अजुन एक नारायण धारपाचे अश्या दिर्घ कथेवर एक पुस्तक आहे.त्यात तो अपंग मुलगा घरात खाटेवर पडल्या पडल्या आपल्या स्वप्नाच्या दुनियेत प्रवेश करतो .त्यात तो स्वःताला एका ताकत्वान तरुणात रुपांतरित करत असतो.
पशु कथेचा शेवट मात्र खुपच आटोपता घेतला आहे.पण कथा एकदम झक्कास लिहली आहे. उच्चदर्जाची गुढकथा आहे.
गुढ गुढ म्हणता म्हणता एकदम गुरगुर ऐकू यायला लागली ना! :)
आयला, पण एक गंमत नाही कळाली, सुहासीनं त्याला गवतामध्ये ना नख मारल्याचा उल्लेख ना चावल्याचा किंवा आणखी काही...मग त्याची नखं दुसर्यादिवशी अशी का झाली? (मी आपलं ड्रॅक्युला, झॉम्बी वगैरे संदर्भ डोक्यात ठेऊन विचार करतोय.)
अतिअवांतरः संपादकमंडळाच्या सदस्यांनी एखाद्या सदस्याबाबत असं काहीतरी लिहावं हे योग्य नाही असं माझं आपलं वैयक्तिक मत. खटकलं म्हणून बोललो बुवा.
अतिअवांतरः संपादकमंडळाच्या सदस्यांनी एखाद्या सदस्याबाबत असं काहीतरी लिहावं हे योग्य नाही असं माझं आपलं वैयक्तिक मत. खटकलं म्हणून बोललो बुवा.
असं काही तरी म्हणजे कसं? आणि कोणाबद्दल काय लिहिले आहे?
कथा श्री. युयूत्सु यांना खर्या अर्थाने समर्पित आहे. त्यात त्यांच्याबद्दल काहीही लिहिलेले नसून कथा लिहिताना मनापासून त्यांची आठवण झाली एवढेच सांगायचे आहे.
रंगराव (रन्गराव नाही) या पात्राचा आणि मिपासदस्याचा काहीही संबंध नाही.
पण एक गंमत नाही कळाली, सुहासीनं त्याला गवतामध्ये ना नख मारल्याचा उल्लेख ना चावल्याचा किंवा आणखी काही...मग त्याची नखं दुसर्यादिवशी अशी का झाली? (मी आपलं ड्रॅक्युला, झॉम्बी वगैरे संदर्भ डोक्यात ठेऊन विचार करतोय.)
खाली राजेशने दिलेले उत्तर समर्पक आहे पण तरीही नखंच मारून घ्यायचं असेल तर आहे ना कथेत तसा उल्लेख.
थोड्या वेळानं सांगतो. :)
>>खाली राजेशने दिलेले उत्तर समर्पक आहे पण तरीही नखंच मारून घ्यायचं असेल तर आहे ना कथेत तसा उल्लेख.
हा हा! अंबळ मिश्टेक झाली...सुहासीची नखं त्याला लागतात ते विसरलोच होतो. :)
बाकी, आम्हाला नखं मारुन घ्यायची नव्हे, नखं छाटायची सवय आहे. ;)
सुहासीनं त्याला गवतामध्ये ना नख मारल्याचा उल्लेख ना चावल्याचा किंवा आणखी काही...मग त्याची नखं दुसर्यादिवशी अशी का झाली?
स्पर्शाने 'पाशवीत्व' एकाकडून दुसऱ्याकडे जाणं हे भयकथांमधलं स्टॅंडर्ड टेक्निक आहे. रक्त हे स्वत्वाशी जोडलेलं अनेक वेळा दिसतं. पण त्याचबरोबर निव्वळ संपर्कानेही बाधा होते. उदाहरणार्थ पिंपळावरचा मुंजा खाली झोपलेल्यांना झपाटतो वगैरे. तसंच इथल्या माळाला एक गुरुत्वीय, भीषण आकर्षण आहे. त्यात तुम्ही खेचला गेलात, एकदोनदा शिरलात की झपाटले जाता, असं असावं. म्हणजे नवऱ्याला सुहासीने नाही, तर दोघांनाही माळाने झपाटलं.
अतिअवांतरः संपादकमंडळाच्या एखाद्या सदस्याबाबत सामान्य सदस्यांनी योग्य वा अयोग्य सांगणारं लिहावं का, असा प्रश्न पडला. खटकलं म्हणून बोललो बुवा.
इथल्या माळाला एक गुरुत्वीय, भीषण आकर्षण आहे. त्यात तुम्ही खेचला गेलात, एकदोनदा शिरलात की झपाटले जाता, असं असावं. म्हणजे नवऱ्याला सुहासीने नाही, तर दोघांनाही माळाने झपाटलं.
आलं लक्षात. म्हणजे एखाद्या भुताटकीच्या विहीरीपाशी किंवा वाड्यात जाऊन आल्यावर माणूस झपाटला जातो तसं. :) ग्वॉट द पाइंट :) ठेंकु.
अतिअवांतरः संपादकमंडळाच्या एखाद्या सदस्याबाबत सामान्य सदस्यांनी योग्य वा अयोग्य सांगणारं लिहावं का, असा प्रश्न पडला. खटकलं म्हणून बोललो बुवा.
सहमत. असाच प्रश्न काही काळापुर्वी संपादकमंडळाला आणि व्यवस्थापनाला छळण्यासाठी म्हणूनच केवळ विघ्नसंतुष्टीसाठी येणार्या जीवांबद्दल अनेकांना पडायला हवा होता तो आत्ता अगदीच सहजच बोलल्यावर कसा काय बुवा पडला असं अचानक वाटून गेलं.
बाकी वाक्याच्या पुर्वाधाबद्दल अभ्यास कमी पडतो एव्हढं सांगावेसे वाटते. :)
पिंपळावरचा मुंजा खाली झोपलेल्यांना झपाटतो वगैरे.
आमचा एक दोस्त साम्गतो की मुंजाने झपाटलं की तो म्हणे कुस्ती खेळायला बोलावतो आणि त्या कुस्तीत त्याला हरवावं लागतं. नाहीतर तुम्ही संपलातच.
- कुस्तीगीर
वर प्रियाली ताईंनी म्हटले आहे की रंगराव आणी मिपासदस्य रन्गराव यांचा काही संबंध नाहिये.
आणि तसेही कथेतील पात्र रंगराव ह्याने कथेत काहिहि उल्लेखनीय केलेले नाहीये. ते मुख्य पात्र नाहिये आणि विशेष लक्षात रहाण्यासारखे ही पात्र नाहिये .
'रंगराव' बाकी छान हं - हे खोडसाळपणाने लिहील्यासारखे वाटते.
मिपावरील एका लेखात रेवतीताईंनी अनुल्लेखाने का नाही मारत, उगाच भाव देऊ नये वगैरे रन्गराव यांना सुचवले होते.
हे अशा प्रतिक्रिया देणार्यालाही लागू होतेच.
कथा आवडली. सुहासीला माळाने हळुहळू झपाटून टाकणं चांगलं जमलं आहे. निवेदकाच्या झपाटलेपणालाही थोडी आधीच सुरूवात झाली तेही आवडलं. रानटी पशूंना छळ करून नायनाट केल्यावर त्यांनी मनुष्यांवर उगवायला सुरूवात केलेला सूड - हेही आडवळणाने आलेलं भाष्य आवडलं (कोणीतरी ज्ञानी माणसाने प्रवचन देऊन सांगण्यापेक्षा खूपच परिणामकारक)
माळाची दोनतीन वर्णनं येतात. ती चांगली जमलेली आहेत. वेगाने घडणाऱ्या घटनांतून पॉझ घेऊन शांतपणे त्या गूढाचा आवाका वाढवतात. तसे पॉझेस अधिक आलेले आवडले असते.
सुरूवातीला कथा काहीशी अडखळत सुरू होते असं वाटलं. अधिक लांब असायला हवी होती ही माझी नेहेमीची तक्रार इथेही लागू होते.
लेखनशैली आवडली पण कथा तितकीशी आवडली नाही. नाविन्य असे काही वाटले नाही.
अजून एक म्हणजे - कथानायक स्वतः श्वापद झाला आहे तर त्याच्या तोंडून कथा कशी काय सांगितली जातीये? एकतर त्या अवस्थेत त्याच्या जाणिवा वेगळ्या असणार, मानवी भावना त्यात नसणारच.
कथानायक स्वतः श्वापद झाला आहे तर त्याच्या तोंडून कथा कशी काय सांगितली जातीये? एकतर त्या अवस्थेत त्याच्या जाणिवा वेगळ्या असणार, मानवी भावना त्यात नसणारच.
हाच प्रश्न मला पूर्वी गबाळ्याच्या बाबत घासकडवींनी विचारला होता आणि त्याचे उत्तर त्यांना स्वतःलाच माहित होते. गूढकथांमध्ये हा प्रश्न गौण असतो. नायक माळाकडे धावत गेला इथे कथा संपते. तो परत आला का, त्याने ती कथा लिहिली का, की कुणाला सांगितली, तो माळावर कुणाला नंतर भेटला का हे मुद्दे गौण ठरतात.
बाकी, अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
प्रियालीतै,गूढकथा आवडलीच..
पात्राच्या मनातले, आजूबाजूच्या परिस्थितीचे बारीक पण नेमके तपशील टिपलेत, कथेला योग्य तिथे वेग आणि पॉजही मस्त दिलेत.. सलग लिहीली (त्यापेक्षा प्रकाशली) असतिस तरी चाल्ललं असतं..:)
मजा आली. हॅलोवीनची कथा द्यायची प्रथा / व्रत नेमाने चालावलेत त्याबद्दल धन्यवाद :-)
माळाचे रहस्य पुरेसे उलगडले नाही त्यामुळे भाग ३ पुढे कधी तरी नक्की लिहा.
भयालीदेवी खरे सांगु - ह्या वर्षी काही भट्टी जमली नाही. आमच्यासारखे पुर्ण वर्षभर वाट पाहतातहो तुमच्या हॅलोवीनच्या गोष्टीची. कदाचित पाश्चात्य कथेवर आधारित असल्याने असे वाटत असेल. वळणावर ती येते किंवा गाठ माझ्याशी आहे सारखी अजुन एखादी टरकावु कथा येवु द्या. हॅलोवीनला अजुन थोडा वेळ आहे...
"आई गं! सुहासी तुझी नखं किती वाढली आहेत. " हात सोडवताना सुहासीच्या नखाने माझ्या हातावर भलामोठा ओरखडा उमटवला होता. "काप ती. लागलं मला. "
"उद्या सकाळी कापेन हं! " शांत आवाजात म्हणाली आणि मला एकट्याला तिथे सोडून काहीच न घडल्यासारखी बेडरूममध्ये झोपायला गेली.
प्रतिक्रिया
खुलासा
कथा आवडली.
खुपच मस्त लिहले आहे
सुहास शिरवळकरांचे आहे.
म्हणूनच...
काहीही
(विषय दिलेला नाही)
हे काय?
संपली :-(
कॅट पीपल ...
ष्टोरी आवडली !! (मणुक्ष्य)
काय भयानक ग!
कथा नेहमीप्रमाणे आवडली. -
खिळवून ठेवणारी कथा! खूप
अग्गो बाई पण युयुत्सूंना का
अग्गो बाई पण युयुत्सूंना का
उई उई ...खरंच की.... गजनी
अरे बाप रे! मस्त भिती वाटून
ह्या
अरेच्चा!
जाउ दे अजुन एक भयकथा पण लिही
+१
होक्की...
कथेतील पती पत्नींचा
एऽऽऽ शुचितैऽऽ चूप, चूप एकदम
मस्त! कालच घरामागच्या गवताळ
शाबास!
हा हा!
असं काही तरी म्हणजे कसं?
थोड्या वेळानं सांगतो. >>खाली
सुहासीनं त्याला गवतामध्ये ना
ओके ओके...
पिंपळावरचा मुंजा खाली
लय भरी!! 'रंगराव' बाकी छान
वर प्रियाली ताईंनी म्हटले आहे
आवडली
असेच बोल्तो
हेच
कथा आवडली. सुहासीला माळाने
लेखनशैली आवडली पण कथा तितकीशी
हाच प्रश्न
'द हाउंड ऑफ बास्कर्वील '
प्रियालीतै,गूढकथा
वा!
छान गुढकथा ...आवडली.
| | हॅप्पी हॅलोवीन ||
नेहेमीप्रमाणे नाही...
कथा आवडली...मला जीए आठवले.
दिलय तर खर
मस्त !!
Pagination