नुसताच फुत्कार नको...आता डसून दाखवा.....
भारतभूच्या सुपुत्रांनो ...आता करुनच दाखवा......!
शब्दाचा मार फक्त शहाण्यालाच...मूर्खांना लाथाच घाला....
लाखो अश्राप मातापित्यांचे अश्रू, त्याविना कसे थांबती बोला ?
आताही काही बोललो नाही... तर उरणार नाही कणा....
आता नजरा तुमच्यावर आहेत... हर हर महादेव म्हणा...!
प्रतिक्रिया
20 Sep 2016 - 8:09 am | टवाळ कार्टा
बाब्बो.... ढाई किलोचा हाथ घेऊन चला...बाकी कविता जमलीये आणि मी पयला
20 Sep 2016 - 10:58 am | पथिक
आवडली कविता.
20 Sep 2016 - 11:01 am | नाखु
मस्त कवीता आणि समयोचीत.