>>>>>चाय आणि लाडू खात खात बाबल्यान आयुष्यात पहिल्या खेपेकच सुमतीक सूचनाच सूचना दिले अन सुमल्यान पण ते ऐकान घेतले. प्रथमच असा दृश्य दिसला की सुमल्याचा त्वांड बंद आणि बाबल बोलतासा!! सुमल्याची ओसरी हो ट्रान्स्फ़र शीन बघान धन्य झाली!!
:)
यशो,
मस्त जमला आहे हा भाग ही, लवकर लवकर आश्रम वारी पुर्ण कर. :)
आता रामायण महाभारतातले आश्रम तेंका वाचून ऐकून माह्यत होते, पण ते होते साधेच, पर्णकुटीये म्हणत तेंका त्या काळात!! पण हो आश्रम म्हणजे अगदी राजवाड्याच्या मुस्काटीत ठेवणारो निघालो!!
आजाकालचे बाबा लोकांचे राहणीमान, त्यांचे आश्रम पाहीले की दुसर्याला साधे रहायला का शिकवतात हेच कळत नाही.
बाकी कथा चागलीच जमते आहे (फाकोंडा की काहीतरी. कुठेतरी वाचलं आहे आता आठवलं). पुलेशु.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
प्रतिक्रिया
अगं असं
१+
मस्त
+१
गो यशो..
खरय . . .
लिहिते,
मालवनी की कोकनी?
कोकणातलो
कथा छान