छायाचित्रण स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
11 Jun 2015 - 12:06 pm

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा

******************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे
********************************************************

नमस्कार मंडळी. १० वी स्पर्धा श्री जयंत कुलकर्णी यांनी अतिशय उत्तम प्रकारे आयोजित केली आहे आणि यथायोग्य चित्रांना अव्वल क्रमांकही दिले आहेत. त्यांच्या सुरेख लेखासाठी आणि स्पर्धेच्या आयोजनासाठी श्री जयंत कुलकर्णी यांना खूप धन्यवाद!

पुन्हा एकदा जुन्या फॉर्मॅटमधे स्पर्धा घेऊया. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे 'प्रतीक्षा' आता सर्वांना मोठी प्रतीक्षा आहे ती पावसाची. पण यापूर्वीही तुम्ही कधी ना कधी असे प्रतीक्षेचे क्षण टिपले असतील. त्यावर आधारित तुमची छायाचित्रे येऊ द्या या स्पर्धेसाठी.

प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २६ जून २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम आधीच्या स्पर्धा क्र. ७,८, ९ प्रमाणेच राहतील.

सर्वच स्पर्धकांना शुभेच्छा !

छायाचित्रणप्रतिभा

प्रतिक्रिया

छान आहे विषय आणि अवघडहि.कोण शोधुन काढते इतके छान विषय.अभिनंदन!!

रॉजर फेडरर टॉसच्या प्रतीक्षेत, यु एस ओपन मधे!

fedex

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jun 2015 - 5:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लंबर एक. हेड का टेल ? :)

-दिलीप बिरुटे

स्पा's picture

22 Jun 2015 - 2:54 pm | स्पा

परफेक्ट टायमिंग आलंय

स्वच्छंद's picture

11 Jun 2015 - 5:55 pm | स्वच्छंद

प्रवेशिका पाठवण्याची पद्धत काय आहे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jun 2015 - 5:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इथेच छायाचित्र टाकायचे म्हणजेच ती प्रवेशिका असते.

-दिलीप बिरुटे

नन्दादीप's picture

15 Jun 2015 - 11:23 am | नन्दादीप

a

प्रतिक्षा सर्व काही आलबेल होण्याची...

गणेशा's picture

15 Jun 2015 - 3:31 pm | गणेशा

ढगभरल्या आभाळाकडे पहात पावसाच्या थंबांची ही प्रतिक्षा

1

(नोटः फोटोत कुठलेही बदल नाहीत, स्थळ : मावळ, १३ जून, नंतर मान्सुन चा पहिला पाऊस आला दुपारी)

वेल्लाभट's picture

16 Jun 2015 - 7:56 am | वेल्लाभट

a
काय राहिले हाती
सरले काय आता
वाट बघण्यावाचुनि
उरले काय आता
- अपूर्व ओक

स्थळ गुंजवणे, किल्ले राजगड पायथा.
एफ ५.६
१/१००
आयएसओ २००

रानडेंचा ओंकार's picture

16 Jun 2015 - 4:01 pm | रानडेंचा ओंकार

फोटो दिसत नाही... :(

पाटील हो's picture

18 Jun 2015 - 4:56 pm | पाटील हो

वादच नाही १ नंबर

प्रियाभि..'s picture

20 Jun 2015 - 2:00 pm | प्रियाभि..

चारोळीपण छान आहे!!

स्पा's picture

22 Jun 2015 - 2:55 pm | स्पा

लय भारी वेल्ला काका

जयंत कुलकर्णी's picture

16 Jun 2015 - 2:32 pm | जयंत कुलकर्णी

अजून कसे आले नाहीत ते दोघे........

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

रानडेंचा ओंकार's picture

16 Jun 2015 - 4:01 pm | रानडेंचा ओंकार

फोटो दिसत नाही... :(

सौरभ उप्स's picture

16 Jun 2015 - 3:25 pm | सौरभ उप्स

a

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2015 - 3:38 pm | टवाळ कार्टा

हाच्च फोटो विनमध्ये येणार :)

असंका's picture

16 Jun 2015 - 3:59 pm | असंका

+१

तुषार काळभोर's picture

16 Jun 2015 - 4:37 pm | तुषार काळभोर

+२

नाखु's picture

18 Jun 2015 - 4:52 pm | नाखु

सहज सुंदर आणि अतिशय कल्पक!!!

विशाल कुलकर्णी's picture

19 Jun 2015 - 10:31 am | विशाल कुलकर्णी

अप्रतिम ....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2015 - 11:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केवळ सुंदर.

-दिलीप बिरुटे

रानडेंचा ओंकार's picture

16 Jun 2015 - 3:58 pm | रानडेंचा ओंकार

BANG on Target!!!

स्पा's picture

16 Jun 2015 - 4:19 pm | स्पा

खल्लासच सॊरभ

नेहमीच तुझे फोटो आवडतात, हा ही आवडला..

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jun 2015 - 9:38 pm | अत्रुप्त आत्मा

वॉव! सौरभ......? उप्स! उप्स!! उप्स!!! फ़ोटो जितका अप्रतिम आहे,तितकाच रचनात्मक आहे.
आपल्या कडून आत्ताच पहिला नंबर.
आणि हो,फ़ोटो सांगुन चोरत आहे. ब्लॉगवर वापरणार आहे. ;-)

सव्यसाची's picture

16 Jun 2015 - 10:44 pm | सव्यसाची

+१०००

चिगो's picture

16 Jun 2015 - 10:58 pm | चिगो

जबराटच.. कमाल आहे फोटो.. मला तर असा फोटो ह्या विषयावर टाकावा, हेच सुचलं नसतं.. झक्कास..

सौरभ उप्स's picture

16 Jun 2015 - 11:30 pm | सौरभ उप्स

धन्यवाद सगळ्यांचे...

चीगो मी पण सहज म्हणून टाकला हा फोटो पण तुम्हा सर्वांच्या कमेंट मुळे कळाल कि खरच खूप सूट होतोय हा फोटो…।

असंका's picture

19 Jun 2015 - 12:04 pm | असंका

:-))

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jun 2015 - 12:16 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कल्पक फोटो !

किसन शिंदे's picture

17 Jun 2015 - 1:19 pm | किसन शिंदे

फोटो जाम आवडल्या गेला आहे.

_मनश्री_'s picture

17 Jun 2015 - 2:57 pm | _मनश्री_

+१००००००००००००००००

सविता००१'s picture

17 Jun 2015 - 3:31 pm | सविता००१

सुंदर आहे रे फोटो.
बावरलेली असं नाव आवडलं असतं मला..

भाग्यश्री कुलकर्णी's picture

18 Jun 2015 - 11:42 pm | भाग्यश्री कुलकर्णी

क्या बात है.

चैदजा's picture

19 Jun 2015 - 12:13 pm | चैदजा

सुंदर !!!!!

आसिफ's picture

20 Jun 2015 - 4:08 am | आसिफ

एक नंबर फोटो !!

शब्दबम्बाळ's picture

20 Jun 2015 - 3:27 pm | शब्दबम्बाळ

एक्कच नंबर!!! :)

मोहनराव's picture

16 Jun 2015 - 3:25 pm | मोहनराव

विषय खुपच चांगला आणि अवघड आहे. आत्तापर्यंतचे सर्व फोटोज छान!

सगळे फोटो मस्त. सौरभ मस्तच फोटो.

ढंप्या's picture

16 Jun 2015 - 8:14 pm | ढंप्या

आजचं काय....??

प्रतिक्षा आजच्या पोटाची....??

प्रचेतस's picture

16 Jun 2015 - 10:16 pm | प्रचेतस

माथेरान? लुईसा पॉइंट?

ढंप्या's picture

17 Jun 2015 - 7:29 pm | ढंप्या

अवो, हा फटू तर आपल्या घारापूरी (एलेफंटा) लेण्यांमधला ........!!!

मितान's picture

17 Jun 2015 - 12:16 pm | मितान

Prateeksha

मितान's picture

17 Jun 2015 - 12:38 pm | मितान

वाट पाहुनी जीव शिणला !!!
नॉर्वेतल्या एका छोट्याशा पोर्टवर दर्यावर्दी प्रियकराची वाट बघणारी ही सुंदरी आपल्या कन्याकुमारीची आठवण देऊन गेली !

कपिलमुनी's picture

17 Jun 2015 - 3:56 pm | कपिलमुनी

अंगावर , डोक्यावर फार शिटलीत पाखर म्हणून पावसाची वाट बघत आहे का ?

असंका's picture

17 Jun 2015 - 4:39 pm | असंका

:-))

पण आयडीया चांगली आहे हो त्यांची...मला पण एक पुतळा आठवला होता- "मरमेड" चा.

स्पा's picture

22 Jun 2015 - 2:50 pm | स्पा

सहीच फोटो , आवडला

सविता००१'s picture

17 Jun 2015 - 3:32 pm | सविता००१

सगळेच फोटो छान आहेत.

स्वच्छंद's picture

19 Jun 2015 - 12:00 am | स्वच्छंद

pratiksha

(स्पर्धेसाठी नाही)

हा फोटो मला खालील ब्लॉगवर देखील पहायला मिळाला

http://optionforthepoorandvulnerable.blogspot.in/2010/06/why-am-i-conten...

तुम्ही अ‍ॅबी या नावाने पण लेखन करता का सर?

पैजारबुवा,

कपिलमुनी's picture

19 Jun 2015 - 2:28 pm | कपिलमुनी

हाच फोटो इथे पण आहे.

https://www.pinterest.com/pin/287315651200845386/

स्वच्छंद's picture

20 Jun 2015 - 12:35 am | स्वच्छंद

नाही हो! काही दिवसापूर्वी सोशल मिडीयावर आला होता फोटो..
स्पर्धेचा विषय ऐकताच प्रथम हाच क्लिक झाला..

श्रीरंग_जोशी's picture

20 Jun 2015 - 6:10 am | श्रीरंग_जोशी

प्रवेशिकेसाठी नसणारे अन केवळ विषयाशी संबंधीत आहेत म्हणून फोटो टाकताना शीर्षकातच 'स्पर्धेसाठी नाही' हे स्पष्ट लिहावे.

हे धागे मूलतः प्रवेशिका सुपुर्त करण्यासाठी असल्याने अधिक काही लिहिले नसल्यास प्रवेशिका आहे असेच समजले जाणार.

जालावरचा कुठलाही फोटो मिपावर टाकताना 'जालावरून साभार' असे लिहिण्याचा संकेत आहे. तो देखील पाळावा.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jun 2015 - 5:28 am | अत्रुप्त आत्मा

मूळात त्यांना, "स्पर्धेसाठी द्यायचा फ़ोटो स्पर्धकानी स्वत: काढलेला हवा". हा नियमच लक्षात आलेला नाहिये. हे दिसून येत आहे.

स्वच्छंद's picture

20 Jun 2015 - 7:53 am | स्वच्छंद

असं होय? हे नव्हतं माहिती..

प्रियाभि..'s picture

20 Jun 2015 - 2:09 pm | प्रियाभि..

यातील बरेचसे फोटो स्वत: काढलेले वाटत नाहीत.
स्वत: काढलेले कसे ओळखणार तुम्ही?

शब्दबम्बाळ's picture

20 Jun 2015 - 3:30 pm | शब्दबम्बाळ

अभिजित भाऊ, या आधीच्या स्पर्धांमधले फोटो पहा. मग जरा अंदाज येईल कि इथे खूप चांगले छायाचित्रकार आहेत!
बाकी ज्याची त्याची विवेक बुद्धी आहेच!

स्वच्छंद's picture

20 Jun 2015 - 7:55 am | स्वच्छंद

माहिती बद्दल धन्यवाद..पुढे काळजी घेईन

चिगो's picture

19 Jun 2015 - 12:05 pm | चिगो

भेदक.. अत्यंत भेदक छायाचित्र..

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jun 2015 - 2:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

विषयाला साजेसा मर्मभेदक फोटो !

सगळ्या मुलांच्या चेहर्‍यावरचे भाव मन विदिर्ण करून जातात :(

गणेशा's picture

19 Jun 2015 - 2:30 pm | गणेशा

फोटो सुंदर आहे, पण तसे म्हणताना मन खुप करुण झाले आहे.. अशी अगतिकता पाहुन वाईट वाटले...
बिच्चारी मुले

प्रियाभि..'s picture

20 Jun 2015 - 2:03 pm | प्रियाभि..

एक नंबर..!! पण स्पर्धेसाठी का नाही??
असता तर नक्कीच नंबर होता.

विशाल कुलकर्णी's picture

19 Jun 2015 - 10:41 am | विशाल कुलकर्णी

कुणी हात द्यायला येतय का?
फ्रीमँटल हार्बर, पश्चीम ऑस्ट्रेलिया

f

df

गोव्यामध्ये काढलेला फोटो.

रानडेंचा ओंकार's picture

19 Jun 2015 - 4:04 pm | रानडेंचा ओंकार

मस्त!!!

शामसुन्दर's picture

20 Jun 2015 - 12:38 pm | शामसुन्दर

छानच!!!!!

मोहन's picture

19 Jun 2015 - 2:00 pm | मोहन

व्हेलच्या उडी पूर्ण होउन प्रचंड प्रमाणात पाणी प्रेक्षकांच्या अंगावर उडण्याची प्रतीक्षा ! ?
vhel

शामसुन्दर's picture

20 Jun 2015 - 1:17 pm | शामसुन्दर

an

संदीप डांगे's picture

20 Jun 2015 - 2:37 pm | संदीप डांगे

सौरभ उप्स यांनी टाकलेला फोटोसारखा फोटो स्पर्धेत येणार याची अपेक्षा होतीच. पण सौरभ यांचा फोटो सर्वांगाने अप्रतिम.

दुसरं असं की काही फोटोज हे दुसर्‍या कलाकारांनी केलेल्या शिल्पकृतींचे आलेले आहेत, त्याबद्दल नम्र आक्षेप नोंदवतो. कृपया असे फोटोज टाकून आमची बँडविड्थ आणि वेळ खाऊ नये.

जयंतजींनी मागच्या स्पर्धेत असं स्पष्ट केले होते की दुसर्‍यांच्या कलाकृतीचे फोटो टाकल्यास उपयोग नाही. माझेही असेच मत आहे. फोटोग्राफरचा फोटो ही स्वतःची कलाकृती असली पाहिजे. त्यातून ध्वनित होणारा संदेश फोग्राची कल्पकता हवी. दुसर्‍याची कलाकृती जसे एखादे शिल्प हे मुळात दुसर्‍याचा विचार/कल्पना/सृजन आहे. त्याचा क्लिक संग्रह म्हणून ठीक आहे पण अशा स्पर्धेसाठी देऊ नये.

याचीच दुसरी बाजू अशीही आहे की असं एखादं शिल्प अशा पद्धतीने कॅमेर्‍यात पकडलंय की त्यातून (शिल्पातल्या कल्पनेचा संदर्भ घेऊन) दुसरंच काही फोटोग्राफरला सांगायचं आहे तर ते योग्य आहे. असं करण्यात काही समस्या नाही. जसं उदाहरणार्थ, राष्ट्रपतीभवनाच्या सुंदर इमारतीपुढे एखादा भिकारी बसलेला टिपला असेल तर ती फोग्राची स्वतःची कल्पकता/संदेश आहे. त्यात राष्ट्रपतीभवनाच्या उपलब्ध सौंदर्याचा/श्रीमंती/सत्तेचा संदर्भ म्हणून वापर केला आहे.

शब्दबम्बाळ's picture

20 Jun 2015 - 3:26 pm | शब्दबम्बाळ

तुमच्या आक्षेपाला माझा नम्र आक्षेप! :))
कलाकृतींचे उत्तम छायाचित्र काढायलाही काही गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच कुठल्या गोष्टीला कलाकृती म्हणणार, हि संज्ञाही धूसरच आहे.
वर जयंत सरांनी टाकलेल्या छायाचित्रातली भिंतीवरील ग्राफिटीसुद्धा कलाकृती म्हणता येईल.
त्यामुळे स्पर्धेच्या विषयाला अनुसरून असणारे आणि स्वतः काढलेले छायाचित्र असेल तर त्याला आक्षेप नसावा!
शेवटी सजीव असो व निर्जीव प्रत्येक जण कोणाची तरी कलाकृतीच, नाही का? ;)

शामसुन्दर's picture

20 Jun 2015 - 3:19 pm | शामसुन्दर

.

शामसुन्दर's picture

20 Jun 2015 - 3:23 pm | शामसुन्दर

.

शामसुन्दर's picture

20 Jun 2015 - 3:26 pm | शामसुन्दर

.

आनंदराव's picture

20 Jun 2015 - 3:28 pm | आनंदराव

सौरभ चा फोटो जबराट

ajaypadwal's picture

21 Jun 2015 - 10:55 am | ajaypadwal

.

ajaypadwal's picture

21 Jun 2015 - 11:04 am | ajaypadwal

फ्लिकर वरून २ वेळा प्रकाशचित्र देऊन ही एकदाही दिसत नाही

मार्मिक गोडसे's picture

21 Jun 2015 - 12:24 pm | मार्मिक गोडसे

आपले प्रकाशचित्र 'प्रतिक्षे'त आहे. धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Jun 2015 - 1:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

पडवळ साहेब,
http://www.misalpav.com/node/13573
हा धागा काळाजीपूर्वक वाचा
आणि गणपाभाउंना धन्यवाद द्या

पैजारबुवा,

शामसुन्दर's picture

21 Jun 2015 - 2:55 pm | शामसुन्दर

होय गणपाभाउंच्या सह्कर्यानिच मला छायाचित्र टाकता आले
ध्न्यवाद!!!!!!

सर्वसाक्षी's picture

21 Jun 2015 - 4:00 pm | सर्वसाक्षी

pr

मार्मिक गोडसे's picture

21 Jun 2015 - 5:08 pm | मार्मिक गोडसे

.

सौरभ उप्स's picture

23 Jun 2015 - 2:56 pm | सौरभ उप्स

सहीये

सह्यमित्र's picture

21 Jun 2015 - 6:17 pm | सह्यमित्र

Image

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jun 2015 - 8:14 pm | अत्रुप्त आत्मा

पांडुब्बा ची प्रवेशिका यायला किती दिवस उरले बरें!?
.
.
.
.
आं...? आं...? ...हां!!!!

५दिवस! ;-)

स्पा's picture

22 Jun 2015 - 2:56 pm | स्पा

:P

मदनबाण's picture

21 Jun 2015 - 9:30 pm | मदनबाण

P1

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Sound of Silence... (Amazing cover of Simon & Garfunkel's song):- Nouela

नन्दादीप's picture

24 Jun 2015 - 11:54 am | नन्दादीप

प्रतिक्षा जाणवतेय...