बसला, एक डोळा तिच्या कडे....
...
एवढ्यात आयटम ओरडली, अरे थांब थांब, ते बघ ' मंगेशकर हॉस्पिटल ' , इथेच माझ appendix च ऑपरेशन झाल होत!!

ब्रेकअप च्या वेळी प्रियकर आणि प्रेयसी मधील संभाषण.
प्रेयसी : तुला माझ्या सारखी मुलगी शोधून देखील नाही सापडणार... X-(
.
.
....
.
.
.
.
.
.
.
.

प्रियकर : शांत हो स्वीटहार्ट.... मला तूच आवडतच नाहीस, त्यामुळे तुझ्या सारखी मुलगी शोधायचा प्रश्नच येत नाही...? ;)

नन्दादीप's picture

21 Jan 2011 - 11:23 am | नन्दादीप

A tragic love story on an engineer

When I was in 12th

She was in 12th

I got B.E

She got B Com

I was B.E…………..

She got Phd………….

I completed B.E………..

She got a doctorate…………….

She got married…………..

I was preparing for M.Tech entrance……………..

She’s the mother of two children………………..

I am doing my M.Tech………………………..

Her daughter is in 1ststandard……………

I completed my M.Tech………………………

Her daughter passed 10th……………..

I have joining job………………..

The greatest IRONY

Today is my ENGAGEMENTand her daughter is my “wife”

So Moral of the Story is

“”Agle Janam mein Commerce he liyo”

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jan 2011 - 12:16 pm | परिकथेतील राजकुमार

परवा एक भयानक पी जे आला होता समस मधुन.

प्रियकर आणि प्रेयसी चौपाटीवर बसुन एकमेकांच्या डोळ्यात बघत भेळ खात असतात.

प्रेयसी :- (लाजुन) असं काय बघतोयस रे ?

प्रियकर :- हळु हळु खा की भिकारे !

आयचा घो !!!!
बेक्कार बेक्कार फुटलो. :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)

नरेशकुमार's picture

21 Jan 2011 - 1:28 pm | नरेशकुमार

बिच्चारी प्रेयसी.
तिने तिथेच त्याला समुद्रात फेकुन दिले असनार.

पर्या मेला मीच पाठवला होता हा मेसेज..... :D

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jan 2011 - 1:39 pm | परिकथेतील राजकुमार

हा तू मला नाही तर मी तुला पाठवला होता.

असो..
सध्याची आपली मानसीक अवस्था लक्षात घेता...

चिगो's picture

22 Jan 2011 - 11:43 am | चिगो

लय लय बेक्कार... :-)

स्पा's picture

21 Jan 2011 - 1:39 pm | स्पा

बर्‍याच दिवसांनी रजनीकांत
रॉजर फेडरर म्हणाला,
‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’
रजनीकांतने विचारलं,
.
....
.
‘‘नेटमध्ये भोकं किती असतात?’’

ते फेसबुक वरच्या "आवरा" वरचं इकडे चिटकवणे थांबवा ;) इथली दुनिया पडिक असते तिथे , म्हणे !!

नरेशकुमार's picture

21 Jan 2011 - 2:36 pm | नरेशकुमार

(स्वगत : उफ्फ, हे जग कित्ती कित्ती लहान आहे.)

स्वानन्द's picture

21 Jan 2011 - 2:39 pm | स्वानन्द

तसंही ते 'आवरा' इकडून तिकडून उचलेगिरीच करतं, म्हणे.

जोशी 'ले''s picture

21 Jan 2011 - 2:28 pm | जोशी 'ले'

हॉलीवुड चित्रपटाची मराठी नावे
DIE ANOTHER DAY=नंतर कधीतरी मर
SUPERMAN=लई भारी मानुस
SCORPION KING=तात्या विंचू
THE MUMMY =आई
THE MUMMY RETURNS=आई परत आली..

मृत्युन्जय's picture

21 Jan 2011 - 2:56 pm | मृत्युन्जय

हॅ हॅ हॅ. तुम्हाला आलेले ढकलपत्र आम्हाला पण आले होते म्हटलं. हा घ्या त्या ढकलपत्रातला तुम्ही गाळलेला विनोदः

मुलगा: चल, कुठेतरी एकांतात जाउया..
मुलगी: तू काहीतरी चावटपणा करशील..
मुलगा: अजिबात नाही..
मुलगी: मग काय उपयोग . जाउ दे

अवलिया's picture

21 Jan 2011 - 3:01 pm | अवलिया

=))

बेस्ट !!

मृत्युन्जय's picture

21 Jan 2011 - 3:02 pm | मृत्युन्जय

आता हा जोक ज्यांना अश्लील वाटेल त्यांनी वाचु नये:

शिक्षक मुलांचे बौद्धिक घेत असताना त्यांना मोठे होउन काय करायचे आहे असे विचारत असतात. वर्गातल्या काही मुलांनी दिलेली उत्तरे:

पप्पु: मी डॉक्टर होणार

चिंटु: मी इंजिनीयर होणार

पिंकी : मी एक चांगली आई होणार'

राजू: मी पिंकीला मदत करणार

:)

नरेशकुमार's picture

21 Jan 2011 - 3:10 pm | नरेशकुमार

ह्या जोकात अश्लिल काय होतं ?

अक्च्युली

पिंकी : मी एक चांगली आई होणार'

जोक इथंच संपला होता.

कापूसकोन्ड्या's picture

21 Jan 2011 - 5:14 pm | कापूसकोन्ड्या

---एका पोहण्याच्या तलावाशेजारी पाटी असते. येथे पोहू नये.
मुले वाचतात येथे पोहून ये.
------------------------------------------------------------------------
एकदा बँकेत ग्राहक मॅनेजर ला विचारतो
"व्हॉट हॅपन्ड टू माय चेक्यू?"

मॅनेजर म्हणतो - उच्चार व्यवस्थीत करा "चेक" असा.

ग्राहक -- सॉरी सॉरी इट इज स्लिप ऑफ टंग्यू

मॅनेजर समजावतो हे पहा यू आणि इ शेवटी आले ना असा उच्चार करावा.

ग्राहक-- ओके ओके काम करा "डोन्ट अर्ग"
--

कापूसकोन्ड्या's picture

21 Jan 2011 - 5:23 pm | कापूसकोन्ड्या

दोन थापाडे थापा मारत असतात

एकः-
अरे आमच्याकडे इतकी थंडी होती की हॉटेल मध्ये वेटरला पाणी मागीतले की तो बर्फ आणून द्यायचा कारण खूप थंडी असल्यामुळे त्याला बर्फ असे ऐकू यायचे.
दुसरा:-हे काहीच नाही. आमच्या हॉस्टेल मध्ये मुले रात्री बाथरूमहून येताना बर्फाची काठी टेकत टेकत यायचे.

प्रसाद_डी's picture

21 Jan 2011 - 5:25 pm | प्रसाद_डी

बेणु : काल मला १० जणांनी खूप मारला..

गणु : मग तू काय केलास?

बेणु : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..

गणु : मग?

बेणु : मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं.....

प्रसाद_डी's picture

21 Jan 2011 - 5:26 pm | प्रसाद_डी

लव मॅरेज : म्हणजे तूम्ही नागीण कडे जाता आणी तीला बोलता " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."

कापूसकोन्ड्या's picture

21 Jan 2011 - 5:47 pm | कापूसकोन्ड्या

सरदारजी बुद्धीबळ खेळतात
१.हा झाला पहीला ज्योक
२. तो खेळ बराच वेळ चालतो
३.एक दुसर्‍याला म्हणतो -आता बास मी तुला एक ज्योक सांगतो
४. तो जोक सांगतो
५.दोघे ही ज्योक समजून खळखळून हसतात

कापूसकोन्ड्या's picture

21 Jan 2011 - 5:48 pm | कापूसकोन्ड्या

सरदारजी बुद्धीबळ खेळतात
१.हा झाला पहीला ज्योक
२. तो खेळ बराच वेळ चालतो
३.एक दुसर्‍याला म्हणतो -आता बास मी तुला एक ज्योक सांगतो
४. तो जोक सांगतो
५.दोघे ही ज्योक समजून खळखळून हसतात

एक मुलगा नि मुलगी चुम्माचाटी करत असतात. तेवढ्यात मुलीच्या वडीलांचा फोन येतो.
-कुठे आहेस?
मुलगी- प्रॅक्टीकल करतेय.
वडील- इतकेपण प्रॅक्टीकल नको करुस की परीक्षेच्या आधीच निकाल येईल.

सुनील's picture

22 Jan 2011 - 12:16 am | सुनील

एका मिपाकराच्या लग्नाला दुसरा मिपाकर जातो. आहेर म्ह॑णून पिशवी भरून आलं!

आलं बघून पहिला चकित, "अरे हे काय आणलस, आलं?"

"मग. तूच नाही का आग्रह कर-करून म्हणाला होतास - लग्नाला आलंच पाहिजे!"

एकदा पोपटाची बायको पोपटीण परत एकदा प्रेगन्ट होती.

पोटात दुखतय म्हटल्यावर पोपटान तीला प्रसुती गृहांत नेले.

डॉक्टरांन तिला लेबर रुम मधें नेले..

डॉक्टर बाहेर आल्यानंतर पोपटांन उत्सुकतेन विचरल “डॉक्टर काय झाल?

‘काय होणार दुसर ? डॉक्टर म्हणाले..

”परत पोपट झाला “

चिंतामणी's picture

23 Jan 2011 - 10:06 am | चिंतामणी

पत्रकार --- अभिषेक बच्चन ला - - अभिषेक जी तुमचे सगळे सीनेमा कश्या मुळे पडतात.

अभिषेक बच्चन :---- नो आयडीया.

पत्रकार:--- देन गेट आयडीया.