:X झोप माझी असली तरी,
स्वप्न मात्र तुझीच आहेत... (|: ,
श्ब्द माझे असले तरी,
सार्मथ्य मात्र तुझेच आहे......., :H
सुर माझे असतील तरी,
गीत मात्र तुझेच आहे.......... <:P ,
प्राण माझा असला तरी,
श्वास मात्र तुझाच आहे..........., :''(
प्रेम माझे असले जरी तुजवर,
सुग॑ध मात्र तुझाच आहे................ =P~ ,
वेडा मी असलो तरी,
वेड मात्र तुझेच आहे......... :''( !!!!!!!!!!!
- =(( फक्त तुझाच वेड प्रियकर.
प्रतिक्रिया
17 Jan 2009 - 1:25 pm | शक्तिमान
अप्रतिम!
17 Jan 2009 - 1:31 pm | डोम्बिवली फास्ट
:)) धन्यवाद.......!!!!!
आपला आभारी आहे. <:P
17 Jan 2009 - 1:31 pm | दिपक
छान ! :)
स्मायली मिपावर असले तरी
जास्त वापरणारा तुच आहेस..
17 Jan 2009 - 1:34 pm | डोम्बिवली फास्ट
धन्यवाद.......! :D !!!!
आपला आभारी आहे. :))
17 Jan 2009 - 1:39 pm | वृषाली
स्माईंली सकट कविता
कि कविता समवेत स्माईंली
नक्की काय वाचायचं कळलं नाही.
तरी पन चालु द्या अजुन बरच काही वाचायला मिळेल आपल्याकडुन...
पुढ्च्या प्रवासाला शुभेच्छा......
"A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."
17 Jan 2009 - 1:42 pm | ढ
वापरायचे नाव मी घेतले असले तरी
त्यावर हक्क अगदी तुझाच आहे !!!!!
17 Jan 2009 - 10:05 pm | प्राजु
मस्त...!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Jan 2009 - 10:11 pm | पिवळा डांबिस
जरा अधिक विवेचन द्याल का?????
आपला नम्र,
पिडां
18 Jan 2009 - 9:39 am | पर्नल नेने मराठे
ह्यात पण स्मायलीज ~x( .............. कवितेची मजा जाते.......
चुचु