पूर्वीगत पण आता कोणी हिणवत नाही

चेतन's picture
चेतन in जे न देखे रवी...
2 Jan 2010 - 4:56 pm

अभ्यंकर गुर्जींचा कच्चा आणी पक्का माल वाचुन थोडासा टाइमपास करावासा वाटला

पूर्वीगत पण आता कोणी हिणवत नाही
पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही B)

खरेच का पण आपण कंपुत सामिल झालो
अजून का लेखास प्रतिसाद मिळत नाही :?

बंद टाकली करून बरिच सारी खाती
मालकसुध्दा हल्ली येथे दिसत नाही :H

बोललाच तर हल्ली आता वरवर बोलतो
पायामध्ये चपला डायलॉग का बोलत नाही ;)

काय मिळाले इतक्या ह्या डोकेफोडीनंतर
हिशोब याचा अजून काही लागत नाही ~X(

मजेत रहायचे आहे येथे प्रत्येकाला
उगिचच का कोणि खोडि काढत नाही <:P

जखमी जरि वाघ असला कधिही तरी
कुत्र्यागत पायात शेपुट घालत नाही :SS

खूप टोचले रोज तुला टवाळ पोरांनी
मिटून डोळे बगळ्यासारखे तर झोपत नाही? 8>

हास्यविडंबनचित्रपट