पूर्व प्रकाशित
http://kahihikasehi.blogspot.in/2015/10/blog-post_16.html
(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन )
धागा वाढेना ,धागा चालेना
धागा खंत करी ,काहे केल्या वाचेना
गेलो खरडायच्य फळ्या मधी
म्हटली अनाहीत्तासावे गाणी
आम्ही मळ्यांत मळे मिळवून रे
आले सम्पादकियाच्य मनी
धागा टाकला उडवुनी (http://misalpav.com/node/३२०५६ मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे)
धाग्यासव उडवले देहभान रे
चाल ये रे ड्यू आई ड्या
घालू आपण एकमेकात तंगड्या
खेळू आपण भांडाभांडी रे
हे रिकामे नेटवरचे किडे
ह्यांची धाव कम्पू बाजीकडे
आपण करू या शुद्ध साहित्य पान रे
धागा आला फुलून
हितशत्रू गेले आटुन
कोण मी अपा कोठे दोघे जन रे
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 11:26 pm | श्रीरंग_जोशी
काय भाष्य केले आहे या विडंबनातून.
__/\__.
16 Oct 2015 - 11:36 pm | आदूबाळ
आता तर खात्रीच पटली आहे!
विडंबन आवडलं, बादवे.
17 Oct 2015 - 12:12 am | स्रुजा
चक्क आवडलं या वेळी तुम्ही जे काही लिहिलं आहे ते.
17 Oct 2015 - 12:42 am | पाटीलअमित
तुम्ही नक्की महिला id आहात
17 Oct 2015 - 12:56 am | अद्द्या
=]]]
देव तुमच्या आत्म्याला शांती देओ
17 Oct 2015 - 6:05 am | स्रुजा
कशाला माझी गरीबाची चेष्टा करताय? महिला आयडी काय !! या उपरोक्त प्रतिसादात काय महिला स्पेशल दिसलं तुम्हाला?
17 Oct 2015 - 12:59 pm | पाटीलअमित
नेहमी स्त्री प्रजाती शी माझे भांडण होतो पण नंतर मी त्यांना आवडू लागतो
17 Oct 2015 - 1:54 pm | अजया
=))
17 Oct 2015 - 2:27 pm | नीलमोहर
=))
17 Oct 2015 - 3:01 pm | सतिश गावडे
तुम्हाला प्रजाती (species) शब्दाचा अर्थ माहिती नाही असं दिसतंय.
17 Oct 2015 - 3:29 pm | सस्नेह
कुणी फुगवला हा भ्र. भोपळा ? =))
17 Oct 2015 - 3:44 pm | प्यारे१
स्त्री प्रजाती?
एकदम डिस्कवरी चॅनेल लागला काय?
17 Oct 2015 - 4:07 pm | नीलमोहर
त्या प्रजातीसाठी एक नाव आणि फोटोही काहीतरी भव्य दिव्य (जावई)शोध लावून, कशाचा कशाला संबंध जोडून दिलेला आहे.
माहित असेलच तुम्हाला.
17 Oct 2015 - 7:30 pm | प्यारे१
बौन्सर गेला आहे.
बाकी पाटीलअमित हे सगळ्यांना आपल्या बालासुलभ लीलांमुळे आवडत असतील यात शेणखा नाही.
17 Oct 2015 - 7:34 pm | पाटीलअमित
पण आत्ताचा प्रतिसाद तर तारुण्य सुलभ होता
18 Oct 2015 - 8:42 am | अजया
ठ्ठो =)) =))
27 Oct 2015 - 9:58 pm | सागरकदम
अति प्रसंग
17 Oct 2015 - 6:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पाटील काका लव्ह गुरु सदर चालू करा ना
17 Oct 2015 - 7:24 pm | पाटीलअमित
काका मत कहो ना
18 Oct 2015 - 9:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तसा तुमचा
http://www.misalpav.com/comment/757295#comment-757295
हा प्रतिसाद वाचुन तुम्हाला एक अडिचाक्षरी यकारांती शब्दाने तुमचा इथुन पुढे कायम उल्लेख करायची उर्मी दाटुन आलेली आहे. पण काय आहे पब्लिक फोरमवरती चार लोकं ओळखत असल्याने आवरतं घेतो काय?
18 Oct 2015 - 10:15 am | पाटीलअमित
तेवढेच वाचले ?
17 Oct 2015 - 8:37 pm | स्रुजा
अस्सं होय ! मग काळजी करु नका. मी स्त्री " प्रजाती" नाही आणि तुम्ही मला आवडण्याचा धोका पण नाही. आणि हां , लेखन आवडलं म्हणजे लेखक आवडला असं होत नाही बरं का पाटील राव , आता ओळखा बघु मी बाई का बाप्या?
18 Oct 2015 - 12:16 am | पाटीलअमित
चोराच्या मनात चांदणे
18 Oct 2015 - 12:56 am | स्रुजा
ओ संदीप चांद णे भाऊ तुम्हाला काय म्हणतायेत बघा
18 Oct 2015 - 10:59 am | चांदणे संदीप
चोराला चांदण्यांचा आधार! ;-)
18 Oct 2015 - 11:07 am | पाटीलअमित
चोराच्या मनात संदीप भाऊ
18 Oct 2015 - 3:01 pm | चांदणे संदीप
वरडा!
18 Oct 2015 - 3:06 pm | पाटीलअमित
चोराच्या मनात संदीप भाऊ
varaDlo
18 Oct 2015 - 3:12 pm | चांदणे संदीप
आस नस्तय ते मामा...
"वरडा" हे "बोंबला!" ह्या एक्सप्रेशण्ण सारखे अस्ते! माहित नाही काय तुम्हाला?
18 Oct 2015 - 9:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ख्या ख्या ख्या...
माझ्याशी मयतरी कर्णार का गं????????? =))
प्रजात????????????? हसुन हसुन फुटलो चायला....!!!!!
17 Oct 2015 - 8:49 pm | टवाळ कार्टा
ते लुनावाले ब्रम्हें आहेत त्यांना ओळखता का?
18 Oct 2015 - 12:19 am | पाटीलअमित
त्यांना ज्या मुलीने फसवले मी तिच्या बरोबर लीवे इन relationship मध्ये राहिलोय
18 Oct 2015 - 12:35 am | अस्वस्थामा
:)))
तुमच्याकडे हिरो होंडा होती कै तेवा.. ;)
18 Oct 2015 - 12:35 am | अस्वस्थामा
:)))
तुमच्याकडे हिरो होंडा होती कै तेवा.. ;)
18 Oct 2015 - 1:08 am | पाटीलअमित
माझ्याकडे होंडा होती
कारण मी स्वतः hero आहे
18 Oct 2015 - 9:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
चांदण्यांच्या जागी योग्यं शब्दप्रयोग करा.
आप पैदाइशी ** हो ह्या कहिसे डिग्री की है?
अ. झुठे ब. **
क.** ड. वरील तिन्ही
19 Oct 2015 - 12:13 pm | सुबोध खरे
@ पाटीलअमित -
https://en.wikipedia.org/wiki/Narcissism
27 Oct 2015 - 10:10 pm | सुबोध खरे
100
27 Oct 2015 - 10:13 pm | सागरकदम
101
17 Oct 2015 - 12:25 am | भैड्या
हाण्ण,,,
कोण मी अपा कोठे दोघे जन रे? हे काय आहेहेहे?
17 Oct 2015 - 12:41 am | पाटीलअमित
अप
अमित पाटील
17 Oct 2015 - 3:06 am | सौन्दर्य
पाटील साहेब, तुमच्या धाग्यावर फार विश्वासाने येतो, थोडे मनोरंजन होते, थोडे ज्ञान लाभते. हे विडंबन छान जमले आहे.
17 Oct 2015 - 5:56 am | अत्रुप्त आत्मा
काढली अचानक एके फोर्टी सेवन रे
17 Oct 2015 - 7:26 am | हेमंत लाटकर
धागे कळेना, धागे वळेना
धागे खंत करी, काही केल्या समझेना
17 Oct 2015 - 9:44 am | हेमंत लाटकर
पाटील साहेब तुमचे सर्व धागे वाचले पण मला काहीच समजले नाही. विचार करून डोक्यात विचाराचे नुसते तांडव नृत्य चालू झाले.
17 Oct 2015 - 12:19 pm | पाटीलअमित
अहो तुम्ही देग्री झालेले आहात ,ड्रोप औट व्हा मग कळेल
17 Oct 2015 - 5:46 pm | आदूबाळ
देग्री झाल्यावर ड्रोप औट व्हायची आयड्या आवडली.
18 Oct 2015 - 12:41 am | अस्वस्थामा
अर्रे आदुबाळा, परत एडमिशन घ्यायचं अन मंग ड्रोपौट व्हायचं. मंग आपुन मिलेनियर होतो.. ;)
18 Oct 2015 - 9:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
हे बघा डिग्री घेउन परत ड्रॉपौट झालो तर मग किमान बिलियनांची अपेक्षा, एक ब्लाँडबाला, एक ३०० कोटींचा प्रासाद आणि जगातल्या सगळ्या क्लासिक गाड्या दिमतील पायजेत. आपण तयार हाए ड्रॉपाउट व्हायला आता एम.एस. ला अॅडमिशन घेउन काय म्हंता.
17 Oct 2015 - 10:01 am | एस
'जो प्रतिसादांचा भुकेला,
तो मिपावरी उपाशी मेला'...
17 Oct 2015 - 12:23 pm | दमामि
अगदी बरोबर.
आणि ज्याने सल्ला मागितला,
तो अतिसाराने गळला.
17 Oct 2015 - 12:57 pm | मांत्रिक
अगदी झकास विडंबन! मस्तच! आवडेश!!!
17 Oct 2015 - 1:05 pm | सतिश गावडे
करेल मनोरंजन जो सार्यांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे !!!
17 Oct 2015 - 1:41 pm | राजेंद्र मेहेंदळे
पण कवीचे नावात गल्लत झालीये. खालील लिंक बघा
http://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Kavi_B
17 Oct 2015 - 5:39 pm | दमामि
बरोबर, कवी बी यांची कविता आहे.
18 Oct 2015 - 4:27 pm | पाटीलअमित
जाऊ द्या हो
नावात काय आहे
17 Oct 2015 - 3:26 pm | बॅटमॅन
ट्ठो =)) =)) =))
17 Oct 2015 - 5:01 pm | विवेकपटाईत
धागा चालला
वाद सुरु झाला
पा. साहेबाना
प्रतिसाद मिळाला
17 Oct 2015 - 7:00 pm | रेवती
पाटीलसाहेब, फक्त विडंबन आवडले. हो, म्हणजे तसे स्पष्ट कळवावे लागते ना!
17 Oct 2015 - 8:40 pm | स्रुजा
हेच चुकलं माझं, तुमच हे (च) लेखन (च) आवडलं हे स्पष्ट नाही कळवलं मी ;)
18 Oct 2015 - 12:11 am | रेवती
हा हा हा. आता यापुढे काळजी घे. मीही घेते. ;)
18 Oct 2015 - 10:14 am | पाटीलअमित
जाऊ द्या न ,तुम्ही नाही ना महिला आय डी
18 Oct 2015 - 10:21 am | स्रुजा
नाय ब्वॉ ... स्वारी हां...
आदुबाळ बद्दल काय मत आहे तुमचं ? त्यां ना पण आवडलंय विडंबन ..
18 Oct 2015 - 10:52 am | पाटीलअमित
अहो
आधी नावड होऊन मग आवड होते
18 Oct 2015 - 11:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
काय रे तु पण. असं खेचतात का नव्या आयडीला आँ!!!
18 Oct 2015 - 11:09 am | पाटीलअमित
गरीबाचा कोणी वाली नसतो हो
18 Oct 2015 - 11:23 am | स्रुजा
सुग्रीव चालेल का?
बघा ना राव कॅप्टन , मला पोट्टी म्हणुन राह्यले पाटील साहेब ! अनाहितात घेतील काय मला?
18 Oct 2015 - 11:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
णया है वह!!!
18 Oct 2015 - 11:24 am | आदूबाळ
बघ ना गं... मी सरळ मनाने सांगायला गेले तर कसं कर्तात!
18 Oct 2015 - 11:40 am | पाटीलअमित
मी नाही ओढले रे बाबा तुम्हाला
18 Oct 2015 - 7:38 pm | स्रुजा
का पण? एका स्त्री कडे दुर्लक्ष का करताय तुम्ही?
17 Oct 2015 - 7:17 pm | जव्हेरगंज
मस्त मस्त विडंबन!!!
अजुन येऊ द्या...!!!
18 Oct 2015 - 9:21 am | एक एकटा एकटाच
चांगल विडंबन आहे
18 Oct 2015 - 9:38 am | पियुशा
अगागा एव्हढी राळ उडालीये,असो एक नवी म्हण"चोरांच्या मनात सं. चां." (सं.चां.ह.घ्या.)
18 Oct 2015 - 12:53 pm | पाटीलअमित
नवी म्हण
म प्र मनात अपा
18 Oct 2015 - 2:01 pm | पियुशा
ओ म्हण जरा इस्क्टुन सान्गा
म प्र मनात अपा
म्हन्जे मध्यप्रदेश च्या मनात अमित पाटील का ;)
18 Oct 2015 - 2:43 pm | पाटीलअमित
आता आता
बाद्व्वे प्र म्हणजे प्रजाती
18 Oct 2015 - 3:14 pm | चांदणे संदीप
आता मी, "मनात येतो, पण ध्यानात नाही!" अस म्हणायची वेळ आलेली आहे! ;-)
18 Oct 2015 - 10:12 am | इशा१२३
मनोरंजक धागा आहे.(फक्त धागा)
पियुची नविन म्हण...खिक्क!
18 Oct 2015 - 3:53 pm | सस्नेह
धागा आणि प्रतिसाद वाचून पाटील या 'प्रजाती'बद्दल मनात (भलती) सलती शंका सलत आहे =))
18 Oct 2015 - 3:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=)) ठ्ठो =))
एका बारिक शंका आहे. तुम्हाला शंका आहे का खात्री?>
18 Oct 2015 - 4:01 pm | पाटीलअमित
तुम्हाला माझ्याशी भांडायचे आहे असे दिसतेय
18 Oct 2015 - 4:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
माझ्या नेमक्या कुठल्या प्रतिसादावरनं तुम्हाला ही जाणीव झाली म्हणायची सर?
नै म्हणजे तुम्ही डॉकना लिहिलेल्या उद्धट प्रतिसादावरचा माझा प्रतिसाद वाचलेला दिसत नाही.
18 Oct 2015 - 4:06 pm | पाटीलअमित
नाही
अस्य छोट्या मोठ्या ignore करतो
आणि एवढेच असेल तर स्वतच्या धाग्य्वारच राहा,माझा धागा माफ करा
18 Oct 2015 - 3:57 pm | पाटीलअमित
प्रतिसाद एक वेळ ठीक आहे
धाग्यात काय प्रोब्लम आहे ?
18 Oct 2015 - 3:59 pm | टवाळ कार्टा
अमितभौ तुमीच मिपावरचं केआरके बगां
18 Oct 2015 - 4:00 pm | पाटीलअमित
कधी वागले ,कधी ताब्याधीपती आज कर्क
एक काहीतरी ठरावा
18 Oct 2015 - 4:56 pm | टवाळ कार्टा
माझ्यासाठी तुच्च मिपाचा केआरके...रच्याकने मी कधी तुला वागले अथवा ताब्याधीपती म्हणालोय? मिपाचे "तांब्याधिपती" एकच्च....आम्चे गुल्जी :)
18 Oct 2015 - 4:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कैच्या कै काय बोलतो बे. के आर के इझ एंटरटेनिंग ऑन ट्विटर अॅटलिस्ट. त्याचा ट्रेंड आहे स्वतःचा.
18 Oct 2015 - 4:07 pm | पाटीलअमित
कैच्या कै काय बोलतो बे. के आर के इझ एंटरटेनिंग ऑन ट्विटर अॅटलिस्ट. त्याचा ट्रेंड आहे स्वतःचा.
ईनो घ्या