फार मागे वाचलेल्या एका पाश्चात्य कथेवर आधारित. गोष्टीचे नाव आणि लेखक/लेखिका आठवत नाही.
कथा आधारित नाहिये.......तिच कथा तुम्हि एथे दिलेय्......मी नाव लवकरच कळवेन.....लेखक/लेखिका
एकतर ही "तिच" कथा नाही. मूळ कथा या धर्तीची असली तरी तीच वगैरे अजिबात नाही. मूळ कथेत गवताचा पट्टा तसाच आहे पण नवरा बायको नाहीत. त्या कथेचा नेमका शेवट मला आठवत नाही परंतु पोलिसांत तक्रार आणि बालंट आपल्यावर येईल अशी गुंतागुंत आहे. त्यातून खालील प्रतिसादांत तुम्ही जी नावे वगैरे दिली आहेत त्यांचा काय संबंध आहे? ते पाश्चात्य लेखक आहेत का? मी तुमचे खालील प्रतिसाद संपादित करत आहे. जे काही लिहायचे ते व्यवस्थित लिहा. उगीच फालतू आरोप नकोत.
अर्रे ! अजुन काही विशिष्ठ आयडींनी येउन 'स्क्रिन शॉट टाका' 'हे लेखन आधी वाचलेले आहे असे वाटतच होते' अशा प्रतिक्रीया कशा चालु केल्या नाहियेत ? ;)
प्रियालीतै आपल्याला तर कथा आवडली बॉ ! आणि आपण ती तुझी म्हणुनच वाचली :)
सुरुवाती पासुनच , म्हणजे ती त्या गवताकडे हरव्ल्या सारखी पहाते तिथ पासुनच हळुहलु काटा यायला लागला.
( अवाम्तरः तुम्ही दिलेला प्रतिसाद संपादीत नसता केलात तरी चालल असत ताई , विषेश फरक नसता पडला. पण तुमच्या लेखावरील प्रतिसाद तुम्हीच काढल्या सारख वाटल. लिखाणाची पद्धत इतकी सुन्दर असताना वाचकांना पकडीत ठेवणारा असताना त्या माहीतीन काहीच नसत झाल.)
मला अजुनही नखं चावायची सवय आहे ते बरं.. च्यामारी कधीतरी आपण नखं कापायला विसरलो तर आपला पण 'नायक' व्हायचा.
(मुंबईतील आरे कॉलनीत रात्री अपरात्री बाईक वर फिरणारा आणि अजुनही मानसिक वय ८ असणारा) इंट्या.
वेगवान कथा. आवडली.
(वाचक) इंट्या.
आणी अंगावर आलेला काटा, कथा वाचुन १० मिनिटं झाली तरी अजुनही गेलेला नाही.
(शेळपट) इंट्या.
कीप इट अप..
(शुभचिंतक) इंट्या.
प्रतिक्रिया
छान
मस्त
सहमत. शेवटही आवडला, सहसा
सहमत...
वेगवान कथा. मस्त !! आता
छानच...
आवडली कथा.
मस्त
भयाली ताई
:(:(:(:(:(
हे काय आहे?
अर्रे ! अजुन काही विशिष्ठ
कोणती नावे होती? इथे मिपावरच
छान. पण शेवट आटोपता घेतला
मस्त खिळवून ठेवणारी कथा.
सुरुवाती पासुनच , म्हणजे ती
मला अजुनही नखं चावायची सवय
झकास.....
झकास.....
आभार....
मस्त हॉलोविन कथा!
Pagination