टी 20 वर्ल्ड कप: आयपीएलच्या आधारावर भारतीय संघ

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
21 May 2024 - 11:11 am
गाभा: 

वर्तमान प्रदर्शनासुनार भारतीय संघात खेळाडूंना जागा मिळते. नुकतेच आयपीएल चे लीग मॅचेस पूर्ण झाले. भारतीय खेळाडूंची वर्तमान फॉर्म पाहून माझ्या हिशोबाने या खेळाडूंना भारतीय टीम मध्ये जागा मिळाली पाहिजे.

वेगवान गोलंदाज : हर्षल पटेल (24/14), बुमराह (20/13), अर्शदीप सिंह (19/14)

स्पिन गोलंदाज: वरुण चक्रवर्ती (18/12), चहल (17/13) आणि कुलदीप यादव (16/11)

स्पिन आल आलराउंडर: अक्षर पटेल, रवींद्र जडेजा (गत फॉर्म पाहून)

वेगवान गोलंदाज आल आलराउंडर: इथे एक ही खेळाडू दिसत नाही. गत फॉर्म पाहून झक मारून हार्दिक पांड्या (उप कर्णधार आहे).

विकेट कीपर : संजू सैमसम आणि के. ल. राहुल

फलंदाज: रोहित शर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, विराट कोहली, रियान पराग

फिनिशर : एमएस धोनी ,रमनदीप सिंह

आपले काय मत आहे.

प्रतिक्रिया

वेडा बेडूक's picture

3 Jun 2024 - 1:34 pm | वेडा बेडूक

माझा संघः

वरची फळी (कोणीही २)
विराट कोहली
ऋतुराज गायकवाड
अभिषेक शर्मा

मधली फळी (कोणीही ३)
संजू सॅमसन
रियान पराग
साई सुदर्शन
के एल राहुल

फिनीशर (कोणीही १)
ऋषभ पंत
तिलक वर्मा

अष्टपैलू
अक्षर पटेल

गोलंदाज (कोणीही ४)
हर्शल पटेल
जस्प्रीत बुम्रा
हर्शित राणा
टी नटराजन (अर्श्दीप पेक्षा याने चांगली कामगिरी केलि आहे)
वरूण चक्रवर्ती

कर्णधारः संजू सॅमसन
यष्टीरक्षकः ऋषभ पंत