...म्हणून सासू ही 'आई' होऊ शकत नाही!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
31 Jan 2010 - 11:17 pm

सासू ही 'आई' का होवू शकत नाही? या विषयावरील उद् बोधक, विचारप्रवर्तक, खमंग आणि राष्ट्रीय हिताची चर्चा वाचली. छान वेळ गेला.

त्या विषयाची चेष्टा किंवा विडंबन म्हणून नव्हे, पण एक गंमत म्हणून काही विचार आणि उत्तरे सापडली. बघा, पटताहेत का!

सासू ही आई होऊ शकत नाही, कारण...

१. तिच्या घरात सून आलेली असते. त्यामुळे सासू-सासर्‍यांना म्हणावा तेवढा एकांत मिळत नाही.

२. जनरली, सुनेने लवकर `आई' व्हावे, अशी समस्त सासवांची अपेक्षा असते.

३. या वयात `आई` झाल्यास लोक काय म्हणतील, अशी भीती असते.

४. या वयात हॉस्पिटलच्या वार्‍या नि खर्च परवडणारा नसतो.

५. सून आपलं सगळं व्यवस्थित करेल, याची खात्री नसते.

- बघा, पटतंय का ते!

मांडणीप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

मितालि's picture

31 Jan 2010 - 11:32 pm | मितालि

:)) =D>

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jan 2010 - 11:50 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

(भावी सासरा) बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jan 2010 - 11:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अभिजित ... पाय कुठे आहेत तुझे?
=)) =)) =)) =)) =)) =)) =))

अदिती

मस्तानी's picture

1 Feb 2010 - 12:08 am | मस्तानी

:) :) :) :) :) :)

या लिखाणानंतर बऱ्याच लोकांच्या मनातील तुमच्याबद्दलची 'आपले' पणाची भावना वाढीस लागेल

स्वाती२'s picture

1 Feb 2010 - 12:13 am | स्वाती२

=)) =)) =)) =)) =))

प्राजु's picture

1 Feb 2010 - 8:41 am | प्राजु

जबरदस्त!!!
=)) =))
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

आपला अभिजित's picture

1 Feb 2010 - 9:49 am | आपला अभिजित

बर्‍याच दिवसांनी मिपा वर येऊन, कुणाला तरी चावल्यानंतरही एवढ्या मनमोकळ्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल!! :P

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Feb 2010 - 12:54 pm | बिपिन कार्यकर्ते

मित्रा, (मधे कितीही) दिवस गेले तरी आपला तो आपलाच ना... लोक मिकळेपणानेच वागणार. :D

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

1 Feb 2010 - 9:18 pm | चतुरंग

'मधे कितीही' न दिसणारे दिवस गेल्यामुळे कंस असा 'गोल' दिसतोय होय! मला वाटलं बिकांवर शेखांचा प्रभाव ..हॅ हॅ हॅ.... ;)

(कंसातला)चतुरंग

अनामिका's picture

1 Feb 2010 - 10:27 am | अनामिका

भन्नाट ................
=))
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

परिकथेतील राजकुमार's picture

1 Feb 2010 - 12:20 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =)) =)) =)) =))

=)) =)) =)) =))

=)) =)) =))

=)) =))

=))

=)) =))

=)) =)) =))

=)) =)) =)) =))

=)) =)) =)) =)) =))

=))

=))

=))

=))

=))

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

श्रावण मोडक's picture

1 Feb 2010 - 1:08 pm | श्रावण मोडक

मेलो!

सहज's picture

1 Feb 2010 - 1:43 pm | सहज

गुड वन!

झकासराव's picture

1 Feb 2010 - 6:47 pm | झकासराव

=)) =)) =)) =)) =))

फ्रॅक्चर बंड्या's picture

1 Feb 2010 - 8:05 pm | फ्रॅक्चर बंड्या

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

binarybandya™

छोटा डॉन's picture

1 Feb 2010 - 8:24 pm | छोटा डॉन

२. जनरली, सुनेने लवकर `आई' व्हावे, अशी समस्त सासवांची अपेक्षा असते.

३. या वयात `आई` झाल्यास लोक काय म्हणतील, अशी भीती असते.
=)) =)) =))
हे २ खासच, मजेशीर आहे !

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !

चतुरंग's picture

1 Feb 2010 - 9:13 pm | चतुरंग

"काय तुम्ही आजकालच्या पोरी? पहिल्या दुसर्‍या बाळंतपणातच टेकीला येता! अगो माझी वीस झाली तरी अजून कंबर घट्ट आहे!!" म्हणणार्‍या पूर्वीच्या काळच्या सास्वा जबरीच धाडसी म्हणायला हव्यात!
मुलीचे/सुनेचे आणि त्यांचे बाळंतपण एकाचवेळी झाल्याची अनेक उदाहरणे ऐकली आहेत! ;)

('प्र'भावी सासरा)चतुरंग

Nile's picture

1 Feb 2010 - 9:25 pm | Nile

हा हा हा. धाग्याचे शिर्षक वाचुन (इथेही सासु सुनेची भांडणे? असा विचार करुन) धागा उघडला नव्हता, पुन्हा पुन्हा वर येतोय म्हणल्यावर उघडुन पाहिला. ;)
लै भारी. त्या मानाने सासर्‍यांना 'बाप' होणे सोपे आहे म्हणायचे. ;)

प्रभो's picture

2 Feb 2010 - 12:12 am | प्रभो

एक नंबर....

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

II विकास II's picture

2 Feb 2010 - 9:05 am | II विकास II

ह्या सगळ्या प्रकारावर प्रभु मास्तरांचा एक लेख आला होता.

भडकमकर मास्तर's picture

2 Feb 2010 - 2:38 pm | भडकमकर मास्तर

मस्त :))
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

शुचि's picture

2 Feb 2010 - 8:19 pm | शुचि

Lateral thinking is a term coined by Edward de Bono, for the solution of problems through an indirect and creative approach. Lateral thinking is about reasoning that is not immediately obvious and about ideas that may not be obtainable by using only traditional step-by-step logic.

हे लॅटरल थिंकिंग नाही तर काय आहे? =D> आपण मराठी लोकं हुशारच मुळी :)
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

मिसळभोक्ता's picture

4 Feb 2010 - 3:31 am | मिसळभोक्ता

म्हातारपणी, आला दिवस जपण्याच्या फिकिरीत दिवस जाऊ कसे द्यायचे ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सुमीत भातखंडे's picture

4 Feb 2010 - 7:26 am | सुमीत भातखंडे

खल्लास

ससा's picture

13 Feb 2010 - 12:05 pm | ससा

मनापासुन लिहिल्याबद्दल धन्यवाद
सासवांचे स्वातंत्र्य कमि झाले आहे.