नमस्कार मिपाकरहो ,
आज आपल्या मिसळपावचे संस्थापक श्री तात्या अभ्यंकर यांचा वाढदिवस आहे. मिसळपाव उभारणीत आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय करण्यात तात्यांचा सिंहाचा वाटा आहे. मिसळपावच्या तात्या अभ्यंकरांना मिसळपावच्या सर्व सदस्यांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना.
प्रतिक्रिया
2 Jan 2011 - 9:56 am | अनिता
तात्या...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना!
2 Jan 2011 - 9:59 am | मदनबाण
इतक्या सुंदर संस्थाळाचा श्री गणेशा करणार्या तात्यांना वाढदिवासाच्या हार्दिक शुभेच्छा !!! :)
2 Jan 2011 - 10:04 am | पियुशा
तात्या तुम्च्या मुळे खुप छान मित्र मैत्रिनि भेटले मि.पा वर !
तुम्हाला वाढदिवासाच्या हार्दिक शुभेच्छा !
नविन वर्श तुम्हाला खुप आनन्दाचे जावो हि मनापासुन शुभेच्छा :)
2 Jan 2011 - 10:29 am | प्रदीप
तात्यांना त्यांच्या नववर्षासाठी शुभेच्छा.
2 Jan 2011 - 1:26 pm | आजानुकर्ण
तात्यांना नवे वर्ष सुखसमाधानाचे जावो ह्या शुभेच्छा.
2 Jan 2011 - 10:35 am | प्रशु
अभिष्टचिंतन...
2 Jan 2011 - 10:53 am | उल्हास
मि पा मुळे आम्ही दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव मुक्त होतो .
तात्या नवीन वर्ष आपणास तसेच मि पा , व सर्व मि पा कराना आनंदाचे जावो.
2 Jan 2011 - 10:59 am | बिपिन कार्यकर्ते
शुभेच्छा! :)
2 Jan 2011 - 11:06 am | अडगळ
शुभेच्छा!
त्ये एक वाढदिवसानिमीत्त गाण्यागिण्यावर कायतरी लिहून सोडा की .
2 Jan 2011 - 11:08 am | अडगळ
.
2 Jan 2011 - 11:07 am | यशोधरा
शुभेच्छा.
2 Jan 2011 - 11:16 am | सन्जोप राव
आमच्याही शुभेच्छा.
2 Jan 2011 - 11:18 am | sneharani
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
2 Jan 2011 - 11:29 am | अवलिया
वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)
2 Jan 2011 - 11:33 am | वेताळ
तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
2 Jan 2011 - 11:45 am | वाहीदा
मिसळपाव संस्थापक तात्या अभ्यंकर यांस हे वर्ष आर्थिक भरभराटीचे जाओ !
2 Jan 2011 - 12:01 pm | सुधीर काळे
मिसळपाव संस्थापक तात्या अभ्यंकर यांना यंदा बक्कळ पैका मिळो व त्यातून त्यांच्या सर्व अडचणींचे निवारण होवो या आशिर्वादांसह त्यांचे वाढदिवसानिमित्त्य अभिष्टचिंतन!
2 Jan 2011 - 2:25 pm | तिमा
तात्या,
बक्कळ पैसा कमवा आणि 'परोपकारी गोपाळ' होण्याचे सोडून द्या.
पैशाची वेळ आली की या जगात कुणी कुणाचा नसतो.
2 Jan 2011 - 12:02 pm | ब्रिजेश दे.
तात्यांना वाढदिवासाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!!
2 Jan 2011 - 12:12 pm | अतुलजी
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
2 Jan 2011 - 12:30 pm | कलंत्री
तात्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीत अनेकानेक यश मिळो ही सदिच्छा.
तात्या हा अनेक पैलुंनी आणि अनेक गुणांनी संपन्न आहे. मनाचा स्वच्छ आणि विधायक दृष्टीकोन असलेला तात्या हे मला आगळेवेगळे भूषण वाटते.
तात्याला यश मिळावे अशी परत एकदा प्रार्थना करतो.
मराठीभाषेच्या वैभवाचा इतिहास लिहिला जाईल त्यात तात्यासाठी निश्चितच एक मानाचे पान असेल अशी मला खात्री वाटते.
2 Jan 2011 - 12:37 pm | सर्वसाक्षी
2 Jan 2011 - 12:38 pm | गवि
अनेक हार्दिक शुभेच्छा..
2 Jan 2011 - 12:41 pm | विलासराव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
2 Jan 2011 - 12:44 pm | विनायक बेलापुरे
तात्या अभ्यंकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना.
2 Jan 2011 - 12:45 pm | निनाद मुक्काम प...
<
2 Jan 2011 - 12:47 pm | गणपा
आमच्याही शुभेच्छा.
:)
2 Jan 2011 - 12:50 pm | नंदन
नवीन वर्षाच्या आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
2 Jan 2011 - 12:51 pm | श्रावण मोडक
नवीन वर्षाच्या आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
2 Jan 2011 - 12:55 pm | अप्पा जोगळेकर
तात्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

2 Jan 2011 - 1:02 pm | ऋषिकेश
माझ्याकडूनही शुभेच्छा!
2 Jan 2011 - 1:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्या, वाढदिवसाच्या आणि नववर्षाच्याही हार्दिक शुभेच्छा...!!!
-दिलीप बिरुटे
2 Jan 2011 - 1:16 pm | स्मिता चावरे
नवीन वर्षाच्या आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
2 Jan 2011 - 1:18 pm | यकु
हॅप्पी बर्थ डे तात्यासाब!!!!
2 Jan 2011 - 1:50 pm | पिवळा डांबिस
तात्या,
तुला तात्यासाहेब वगैरे म्हणावं इतकं रिलेशन फॉर्मलही नाही......
तुला या वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!!!
"प्रतिपश्चंद्र लैखेव वर्धिणू विश्ववंदिता"....
तुझी वाट बघतोय रे......
आय डोन्ट बिलीव्ह इन गॉड, बट इफ आय डिड, देन आय वुड आस्क फॉर युवर रिसरेक्शन!!!
प्लीज, प्लीज, बी अ फीनिक्स!!!!
तुझा फॅन,
पिवळा डांबिस
3 Jan 2011 - 12:16 pm | विजुभाऊ
डाम्बीसकाकाशी १०००% सहमत.
तात्या हे वर्षे भरभरून सौख्य आनन्द आणि सर्वांगीण भरभराट लाभो ही शुभेच्छा.
2 Jan 2011 - 2:30 pm | डावखुरा
2 Jan 2011 - 2:58 pm | इन्द्र्राज पवार
श्री.तात्या अभ्यंकर यानी मिपाचे सारथ्य श्री.नीलकांत यांच्याकडे सोपविलेल्या दिवसांतच मी इथे सदस्य झालो असल्याने अन्य ज्येष्ठ सदस्यांना तात्यांच्या मिपावरील ग्रेट इनिंग्जची जी आठवण आहे तेवढी मला नाही; पण असे असले तरी आज वाढदिवसानिमित्य त्यांना आलेल्या शुभेच्छा वाचताना त्यांच्या मिपा संस्थापन काळातील योगदानाची प्रचिती निश्चितच येत आहे. मिपा परिवारातील खेळीमेळीचे वातावरण आणि त्यातील विविधतेच्या अनेकविध रंगछटा हे एक न विसरता येण्याजोगे दृश्य आहे....याचे श्रेय संस्थापक या नात्याने श्री.तात्या अभ्यंकर याना नि:संशय जाते.
श्री.अभ्यंकर यांचे वाढदिवसानिमित्य अभिष्टचिंतन करताना त्यांचे आयुष्य असेच उल्हसित आणि रंगमय राहावे अशा शुभेच्छा देत आहे.
इन्द्रा
2 Jan 2011 - 3:06 pm | पर्नल नेने मराठे
तात्या, वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!!!
2 Jan 2011 - 3:16 pm | पाषाणभेद
तात्या तुम्ही जगात येतांना जरा लेट केले हो. नाही म्हणजे ३१ तारखेला आले असते तर आख्या जगाने तुमचा वाढदिवस साजरा केला असता. असो.
वाढदिवसाच्या दणक्यात शुभेच्छा!
2 Jan 2011 - 3:21 pm | रामदास
वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!!!
माणसाची स्मरण शक्ती किती दुबळी असते ! दोन वर्षापूर्वी महेश मध्ये तात्याचा वाढदिवस साजरा केला होता आणि काल समोरासमोर भेटूनही शुभेच्छा देण्याचे लक्षात आले नाही.
नीलकांतचा आभारी आहे.
2 Jan 2011 - 3:45 pm | पर्नल नेने मराठे
सासरेबुवा हि म्हातारपणाची लक्शणे का ? ;)
2 Jan 2011 - 4:01 pm | शशिकांत ओक
श्री.तात्या अभ्यंकर तुमचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन.
२०११ साली आपणाला नाडीमहर्षींचा कृपाशीर्वाद घडावा ही त्यांना प्रार्थना.
2 Jan 2011 - 4:20 pm | आनंदयात्री
शुभेच्छा तात्या. :)
पुढचे व्यक्तिचित्र कधी ?
2 Jan 2011 - 5:00 pm | टारझन
येत्या वर्षात तात्याचं लग्न होवो आणि आर्थिक भरभराट होवो. झालंच तर एखादा छोटा तात्या देखील येवो.
-(शुभेच्छुक) टारझन
2 Jan 2011 - 10:48 pm | मी-सौरभ
आम्हालाही भोजनाचा लाभ मिळेल. :)
3 Jan 2011 - 10:06 am | मैत्र
असेच म्हणतो...
येणारे वर्ष तात्यांना विलक्षण यश आणि आनंद देणारे असावे या शुभेच्छा....
2 Jan 2011 - 5:54 pm | ईन्टरफेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
2 Jan 2011 - 6:37 pm | नावातकायआहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे वर्ष आपणास आर्थिक भरभराटीचे जावो!!
2 Jan 2011 - 7:10 pm | शेखर
तात्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
2 Jan 2011 - 7:43 pm | निवेदिता-ताई
तात्या अभ्यंकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना.
2 Jan 2011 - 8:22 pm | पैसा
तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
2 Jan 2011 - 9:03 pm | रेवती
तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!:)
त्यानिमित्त एखादी झांटामॅटिक पाकृ येऊ द्या!
2 Jan 2011 - 10:56 pm | अविनाशकुलकर्णी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना!
2 Jan 2011 - 11:10 pm | अर्धवटराव
तात्यांना वाढदीवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!
तात्या, अठरावं वरीस धोक्याचं बरंका ;)
अर्धवटराव
2 Jan 2011 - 11:10 pm | कौशी
तात्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
2 Jan 2011 - 11:38 pm | विदेश
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा! सुख-समाधान, दीर्घायुष्य,उत्तम आरोग्य, मानसिक शांती लाभत राहो!
3 Jan 2011 - 12:23 am | आत्मशून्य
.
3 Jan 2011 - 12:48 am | पक्या
तात्या, वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा .
3 Jan 2011 - 1:06 am | योगप्रभू
च्यामारी
इतके दिवस मिपावर लुडबुड करतोय. इथला येक बी वळखीचा न्हाई आन मलाबी कुनी वळखीत न्हाई. काय करावं द्येवा?
तात्या तुला परत्यक्ष भ्येटलो न्हाई. तुला वाडदिवसाच्या शुभेच्छा.
त्यो वरचा फोटु कदीचा हाय? फोटुत तात्या चोच रंगवून (म्हंजी पानगिन खावून वो) बसलेला दिसतुय. म्हंजी जेवन झालं असनार त्याचं. आमचा जेवनाचा चान्स ग्येलाच म्हनायचा.
3 Jan 2011 - 6:32 am | मीली
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
गम्मत म्हणजे माझा पण आज वाढदिवस आहे!
3 Jan 2011 - 6:55 am | बबलु
तात्या......
नवीन वर्षाच्या आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
3 Jan 2011 - 7:09 am | संदीप चित्रे
नवीन वर्ष सुख-समाधानाचे जावो !
3 Jan 2011 - 11:03 am | विसोबा खेचर
हे सर्व फॉर्मल आभार मानण्याच्या पलिकडले आहे..!
सर्वांच्या शुभेच्छांबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत..!
नीलकांताचा आणि सर्व मिपाकरांचा मी ऋणी आहे..
आपला,
तात्या.
3 Jan 2011 - 11:38 am | Pearl
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
3 Jan 2011 - 3:47 pm | दिपक
मिपाजनक तात्यांना वाढदिवसाच्या आणि नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा !! :-)
3 Jan 2011 - 4:03 pm | सूड
वाढदिवसाच्या आणि नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा !! :)
3 Jan 2011 - 4:40 pm | प्राजक्ता पवार
शुभेच्छा!
4 Jan 2011 - 8:09 pm | चिगो
उशीर झाला थोडा...
वाढदिवसाच्या आणि नववर्षाच्या लाख लाख शुभेच्छा.. देव करो नी हे वर्ष "हर दिन दिवाली" होवो तुमच्यासाठी...