प्रियाली in जनातलं, मनातलं 31 Oct 2009 - 9:56 pm .. हे ठिकाणप्रकटन प्रतिक्रिया पुढील भागांचे दुवे 1 Nov 2009 - 7:51 am | धनंजय माझ्या सोयीसाठी येथे देत आहे : (प्रियाली, लेखातच संपादन करून द्या अशी विनंती : ) भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ आली भयाली देवी - पळा पळा... 1 Nov 2009 - 12:03 pm | वेदनयन भयाली देवी तुम्ही दर वर्षी हॅलोविनलाच कशा उगवतात? रात्री ११:३० वाजता तुमची कथा वाचायला मी काय येडपट नाही. उद्या रितसर प्रतिसाद टाकेल. काय चुकल्-माकल असेल तर एक कोंबडी मारेन (मीच खाईन) पण माफ करुन टाका एकदा. नविन मिपाकरांकरता प्रियालीची गेल्या हॅलोविनलाची खतरनाक कथा - वळणावर ती येते....
प्रतिक्रिया
1 Nov 2009 - 7:51 am | धनंजय
माझ्या सोयीसाठी येथे देत आहे : (प्रियाली, लेखातच संपादन करून द्या अशी विनंती : )
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
1 Nov 2009 - 12:03 pm | वेदनयन
भयाली देवी तुम्ही दर वर्षी हॅलोविनलाच कशा उगवतात?
रात्री ११:३० वाजता तुमची कथा वाचायला मी काय येडपट नाही. उद्या रितसर प्रतिसाद टाकेल.
काय चुकल्-माकल असेल तर एक कोंबडी मारेन (मीच खाईन) पण माफ करुन टाका एकदा.
नविन मिपाकरांकरता प्रियालीची गेल्या हॅलोविनलाची खतरनाक कथा - वळणावर ती येते....