...

प्रियाली's picture
प्रियाली in जनातलं, मनातलं
26 Oct 2010 - 6:53 pm

...

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

26 Oct 2010 - 6:59 pm | प्रियाली

गोष्टीच्या शेवटी एक ओळ राहिली ती येथे देते.

फार मागे वाचलेल्या एका पाश्चात्य कथेवर आधारित. गोष्टीचे नाव आणि लेखक/लेखिका आठवत नाही.

कानडाऊ योगेशु's picture

26 Oct 2010 - 8:35 pm | कानडाऊ योगेशु

कथेमधले माळरानातील गवताचे वर्णन वाचुन नारायण धारपांच्या "साठे फायकस" ची आठवण झाली.

वेताळ's picture

27 Oct 2010 - 10:41 am | वेताळ

अजुन एक नारायण धारपाचे अश्या दिर्घ कथेवर एक पुस्तक आहे.त्यात तो अपंग मुलगा घरात खाटेवर पडल्या पडल्या आपल्या स्वप्नाच्या दुनियेत प्रवेश करतो .त्यात तो स्वःताला एका ताकत्वान तरुणात रुपांतरित करत असतो.
पशु कथेचा शेवट मात्र खुपच आटोपता घेतला आहे.पण कथा एकदम झक्कास लिहली आहे. उच्चदर्जाची गुढकथा आहे.

अश्फाक's picture

1 Nov 2010 - 11:46 am | अश्फाक

"साठे फायकस" धारपांचे नाही , सुहास शिरवळकरांचे आहे.

चिगो's picture

7 Nov 2010 - 12:35 pm | चिगो

कदाचित म्हणूनच मला ती "देजा वू" फिलींग येत होती...

मणिकर्णिका's picture

9 Feb 2011 - 7:16 am | मणिकर्णिका

काहीही बरं! साठे-फायकस' धारपांचेच आहे. सुशिंचे नाही.

सूड's picture

26 Oct 2010 - 7:04 pm | सूड

तिमा's picture

26 Oct 2010 - 7:05 pm | तिमा

संपली गोष्ट ? अय्यय्यो अय्यो!

प्रियाली's picture

26 Oct 2010 - 7:07 pm | प्रियाली

गोष्ट संपली पण तुम्हाला हवं असल्यास त्या गावाचा आणि माळरानाचा पत्ता देते. ;) मग तिसरा भाग नक्की. - ह. घ्या.

sagarparadkar's picture

26 Oct 2010 - 7:07 pm | sagarparadkar

'कॅट पीपल' ह्या एका जुन्या सिनेमाची आठवण झाली ...

अनिल हटेला's picture

26 Oct 2010 - 7:11 pm | अनिल हटेला

ष्टोरी आवडली !! :-)

(मणुक्ष्य) ;-)

पैसा's picture

26 Oct 2010 - 7:18 pm | पैसा

हॅप्पी हॅलोविन प्रियुत्सु!

कथा नेहमीप्रमाणे आवडली.

- सूर्य.

अनामिक's picture

26 Oct 2010 - 7:27 pm | अनामिक

खिळवून ठेवणारी कथा!
खूप आवडली. हॅप्पी हॅलोवीन!!

अग्गो बाई पण युयुत्सूंना का म्हणे समर्पित?

अवांतर : कथा बाकी फक्कड!!!!

कानडाऊ योगेशु's picture

26 Oct 2010 - 8:37 pm | कानडाऊ योगेशु

अग्गो बाई पण युयुत्सूंना का म्हणे समर्पित?

सगळेच कसे तुम्हाला समजावुन सांगावे लागते हो? (ह.घ्या)
"पाशवी स्त्रिया" ह्या विशेषणावरुन प्रियालीताईंना कथा सुचली असावी असे वाटते.

सविता's picture

27 Oct 2010 - 9:58 am | सविता

उई उई ...खरंच की....

गजनी झालाय वाटतं माझा... मेमरी रिसेट झाली होती..

-(पाशवी) सविता

अरे बाप रे!
मस्त भिती वाटून गेली.
कथा अगदी योग्य व्यक्तीला समर्पीत केलिये.;)

श्रावण मोडक's picture

26 Oct 2010 - 8:45 pm | श्रावण मोडक

ह्या... लेखन चांगलं, पण कथा प्रियालीची वाटलीच नाही. भीतीच वाटली नाही ना मला! :)
ओ ताई, जरा सणसणीत द्या की काही तरी. हे काय बुजगावणं!

प्रियाली's picture

26 Oct 2010 - 8:46 pm | प्रियाली

अहो म्हणूनच वरती गूढकथा असं स्पष्ट लिहिलं होतं. भयकथा नाही असंही लिहायला हवं होतं.
:)

निखिल देशपांडे's picture

26 Oct 2010 - 8:56 pm | निखिल देशपांडे

जाउ दे अजुन एक भयकथा पण लिही आता..
गुड कथा जबरा आहे पण...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Oct 2010 - 10:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी, अजून एक भयकथा लिही.

ही कथा खत्तरनाक ;-) आवडलीच!

श्रावण मोडक's picture

26 Oct 2010 - 9:05 pm | श्रावण मोडक

होक्की... मी ते वाचलंच नाही.
प्रियाली म्हटल्यावर भयकथाच. स्टिरिओटाईप माझाच. :)
गूढकथा म्हणून चांगली झाली आहे कथा.

शुचि's picture

26 Oct 2010 - 9:00 pm | शुचि

कथेतील पती पत्नींचा परस्परांवरील प्रेमाचा अविष्कार खूप आवडला. हा हा मुकदमाचं नाव रंगराव :P ..... खूप हसले.

एऽऽऽ शुचितैऽऽ चूप, चूप एकदम चूप!;)
आम्ही काय हसलो नाही का? पण बोललो नाही हां!;)

नगरीनिरंजन's picture

26 Oct 2010 - 9:01 pm | नगरीनिरंजन

मस्त! कालच घरामागच्या गवताळ मैदानात जॉगिंग करून आलो आणि आज हे... माझी नखं वाढल्यासारखं वाटतंय. :-)
गूढकथा उत्तम आहे.

धमाल मुलगा's picture

26 Oct 2010 - 9:17 pm | धमाल मुलगा

आणि सहीत म्हणून

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च
अजापुत्रं बलिं दद्यात देवो दुर्बलघातकः

हे होय? :)

धमाल मुलगा's picture

26 Oct 2010 - 9:22 pm | धमाल मुलगा

गुढ गुढ म्हणता म्हणता एकदम गुरगुर ऐकू यायला लागली ना! :)

आयला, पण एक गंमत नाही कळाली, सुहासीनं त्याला गवतामध्ये ना नख मारल्याचा उल्लेख ना चावल्याचा किंवा आणखी काही...मग त्याची नखं दुसर्‍यादिवशी अशी का झाली? (मी आपलं ड्रॅक्युला, झॉम्बी वगैरे संदर्भ डोक्यात ठेऊन विचार करतोय.)

अतिअवांतरः संपादकमंडळाच्या सदस्यांनी एखाद्या सदस्याबाबत असं काहीतरी लिहावं हे योग्य नाही असं माझं आपलं वैयक्तिक मत. खटकलं म्हणून बोललो बुवा.

प्रियाली's picture

26 Oct 2010 - 9:40 pm | प्रियाली

अतिअवांतरः संपादकमंडळाच्या सदस्यांनी एखाद्या सदस्याबाबत असं काहीतरी लिहावं हे योग्य नाही असं माझं आपलं वैयक्तिक मत. खटकलं म्हणून बोललो बुवा.

असं काही तरी म्हणजे कसं? आणि कोणाबद्दल काय लिहिले आहे?

कथा श्री. युयूत्सु यांना खर्‍या अर्थाने समर्पित आहे. त्यात त्यांच्याबद्दल काहीही लिहिलेले नसून कथा लिहिताना मनापासून त्यांची आठवण झाली एवढेच सांगायचे आहे.

रंगराव (रन्गराव नाही) या पात्राचा आणि मिपासदस्याचा काहीही संबंध नाही.

पण एक गंमत नाही कळाली, सुहासीनं त्याला गवतामध्ये ना नख मारल्याचा उल्लेख ना चावल्याचा किंवा आणखी काही...मग त्याची नखं दुसर्‍यादिवशी अशी का झाली? (मी आपलं ड्रॅक्युला, झॉम्बी वगैरे संदर्भ डोक्यात ठेऊन विचार करतोय.)

खाली राजेशने दिलेले उत्तर समर्पक आहे पण तरीही नखंच मारून घ्यायचं असेल तर आहे ना कथेत तसा उल्लेख.

धमाल मुलगा's picture

27 Oct 2010 - 4:35 pm | धमाल मुलगा

थोड्या वेळानं सांगतो. :)

>>खाली राजेशने दिलेले उत्तर समर्पक आहे पण तरीही नखंच मारून घ्यायचं असेल तर आहे ना कथेत तसा उल्लेख.
हा हा! अंबळ मिश्टेक झाली...सुहासीची नखं त्याला लागतात ते विसरलोच होतो. :)
बाकी, आम्हाला नखं मारुन घ्यायची नव्हे, नखं छाटायची सवय आहे. ;)

राजेश घासकडवी's picture

26 Oct 2010 - 11:23 pm | राजेश घासकडवी

सुहासीनं त्याला गवतामध्ये ना नख मारल्याचा उल्लेख ना चावल्याचा किंवा आणखी काही...मग त्याची नखं दुसर्‍यादिवशी अशी का झाली?

स्पर्शाने 'पाशवीत्व' एकाकडून दुसऱ्याकडे जाणं हे भयकथांमधलं स्टॅंडर्ड टेक्निक आहे. रक्त हे स्वत्वाशी जोडलेलं अनेक वेळा दिसतं. पण त्याचबरोबर निव्वळ संपर्कानेही बाधा होते. उदाहरणार्थ पिंपळावरचा मुंजा खाली झोपलेल्यांना झपाटतो वगैरे. तसंच इथल्या माळाला एक गुरुत्वीय, भीषण आकर्षण आहे. त्यात तुम्ही खेचला गेलात, एकदोनदा शिरलात की झपाटले जाता, असं असावं. म्हणजे नवऱ्याला सुहासीने नाही, तर दोघांनाही माळाने झपाटलं.

अतिअवांतरः संपादकमंडळाच्या एखाद्या सदस्याबाबत सामान्य सदस्यांनी योग्य वा अयोग्य सांगणारं लिहावं का, असा प्रश्न पडला. खटकलं म्हणून बोललो बुवा.

धमाल मुलगा's picture

27 Oct 2010 - 4:33 pm | धमाल मुलगा

इथल्या माळाला एक गुरुत्वीय, भीषण आकर्षण आहे. त्यात तुम्ही खेचला गेलात, एकदोनदा शिरलात की झपाटले जाता, असं असावं. म्हणजे नवऱ्याला सुहासीने नाही, तर दोघांनाही माळाने झपाटलं.

आलं लक्षात. म्हणजे एखाद्या भुताटकीच्या विहीरीपाशी किंवा वाड्यात जाऊन आल्यावर माणूस झपाटला जातो तसं. :) ग्वॉट द पाइंट :) ठेंकु.

अतिअवांतरः संपादकमंडळाच्या एखाद्या सदस्याबाबत सामान्य सदस्यांनी योग्य वा अयोग्य सांगणारं लिहावं का, असा प्रश्न पडला. खटकलं म्हणून बोललो बुवा.

सहमत. असाच प्रश्न काही काळापुर्वी संपादकमंडळाला आणि व्यवस्थापनाला छळण्यासाठी म्हणूनच केवळ विघ्नसंतुष्टीसाठी येणार्‍या जीवांबद्दल अनेकांना पडायला हवा होता तो आत्ता अगदीच सहजच बोलल्यावर कसा काय बुवा पडला असं अचानक वाटून गेलं.
बाकी वाक्याच्या पुर्वाधाबद्दल अभ्यास कमी पडतो एव्हढं सांगावेसे वाटते. :)

अप्पा जोगळेकर's picture

27 Oct 2010 - 5:12 pm | अप्पा जोगळेकर

पिंपळावरचा मुंजा खाली झोपलेल्यांना झपाटतो वगैरे.
आमचा एक दोस्त साम्गतो की मुंजाने झपाटलं की तो म्हणे कुस्ती खेळायला बोलावतो आणि त्या कुस्तीत त्याला हरवावं लागतं. नाहीतर तुम्ही संपलातच.

- कुस्तीगीर

प्राजु's picture

26 Oct 2010 - 9:47 pm | प्राजु

लय भरी!!

'रंगराव' बाकी छान हं!

वर प्रियाली ताईंनी म्हटले आहे की रंगराव आणी मिपासदस्य रन्गराव यांचा काही संबंध नाहिये.
आणि तसेही कथेतील पात्र रंगराव ह्याने कथेत काहिहि उल्लेखनीय केलेले नाहीये. ते मुख्य पात्र नाहिये आणि विशेष लक्षात रहाण्यासारखे ही पात्र नाहिये .

'रंगराव' बाकी छान हं - हे खोडसाळपणाने लिहील्यासारखे वाटते.
मिपावरील एका लेखात रेवतीताईंनी अनुल्लेखाने का नाही मारत, उगाच भाव देऊ नये वगैरे रन्गराव यांना सुचवले होते.
हे अशा प्रतिक्रिया देणार्‍यालाही लागू होतेच.

नितिन थत्ते's picture

26 Oct 2010 - 10:18 pm | नितिन थत्ते

आवडली गोष्ट.

वेगवान...आणि पकड घेणारी. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2010 - 10:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली गोष्ट.
वेगवान...आणि पकड घेणारी.

-दिलीप बिरुटे

बेसनलाडू's picture

26 Oct 2010 - 10:31 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू
अवांतर - घराच्या मागच्या अंगणाला 'मागचे अंगण' नाही तर परस म्हणतात. चू.भू.द्या.घ्या.
(गावकरी)बेसनलाडू

राजेश घासकडवी's picture

26 Oct 2010 - 11:10 pm | राजेश घासकडवी

कथा आवडली. सुहासीला माळाने हळुहळू झपाटून टाकणं चांगलं जमलं आहे. निवेदकाच्या झपाटलेपणालाही थोडी आधीच सुरूवात झाली तेही आवडलं. रानटी पशूंना छळ करून नायनाट केल्यावर त्यांनी मनुष्यांवर उगवायला सुरूवात केलेला सूड - हेही आडवळणाने आलेलं भाष्य आवडलं (कोणीतरी ज्ञानी माणसाने प्रवचन देऊन सांगण्यापेक्षा खूपच परिणामकारक)

माळाची दोनतीन वर्णनं येतात. ती चांगली जमलेली आहेत. वेगाने घडणाऱ्या घटनांतून पॉझ घेऊन शांतपणे त्या गूढाचा आवाका वाढवतात. तसे पॉझेस अधिक आलेले आवडले असते.

सुरूवातीला कथा काहीशी अडखळत सुरू होते असं वाटलं. अधिक लांब असायला हवी होती ही माझी नेहेमीची तक्रार इथेही लागू होते.

लेखनशैली आवडली पण कथा तितकीशी आवडली नाही. नाविन्य असे काही वाटले नाही.

अजून एक म्हणजे - कथानायक स्वतः श्वापद झाला आहे तर त्याच्या तोंडून कथा कशी काय सांगितली जातीये? एकतर त्या अवस्थेत त्याच्या जाणिवा वेगळ्या असणार, मानवी भावना त्यात नसणारच.

प्रियाली's picture

26 Oct 2010 - 11:36 pm | प्रियाली

कथानायक स्वतः श्वापद झाला आहे तर त्याच्या तोंडून कथा कशी काय सांगितली जातीये? एकतर त्या अवस्थेत त्याच्या जाणिवा वेगळ्या असणार, मानवी भावना त्यात नसणारच.

हाच प्रश्न मला पूर्वी गबाळ्याच्या बाबत घासकडवींनी विचारला होता आणि त्याचे उत्तर त्यांना स्वतःलाच माहित होते. गूढकथांमध्ये हा प्रश्न गौण असतो. नायक माळाकडे धावत गेला इथे कथा संपते. तो परत आला का, त्याने ती कथा लिहिली का, की कुणाला सांगितली, तो माळावर कुणाला नंतर भेटला का हे मुद्दे गौण ठरतात.

बाकी, अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

मालोजीराव's picture

26 Oct 2010 - 11:22 pm | मालोजीराव

मला पहिल्यांदा वाटलं कि प्रियाली शेरलोक होम्स च्या 'द हाउंड ऑफ बास्कर्वील ' च नवीन version लिहितायेत.
पण जबरदस्त खिळवून ठेवणारी कथा होती ,आवडली

उपास's picture

27 Oct 2010 - 12:42 am | उपास

प्रियालीतै,गूढकथा आवडलीच..
पात्राच्या मनातले, आजूबाजूच्या परिस्थितीचे बारीक पण नेमके तपशील टिपलेत, कथेला योग्य तिथे वेग आणि पॉजही मस्त दिलेत.. सलग लिहीली (त्यापेक्षा प्रकाशली) असतिस तरी चाल्ललं असतं..:)

चित्रा's picture

27 Oct 2010 - 12:48 am | चित्रा

गूढकथा आवडली. वर्णन जबरदस्त.

शिल्पा ब's picture

27 Oct 2010 - 2:01 am | शिल्पा ब

छान गुढकथा ...आवडली.

सहज's picture

27 Oct 2010 - 6:54 am | सहज

मजा आली. हॅलोवीनची कथा द्यायची प्रथा / व्रत नेमाने चालावलेत त्याबद्दल धन्यवाद :-)

माळाचे रहस्य पुरेसे उलगडले नाही त्यामुळे भाग ३ पुढे कधी तरी नक्की लिहा.

वेदनयन's picture

27 Oct 2010 - 9:06 am | वेदनयन

भयालीदेवी खरे सांगु - ह्या वर्षी काही भट्टी जमली नाही. आमच्यासारखे पुर्ण वर्षभर वाट पाहतातहो तुमच्या हॅलोवीनच्या गोष्टीची. कदाचित पाश्चात्य कथेवर आधारित असल्याने असे वाटत असेल. वळणावर ती येते किंवा गाठ माझ्याशी आहे सारखी अजुन एखादी टरकावु कथा येवु द्या. हॅलोवीनला अजुन थोडा वेळ आहे...

युयुत्सु's picture

27 Oct 2010 - 9:08 am | युयुत्सु

कथा आवडली...मला जीए आठवले.

इरसाल's picture

27 Oct 2010 - 10:30 am | इरसाल

"आई गं! सुहासी तुझी नखं किती वाढली आहेत. " हात सोडवताना सुहासीच्या नखाने माझ्या हातावर भलामोठा ओरखडा उमटवला होता. "काप ती. लागलं मला. "

"उद्या सकाळी कापेन हं! " शांत आवाजात म्हणाली आणि मला एकट्याला तिथे सोडून काहीच न घडल्यासारखी बेडरूममध्ये झोपायला गेली.

अवलिया's picture

27 Oct 2010 - 10:48 am | अवलिया

मस्त !!

सविता००१'s picture

27 Oct 2010 - 12:38 pm | सविता००१

एकदम भारी आहे

नंदन's picture

27 Oct 2010 - 12:42 pm | नंदन

गूढकथा आवडली. दोन्ही भाग खिळवून ठेवणारे.

सहमत. शेवटही आवडला, सहसा अश्या कथेंचे शेवट काहीही असतात.

प्रभो's picture

27 Oct 2010 - 6:57 pm | प्रभो

सहमत...

परिकथेतील राजकुमार's picture

27 Oct 2010 - 1:50 pm | परिकथेतील राजकुमार

वेगवान कथा. मस्त !!

आता बरेचशे नवरे गवताळ माळाजवळ घरे शोधायला धावतील.

satish kulkarni's picture

27 Oct 2010 - 2:47 pm | satish kulkarni

मस्त कथा...
माळाचे वर्णन एकदम झकास...

यशोधरा's picture

27 Oct 2010 - 4:00 pm | यशोधरा

आवडली कथा.

sneharani's picture

27 Oct 2010 - 4:04 pm | sneharani

मस्त रंगवलीय गुढकथा!

आदिजोशी's picture

27 Oct 2010 - 4:24 pm | आदिजोशी

कथा छान आहे. आवडली.

रानी १३'s picture

27 Oct 2010 - 4:46 pm | रानी १३

फार मागे वाचलेल्या एका पाश्चात्य कथेवर आधारित. गोष्टीचे नाव आणि लेखक/लेखिका आठवत नाही.

कथा आधारित नाहिये.......तिच कथा तुम्हि एथे दिलेय्......मी नाव लवकरच कळवेन.....लेखक/लेखिका

प्रियाली's picture

27 Oct 2010 - 5:05 pm | प्रियाली

एकतर ही "तिच" कथा नाही. मूळ कथा या धर्तीची असली तरी तीच वगैरे अजिबात नाही. मूळ कथेत गवताचा पट्टा तसाच आहे पण नवरा बायको नाहीत. त्या कथेचा नेमका शेवट मला आठवत नाही परंतु पोलिसांत तक्रार आणि बालंट आपल्यावर येईल अशी गुंतागुंत आहे. त्यातून खालील प्रतिसादांत तुम्ही जी नावे वगैरे दिली आहेत त्यांचा काय संबंध आहे? ते पाश्चात्य लेखक आहेत का? मी तुमचे खालील प्रतिसाद संपादित करत आहे. जे काही लिहायचे ते व्यवस्थित लिहा. उगीच फालतू आरोप नकोत.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Oct 2010 - 5:11 pm | परिकथेतील राजकुमार

अर्रे ! अजुन काही विशिष्ठ आयडींनी येउन 'स्क्रिन शॉट टाका' 'हे लेखन आधी वाचलेले आहे असे वाटतच होते' अशा प्रतिक्रीया कशा चालु केल्या नाहियेत ? ;)

प्रियालीतै आपल्याला तर कथा आवडली बॉ ! आणि आपण ती तुझी म्हणुनच वाचली :)

कोणती नावे होती? इथे मिपावरच होत्या/ आहेत का मूळ कथा? लिंक मिळेल का? ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Oct 2010 - 5:24 pm | बिपिन कार्यकर्ते

छान. पण शेवट आटोपता घेतला का?

बघ... म्हणूनच राणेबाई सांगायच्या नखं कापा म्हणून. कध्धी कध्धी ऐकलं नाहीस त्यांचं...

लिखाळ's picture

28 Oct 2010 - 12:39 am | लिखाळ

मस्त खिळवून ठेवणारी कथा. आवडली.

स्पंदना's picture

28 Oct 2010 - 9:07 am | स्पंदना

सुरुवाती पासुनच , म्हणजे ती त्या गवताकडे हरव्ल्या सारखी पहाते तिथ पासुनच हळुहलु काटा यायला लागला.

( अवाम्तरः तुम्ही दिलेला प्रतिसाद संपादीत नसता केलात तरी चालल असत ताई , विषेश फरक नसता पडला. पण तुमच्या लेखावरील प्रतिसाद तुम्हीच काढल्या सारख वाटल. लिखाणाची पद्धत इतकी सुन्दर असताना वाचकांना पकडीत ठेवणारा असताना त्या माहीतीन काहीच नसत झाल.)

इंटरनेटस्नेही's picture

29 Oct 2010 - 3:10 pm | इंटरनेटस्नेही

मला अजुनही नखं चावायची सवय आहे ते बरं.. च्यामारी कधीतरी आपण नखं कापायला विसरलो तर आपला पण 'नायक' व्हायचा.
(मुंबईतील आरे कॉलनीत रात्री अपरात्री बाईक वर फिरणारा आणि अजुनही मानसिक वय ८ असणारा) इंट्या.

वेगवान कथा. आवडली.
(वाचक) इंट्या.

आणी अंगावर आलेला काटा, कथा वाचुन १० मिनिटं झाली तरी अजुनही गेलेला नाही.
(शेळपट) इंट्या.

कीप इट अप..
(शुभचिंतक) इंट्या.

पारा's picture

29 Oct 2010 - 3:15 pm | पारा

झकास.....

पारा's picture

29 Oct 2010 - 3:51 pm | पारा

झकास.....

प्रियाली's picture

29 Oct 2010 - 5:08 pm | प्रियाली

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे, कथा आवडली किंवा कथा नाही आवडली असे आवर्जून कळवणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद.

स्वाती२'s picture

31 Oct 2010 - 7:55 pm | स्वाती२

मस्त हॉलोविन कथा!