(पारध)

अवलिया's picture
अवलिया in जे न देखे रवी...
30 Jun 2010 - 4:23 pm

प्रेरणा... भर बाजारात पाध्यांनी फोडलेले थोबाड.

वस्ती लेखकांची स्थिरावलेली होती
हाव पाध्यांची उफाळलेली होती

नशा हो सत्तेची नित्य चढत होती
भूक जुगाडाची चाळवलेली होती

प्रतिसादांत त्या मैथुनी क्लांतता* नव्हती
तरी लाईन तिरकी सर्वच उडवली होती

प्रतिसाद डिलीट ही चाल धूर्त होती
मैत्रीमधेच "त्या" त्यांची मने गुंतली होती

नव्या पाध्यांचे चाळे पुन्हा बहरती
जुन्या नानाची ओळख त्यांना नव्हती

* असे शब्द असलेले लेख प्रतिसाद उडवले जात नाहीत असे समजल्यावरुन.

भयानकहे ठिकाणधोरणमांडणी

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

30 Jun 2010 - 4:26 pm | विसोबा खेचर

ह हा हा! नान्या, सह्हीच रे *सडीच्या! :)

II विकास II's picture

30 Jun 2010 - 4:38 pm | II विकास II

नव्या पाध्यांचे चाळे पुन्हा बहरती
जुन्या नानाची ओळख त्यांना नव्हती
>> +१
चढणे दो, अपने आप ठंड पड जायेंगे।

>>ह हा हा! नान्या, सह्हीच रे *सडीच्या!

काय दिवस आले !!!!
तात्याने **** वापरायला सुरवात केली.

धमाल मुलगा's picture

30 Jun 2010 - 5:45 pm | धमाल मुलगा

आपली पुन्हा काड्या सारायला झाली का सुरुवात?

सुधारा राव आतातरी!

टारझन's picture

30 Jun 2010 - 4:30 pm | टारझन

आगागागागागागा !!!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) ............. खपलो
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

कवितेचा टॅग मधे "भयानक" पाहुन तरारुन घाम फुटला :)
हल्ली साद्या सुध्या मस्करीचे वावडे आले आहे असे वाटते. आता तात्याश्री म्हणतात तसे मनोगती थोबाड (म्हणजेच बापमेल्यागत सुरकी चेहरा) करुन बसण्याची पाळी आली आहे. =))

संभाळ नान्या सौताला ;)

परिकथेतील राजकुमार's picture

30 Jun 2010 - 4:30 pm | परिकथेतील राजकुमार

हा नान्या खरच भिकारचोट माणूस आहे !

=)) =))

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jun 2010 - 5:19 pm | llपुण्याचे पेशवेll

+१
पराशी बाडिस.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

प्रभो's picture

30 Jun 2010 - 6:18 pm | प्रभो

सहमत!!

असे दिसते.

:-)

अवलिया's picture

2 Jul 2010 - 11:13 am | अवलिया

सर्व वाचकांचे, प्रतिसादकांचे आभार.

संपादकांच्या कृपेने हा धागा उडाला नाही, मिपावर सदर धागा राहु देणे त्यांना आवडले या बद्दल मनःपुर्वक आभार.

--अवलिया