२. जनरली, सुनेने लवकर `आई' व्हावे, अशी समस्त सासवांची अपेक्षा असते.
३. या वयात `आई` झाल्यास लोक काय म्हणतील, अशी भीती असते.
=)) =)) =))
हे २ खासच, मजेशीर आहे !
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
"काय तुम्ही आजकालच्या पोरी? पहिल्या दुसर्या बाळंतपणातच टेकीला येता! अगो माझी वीस झाली तरी अजून कंबर घट्ट आहे!!" म्हणणार्या पूर्वीच्या काळच्या सास्वा जबरीच धाडसी म्हणायला हव्यात!
मुलीचे/सुनेचे आणि त्यांचे बाळंतपण एकाचवेळी झाल्याची अनेक उदाहरणे ऐकली आहेत! ;)
('प्र'भावी सासरा)चतुरंग
हा हा हा. धाग्याचे शिर्षक वाचुन (इथेही सासु सुनेची भांडणे? असा विचार करुन) धागा उघडला नव्हता, पुन्हा पुन्हा वर येतोय म्हणल्यावर उघडुन पाहिला. ;)
लै भारी. त्या मानाने सासर्यांना 'बाप' होणे सोपे आहे म्हणायचे. ;)
एक नंबर....
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
मस्त :))
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
Lateral thinking is a term coined by Edward de Bono, for the solution of problems through an indirect and creative approach. Lateral thinking is about reasoning that is not immediately obvious and about ideas that may not be obtainable by using only traditional step-by-step logic.
हे लॅटरल थिंकिंग नाही तर काय आहे? =D> आपण मराठी लोकं हुशारच मुळी :)
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
प्रतिक्रिया
)
मेलो.....
अभिजित ...
ज ह ब ह रा हा ... वगैरे वगैरे
लै भारी!
जबरदस्त!!!
धन्यवाद!!
मित्रा,
अच्छा अच्छा!
भन्नाट
©º°¨¨°º© परा
मेलो
:-)
(विषय दिलेला नाही)
binarybandya™
हा हा हा
हा हा हा!! जबर्या!!!
हा हा हा.
एक
ह्या
मस्त
फारच छान
एक फोडणी
...
सासुपूराण