सकाळी उठल्यावर अंथरूणातून
आरश्यासमोर तोंड धुताना
ब्रश मला म्हणाला
"घास रे मेल्या
घास, लवकर घास"
आळस देताना
अंग मोकळं करताना
चुकून पोट म्हणालं
ढम ढम ढम...
ट्रेनच्या बाकड्यावर
शेजारच्या भय्याचा
घामट दर्प घेताना
चष्मा म्हणाला
"तरी मी तुला सांगत होतो
भलतीकडे बघू नको"
प्रतिक्रिया
9 Mar 2009 - 10:46 pm | मेघना भुस्कुटे
हि:हि:हि:!
होळी साजरी करण्याचा याहून चांगला प्रकार कुठला असणार? धमाल येतेय!
9 Mar 2009 - 10:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
खरं आहे मेघना! भांगेची गरजच नाही आहे, 'हायपर' होण्यासाठी!! ;-)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
10 Mar 2009 - 10:51 am | दशानन
हेच म्हणतो आहे.
9 Mar 2009 - 10:48 pm | अवलिया
भले शाब्बास!!!
--अवलिया
9 Mar 2009 - 10:48 pm | प्राजु
हेहेहेहे..
आज सगळ्यांचे सगळ्या प्रकारचे ध्वनी येताहेत बाहेर... =)) =)) =)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Mar 2009 - 10:49 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
बिपिन कार्यकर्ते
9 Mar 2009 - 10:53 pm | चतुरंग
प्रतिक्रिया देणं शक्य नाहीये मला!!! :| :|
चतुरंग
9 Mar 2009 - 11:00 pm | नरेश_
विडंबकांच्या नानाची टांग ;-)
बुरा न मानो होली है !!
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
10 Mar 2009 - 12:13 am | शितल
=))
10 Mar 2009 - 8:52 am | अमोल केळकर
मस्त
होळीच्या शुभेच्छा =D>
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
10 Mar 2009 - 9:08 am | सहज
मिपावरच्या नवे लेखनातुन
शरुवैनीची नवकविता प्रकटताना
पाहून सहज म्हणाला
बोंबला रे बोंबला
हास्यसुनामी येतेय
कंपुतला गोतावळा सरसावत
कोपच्यात कविता घेताना
पेटून टोळी म्हणाली
ऍटॅक आक्रमण
आक्रमण
बेंबीतल्या देठापासुन, गोठलेल्या मेंदुमधे
वेदनेचा स्फोटअर्क
कळवळताना मंडळी म्हणाली
तेच्या आयला बास की आता
10 Mar 2009 - 9:37 am | अवलिया
हुच्च !!
स्वतंत्रपणे का नाही टाकले ? कुणी काही बोलणार नाही.. :)
--अवलिया
10 Mar 2009 - 10:46 am | वेताळ
दोन्हीही एक नंबरी.
वेताळ
10 Mar 2009 - 11:12 am | चिकु
तेच ..म्हणतो मी ...................!
चिक्क्क्क्कु
10 Mar 2009 - 11:14 am | विनायक पाचलग
अशक्य
छानसे वाचलेले
विनायक पाचलग
10 Mar 2009 - 11:46 am | क्रान्ति
इतकी लोटपोट होळी याआधी कधीच नव्हती झाली. मस्त मजा येतेय. लगे रहो विडम्बक कम्पनी!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
10 Mar 2009 - 11:53 am | सायली पानसे
मस्त! :-))
10 Mar 2009 - 2:18 pm | जयवी
आवरा रे..... इथे पुरी वाट लागलीये हसून हसून !!