धागा वाढेना ,धागा चालेना

पाटीलअमित's picture
पाटीलअमित in जे न देखे रवी...
16 Oct 2015 - 11:23 pm

पूर्व प्रकाशित
http://kahihikasehi.blogspot.in/2015/10/blog-post_16.html

(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन )

धागा वाढेना ,धागा चालेना
धागा खंत करी ,काहे केल्या वाचेना

गेलो खरडायच्य फळ्या मधी
म्हटली अनाहीत्तासावे गाणी
आम्ही मळ्यांत मळे मिळवून रे

आले सम्पादकियाच्य मनी
धागा टाकला उडवुनी (http://misalpav.com/node/३२०५६ मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे)
धाग्यासव उडवले देहभान रे

चाल ये रे ड्यू आई ड्या
घालू आपण एकमेकात तंगड्या
खेळू आपण भांडाभांडी रे

हे रिकामे नेटवरचे किडे
ह्यांची धाव कम्पू बाजीकडे
आपण करू या शुद्ध साहित्य पान रे

धागा आला फुलून
हितशत्रू गेले आटुन
कोण मी अपा कोठे दोघे जन रे

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Oct 2015 - 4:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

का आपण वय ६० (शारिरिक) आणि इनो विकुन विकत घेतला दुबईत राजमहाल वगैरेंचे डिलर अहात का?

टवाळ कार्टा's picture

18 Oct 2015 - 4:54 pm | टवाळ कार्टा

खि खि खि

पाटीलअमित's picture

18 Oct 2015 - 4:06 pm | पाटीलअमित

ईनो घ्या

जेपी's picture

18 Oct 2015 - 4:26 pm | जेपी

फालतु लेख..
जल्ला माझा वेळ आणी नेटपॅक वाया गेला.

पाटीलअमित's picture

18 Oct 2015 - 4:36 pm | पाटीलअमित

लेख कमी ,प्रतिसाद जास्त खपत आहे जेपी बुवा

नाखु's picture

19 Oct 2015 - 10:14 am | नाखु

एकूण ९१ पैकी २६ "लाल लाल"

आजचा सुविचार :


धाग्यातून जे कमावले ते प्रतिसादातून घालवले त्याला विनोद कांबळी म्हणतात !!!!

टवाळ कार्टा's picture

19 Oct 2015 - 11:53 am | टवाळ कार्टा

धाग्यातून जे कमावले ते प्रतिसादातून घालवले त्याला विनोद कांबळी म्हणतात !!!!

_/|\_

कहर आहात हो काका

शलभ's picture

19 Oct 2015 - 4:54 pm | शलभ

+१

सागरकदम's picture

14 Nov 2015 - 12:10 am | सागरकदम

+1

हेमंत लाटकर's picture

19 Oct 2015 - 12:25 pm | हेमंत लाटकर

बच्चे और बच्चीयों पाटील भाऊ को क्यो सता रहे हो. :)

अगम्य's picture

19 Oct 2015 - 12:58 pm | अगम्य

मूळ कवितेचे कवी "बी" ( नारायण मुरलीधर गुप्ते ) हे आहेत. ह्या धाग्याच्या सुरुवातीला जे " भा. रा. ताम्बे ह्यान्ची क्षमा मागून " असे लिहीले आहे त्यात दुरुस्ती केली तर बरे होईल. बाकी विडम्बन जमले आहे.

धाग्यासव उडवले देहभान रे

म्हंजे नक्की काय उडवलं ते कळ्ळं नै. विडंबन ठीक्ठाक!!