✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोदी तो गयो? तो फिर ,अबकी बार किसकी सरकार ?  

व
वडगावकर यांनी
Mon, 04/29/2024 - 15:46  ·  लेख
लेख
यु-ट्युब वर एक  व्हीडियो बघत होतो (चॅनल -अभिव्यक्ती,रवीन्द्र पोखरकर ) विषय होता : श्री परकला प्रभाकर यांची मोदींबद्दल ची मते आणी सध्याच्या निवडणुकीचं विश्लेषण. आता हे परकला प्रभाकर कोण? तर विकीपीडिया च्या माहिती प्रमाणे ते एक जग प्रसिद्ध अर्थ शास्त्री , सामाजिक भाष्यकार आणी BJP च्या आंध्रप्रदेश युनिट चे प्रवक्ते होते (आता नाहीत) आणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते एक थोर विचारवंत आहेत (बस्स सिर्फ ईतनाही काफी है , मग जेम्स बॉण्ड सारखं लायसेन्स टु किल सारखं लायसेन्स टु टॉक प्रत्येक विचारवंताला जन्मजातच मिळत असावं )  अरे हो....अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्यांचे पती, सॉरी चुकलं माझं .....अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या परकला सरांच्या पत्नी (आता तरी खुश नां सर?)   तर आता त्यांचे विचार ऐकू....मोदी हे हुकूम शहा आहेत (ध्रुव राठी , निरंजन टकले आदी विद्वान अगदी हेच म्हणतात)...लोकशाही पद्धतीने होणारी ही शेवटची निवडणूक असणार... मोदी ह्या वेळेस सत्तेमध्ये येणे पूर्ण पणे अशक्य आहे ,NDA ला ह्या वेळेस २२० च जागा मिळणार आहे.(आपण प्रकांड पंडित अर्थशास्त्री असूनही मोदींनी सामान्य बुद्धीमत्तेच्या आपल्या बायकोला अर्थमंत्री बनवलं हे मोदींवरच्या रागाचं कारण असावं का?,ऊगी आमची एक शंका हो ) माझा चिमुकला मेंदू एकदम कंफ्युज झाला , आयला ,२२० म्हणजे मोदी तर नापास ! , पास होनेके लिये तो २८२ मार्क्स चाहिये (आपण तर मोदी ३.० अगदी गृहीत धरूनच चाललो होतो ) मग मला भयंकर टेन्शन आलं ,डोक्यात मुंग्या आल्या , मग पटकन कपाट उघडुन एक शेंगदाण्याचा लाडू आणी मूठभर फरसाण खाल्लं तेव्हा कुठे नॉर्मल झालो. आणी त्या डोक्यातल्या मुंग्यांना अगदी सरळ रेषेत चालायचा हुकूम केला...त्या सरळ चालल्या की सरळ विचार करायला ते बरं पडतं...  मग अजून एक व्हिडीओ उघडून बघितला... श्री संत बेत्रा अशोकाजींचा....त्यात तर ते ४२२ चा आकडा अगदी छातीठोक पणे सांगत होते...पुन्हा मुंग्या , लाडू आणी फरसाण चा राउंड             आता फायनल रिझल्ट काय समजावा?...मोदी येणार की जाणार?...आयला ह्या निवडणुकीच्या टेन्शन मुळे चार जून पर्यंत पुरेल एव्हडा लाडू आणी फरसाण चा स्टॉक करून ठेवावा लागणार बाबा   ठिकै...हटाओ मोदी को... लेकीन मोदी को हटाया तो किसको लायेंगे? ममता? , राहुल? , मल्लिकार्जुन खर्गे? केजरीवाल? , लालु? ,मायावती? , शरद पवार?, उद्धव ठाकरे? , संजय राऊत? (होय , संजय राऊत सुद्धा मी लिस्ट मध्ये घेणार म्हणजे घेणारच, किसीको कोई ऑब्जेक्शन?, आपण त्यांची कुंडली बघितली नाहीये त्यामुळे त्यांच्या कुडंलीतल्या एखाद्या खतरनाक ग्रह योगामुळे.... सो लेट्स ऍझ्युम हिज नेम ) जर नशीबात असेल तर कोणीही पंतप्रधान होऊ शकतो....खोटं वाटतय?...आठऊन पहा भारताचे अकरावे पंतप्रधान श्री हर्दनहळ्ळी देवेगौडा  जाऊद्या.... आता चार जून पर्यंत नखं चावत बसावं लागणार आणी टेन्शन आलं की....    लेकिन मोदी की एक बात अपनेको बिल्कुल पसंद नही आयी बॉस...  बहेन LIC एजंट है , एक भाई रेशन का दुकान चलाता और एक भाई रिटायर्ड हैतीन बार CM और दो बार PM, हद हो गयी यार , कम से कम सबको एकेक पेट्रोल पंप तो दे देता भाई
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14362 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

स्टॉक.

कंजूस
Mon, 04/29/2024 - 18:31 नवीन
स्टॉक.
लाडू आणी फरसाणचा स्टॉक करून ठेवावा लागणार
अगदी. अगदी. 402?/204?
  • Log in or register to post comments

मोदी नकोत, तर कोण हवेत?

मुक्त विहारि
Mon, 04/29/2024 - 19:40 नवीन
दारु विक्रेता केजरीवाल की नराधमाची पाठराखण करणारी ममता आंटी की हिंदू धर्माला विरोध करणारे उदयनिधी स्टॅलिन की लिटर मध्ये पीठ मोजणारे परमपूज्य राहुल गांधी?
  • Log in or register to post comments

आदित्य ठाकरे काय वाईट?

अहिरावण
Mon, 04/29/2024 - 19:43 नवीन
आदित्य ठाकरे काय वाईट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ठाकरे घराण्यातील कुणीही येणार नाही...

मुक्त विहारि
Mon, 04/29/2024 - 21:29 नवीन
ममता आंटी हे होऊ देणार नाहीत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

हो

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 04/30/2024 - 00:20 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हे

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 04/30/2024 - 00:17 नवीन
  • Log in or register to post comments

हे

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 04/30/2024 - 00:17 नवीन
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 04/30/2024 - 00:18 नवीन
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 04/30/2024 - 00:18 नवीन
  • Log in or register to post comments

हे

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 04/30/2024 - 00:19 नवीन
  • Log in or register to post comments

"संजय उवाच "

चौकस२१२
Tue, 04/30/2024 - 06:38 नवीन
  • Log in or register to post comments

संपादक मंडळामध्ये

सर टोबी
Tue, 04/30/2024 - 08:17 नवीन
  • Log in or register to post comments

बारभाई मंत्रिमंडळ प्रयोग

विवेकपटाईत
Tue, 04/30/2024 - 09:25 नवीन
  • Log in or register to post comments

असंय!

निनाद
Tue, 04/30/2024 - 09:57 नवीन
  • Log in or register to post comments

व्याख्या विख्खी वुख्खु झालंय

अहिरावण
Tue, 04/30/2024 - 09:57 नवीन
  • Log in or register to post comments

असंय!

निनाद
Tue, 04/30/2024 - 09:58 नवीन
  • Log in or register to post comments

मग पटकन कपाट उघडुन एक

चौथा कोनाडा
Tue, 04/30/2024 - 12:00 नवीन
  • Log in or register to post comments

काय

उन्मेष दिक्षीत
Tue, 04/30/2024 - 19:41 नवीन
  • Log in or register to post comments

काय

उन्मेष दिक्षीत
Tue, 04/30/2024 - 19:41 नवीन
  • Log in or register to post comments

भुखेनंगे रहेंगे ! राहुलजी को

अहिरावण
Sun, 05/05/2024 - 20:10 नवीन
भुखेनंगे रहेंगे ! राहुलजी को जिताएंगे !!
  • Log in or register to post comments

मोदी को हटाया तो किसको लायेंगे

सर टोबी
Mon, 05/06/2024 - 12:23 नवीन
और मोदी को लाओगे तो देश को कैसे बचाओगे?
  • Log in or register to post comments

मोदी आनेवालाहीच नही.. राहुल

अहिरावण
Mon, 05/06/2024 - 19:11 नवीन
मोदी आनेवालाहीच नही.. राहुल पीएम !! राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

लिटर मध्ये पीठ मोजू... किंवा...

मुक्त विहारि
Mon, 05/06/2024 - 22:50 नवीन
स्टोव्ह मध्ये कोळसे घालू.. पण... मोदी नकोतच... मग भलेही, हा देश रोहिंग्या किंवा बांगलादेशच्या घुसखोरांच्या ताब्यात का जाईना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

बांगलादेशी अणि रोहिंगे मोदी

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/06/2024 - 23:23 नवीन
बांगलादेशी अणि रोहिंगे मोदी असतानाही आहेत नसतानाही असतीलच. माग काय उपयोग मोदीचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आपण धन्य आहात...

मुक्त विहारि
Mon, 05/06/2024 - 23:36 नवीन
CAA आणि NRC बद्दल माहिती घ्यावी... ही विनंती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

त्या बांगलादेशींकडे आढे कार्ड

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/07/2024 - 02:17 नवीन
त्या बांगलादेशींकडे आढे कार्ड नी इतर सर्व भारतीय कागदपत्रे आहेत. ते टीव्ही चॅनल वाई बिनधास्त सांगतात की आम्ही बांगलादेशी आहोत. काय वाकडे केले त्यांचे १० वर्षात मोदीनी?? उगाच सी ए ए वगैरेचे गाजर दाखवत मतांची भीक मागत फिरताहेत. १० वर्षात आमदार फोडाफोडी नी घोटाळे सेटल करण्यातून वेळ मिळाला का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आधार वाचावे.

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/07/2024 - 02:18 नवीन
आधार वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अशा वेळी, योग्य ते कायदे आणि कठोर अंमलबजावणी हवी..

मुक्त विहारि
Tue, 05/07/2024 - 17:47 नवीन
CAA आणि NRC शिवाय, ते शक्य पण होणार नाही... आपल्या सारखे उदार मतवादी असल्याने, आज नाही तर उद्या , हेच घुसखोर , आमच्यावर राज्य करण्याची शक्यता जास्त...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

घाबरू नका. आम्हि आहोत.

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/07/2024 - 18:19 नवीन
घाबरू नका. आम्हि आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

काय सांगता?

मुक्त विहारि
Tue, 05/07/2024 - 23:03 नवीन
रोहिंगे आणि बांगलादेशी, यांच्या पासून तुम्ही स्वतःचे रक्षण केले तरी खुप झाले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

इतका डरपोक हिंदू मी आजपर्यंत

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/07/2024 - 23:07 नवीन
इतका डरपोक हिंदू मी आजपर्यंत पाहिला नाही. हुत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अच्छा.....

मुक्त विहारि
Tue, 05/07/2024 - 23:44 नवीन
पृथ्वीराज चौहान कितीही शुर असला तरी, जयचंदाच्या मुळेच हरला.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मराठी माणूस कितीही शूर असला

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/08/2024 - 00:06 नवीन
मराठी माणूस कितीही शूर असला तरी गद्दारांमुळे आज गुजरात समोर नांगी टाकतोय. आपल गद्दार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आपण खरोखरच परमपूज्य आहात....

मुक्त विहारि
Wed, 05/08/2024 - 10:58 नवीन
गुजरात आणि महाराष्ट्र, ही दोन्ही राज्ये देखील इतर राज्यांप्रमाणे, भारताचाच अविभाज्य भाग आहेत... पण, रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोर आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मग १० वर्ष काय दिवे लावले का

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/08/2024 - 11:13 नवीन
मग १० वर्ष काय दिवे लावले का शेटने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Wed, 05/08/2024 - 15:15 नवीन
मनोरंजक प्रतिसाद.... मोदींनी दोन महत्वाच्या गोष्टी केल्या. १. कलम ३७० रद्द केले. २. ममता आंटी, माननीय शरद पवार, केजरीवाल आणि इतर घटक पक्षांना एकत्र आणले... आता, हे पक्ष एकत्र का आले? हे कुणी सांगायला नको... तुम्ही एकरी कोट्यावधी रुपयांची वांगी लावू शकता किंवा बटाटे पीक घेऊ शकता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बटाटे जमिनीवर आणि वांगे

अहिरावण
Wed, 05/08/2024 - 15:28 नवीन
बटाटे जमिनीवर आणि वांगे जमिनीखाली येतात तेच वाण ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सध्या तरी, बटाटे जमिनी खाली आणि वांगी जमिनीवर येतात...

मुक्त विहारि
Wed, 05/08/2024 - 16:43 नवीन
आणि किलो मध्ये मोजतात... परमपूज्य राहुल गांधी यांचा सहभाग असलेले सरकार आले तर, किलोच्या ऐवजी लिटर मध्ये पिके मोजायची तर तयारी ठेवली आहेच पण तुम्ही म्हणता तसे, बटाटे जमिनीवर उगवतात, असे ऐकण्याची पण तयारी ठेवली आहे.... परमपूज्य लोकं, परमपूज्य लोकांनाच मते देणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

आणी फेकूचे सरकार आले तर?

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/08/2024 - 16:44 नवीन
आणी फेकूचे सरकार आले तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

म्हणजे कुठले सरकार?

मुक्त विहारि
Wed, 05/08/2024 - 19:10 नवीन
बाकी, काँग्रेस सरकार, फेकू आहेत, हे तुम्हाला पण मान्य आहे तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

फेकू कोण ह्याचा नीट अभ्यास

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/08/2024 - 23:39 नवीन
फेकू कोण ह्याचा नीट अभ्यास करा. फक्त गुगलला लिहा फेकू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

गुजरताही / मराठी हा मुद्दा गौण आहे

चौकस२१२
गुरुवार, 05/09/2024 - 07:40 नवीन
समजा उद्या भाजप चे केंद्रात २ मराठी नेते झाले, समजा गडकरी आणि कोणीतरी तर मग "गुजराथी" हा मुद्दा राहणार नाही ना? केवळ मोदी आणि शाह हे कर्म धर्म संयोगाने गुजराथी आहेत म्हणून हे गुजराथी विरुद्ध मराठी तुणतुणे भाजप च्या मागील संघावर मराठी लोकांची पकड आहे हे तर स्पष्ट आहे पण भाजपचे नेते कोण ते बघा वाजपेयी अडवाणी मोदी शहा आणि जण संघाचे मूळ संस्थपाक मुखर्जी यातून तुम्हाला हे कळायला पाहिजे कि हा पक्ष काही एका भाषिक राज्याला बांधील नाही त्यामुळे गुजरताही / मराठी हा मुद्दा गौण आहे जसा कांग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे ( सध्या कमजोर असला आणि कुटुंबाने चालवला असला तरी ) तसा भाजप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भाजप च्या मागील संघावर मराठी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 09:54 नवीन
भाजप च्या मागील संघावर मराठी लोकांची पकड आहे मोदी नी शहा संघाला विचारत पण नाहीत. संघाला त्यांची गरज आहे, त्यांना संघाची नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

संघाला त्यांची गरज आहे,

चौकस२१२
गुरुवार, 05/09/2024 - 10:24 नवीन
संघाला त्यांची गरज आहे, त्यांना संघाची नाही. राहा भ्रमात गुजराथी मुद्दा तोंडावर पडलात मग हे दुसरच काढायचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गुजराती मुद्यावर बोलायचं. तर

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 10:27 नवीन
गुजराती मुद्यावर बोलायचं. तर अदानी अंबानी श्रीमंत होताहेत, प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवले जाताहेत, मुंबईत गुजरातीत फलक लावले जाताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

मूळ मुद्दा हा कि तुम्ही जी

चौकस२१२
गुरुवार, 05/09/2024 - 10:47 नवीन
मूळ मुद्दा हा कि तुम्ही जी भाजप म्हणजे गुजराथी मालकी हा खोटा प्रचार आहे , केवळ मराठी माणसाची सहानुभूती मिलवण्यासाठी उद्या जर २ मराठी भाजपचे मोदी आणि शाहंचं जागी आले तर काय भाजप मराठी झाला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मूळ मुद्दा हा कि तुम्ही जी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 10:59 नवीन
मूळ मुद्दा हा कि तुम्ही जी भाजप म्हणजे गुजराथी मालकी हा खोटा प्रचार खोटा काय?? सगळं उचलून गुजरातला, सगळे contracts गुजरातच्या कंपन्यांना. ह्याचा अर्थ काय ? भारतात फक्त गुजरात आहे का? उद्या जर २ मराठी भाजपचे मोदी आणि शाहंचं जागी आले तर काय भाजप मराठी झाला का? त्यांच्या गुणांवर अवलंबून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
गुरुवार, 05/09/2024 - 16:46 नवीन
मनोरंजक प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

त्यात काय मोदींनी सिंगूरचा

सुबोध खरे
गुरुवार, 05/09/2024 - 19:55 नवीन
त्यात काय मोदींनी सिंगूरचा टाटा चा कारखाना सुद्धा गुजरातला नेलाय. आता बंगाल अन महाराष्ट्र अशी आघाडी उघडतांय का भुजबळ बुवा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

महाराष्ट्रातले प्रकल्प उचलून

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 20:03 नवीन
महाराष्ट्रातले प्रकल्प उचलून गुजरातला नेले त्याचं काय? मराठी रक्त थंड पडलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा