शहजाद पुनावाला मुलाखत

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
14 May 2024 - 8:09 am
गाभा: 

शहजाद पुनावाला एक हुशार / उत्तम व्यक्ता
त्याने मांडलेले काही महत्वाचे मुद्दे
https://www.youtube.com/watch?v=bZWb4zrYJAo
- मी काँग्रेस काही अशीच सोडलि नाही अंतर्गत मुद्दे उठवटण्याचा प्रयत्न केला आधी
- मी भाजपात गेलो हे काही लगेच पद मिळवण्यासाठी नाही , मी माझ्य विचारांनी गेलो वेळ घेऊन विचार करून गेलो
- भाजप "परफॉर्म " करावे लागते काम करा नाही तर हकालपट्टी ( जावडेकर उत्तम उदाहरण )
- मी प्रियानकला स्पष्ट सांगतले जर २०१४ सालि १०० निवडून आणायचं तर राहुल आणि रॉबर्ट ला बाजूला केले पाहिजे , एका कुटुंब पेक्षा पक्ष मोठा आहे
- राहुल आणि काँग्रेस सर्व हिंदू राजे अन्याय करणारे होते असे म्हणालेत म्हणजे शिवाजी महाराज पण अन्याय करणारे होतात का? आणि त्याच वेळी टिपू ची भलावण करतात !
- काँग्रेस पक्ष आळशी होता / आहे
- मुस्लिम विरोधी मानलं गेलेल्या भाजपात प्रवेश करताना काही शंका नवहती का? त्यावर तो म्हणतो मी काँग्रेस सोडल्यावर ३-४ वर्षे सामाजिक प्रश्नांवर काम करीत होतो आणि ते प्रश्न दोन्ही पक्ष कसे हाताळत आहेत हे बघितले, २१ साली ७ वर्ष झाली मोदींना सत्तेत येऊन भागलपूर सारखेचमुस्लिम विरोधी दगे त्या काळात झाले नाहीत हे माझ्य लक्षात आले
- गुजराथ मधील मुसलमान मोदी मुख्य मंत्री असून सुद्धा चांगली परिस्थितीत आहेत ते कसे मग ? आणि तेच बन्गल मधील मुस्लिम २०-२५ % असून जास्त मागासलेले कसे?
- अरे पण मुस्लिम एम पी कसा नाही भाजपने ? उत्तर १९५० पासून २०१४ १४% मुसलमानां किती पदे काँग्रेस ने दिली ?
- मुस्लिमांचे काम करण्यासाठी निवडून आलेला मुस्लिमच असला पाहिजे का ?
- एक तरी उद्धरण द्या कि कोनाला तो अब्दुल नावाचा आहे म्हणून सरकारी योजनेचा लाभ दिला गेला नाहीये !
- डोवाल च्या आधीचे सुरक्षा सल्लागार मुस्लिम होते , त्यानं पंतप्रधांना लागेचच काढळले का? मुस्लिम आहेत म्हणून
- एडब्ल्यू एस कोटा आहे ना , त्यात धर्म आणि जात येत नाही
- लललनटॉप ची मस्त खरडपट्टी काढली
- अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी मध्ये एस सी एस टी ला आरक्षण का नाही?
- रंगनाथ मिश्रा आयोग प्रमाणे एखादा दलित जर धर्मांतर करून मुस्लिम झाला तर त्याचे आरक्षण राहिले पाहिजे ( अरे पण इस्लाम मध्ये जात नाही ना? मग?)
- काँग्रेस ने कर्नाटकात मुस्लिमांना आरक्षण ओबीसी चा कमी करून दिले ना?
- काँग्रेस अंतरिक्ष मे भी परिवार वाद बढा देते है ! काँग्रेस = फॅमिली फर्स्ट , भाजप = नेशन फर्स्ट ( हंम रहे ना राहे भारत ये रेहना चाहिये )
- मोदी चोर आहेत ( आणि ते सुद्धा कोण म्हणते तर लालू सारखा माणूस ) अरे मग ते गुजराथ च इमुखमंत्री असतं केंद्रात काँग्रेस होते, का नाही पकडलं त्यांना ?
- काँग्रेस = तुष्टीकरण , भाजप = संतुष्टीकरण
- जो रोम रोम करते थे ओह राम राम करणे लगे ( कन्हया पूजा करताना बघून! ) खिक ....
- काँग्रेस चा प्रवक्ता उघडपणे राम मंदिराच्या आर्किटेक्चर वर बोलतो त्यांची हिंमत व्हॅटिकन वास्तुशास्त्रावर बोलण्याची होईल का ? किंवा म्क्का मशिदीवर , करून बघ "सर तन से जुदा " होईल लगेच
राहुल ची मोहब्बत कि दुकान नसून "नफरत के भाईजान " आहेत ते
भाजप ने नुसतीच मंदिरे जीर्णोद्धार केली नाहीत अजमेर शरीफ साठी पण काम केलाय
- दावे आणि काँग्रेस यांच्यात एवढे मतभेद आहेत , दाव्यानं अमेरिकेशी पूर्ण सम्बंढ़ तोडायचे काँग्रेस ला जमेल ते? नुकलिअर बंद करायचे काँग्रेस ला चालेल ?
- उद्धव सेने म्हणते यु सी सी आणणार , काँगेस म्हणते नाही ! कशाचा कशाला मेळ नाही
- भाजप जर काहीच करीत नाही फक्त हिंदू हिंदू करीत बसते तर मग , गोआ, गुजराथ, मध्य प्रदेश , असम हरियाणा, त्रिपुरा येतेच २ वेळा राज सरकारे निवडून कशी आली? महाराष्ट्रात सुद्धा जनतेने प्रथम युतीलाच निवडले होते , नुसते हिंदू हिंदू करून असे निवडून येतील का ? गोव्यात तर ३०% हिंदू नाहीत

- माझा धर्म इस्लाम , जीवनशैली हिंदू हे कसे काय यावर त्याचे शेवटाला दिलेले उत्तर फार मार्मिक आहे ( यावरून माळ इंडोनेशिया चाय एक राष्ट्रध्यक्षचे बोल आठवले , धर्म आमचं मुस्लिम असला तरी संस्कृतीत रामायण आहे )
सर्वात भारी मुद्दा "जर काँग्रेस चे म्हणणे असले कि "जिलानी आबादी उतना हक " ठीक है तो ८०% कोण है
विषय संपला

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

14 May 2024 - 1:41 pm | अहिरावण

आवडले.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2024 - 3:29 pm | अमरेंद्र बाहुबली

- माझ्य मागे ईडी लावून अशी धमकी आली. मी पटकन भाजपमध्येक प्रवेश केला.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2024 - 3:30 pm | अमरेंद्र बाहुबली

- जे केले असतील नसतील ते सगळे घोटाळे/ घपले सेट करून देतो असही आश्वासन भाजपकडून आलं, उदाहरणे भाजपकडे भरपूर होती.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2024 - 3:31 pm | अमरेंद्र बाहुबली

-बरोबर ५०-६० खोकेही आले गाडीभरून. मग की भाजपात जायचा निर्णय घेतला.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2024 - 3:37 pm | अमरेंद्र बाहुबली

- पूनावाल ह्यांच्या मुलाखतीतला गाळलेला भाग. स्क्रिप्ट प्रमाणेच बोलायचं अशी भाजप नेतृत्वाची तंबी :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 May 2024 - 7:26 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

चार जूनपर्यंत धीर धर रे अमरेंद्रा. गुलाम नबी आझाद.जोतिरादित्य शिंदे.रीटा बहुगुणा,कॅप्टन अमरिंदर सिन्ग(बाहुबली नव्हे!! हॅ हॅ हॅ) ह्यानीही खोके घेतले असतील?

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2024 - 7:43 pm | अमरेंद्र बाहुबली

काही ईडीला घाबरूनही गेलेत माई.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2024 - 8:51 pm | अमरेंद्र बाहुबली

बाकी माई,
कॅप्टन अमरिंदर सारखा माणूस भ्रष्टाचारी जनता पार्टीत गेला हे पाहून वाईट वाटले. इतका चांगला माणूस त्या वेड्या सिद्धूपायी काँग्रेसने गमवायला नको होता. पण कॅप्टन अमरिंदर ह्यानी भ्रष्टाचारी जनता पार्टीत जाण्यापेक्षा विकासाभिमुख आप पार्टीत जायला हवे होते. शेतकरी विरोधी असलेल्या भ्रष्टाचारी जनता पार्टीला तसही पंजाबत फ्युचर नाही. शेणपट्ट्यातील अडाणी जनतेचा तो पक्ष, तिथे जाऊन अमरिंदर काय साधणार कळेना. खोके वगैरे मिळाले असतील ठीक आहे.

चौकस२१२'s picture

15 May 2024 - 8:51 am | चौकस२१२

अमरेंद्र बाहुबली यांच्या "खोकं एके खोकं" प्रतिसादातून मला बिझिनेस च्या आयडिया ची कल्पना सुचली
खोक्यात मनि एम असे किती मावणार मावून , महागाई किती वाढलीय त्यापेक्षा देशभर ४० फुटी कंटेनर ने असला माल पोचवण्याच कंत्राट घेण्याचा धंदा उघडावा कि काय !
फुमिगेट करू
वॉटर प्रूफ करू ( नाहीतर त्या बिचाऱ्या पाब्लो एस्कोबार सारखेच सगळे पैसे नोटा कुजलया म्हणून शेवटी निरुपयागोगी होतील

नागपूर स्टेशन हे सेंट्रल करू (नो पन इंटेंडेड ) भारताचा मधय - तिथे वेअर हौस ... मग पुढे समृद्धी महामार्ग
आपला
संचालक
भ्र पा कंटेनर सर्व्हिस
( आमची शाखा सर्वत्र आहे )