>>>>>चाय आणि लाडू खात खात बाबल्यान आयुष्यात पहिल्या खेपेकच सुमतीक सूचनाच सूचना दिले अन सुमल्यान पण ते ऐकान घेतले. प्रथमच असा दृश्य दिसला की सुमल्याचा त्वांड बंद आणि बाबल बोलतासा!! सुमल्याची ओसरी हो ट्रान्स्फ़र शीन बघान धन्य झाली!!
:)
यशो,
मस्त जमला आहे हा भाग ही, लवकर लवकर आश्रम वारी पुर्ण कर. :)
आता रामायण महाभारतातले आश्रम तेंका वाचून ऐकून माह्यत होते, पण ते होते साधेच, पर्णकुटीये म्हणत तेंका त्या काळात!! पण हो आश्रम म्हणजे अगदी राजवाड्याच्या मुस्काटीत ठेवणारो निघालो!!
आजाकालचे बाबा लोकांचे राहणीमान, त्यांचे आश्रम पाहीले की दुसर्याला साधे रहायला का शिकवतात हेच कळत नाही.
बाकी कथा चागलीच जमते आहे (फाकोंडा की काहीतरी. कुठेतरी वाचलं आहे आता आठवलं). पुलेशु.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
प्रतिक्रिया
23 Feb 2009 - 7:34 pm | नीधप
अगं असं अर्ध अर्धं काय तोडतेस. जरा मोठे भाग लिही ना!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
23 Feb 2009 - 7:41 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो
23 Feb 2009 - 7:56 pm | शितल
>>>>>चाय आणि लाडू खात खात बाबल्यान आयुष्यात पहिल्या खेपेकच सुमतीक सूचनाच सूचना दिले अन सुमल्यान पण ते ऐकान घेतले. प्रथमच असा दृश्य दिसला की सुमल्याचा त्वांड बंद आणि बाबल बोलतासा!! सुमल्याची ओसरी हो ट्रान्स्फ़र शीन बघान धन्य झाली!!
:)
यशो,
मस्त जमला आहे हा भाग ही, लवकर लवकर आश्रम वारी पुर्ण कर. :)
24 Feb 2009 - 11:46 am | दशानन
हेच म्हणतो आहे.
=D>
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
23 Feb 2009 - 10:46 pm | प्राजु
मस्त..
खूप मजा येते आहे. लवकर लिही भाग. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Feb 2009 - 5:27 am | सुक्या
आता रामायण महाभारतातले आश्रम तेंका वाचून ऐकून माह्यत होते, पण ते होते साधेच, पर्णकुटीये म्हणत तेंका त्या काळात!! पण हो आश्रम म्हणजे अगदी राजवाड्याच्या मुस्काटीत ठेवणारो निघालो!!
आजाकालचे बाबा लोकांचे राहणीमान, त्यांचे आश्रम पाहीले की दुसर्याला साधे रहायला का शिकवतात हेच कळत नाही.
बाकी कथा चागलीच जमते आहे (फाकोंडा की काहीतरी. कुठेतरी वाचलं आहे आता आठवलं). पुलेशु.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
24 Feb 2009 - 9:04 am | यशोधरा
लिहिते, लिहिते नी :)
नी, प्रभूसर, शीतल, प्राजू, सुक्याभाऊ थ्यांक्यू!
24 Feb 2009 - 9:25 am | प्रकाश घाटपांडे
तुमच मालवनी की कोकनी आमाला पचानी ब्वॉ. आमची आपली घाटी
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
24 Feb 2009 - 10:30 am | घाशीराम कोतवाल १.२
कोकणातलो माणूस तसो भाविकच, तेका आपलो देवापासून देवचारापर्यंत सगळ्यांवरच विश्वास, अन सगळयांची भीतीपण....
हे बाकि खरा आसा हा कोकणी माणुस खरोच भाविक आसा
**************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||
24 Feb 2009 - 4:48 pm | लिखाळ
कथा छान आहे.. मालवणी बोली वाचायला मजा येत आहे.. पुढचे भाग लवकर लिहा...
-- लिखाळ.