टोरोंटो, कॅनडा इथे कोणी मिपाकर वास्तव्यास आहेत का?

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
12 Mar 2017 - 11:57 pm

टोरोंटो, कॅनडा इथे कोणी मिपाकर वास्तव्यास आहेत का?

मला तिथल्या वास्तव्याविषयी थोडी माहिती पाहिजे.

जीवनमानचौकशी

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2017 - 4:31 am | पिलीयन रायडर

स्रुजा

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2017 - 4:33 am | पिलीयन रायडर

आणि नवरहिवासी इडली डोसा

इडली डोसा's picture

13 Mar 2017 - 5:08 am | इडली डोसा

मी व्हँकुवरला आहे

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2017 - 5:12 am | पिलीयन रायडर

अरे हो की.. मला वाटलं ते टोरंटो आणि एकंदरीतच कॅनडातले मिपाकर कोण असं विचारत आहेत.

ट्रेमा भाऊ - मग दोन्ही नाव विसरा. :प

इडली डोसा's picture

13 Mar 2017 - 5:19 am | इडली डोसा

मला वाटलचं = )

इडली डोसा's picture

13 Mar 2017 - 5:12 am | इडली डोसा

अमिपाकर कॉन्टॅक्ट चालणार असेल तर व्य.नी. करेन.

मी व्हँकुवर येथे वास्तव्यास आहे, ते कॅनडाच्या पश्चिमेकडील ब्रिटीश कोलंबीया राज्यात आहे.

स्रुजा's picture

13 Mar 2017 - 7:42 am | स्रुजा

तुम्हाला काही स्पेसिफिक माहिती हवी आहे का? तसं विचारल्यास माहिती देणं सोपं होईल. मी टो मध्ये राहत नाही पण जवळच राहते, सो, माहिती देऊ शकेन.

किल्लेदार's picture

13 Mar 2017 - 8:14 am | किल्लेदार

मी सध्या टोरोंटो मध्ये आहे. काय माहिती हवी आपल्याला ?

ट्रेड मार्क's picture

13 Mar 2017 - 7:46 pm | ट्रेड मार्क

मला तेथील शाळा/ कॉलेज संबंधी तसेच सर्वसाधारण राहणीमानाविषयी माहिती पाहिजे.

स्रुजा/ किल्लेदार - व्यनी केला तर चालेल का? म्हणजे अजून स्पेसिफिक माहिती विचारता येईल.

इडली डोसा - मिपाकरच पाहिजे असं काही नाही. माहिती देऊ शकेल असं कोणीही चालेल.

किल्लेदार's picture

13 Mar 2017 - 8:41 pm | किल्लेदार

शाळा-कॉलेज संबंधी माहिती हवी असेल तर मी योग्य व्यक्ती नाही. सर्वसाधारण माहिती देऊ शकेन.

आम्हा तिघांना व्यनि करा. कौशी ताईची मुलं त्याच वयाची आहेत, सो ती शाळा - कॉलेजची माहिती देऊ शकेल.

कौशी's picture

13 Mar 2017 - 8:43 pm | कौशी

टोरोंटो ला

माझी मुले पण सांगतील हवी ती माहिती...

मी सध्या टोरोंटो मध्ये आहे

ट्रेड मार्क's picture

22 Mar 2017 - 12:45 am | ट्रेड मार्क

स्रुजा यांनी व्यनीवरून आणि काल कौशी यांनी फोन करून अगदी उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.

कॅनडामध्ये बरेच मिपाकर आहेत हे बघून बरं वाटलं. लवकरच भेटण्याचा योग येईल अशी आशा करतो.

अमित खोजे's picture

22 Mar 2017 - 1:28 am | अमित खोजे

अर्रे मी पण मी पण. सध्या मिसिसागामध्ये राहतो. कट्टा कधी करायचा सांगा की!

विदुला's picture

22 Mar 2017 - 2:26 am | विदुला

कधि भेटु या सान्गा

नो वन's picture

8 Apr 2017 - 1:24 am | नो वन

मला ही कळवा मी पण येतो..

श्रीनिवास टिळक's picture

8 Apr 2017 - 6:12 am | श्रीनिवास टिळक

मी ग्वेल्फ येथे राहतो. टोरोंटो पासून साधारण एक तासाच्या अंतरावर. १५ मे नंतर कट्टा झाला तर मी येऊ शकेन (कारण सध्या प्रवासात आहे).

टोरोंटो मधे एक कट्टा मार्च २०१७ झाला होता ... ४ जन होते.
स्प्रिन्ग / समर मधे लवकरच मोठा कट्टा करता येवु शकेल.... कळवा.

ट्रेड मार्क's picture

16 Jan 2018 - 8:30 am | ट्रेड मार्क

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मी टोरोंटोमध्ये येणार आहे. कट्टा ठरल्यावर नक्कीच भेटू.

तुम्ही टोरोंटो मध्ये कुठे राहता?

मस्तानी's picture

17 Jan 2018 - 4:25 am | मस्तानी

Detroit वरून कट्टा स्पेशल ट्रिप करण्याचा प्रयत्न करेन म्हणते :) कळवा, नक्की ट्राय करू