काथ्याकूट
भारतातील विधानसभा निवडणूका २०२४
सध्या भारतीय प्रजासत्ताकाच्या १८व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाचे वारे वाहत आहेत. कालच्या एक्झिट पोल निकालांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. "मोदींची 'अब की बार चार सौ पार' घोषणा सार्थ ठरली" असा आनंद रालोआ गट व्यक्त करणार की "मोदींची ती घोषणा व्यर्थ ठरली" असा आनंद इंडी गट व्यक्त करणार हे मंगळवारी स्पष्ट होईल.
लेखाबरोबर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करणे
यापूर्वी याविषयी लिहिलेलं मी वाचलं आहे. पण आता ते माझ्याकडे उपलब्ध नाही. तसेच ॲन्ड्राईड फोन वरून फोटो किंवा व्हिडीओ कसे टाकावे याविषयी कुणी मार्गदर्शन करतील का?
धन्यवाद
टी 20 वर्ल्ड कप: आयपीएलच्या आधारावर भारतीय संघ
वर्तमान प्रदर्शनासुनार भारतीय संघात खेळाडूंना जागा मिळते. नुकतेच आयपीएल चे लीग मॅचेस पूर्ण झाले. भारतीय खेळाडूंची वर्तमान फॉर्म पाहून माझ्या हिशोबाने या खेळाडूंना भारतीय टीम मध्ये जागा मिळाली पाहिजे.
वेगवान गोलंदाज : हर्षल पटेल (24/14), बुमराह (20/13), अर्शदीप सिंह (19/14)
स्पिन गोलंदाज: वरुण चक्रवर्ती (18/12), चहल (17/13) आणि कुलदीप यादव (16/11)
आरोप आणि शिक्षा , एक चौकस प्रश्न "दया इसमे कूच तो गडबड है ..."
भारतात बरेचदा हि बातमी ऐक्यायला मिळते कि "अमुक अमुक राजकारणी , उद्योजक हा अमुक अमुक वर्षे कोणत्यातरी फसवणुकीचं घोटाळ्याच्या आरोपाखाली अमुक अमुक वर्षे तुरंगात होता आणि सध्या एक तर सुटला तरी किंवा पॅरोल वर सुटला
माझ्य पुढे हा प्रश्न नेहमी पडलाय कि
पाकिस्तानचा सम्मान करण्याचे उपाय
पाकिस्तान हा भारताचा शेजारी आहे. एका अर्थाने भारताचा लहान भाऊ. पण सध्याच्या घटकेला पाकिस्तानची आर्थिक परिस्थिति बिकट आहे. महागाई 33 टक्क्यांनी वाढत आहे. जनता महागाई, बेरोजगारी इत्यादीने ने त्रस्त आहे. पाकिस्तानात सर्वत्र अराजकता पसरलेली आहे. दुसरी कडे भारताची अर्थव्यवस्था तिसर्या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाची झपाट्याने प्रगति होत आहे.
तुम्ही कोणती औषधे रोज खाताय ?
सध्याच्या धकाधकीच्या काळात औषधाशिवाय जगणारा माणूस सापडणे फार कठीण आहे. वेळप्रसंगी ते अगदी रोज न चुकता नित्यनियमित औषधे खाणारी माणसे सुद्धा आहेत. कारण दुसरा पर्यायच उरला नाही. नियमित औषधे न खाणाऱ्या माणसाबद्दल मला खूप अप्रूप वाटते. काही औषधे रोज खाणे गरजेचे असते, काही औषधे मात्र आपण उगाच रोज खातोय असे वाटायला लागते.
शहजाद पुनावाला मुलाखत
शहजाद पुनावाला एक हुशार / उत्तम व्यक्ता
त्याने मांडलेले काही महत्वाचे मुद्दे
https://www.youtube.com/watch?v=bZWb4zrYJAo
- मी काँग्रेस काही अशीच सोडलि नाही अंतर्गत मुद्दे उठवटण्याचा प्रयत्न केला आधी
- मी भाजपात गेलो हे काही लगेच पद मिळवण्यासाठी नाही , मी माझ्य विचारांनी गेलो वेळ घेऊन विचार करून गेलो
फायनान्शियल गोल्स सेटिंग
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करा फायनान्शियल गोल्स सेटिंग:
१. रिटायरमेंट कॉर्पस. [वेगवेगळे कॅल्क्युलेटर ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यात तुम्ही तुमचे सध्याचे वय, सध्याचे इन्कम, निवृत्तीचे वय , आताचा तुमचा एकुण खर्च वगैरे गोष्टी टाकून निवृत्तीनंतर लागणारा कॉर्पस तुम्हाला काढता येतो. हा कॉर्पस काही कोटींमध्ये जातो.]
टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ घोषित
बीसीसीआयने १ जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ साठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये मुख्य संघातील 15 आणि तीन राखीव खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्याकडे टी 20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मध्यम वर्ग: मतदान प्रति अनास्था
गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा. मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार.
मोदी तो गयो? तो फिर ,अबकी बार किसकी सरकार ?
यु-ट्युब वर एक व्हीडियो बघत होतो (चॅनल -अभिव्यक्ती,रवीन्द्र पोखरकर )
गुंतवणूकीचा गुंता ( डी एस के )
डी एस के बांधकाम व्यावसायिकावर ६ वर्षांपूर्वी लोकनचे पैसे बुडवल्याचे आरोप केले गेले आणि त्यावेळी बरीच चर्चा झाली हे आठवत असेल त्याचे मालक , त्यांची पत्नी वैगरे गेली ६ वर्षे तुरंगात होते आणि नुकतेच ते जामिनावर बाहेर आहेत त्यामुळे माध्यमातून यावर चर्चा चालू आहे ...
सोनार..शिंपी...
Youtube जेव्हा ही "सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा , यांची संगत नको रे बाप्पा " हे गाणे बघतो तेव्हा वाटते की फार नाही ३० वर्षांपूर्वी सामान्य जनता किती प्रगल्भ होती !
आजच्या फुसक्या भावनोन्मादाच्या जमान्यात जिथे जातीचे नाव घेणे ही पाप मानवे लागेल....( पण सगळ्या सरकारी कामांसाठी मात्र जात लिहीणे बंधनकारक !) असे गाणे कुणी बनवूच शकणार नाही. कुणी बनवलेच तर त्याचा मराठी सलमान रश्दीच होईल.
मराठीतील काही शब्द संकल्पना बदलायला हव्यात का ?
नुकतेच मला विंग कमांडर ओकांचे लेखन वाचायला मिळाले. वाचून विचारात पडायला झाले. म्हणून ते लेखन इथे चर्चेला सादर करू इच्छितो. ते म्हणतात...
जागतिक इडली दिन । ३० मार्च २०२४ । वाफाळता खाद्योत्सव!
नमस्कार खाद्यप्रेमी मिपाकर्स!
तुम्हाला जर चुकून माहित नसलं तर सांगतो, आज जागतिक इडली दिन आहे हं.
डॉ सौ. आणि डॉ. श्री.
सध्या माझ्या वार्डात चौकाचौकातील फ्लेक्सवर अचानकच बऱ्याच माननीयांनी श्री. ऐवजी "डॉ . श्री ." व माननीयांच्या सौ. नी सौ. ऐवजी "डॉ. सौ," लावायला सुरुवात केलीये. यातील बरेचसे माननीय " ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट" (GoI ) वाले आहेत.
- ‹ previous
- 8 of 372
- next ›