मित्रहो,
विसोबा खेचरांनी नाडीऐवजी माडी घालून विडंबनाची प्रेमळ विनंती करून बक्षिसाची चिकनची तंगडी समोर ठेवली होती. त्याचे पुढे काय झाले कळले नाही म्हणून हा नवा धागा टाकायचा अगाऊपणा.
त्यांना जबरी वाटले ते इतरांनी चघळावे म्हणून पुन्हा डकवण्यची मुभा घेतली आहे. राग नसावा.
आचार्य नाडीनंदाचा नाडीबोध -
ओक साहेब, मला तुमच्या त्या नाडीग्रंथाच्या साहाय्याने एक सांगा की मला एखादी 'आयटम', 'देखणी', 'फटाकडी' मुलगी केव्हा पटेल?
आता कस बोललात - तात्या
साडी प्रेमी संगीतरत्न तात्या यांना -
आचार्य नाडीनंदाचा
माडीबोध -
चला माडी चढाया नाडीची ।
येऊ द्या नशा धुंद माडीची ।।
नको शुद्ध नाडी सुटल्याची ।
नको तमा मंद दुर्बुद्धींची ।।
टंच टंच येती हाताला ।
'नंतर' दाविती अंगठ्याला ।।
फिटेल शंका कोण त्या आयटमची ।
मिळेल उब कोणकोणत्या देखणींची ।।
चट्यापट्याची वा इलास्टिकची ।
तट्ट वा घट्ट, तंग वा रुंद ।।
कशीही चालेल पण काढाल हुकाचा ताण।
मग घडेल दिव्यदर्शन माडी ग्रंथ प्रमाण ।।
चला पटापट उरका फराळ मिपाचा ।
जाता काळ कराल विलाप ज्वानीचा ।।
संपर्कासाठी - मिपाचे ज्ञानपीठ
प्रतिक्रिया
12 Nov 2009 - 9:04 pm | बाकरवडी
___/\___
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
12 Nov 2009 - 9:16 pm | jaypal
इलास्टीक आल्या पासुन नाडीची सवय नाही तरी पण नाडी तपासायला आवडेल.
कधी चढवता मग? (आहो माडीवर हो. खुप काळ्जीने टंकलेखन करावे लागले नाही तर ड चा द व्हायचा )
**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
12 Nov 2009 - 9:25 pm | योगी९००
ओकसाहेब ...जबरदस्त...!!!!
खादाडमाऊ