सध्या ज्या गाण्याने मला वेड लावलं आहे ते म्हणजे स्ट्रारबॉय चे द वि़केंड...
या चार्ट बस्टर गाण्याचे संगीत मनात पार घर करुन बसले आहे, तर जगात या गाण्याने अक्षरः धुमा़कुळ घातला आहे !
तु-नळीवर अनेक गाणी ऐकताना,शोधताना एका गाण्याच्या खाली असलेल्या एक प्रतिक्रियेत या गाण्याचा उल्लेख मला दिसला आणि हे गाणे मी शोधले आणि ऐकले. कॅनडा / फ्रान्स / न्यूझिलंड / नॉर्वे / डेन्मार्क / स्विडन / मॅक्सिको / अमेरिका / ऑस्ट्रेलिया इथे या गाण्याने अर्थातच चार्ट बस्ट केले. या गाण्याचे अनेक व्होकल आणि अकुस्टिक कव्हर्स आत्ता पर्यंत केले गेले आहेत / केले जात आहेत... प्रत्येक कव्हर हे वेगळेपणा असुन सुद्धा सुंदर आहेत यात गिटार / पियानो ते अगदी स्पॅनिश व्हर्जनचा समावेश आहे. या गाण्याचा समावेश आत्ता पर्यंत विविध शोज मध्ये करण्यात आला असुन त्यात द अॅलन शो आणि अर्थातच फॅशन जगातात गाजणारा "व्हिक्टॉरिया सिक्रेट्स" चा समावेश अर्थातच आहे. ;)
मला आवडलेले याचे विविध कव्हर व्हिडियो इथे देत आहे.
{कव्हर्स प्रेमी} ;)
मदनबाण.....
प्रतिक्रिया
1 Jan 2017 - 8:23 am | लालगरूड
original chi mp3 link dya.
1 Jan 2017 - 10:14 am | मदनबाण
STARBOY mp3 असा गुगल मध्ये टाका... हव्या तितक्या लिंक्स मिळतील.
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- हम दोनो दो प्रेमी, दुनिया छोड़ चले जीवन की हम सारी रस्मे तोड़ चले... :- Ajnabee (1974)
2 Jan 2017 - 5:14 pm | संदीप डांगे
अरे वा! छान आहे गाणे.
मला असाच धागा चीप थ्रील्स वर काढायचा आहे.
3 Jan 2017 - 6:14 am | मदनबाण
मला असाच धागा चीप थ्रील्स वर काढायचा आहे.
काढा की मग... ते गाणं सुंदरच आहे, त्याचे कव्हर्स देखील मस्तच असणार ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं आप से भी खूबसुरत आपके अंदाज हैं... :) :- Ghar (1978)
3 Jan 2017 - 6:45 am | मदनबाण
ऑफिशिअल व्हिडियो...
फक्त ऑडियो व्हर्जन... (Lyric)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं आप से भी खूबसुरत आपके अंदाज हैं... :) :- Ghar (1978)