ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं 12 Mar 2017 - 11:57 pm टोरोंटो, कॅनडा इथे कोणी मिपाकर वास्तव्यास आहेत का? मला तिथल्या वास्तव्याविषयी थोडी माहिती पाहिजे. जीवनमानचौकशी प्रतिक्रिया स्रुजा 13 Mar 2017 - 4:31 am | पिलीयन रायडर स्रुजा आणि नवरहिवासी इडली डोसा 13 Mar 2017 - 4:33 am | पिलीयन रायडर आणि नवरहिवासी इडली डोसा मी व्हँकुवरला आहे 13 Mar 2017 - 5:08 am | इडली डोसा मी व्हँकुवरला आहे अरे हो की.. मला वाटलं ते 13 Mar 2017 - 5:12 am | पिलीयन रायडर अरे हो की.. मला वाटलं ते टोरंटो आणि एकंदरीतच कॅनडातले मिपाकर कोण असं विचारत आहेत. ट्रेमा भाऊ - मग दोन्ही नाव विसरा. :प हाहा 13 Mar 2017 - 5:19 am | इडली डोसा मला वाटलचं = ) ट्रेडमार्कजी 13 Mar 2017 - 5:12 am | इडली डोसा अमिपाकर कॉन्टॅक्ट चालणार असेल तर व्य.नी. करेन. मी व्हँकुवर येथे वास्तव्यास आहे, ते कॅनडाच्या पश्चिमेकडील ब्रिटीश कोलंबीया राज्यात आहे. तुम्हाला काही स्पेसिफिक 13 Mar 2017 - 7:42 am | स्रुजा तुम्हाला काही स्पेसिफिक माहिती हवी आहे का? तसं विचारल्यास माहिती देणं सोपं होईल. मी टो मध्ये राहत नाही पण जवळच राहते, सो, माहिती देऊ शकेन. काय माहिती हवी आपल्याला ? 13 Mar 2017 - 8:14 am | किल्लेदार मी सध्या टोरोंटो मध्ये आहे. काय माहिती हवी आपल्याला ? धन्यवाद 13 Mar 2017 - 7:46 pm | ट्रेड मार्क मला तेथील शाळा/ कॉलेज संबंधी तसेच सर्वसाधारण राहणीमानाविषयी माहिती पाहिजे. स्रुजा/ किल्लेदार - व्यनी केला तर चालेल का? म्हणजे अजून स्पेसिफिक माहिती विचारता येईल. इडली डोसा - मिपाकरच पाहिजे असं काही नाही. माहिती देऊ शकेल असं कोणीही चालेल. सर्वसाधारण माहिती 13 Mar 2017 - 8:41 pm | किल्लेदार शाळा-कॉलेज संबंधी माहिती हवी असेल तर मी योग्य व्यक्ती नाही. सर्वसाधारण माहिती देऊ शकेन. आम्हा तिघांना व्यनि करा. कौशी 13 Mar 2017 - 10:26 pm | स्रुजा आम्हा तिघांना व्यनि करा. कौशी ताईची मुलं त्याच वयाची आहेत, सो ती शाळा - कॉलेजची माहिती देऊ शकेल. मी आहे 13 Mar 2017 - 8:43 pm | कौशी टोरोंटो ला मी तुम्हाला व्यनि केला आहे. 14 Mar 2017 - 6:37 am | कौशी माझी मुले पण सांगतील हवी ती माहिती... मी सध्या टोरोंटो मध्ये आहे 22 Mar 2017 - 12:08 am | विदुला मी सध्या टोरोंटो मध्ये आहे सर्वांना धन्यवाद 22 Mar 2017 - 12:45 am | ट्रेड मार्क स्रुजा यांनी व्यनीवरून आणि काल कौशी यांनी फोन करून अगदी उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. कॅनडामध्ये बरेच मिपाकर आहेत हे बघून बरं वाटलं. लवकरच भेटण्याचा योग येईल अशी आशा करतो. टोरांटो? 22 Mar 2017 - 1:28 am | अमित खोजे अर्रे मी पण मी पण. सध्या मिसिसागामध्ये राहतो. कट्टा कधी करायचा सांगा की! कधि भेटु या सान्गा 22 Mar 2017 - 2:26 am | विदुला कधि भेटु या सान्गा मी पण आहे 8 Apr 2017 - 1:24 am | नो वन मला ही कळवा मी पण येतो.. मी ग्वेल्फ येथे राहतो 8 Apr 2017 - 6:12 am | श्रीनिवास टिळक मी ग्वेल्फ येथे राहतो. टोरोंटो पासून साधारण एक तासाच्या अंतरावर. १५ मे नंतर कट्टा झाला तर मी येऊ शकेन (कारण सध्या प्रवासात आहे). टोरोंटो मधे एक कट्टा मार्च 16 Jan 2018 - 2:13 am | विदुला टोरोंटो मधे एक कट्टा मार्च २०१७ झाला होता ... ४ जन होते. स्प्रिन्ग / समर मधे लवकरच मोठा कट्टा करता येवु शकेल.... कळवा. मी येतोच आहे 16 Jan 2018 - 8:30 am | ट्रेड मार्क फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मी टोरोंटोमध्ये येणार आहे. कट्टा ठरल्यावर नक्कीच भेटू. तुम्ही टोरोंटो मध्ये कुठे राहता? Detroit वरून ... 17 Jan 2018 - 4:25 am | मस्तानी Detroit वरून कट्टा स्पेशल ट्रिप करण्याचा प्रयत्न करेन म्हणते :) कळवा, नक्की ट्राय करू
प्रतिक्रिया
13 Mar 2017 - 4:31 am | पिलीयन रायडर
स्रुजा
13 Mar 2017 - 4:33 am | पिलीयन रायडर
आणि नवरहिवासी इडली डोसा
13 Mar 2017 - 5:08 am | इडली डोसा
मी व्हँकुवरला आहे
13 Mar 2017 - 5:12 am | पिलीयन रायडर
अरे हो की.. मला वाटलं ते टोरंटो आणि एकंदरीतच कॅनडातले मिपाकर कोण असं विचारत आहेत.
ट्रेमा भाऊ - मग दोन्ही नाव विसरा. :प
13 Mar 2017 - 5:19 am | इडली डोसा
मला वाटलचं = )
13 Mar 2017 - 5:12 am | इडली डोसा
अमिपाकर कॉन्टॅक्ट चालणार असेल तर व्य.नी. करेन.
मी व्हँकुवर येथे वास्तव्यास आहे, ते कॅनडाच्या पश्चिमेकडील ब्रिटीश कोलंबीया राज्यात आहे.
13 Mar 2017 - 7:42 am | स्रुजा
तुम्हाला काही स्पेसिफिक माहिती हवी आहे का? तसं विचारल्यास माहिती देणं सोपं होईल. मी टो मध्ये राहत नाही पण जवळच राहते, सो, माहिती देऊ शकेन.
13 Mar 2017 - 8:14 am | किल्लेदार
मी सध्या टोरोंटो मध्ये आहे. काय माहिती हवी आपल्याला ?
13 Mar 2017 - 7:46 pm | ट्रेड मार्क
मला तेथील शाळा/ कॉलेज संबंधी तसेच सर्वसाधारण राहणीमानाविषयी माहिती पाहिजे.
स्रुजा/ किल्लेदार - व्यनी केला तर चालेल का? म्हणजे अजून स्पेसिफिक माहिती विचारता येईल.
इडली डोसा - मिपाकरच पाहिजे असं काही नाही. माहिती देऊ शकेल असं कोणीही चालेल.
13 Mar 2017 - 8:41 pm | किल्लेदार
शाळा-कॉलेज संबंधी माहिती हवी असेल तर मी योग्य व्यक्ती नाही. सर्वसाधारण माहिती देऊ शकेन.
13 Mar 2017 - 10:26 pm | स्रुजा
आम्हा तिघांना व्यनि करा. कौशी ताईची मुलं त्याच वयाची आहेत, सो ती शाळा - कॉलेजची माहिती देऊ शकेल.
13 Mar 2017 - 8:43 pm | कौशी
टोरोंटो ला
14 Mar 2017 - 6:37 am | कौशी
माझी मुले पण सांगतील हवी ती माहिती...
22 Mar 2017 - 12:08 am | विदुला
मी सध्या टोरोंटो मध्ये आहे
22 Mar 2017 - 12:45 am | ट्रेड मार्क
स्रुजा यांनी व्यनीवरून आणि काल कौशी यांनी फोन करून अगदी उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.
कॅनडामध्ये बरेच मिपाकर आहेत हे बघून बरं वाटलं. लवकरच भेटण्याचा योग येईल अशी आशा करतो.
22 Mar 2017 - 1:28 am | अमित खोजे
अर्रे मी पण मी पण. सध्या मिसिसागामध्ये राहतो. कट्टा कधी करायचा सांगा की!
22 Mar 2017 - 2:26 am | विदुला
कधि भेटु या सान्गा
8 Apr 2017 - 1:24 am | नो वन
मला ही कळवा मी पण येतो..
8 Apr 2017 - 6:12 am | श्रीनिवास टिळक
मी ग्वेल्फ येथे राहतो. टोरोंटो पासून साधारण एक तासाच्या अंतरावर. १५ मे नंतर कट्टा झाला तर मी येऊ शकेन (कारण सध्या प्रवासात आहे).
16 Jan 2018 - 2:13 am | विदुला
टोरोंटो मधे एक कट्टा मार्च २०१७ झाला होता ... ४ जन होते.
स्प्रिन्ग / समर मधे लवकरच मोठा कट्टा करता येवु शकेल.... कळवा.
16 Jan 2018 - 8:30 am | ट्रेड मार्क
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मी टोरोंटोमध्ये येणार आहे. कट्टा ठरल्यावर नक्कीच भेटू.
तुम्ही टोरोंटो मध्ये कुठे राहता?
17 Jan 2018 - 4:25 am | मस्तानी
Detroit वरून कट्टा स्पेशल ट्रिप करण्याचा प्रयत्न करेन म्हणते :) कळवा, नक्की ट्राय करू